DAP ची गोणी 500 ची 1700 झाली . व शेतकऱ्याला 2000 रुपये आपल्या नावानं देऊन प्रचार करतात. वरून आव आणतात मी दिलो मी दिलो . शेतकऱ्याचे लुटले हे कोन सांगणार.
नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी काळे कायदे का आणले?, ते कसे चांगले आहेत?, ते माघार का घेतले?, हे कधीही सांगितले नाही. हे काळे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी 378 दिवस आंदोलन केले. त्यामध्ये 754 शेतकरी शहीद झाले.
आला पुन्हा कराल, काय बकवास करत्योल, शिवराळ भाषा कराल, काय टाळ्या वाजवताय अनपड खेडूत लोक, झोपती महाराष्ट्र करून ठेवलाय, वर्हाडी अशी कोणती भाषा नाही, हे झोपडपट्टी अनपड मस्तूरड्या ला माहीत नाही । 😂😂😂
कमी बुद्धी असेल की असे शिवराळ मस्तुरडे होतात, आणि त्यांचे निर्बुद्ध विद्यार्थी टाळ्या पिटत पिटत वेडे होतात, मग अर्बन नक्षली, खलिस्तानी, याना शेएकरी, क्रांतिकारी म्हणायला लागतात । या देशात 20% सुशिक्षित व 80% मूर्ख, फुकटी अशी विभागणी झलीय, 8500/- मंथ साठी पाकिस्तानी ला सुद्धा वोट करायला तयार आहेत, फुकटे ।
कांग्रेस सरकार मध्ये 400 रुपयांना मिळणारे घरगुती गॅस सिलेंडर मोदी सरकार मध्ये 1100 रुपयांना झाले. मोदी सरकार मध्ये प्रत्येक गॅस सिलेंडर मागे 700 रुपये ज्यादा वसूल केले. मोदी सरकार मध्ये गॅस सिलेंडर मागे वर्षाला 8400 रुपये म्हणजेच 5 वर्षाला 42000 रुपये ज्यादा वसूल केले.
काय पण एक सिलेंडर चे भाव 1100,1200 रु होते 1jan 2014 ला त्यात पण सिलेंडर भेटत नव्हते गेलं की तासान तास लाईन लावा पावती घायला त्यात ऊन असलं तर विचारू नका त्या ऑफिस कर्मचारसोबत किती तरी लोकांचे वाद मग सायकल नाहीतर कोणाला तरी मागे बसून सिलेंडर घेऊन या आता तस नाही मोबाईल वर काही सेकंद मध्ये गॅस बुक लगेच दुसऱ्या किंवा दोन दिवसात सिलेंडर दारात अजून काय पाहिजे बदल झालंय पण काही लोकांची गांड जळते मोदी म्हंटल की त्याला काय इलाज नाही😂
1 लीटर डिझेल: 2014 चे दर 55 रुपये 49 पैसे होते. आजचे दर हे 94 रुपये 27 पैसे आहेत. शेतकरी वर्षाला 2000 लीटर डिझेल खरेदी करत असल्यास जवळपास 2014 च्या तुलनेत 77560 रुपये जास्त द्यावे लागत आहेत.
काॅंग्रेसच्या काळात प्लाॅटची किंमत चाळीस हजार रुपयाला होती,आता ती चाळीस लाखांची झाली आहे.काॅंग्रेसच्या काळात चाळीस हजार रुपये एकर शेती होती आता रोडवरील जमीन चाळीस लाख रुपये आहे,ते ही सांगा,कर्हाळे मास्तर.
अरे येड्या अंधभक्त तेव्हा तेलाचे बॅरेल किती डॉलरला होते आज किती डॉलरला आहे त्यानुसार पेट्रोल डिझेलचे भाव किती कमी पाहिजेत पण अंध भक्तांना अक्कल कुठून येणार
तुम्हालाही हमी भाव पाहिजे विज माफ पाहिजे पवार साहेबांचे खुपचं कवतिक नको ते agriculture minister असताना किती गहू सदवला प्रतिभा shipping चे संगा Divide and rule है म्हणजे पवार हिन्दू मधे कर्मकांड तुम्ही सांगू नका Pawar TC Aahe
आला पुन्हा कराल, काय बकवास करत्योल, शिवराळ भाषा कराल, काय टाळ्या वाजवताय अनपड खेडूत लोक, झोपती महाराष्ट्र करून ठेवलाय, वर्हाडी अशी कोणती भाषा नाही, हे झोपडपट्टी अनपड मस्तूरड्या ला माहीत नाही । 😂😂😂
कांग्रेस सरकार मध्ये 1 लीटर पेट्रोल 55 रुपयांना मिळत होते. ते मोदी सरकार मध्ये 110 रुपयांना मिळायला लागले. दररोज सरासरी 1 लीटर पेट्रोल खरेदी केले तरी, मोदी सरकार मध्ये दररोज 55 रुपये ज्यादा वसूल केले जात आहे. मोदी सरकार मध्ये दर वर्षाला सरासरी 20075 रुपये म्हणजेच 5 वर्षाला 100375 रुपये ज्यादा वसूल केले जात आहे.
आबे चु*या technology वाढत होती तिचा प्रसार होणेच होते.. Technology Modi न नाही आणली.. Modernization ही काळाची गरज होती म्हणुन technology cha प्रसार झाला न तुला आणि तूझ्या सारख्या bhaktanna फायदा झाला
माझ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना एकच विनंती आहे बजरंग बप्पा ला मतदान करा हात जोडून विनंती करतो एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील
पहिले पोर घडवा मग भाषण लोकावर टीका करणे फार सोपे एकदातरी पंतप्रधान होऊन दाखवा पहिले मुलाना योग्य बनवा चुगली चमचागिरी सोडा पपुची व चागले तरी बोला वाटत नाही सर असाल साध गावठर बोलता
सर आजची सत्य परिस्थिती आहे एकदम बरोबर
कराले सर आप को सलाम करता हू
खर. आहे १००%
DAP ची गोणी 500 ची 1700 झाली . व शेतकऱ्याला 2000 रुपये आपल्या नावानं देऊन प्रचार करतात. वरून आव आणतात मी दिलो मी दिलो . शेतकऱ्याचे लुटले हे कोन सांगणार.
))
Kya baat hai karale sir❤ ek number
शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये नको. शेतकऱ्यांला हमीभाव पाहिजे.
Vanchit bahujan aaghadi la mat karna hami bhav bhetl sir
Msp rate pahije
Swaminathan commission shifaris lagu kra,
Karjmaafi kra
कराले,सर,वकसीन, मुले माझे दोनही पार,संधीर,झाले,काय करु,इलाज,सांगा
मा . शरदचंद्रजी पवार साहेब सोबत
कराळे sir अभिनंदन
अगदी बरोबर बोललात सर !
गुरु जी, भाषा खूप घाण,कसला भगार सर.
नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी काळे कायदे का आणले?, ते कसे चांगले आहेत?, ते माघार का घेतले?, हे कधीही सांगितले नाही. हे काळे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी 378 दिवस आंदोलन केले. त्यामध्ये 754 शेतकरी शहीद झाले.
मोदी cha rajkaran sample आहे🙏
आला पुन्हा कराल, काय बकवास करत्योल, शिवराळ भाषा कराल, काय टाळ्या वाजवताय अनपड खेडूत लोक, झोपती महाराष्ट्र करून ठेवलाय, वर्हाडी अशी कोणती भाषा नाही, हे झोपडपट्टी अनपड मस्तूरड्या ला माहीत नाही । 😂😂😂
Te shetkari hote ka..
कमी बुद्धी असेल की असे शिवराळ मस्तुरडे होतात, आणि त्यांचे निर्बुद्ध विद्यार्थी टाळ्या पिटत पिटत वेडे होतात, मग अर्बन नक्षली, खलिस्तानी, याना शेएकरी, क्रांतिकारी म्हणायला लागतात । या देशात 20% सुशिक्षित व 80% मूर्ख, फुकटी अशी विभागणी झलीय, 8500/- मंथ साठी पाकिस्तानी ला सुद्धा वोट करायला तयार आहेत, फुकटे ।
ओन्ली बजरंग बप्पा✌️💪🚩
करहले sir ji🙏 jantela बदल hawa आहे🙏
कांग्रेस सरकार मध्ये 400 रुपयांना मिळणारे घरगुती गॅस सिलेंडर मोदी सरकार मध्ये 1100 रुपयांना झाले. मोदी सरकार मध्ये प्रत्येक गॅस सिलेंडर मागे 700 रुपये ज्यादा वसूल केले. मोदी सरकार मध्ये गॅस सिलेंडर मागे वर्षाला 8400 रुपये म्हणजेच 5 वर्षाला 42000 रुपये ज्यादा वसूल केले.
काय पण एक सिलेंडर चे भाव 1100,1200 रु होते 1jan 2014 ला त्यात पण सिलेंडर भेटत नव्हते गेलं की तासान तास लाईन लावा पावती घायला त्यात ऊन असलं तर विचारू नका त्या ऑफिस कर्मचारसोबत किती तरी लोकांचे वाद मग सायकल नाहीतर कोणाला तरी मागे बसून सिलेंडर घेऊन या आता तस नाही मोबाईल वर काही सेकंद मध्ये गॅस बुक लगेच दुसऱ्या किंवा दोन दिवसात सिलेंडर दारात अजून काय पाहिजे बदल झालंय पण काही लोकांची गांड जळते मोदी म्हंटल की त्याला काय इलाज नाही😂
मोदी rss BJP🤣 देश के लिए bahut ghatak ग्रह हैं🙏
Bhosdicha income pn nahi wadhla la
तुमचे प्रॉपर्टी चे value आणि नोकरीला आसल तर मासिक वेतन नाही वाढले का?
कराळे मास्टर तुमची फी किती वाढवली
1 लीटर डिझेल: 2014 चे दर 55 रुपये 49 पैसे होते. आजचे दर हे 94 रुपये 27 पैसे आहेत. शेतकरी वर्षाला 2000 लीटर डिझेल खरेदी करत असल्यास जवळपास 2014 च्या तुलनेत 77560 रुपये जास्त द्यावे लागत आहेत.
1 litre 35ru hot 2004 LA bjp madhi😊 he pan bagha
Abki bar tadipar
Tu 2014 madhy ghetlele ghar aata tych bhawat det ka
🙏 श्री. बजरंग (बप्पा) सोनवणे. @बीड जिल्ह्याच्या सामाजिक,राजकीय,आर्थिक,
शैक्षणिक,आरोग्यविषयक, औद्योगिक, सांस्कृतिक, व्यवसायिक ,शेतीविषयक, क्रीडा (Sport) सर्वांगीण विकासासाठी श्री. बजरंग (बप्पा) सोनवणे, यांनाच मतदान करा..विजयी करा..📯🎷📯🎯🎯✌️
वाह!रे मास्तर २०१४ला मुलांना शिकवनी फिस कीती घेतली होती.आज... युवटुब वर शिकवनी घेतघेत आज स्टेजवर समाज जागृती करताय, छान छान
सत्य आहे ते सर तुम्ही बोलताय जर आज याचा विचार नाय केलाव तर फूडचे दिवस वाईट बगाव लागेल
किती पैसे घेतले रे बाबा बोलायचे दम है तो रोखले पंकजाताई मुंडे खासदार विजय होणार आहे 🎉🎉❤❤
शाळेतील विद्यार्थ्यांना चिकी खाऊ घालण्यासाठी खासदार करा
तुपल्या आईच्या गाडीत पाय @@sudarshandongre7490
चिक्की खा
208 कोटींची चिक्की नाही सोडलीरे बाबा बाबा करण्याऱ्या ताई ने
काॅंग्रेसच्या काळात प्लाॅटची किंमत चाळीस हजार रुपयाला होती,आता ती चाळीस लाखांची झाली आहे.काॅंग्रेसच्या काळात चाळीस हजार रुपये एकर शेती होती आता रोडवरील जमीन चाळीस लाख रुपये आहे,ते ही सांगा,कर्हाळे मास्तर.
😮😮🤣ते 👆🏻w😅😮😮😮😢 21:08
अरे दादा त्या काळात दूध 27 रु लिटर होते आजपण 27 रु लिटरच आहे . . . मग दूध कांदा गहू कापूस शेत माल चा भाव काय पाहिजे .. ?
अरे येड्या अंधभक्त तेव्हा तेलाचे बॅरेल किती डॉलरला होते आज किती डॉलरला आहे त्यानुसार पेट्रोल डिझेलचे भाव किती कमी पाहिजेत पण अंध भक्तांना अक्कल कुठून येणार
सगळ्यांचा जमिनी रस्त्या कडेला नाहीत दादा
तुम्हालाही हमी भाव पाहिजे
विज माफ पाहिजे
पवार साहेबांचे खुपचं कवतिक नको
ते agriculture minister असताना किती गहू सदवला
प्रतिभा shipping चे संगा
Divide and rule है म्हणजे पवार
हिन्दू मधे कर्मकांड तुम्ही सांगू नका
Pawar TC Aahe
आता खासदाराची सीट नाही भेटली नाही म्हणून पुढील आमदारकी सीट साठी प्रचार चालू केला.
नितेश कराळे सर आपण तरी साथ द्या महविकास आघाडी ल
मास्तर तुम्ही खरं बोलता एकदम 😅
अबकी बार मोदी सरकार 👍👍
😂😂😂😂😂😂😂😂😂
भाजप सरकार लोकशाही ला खूप घातक आहे.
Khup- khup chan bhasan dila bhau ,khup khup khup chan dada😊
✋✋✋✋✋✋✋ Congress
मेन असे भाषण कधीच नाही पाहिलं बा लईच खरोखर बोलता बा🎉😂
सत्य परिस्थिती मांडली आपण सर
आपले विचार सर प्रभावशाली आहे. सरकारला सडेतोड आहे.
आला पुन्हा कराल, काय बकवास करत्योल, शिवराळ भाषा कराल, काय टाळ्या वाजवताय अनपड खेडूत लोक, झोपती महाराष्ट्र करून ठेवलाय, वर्हाडी अशी कोणती भाषा नाही, हे झोपडपट्टी अनपड मस्तूरड्या ला माहीत नाही । 😂😂😂
कराळे सर लई खरर बोलता राव 😅
जो हिदु हित कि बात करेगा वही देश पे राज करेगा
❤
अगदी खरं बोलले karale सर😂😂😂😂
Modi always 🗿🚩
कराळे सर आपणास हार्दिक नमस्कार, 4 जून नंतर मनासारखे सरकार नांही झाले तर आपण जंतर- मंत्र येथे अण्णा हजारे सारखे उपोषणास सकारण बसुया
😊❤Lk😊q😊a😊😅😊
😊❤Lk😊q😊a😊😅😊
कराळे सर 4 जून ला भाजप च येणार 🚩जय श्रीराम 🚩
Ha dengnya bobltch rahil
नंतर केजरीवाल सारखे बनुन, जेलमध्ये जाऊ
नितीन गडकरी यांनी वाहनचालकांचे दंड 10 पट केले. हे महा भयंकर आहे. बॅंकेत पैसे ठेवल्यास 15 ते 16 वर्षाला डबल होतात.
Karale sir most talented person......all points explained very well
बरोबर आहे
कांग्रेस सरकार मध्ये 1 लीटर पेट्रोल 55 रुपयांना मिळत होते. ते मोदी सरकार मध्ये 110 रुपयांना मिळायला लागले. दररोज सरासरी 1 लीटर पेट्रोल खरेदी केले तरी, मोदी सरकार मध्ये दररोज 55 रुपये ज्यादा वसूल केले जात आहे. मोदी सरकार मध्ये दर वर्षाला सरासरी 20075 रुपये म्हणजेच 5 वर्षाला 100375 रुपये ज्यादा वसूल केले जात आहे.
2014 parynt koni vadhavle petrol bhav
2004 ला पेट्रोल 35 ते 36 नी होत 2014 पर्यंत त्यात डबल वाढ झाली 71 ते 72रु झालं मग कोणाच्या काळात वाढ़ झाली जास्त नीट बघा
@@KalyanGawade-io7vkmala tar watte deshacha pm tulach karayla pahije hot
Tula 3000 mahina dila pahije
पवारांचा चोखया आहे हा मास्तर 😊😊
❤❤❤ कराळे सर
Ek nambar🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
कराळे तु काही बोलला तरी आम्ही vote मोदीला करणार
कराळे मास्तर विचार करून बोलत जा कारण त्या देशाचे पंतप्रधान आहे
नब एक❤❤❤❤❤बरोबर सर
मास्तरा आपली उंची किती आपण बोलतो किती.
Yedzava ahe😂
तू नाली तून गॅस बनवायचं शिक
बोलतो ते तर बघा नहीतर मुख बसणारे येडे रस्त्याने फिरत आहे
मास्तर🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
महाराष्ट्र दिल्लीच्या चरणी कधी झुकला नाही …
अगदी खरं आहे … !!!
एकदम बरोबर.
1 number sir😅😅😅😅😅
मास्तरजी तुमचं विचार फारच विचार करायला लावणारे आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद,
स्वस्त सिलिंडर घेण्यासाठी पाच पाच
दिवस नंबर लावावा लगत होता
जास्त पैसे घेतले तर सुविधा तर द्यावा लागेल ना
तब लाईन लेस भारत था,अब सब लाईन में आ गये.
इथे गाव परिसरात ज्यांना सिलेंडर परवडत नाही त्यांचा काय ब्लॅक ने तर सर्व भेटत
@@स्वप्नील लवकरच गॅस पाइपलाइन घरोघरी येणार आहे.काळजी करु नका.
आबे चु*या technology वाढत होती तिचा प्रसार होणेच होते..
Technology Modi न नाही आणली..
Modernization ही काळाची गरज होती म्हणुन technology cha प्रसार झाला
न तुला आणि तूझ्या सारख्या bhaktanna फायदा झाला
कराळे सर पुन्हा काही जुने मुर्दे मोदी न गाडून ठेवले आहे तेही उकतून काढा आमचा तुम्हाला सपोट आहे
Love you mastar❤🙏🙏🙏
सर तुम्ही ग्रेट आहे , आता तुम्ही tution बंद करा आणि फुल टाईम politician बना, महाराष्ट्राचा विकास तुमच्या हातात , पण मुलांचं भविष्य बिघडवणा सोडा आता
सत्य परिस्थिती 😐
NCP sobat 🎉
सत्ता आलिका सगळे बैमन होतात सुरवातीला उमेदवार असेच लोकांचा हिता साठी धरपडत राहतो
सतरंजी उचल्या मास्तर, शरद पवारांनी याला केळ दिलं..😂🎉😂
Only Tutari Tutari 🙏🙏
Satya sir.
तुझी माय जबाबदार आहे
बरोबर आहे भाऊ
छान ❤❤❤❤❤
Correct
माझ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना एकच विनंती आहे बजरंग बप्पा ला मतदान करा हात जोडून विनंती करतो एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील
Karale guruji thumhi yogya bhasan kele tumchya badal adar ahe amhi tumche chahate ahe parantu vanchit che fan ahot 🙏❤️ jay bhim saheb
आगदी बरोबर बोलत आहे
या देशात एका मानसाने सत्यानाश केला त्याचे नाव कराळे मास्तर.
पोलीस पाटिल आंगनवाड़ी कार्यकर्ता आशा वर्कर यांच्या ध्यान बंद झाल आहे
Only बप्पा 💪✌👍🔥👑💯
कराळे सरांनी चांगली मस्ती की पाठशाला घेतली
Great ahe sir tume
कराळे मास्तर समदरपुर पायकमारी सावरखडा या भागाला कोणतही प्रकारचे शेतीला पाणी याशाठी योजना नाही तुम्ही आमदार बनून शेतीच्या पणाण्याचा प्रशंन सोडवा
अरे हा सर होऊ शकतो तर आपण तर चांगला नेता होऊ शकेल असे लोकांना वाटत असेन
कुठे हा जहाल मास्टर आणि कुठे संस्कारी संन्यासी प्रंत प्रधान मोदी हा मचीनद्र कांबळी बरोबर शोभला असता
अच्छे दिन आने वाले है मोदी घर जाने वाला है
Bicko nahi samhatla aali.
Only modi. Modi, modi, modi
ek number master 😂❤
कराळे सर अभिनंदन तुमचं तुम्ही सत्याच्या बाजूनी उभे आहात
Ha sarklay
..
कराळे सर आपण पेंशन योजना बंद केली व मंत्र्यांनी कायम ठेवली या बद्दल बोलला नाहीत.
वर्ष सहा महिन्यात कराळेदिसणार नाही
Ka ase vatte तुला
तुझी लायकी nahi कारण तुम्ही विकले
तुझ्या कडे कार्य करण्याची xamta नाही जास्त बडबड करू नकोस
Very nice 👍 sir
खरंच होती मुनके मोडणारा तूस होये pod वलायचे
खर बोलता तुमी
पढे लिखे होना यह बताता है वो बोल सकता है
👌
सलाम
🙏 एक नंबर
Rss ने बहुजनांच्या मागे लावलेली पनवती ( मोदी )
😅😅😅😅😅😅
Big fan boss
सर तुमी जे बोलत आहात खरे आहे पण आता पब्लिक हुशार कोणी खोटा बोलुन चालणार नाही
पहिले पोर घडवा मग भाषण लोकावर टीका करणे फार सोपे एकदातरी पंतप्रधान होऊन दाखवा पहिले मुलाना योग्य बनवा चुगली चमचागिरी सोडा पपुची व चागले तरी बोला वाटत नाही सर असाल साध गावठर बोलता
Dhruv rathee ❌ karale master✅
2013-14 ला 25 हजार payment असणाऱ्या कर्मचाऱ्याची payment 35 हजार झाली 2024 मध्ये तर सिलेंडर चे भाव पण वाढणारचं ना साहेब
शेतकर्याचे दुधाचा भाव 34 रुपये होता आता 23 रुपये झालाय, दादा.
Dudhache bhav pn 70 rupye jhale pahijena....mg hushar mansa....
Kahi dok he ka
एकदम बरोबर बोलता गुरुजी
तुला सर म्हणतात आणि शिव्या का देतो बोलणच सुधर अगोदर
Gavar master ahe sala jya deshat rahte tya pn la Shiva dete...
अरे मास्टर मोदीजी नी जर गहू 5000 रुपये quntal जर केले तर गरीब लोक काय खातील रे बुवा... आणि त्या पाकिस्तान सारखी परीस्थिती करत का रे बुवा भारताची...😂😂
एकच भाषण सर्व महाराष्ट्रात करणारा करणारा म्हणजे कोण कराळे 😂😅
चिक्की ला माफी नाही...😂😂😂
शेतकरी मेला रे सरकार