सागर भस्मे सरांच्या विदर्भ IAS अकॅडमी कराळे सरांचे व्याख्यान 🙏🙏
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- Online batch साठी Playstore वरून app Download करा:
Android: play.google.co...
iOS (Apple Devices): apps.apple.com...
{ Org. Code : WHNSE }
_________________________
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा:
Whatsapp :
8010285625, 9960805625
_________________________
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा Online Order करण्यासाठी Application वर भेट द्या.
Link:
whnse.courses....
_________________________
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_________________________
for lecture notifications and timings Join Telegram Channel :
t.me/Phoenix_a...
_________________________
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - ...
Telegram-t.me/niteshkar...
_________________________
कराळे सर प्रतिष्ठान संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य
सोबत जुडण्यासाठी खालील लिंक मधून फॉर्म भरावा
docs.google.co...
Telegram link
t.me/niteshkar...
Facebook page- / niteshkaralesir
Instagram - ...
www.instagram....
RUclips channel- / @phoenixacademywardhan...
विदर्भाचा स्पर्धा परीक्षा युगातील.... एक सूर्य तर एक चंद्र.... रात्र दिवस... फक्त.. दीपस्तंभ बनून आमच्या साठी मेहनत करणारे सागर सर व कराळे सर.. किंगमेकर
सराचा फोन नंबर आहे का
कराळे सर व्यक्तिमत्व खूप भारी आहे. जे लोक परीक्षेची तयारी करत नाहीत ते सुद्धा कराळे सरांचे लेक्चर आवडीने एकतात.
खरं आहे
🙊🙊🙊🙊🙊
खर आहे भावा तुझ.
हे खरं आहे 👍
अगदी बरोबर आहे साहेब👆
Sir मला माझा सासरच्यांनी काढून दिले आहे.
९ महिने झाले.. त्यामुळे मी खूप टेन्शन मध्ये असायची. अभ्यासात मन लागत नव्हते.. पण तुमचे व्हिडिओ बघून मला तुमच्या कडून आयुष्य हसत खेळत जगण्याची प्रेरणा मिळाली.. तुमचे लेक्चर बघून अभ्यासात मन लागते.. धन्यवाद सर तुमच्या सारखे गुरु आम्हाला भेटले..
Very nice speech .
Hi
तुमचे अहो सपोर्ट नाही करत का तुम्हाला?
@@anuj8427 सासरचे नाहि करत.. पण माझी आई आणि भाऊ हे दोघे करता.. त्यामुळे मी अभ्यास सोडला नाहि मेहनत करेल
.
@@shitalgaikwad1331 keep it up dear pratekachya life mdhe kahina kahi problems astat so don't worry all the best
कराळे सर तुम्ही तुमचं शैली चा वापर करून खूप जास्त लोकांना पुढे घेऊन जात आहात.
Best work keep it up
Good evening everyone
Watching from बीड
Great माणूस हा कोणला कधीच घाबरत नहीं नेहमी मुलाच्या करता उभा राहतो
सर तुम्ही मला 1992 ते 98 या काळात भेटले असते तर आज मी हमाल नसतो!आता माजा मुलाला मी चांगला शिकवित आहे 'तो 7वित आहे@माणिक
1992 ते 1998 या काळात कराळे सर 3 ते 4 वर्षचे असतील भेटून काही उपयोग नव्हता
Best wishes to you
कृपया खान सर चे लेक्चर एकदा पहा जय शिवराय 🙏🙏👍
@@PakhareVibhumvv gF k hi nahi hote hi nahi hote hai to kya hi he is not well x. Çbbbbbbbv
नं
नमस्कार मि नितेश बाळकृष्णजी कराळे संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट academy वर्धा व बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक
🤭
धन्यवाद कराळे सर,तुमची शिकवण्याची पद्धत two in one आहे, मनोरंजन आणि शिक्षण दोन्ही गोष्टी तुम्ही एकाच वेळेस साध्य करता,
मी एकता सातवीत आहे पण कराळे सर तुमचे ज्ञान मला खूप आवडले 🙏🙏
सुंदर व्व्याख्यान मस्त विनोदी पद्धतीने शिकविणे, ग्रेट सर. कीप up good work
राजकारण्यांना सुद्धा तुम्ही बिनधास्त बोलता खुप छान
सर खुपच छान शिकवतायं तुम्ही विद्यार्थांना👍👍👌
काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजातील लोकांना सुरवातीला सुशिक्षित लोकांनी म्यात/बह्याल लेकाच्या दिमागात फरक गिरक पडला काय असे म्हणतात.नंतर तेच म्यात/बह्याल व्यक्ती इतिहास घडवतात आणि समाजातील तेच सुशिक्षित लोक नंतर तो वाचतात...धन्यवाद...
बरोबर सर
Maz age ३४ aahe .mi pariksha deu shkte ka. mla kahic idea nahi . Mi तुम्हाला आज कोण होणार मराठी करोडपती मधे पाहिले. खूप आनंद झाला
Nitish Karale Saheb you are really great i am salute to you. You are pride of Wardha and Vidharbha. Secondly you are social builder. You are not thinking about specified caste. God bless you and long live.
Love you sir
वाटच बघू लागलो कराळे सर आणि सागर सर एकत्र कधी येतान
Sir, you have given New directions +new energy+new future..
Respected sir,
Try+confidence+good guidance = successful
कराळे सरांना शिक्षण मंत्री केलं पाहिजे महाराष्ट्रात शिक्षण सुजलाम सुफलाम झाल्या शिवाय राहानार नाही
Karale sir & Sagar sir both personalities are Best in teacher profession in Vidarbha👍
खुपचं छान मार्गदर्शन केले सर..... तुमच्या लेक्चर मधुन मार्गदर्शनासोबतच मनसोक्त हसायला पण मिळाले त्यातून अभ्यासाचा ताण थोडा कमी झाला 😃👍🏻..... धन्यवाद सर 😊👍🏻
Sir tumhi ek video constitution vr banava ki सर्वांनी constitution la manalch पाहिजे बनवा सिर कारण तुजला खूप आदर्श मानतात विद्यार्थी 🙏👍
Khup chan sir tya mulana tuma pasun ek changli shicwan midali 🙏
tya mulanach nh tr pratek mulala
लय हसलो video पाहून 🤣🤣 घरातले झोपलेले लोकं उठले..
सर की हसवता सर तुमचे अनमोल मार्गदर्शन आहे सरजी
Maths Mr Sachin dhavale, science Mr Sachin bhaske, history Mr Pawan sir, economics Mr dhanjay mate sir, geography Mr avdhut kalyane, हे सर्व शिक्षक ऑनलाईन खूप मस्त शिकवतात, offline la jast fees aste mulano
सर तुम्ही फ़ार प्रतिभा सम्पन आहे आणि तुम्ही जे शिक्षण शेत्रात काम करत आहे ते अवलोकनिय आहे
Very good lecture. Hadacha lectures
Very nice,real life guidence,go ahead.
एक नंबर सर तुमच्या सारखे तुम्हीच great 👍
Cm एकनाथ शिंदे 🤙🤙 कराळे सर 💪💪
Sagar sir my inspiration 🙏🙏🙏🙏 chaan ahe video 👍
Like information
Sir I like your varhadi bhasha very much
Sir selection zalelya student che abhipray vedio takat jave. This my request. I am a general poor man
Nitesh Karale sir is an excellent teacher.His class lectures motivate,enhance,encourage and develop students.
Very helpful lecture sir
karle sir mange marathi wagh 🐯
फारच छान मार्गदर्शन करता sir, I salute u
DIPAk धनविज Pune
सुंदर व्यक्तिमत्व ❣️❣️💞💕💕
गुरुजी नी अतिशय हुशार सगळं वया चाललय मला फत भाकर द्या मी दाखवतो. रिझल्ट
सर भोपाळ गॅस त्रासदी वर व्हिडिओ टाका
Ek golden chance gela..khatamach kam..universal truth... 🙏
खूप छान motived करतात सर तुम्ही आम्हाला
👌👌👌super lecture sir 👌👌
Tumchi bhasha mast ahe sir 👌👌👌👌👌👌👌👌shikta yete ani hsta pn yete🙏🙏🙏🙏🙏
Welcomeand correct and best wishes for this and and you told the fact difficulties in examination and given most guideline by joyfully teaching and to do observation of faces of all stuidents and best wishes by fiŕst as retired language expert b r c Tuljapur and representative law college Osmanabad and best wishes for this and I director
Bhari personality... 🙏
Great sir ❤
कराळे मास्तर लय भारी आहे... 💐💐
MPSC तर्फे निवडण्यात आलेले विदर्भातील विद्यार्थी फारच कमी असतात.
वेगळा विदर्भ झाला पाहिजे
pleasure to see laughing faces ☺️
I like it your speech
खान सर ची टीव्हीसन लाव मना कराळे मस्तरले लियेफरक पडेल
Can DYSP become an IPS officer Through Departmental exam
सर इकडं मराठवड्याकड भी जरा या 🙏( नांदेड )
विदर्भ BRAND कराळे सर.. 🇮🇳🙏
मी 45 वर्ष ची बाई आसुनवीङीओ बगते ना फेसबुक आहे नाइंनटाग्राम फक्त युटुब बगते सारखेच वीङीओ बगते सरांचे वाटसब पन 3/4 तासानी बगते
Sir mouda madhe anki kadhi yenay Ahat sir ..... dhanla yethipn yeja sir 🙏🏻👍🏻
So nice sir
कराळे "सर" खूप खूप छान
My Dream was IAS officer
I like speech of karale sir
Ek no ....
Saheb
12 hours labour law var vedio kara
लय भारी सर👌👍🏻
Offline class lavanyapeksh mulano online best teacher aahet tyanche class lava
कराळे काय म्हणते रे पाऊस पाणी?
आपल्याले MPSC द्याची आहे UPSC द्याची आहे ...
Khup chan sar....
Cm ला कॉल करा करावे सर
Great sir keep it up
sir online ghetat ka
सर नवीन कामगार कायद्यावर व्हिडिओ घ्या लाईव्ह
Very Nice..
Great sir
Karale sir you have really great personality.
Good
ह्या मास्त्राच नंबर देता का कोणी
पटवा बर रपकन नंबर मास्त्रच ❤️👍🙏
ज्याची स्वप्न मोठी असतात तो मुलीच्या नादी लागत नाही
Energy milali sarankadun
As Sir Siquence Majha chukla hota tar majhi STI geli
Sir ias बनण्यासाठी art madhun sop jail ka science madhun
Tumhi fakt abhyas kara
Sarv sop jaail...
Barobar Sir
Karale sir tumche kiti vidyarti mpsc, upsc, ssc pass zale. Maff kara mi chukalo asel, mala maff kara. Pan khar bolatoy
Karal sir Hii Brother 🙋🙋🙋🙋
नितेश सर सागर सर ......आमच्या साठी देव ch
Sir che sarv विडिओ chhan mnun pariksha n denare सुध्दा विडिओ bghtat
Kiti hasvata sir
Purn video taka sir
Very nice 👌👌👍
Salam re bhau tula
Very nice video sir ji
Love you 😘 sir
Can DYSP become an IPS officer Through only Pramotion
Yes
Pls explain.
👌👌👏👏👏👏Sir ashech takat raha
Master ch ly kdkkkkkk aahe Rao haaaa
Ek no
Vishal bagh sir N. P. Gadchiroli La ahet...
Thank you so much Sir
Mast
🤍☁️ *DEAR..* जो भी इस वक्त मेरा कॉमेंट पढ़ रहा / रही है हम सब एक दूसरेके लिए अंजन हैं फिर भी मैं भगवान से प्रार्थना करती हूं के आपके लाईफ में कोई टेंशन चल रहे हो वी दूर हो जाय ओर आप हमेस खुश रहे....