आता माझेच उदा घ्या....मी अगोदर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचो पण माझे काही पेपर निघाले नाही.....मग मी ते सोडले आणि सॉफ्टवेअर Developer चा course करतोय.....पुढचे भविष्य मला माहित नाही काय होईन पण मला स्वताबदल एक अभिमान नेहमी राहीन की मी हरलो नाही.....मी कुठून ना कुठून काहीतरी सुरवात केली....मी थांबलो नाही....दुःख आहे की शासकीय नोकरी घेऊ शकलो नाही पण त्यापेक्षा सुख या गोष्टीचे की मी हरलो नाही....बस हेच माझे जीवन आणि जीवन जगण्याचे तत्व आहे
गौरगोपालदास हे IIT मधून Btech झाले आहेत. IIT मधून engineer होणे ही खायची गोष्ट नाही. आणि त्यातून general category. रोज १२/१४ तास अभ्यास केला तरी IIT मधे admission मिळणे भयंकर अवघड आहे. त्यामुळे त्यांची tingle करणा-या लोकांनी त्यांचा पेक्षा अर्धे जरी कष्ट केले असते तरी अशी टिंगल केली नसती.
माझ्या आयुष्यातील जर काही अविस्मरणीय क्षण असेल तर तो म्हणजे जेव्हा मी गौर गोपाल दास यांना IIT Mumbai येथे प्रत्यक्षात पाहिलं व ऐकलं. एवढे सुंदर विचार आहेत त्यांचे की अनेकांची आयुष्य बदलली आहेत. 🙏
हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क ला प्राधान्य दिले पाहिजे.आपल्या पराभवाची कारणे आपल्या भूतकाळातच दडलेली असतात.स्वतःवर नियंत्रण,सतत बुध्दीचा विकास हेच आपल्या जीवनाचे अंतीम उद्दिष्ट असावे
आधी मी पण स्पर्धा परीक्षेची तयारी करायचो पण खूप अभ्यास करून सुद्धा माझे paper निघाले नाही पण मी हरलो नाही आणि सॉफ्टवेअर Developer चा course करतोय.....तंत्रज्ञान च्या विश्वात काहीतरी योगदान देवू हीच इच्छा.....आणि मला या गोष्टीचा नेहमी अभिमान राहीन की मी हरलो नाही वा थांबलो नाही उलट मी कुठे ना कुठे सूरवात केली मेहनत केली....आणि हो...हेच माझे जीवन आहे आणि हेच माझ्या जीवन जगण्याचे तत्व आहे...... धन्यवाद
To become a software developer, one should have logical mind. Khup lokana te soppa vatate, pann tasa nahi . I am sayng this becuase your earlier career option was different and because it did not worked, you thought software development is an easier option. I have seen "software developers ending in the call centers. I wish you all the best
अतिशय सुंदर विचार मांडलेत गुरुजी तुम्ही माणसाच्या आयुष्यात काही वेळा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते. तेव्हा माणसाने त्या परिस्थिती तुन बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास माणसाला प्रत्येक गोष्टी यश मिळत माणसाने कोणत्या व्यक्ती च्या संगती राहायला हवं हया सर्व गोष्टी माणसाच्या विचार सरणी वर अवलंबून असतात. संगत . दीप्ती शेवाळे सहवास जणांचा उन्नतीचे कारण आणिक क्षरण,जीवनाचे __१ मतलबी मित्राची जर झाली भेट तोच लावी वाट, संसाराची __२ तापल्या तव्यावर पडे पाण्याचा तुषार वाजुन चरचर, क्षणी नासे__३ मित्राची संगत क्षणिक नसावी गोष्ट न फसावि, रस्त्यामध्ये__४ पहाटेचे दहिवर कमलपत्री पडते मोत्यासम चमकते, सूर्यप्रकाशी___५ येता वाऱ्याचा हलकासा झोत होई पाणीपात,क्षणमात्रे __६ संत जणांची घडता संगत जीवनच उन्नत, होई अंती__७ शिंपल्यामध्ये पडता पावसाचे पाणी मोतीयाचा मणी,घडो येई__८ धन्यवाद गुरुजी 🙏
One of the phenomenal inspirational speeches i heard in a long time, who ever get this video scrolling around or by the youtube suggestion must watch and share with others not only with Marathi's but also those who can understand Marathi.
I can relate with my story ! Since I am a jee aspirant I don't know will I be able to get into iit or not but in these journey what skills I have developed to resolve the problems is amazing thing in me and I am indeed proud of my these upgraded version ! :-)
अगदी स्पर्धा परीक्षांचेही असेच आहे.तुम्ही अधिकारी जरी नाही झाले तरी एक आदर्श व्यक्ती नक्कीच घडतात 😊
Ani Adhikari zala adarsh hota yet nahi
आता माझेच उदा घ्या....मी अगोदर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचो पण माझे काही पेपर निघाले नाही.....मग मी ते सोडले आणि सॉफ्टवेअर Developer चा course करतोय.....पुढचे भविष्य मला माहित नाही काय होईन पण मला स्वताबदल एक अभिमान नेहमी राहीन की मी हरलो नाही.....मी कुठून ना कुठून काहीतरी सुरवात केली....मी थांबलो नाही....दुःख आहे की शासकीय नोकरी घेऊ शकलो नाही पण त्यापेक्षा सुख या गोष्टीचे की मी हरलो नाही....बस हेच माझे जीवन आणि जीवन जगण्याचे तत्व आहे
True
Ho ka
@@activealmonds9529 janate to sabhi hai par manate kitane haii
गौरगोपालदास हे IIT मधून Btech झाले आहेत. IIT मधून engineer होणे ही खायची गोष्ट नाही. आणि त्यातून general category. रोज १२/१४ तास अभ्यास केला तरी IIT मधे admission मिळणे भयंकर अवघड आहे. त्यामुळे त्यांची tingle करणा-या लोकांनी त्यांचा पेक्षा अर्धे जरी कष्ट केले असते तरी अशी टिंगल केली नसती.
COEP...... NOT IIT
Gatari saf karun dakhwa pidyan pidya dusryan sathi
Te pan kahi sopa kam nahi
Corp is also iit for Maharashtra
@ASTIK RITUALS lol, I watch videos in marathi but I will comment in English cause I am cool bro...
Yes, it's true,
माझ्या आयुष्यातील जर काही अविस्मरणीय क्षण असेल तर तो म्हणजे जेव्हा मी गौर गोपाल दास यांना IIT Mumbai येथे प्रत्यक्षात पाहिलं व ऐकलं. एवढे सुंदर विचार आहेत त्यांचे की अनेकांची आयुष्य बदलली आहेत. 🙏
RUclips actually knew what I needed at this point of time in my Life, hence this video popped up as suggestion.. Parameshwara Tuze khup dhanyawaad.
😊you don't need to be sad. Be patient. Kalji ghe swtachi 👍
हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क ला प्राधान्य दिले पाहिजे.आपल्या पराभवाची कारणे आपल्या भूतकाळातच दडलेली असतात.स्वतःवर नियंत्रण,सतत बुध्दीचा विकास हेच आपल्या जीवनाचे अंतीम उद्दिष्ट असावे
आधी मी पण स्पर्धा परीक्षेची तयारी करायचो पण खूप अभ्यास करून सुद्धा माझे paper निघाले नाही पण मी हरलो नाही आणि सॉफ्टवेअर Developer चा course करतोय.....तंत्रज्ञान च्या विश्वात काहीतरी योगदान देवू हीच इच्छा.....आणि मला या गोष्टीचा नेहमी अभिमान राहीन की मी हरलो नाही वा थांबलो नाही उलट मी कुठे ना कुठे सूरवात केली मेहनत केली....आणि हो...हेच माझे जीवन आहे आणि हेच माझ्या जीवन जगण्याचे तत्व आहे......
धन्यवाद
To become a software developer, one should have logical mind. Khup lokana te soppa vatate, pann tasa nahi . I am sayng this becuase your earlier career option was different and because it did not worked, you thought software development is an easier option. I have seen "software developers ending in the call centers. I wish you all the best
good
@@TheGr8mind well said
Thank you for most heart touching story..... सध्या माझी स्थिती धक्का मारणाऱ्या सारखी आहे...
Same here
😢
मिली है अगर ज़िंदगी तो मिसाल बनकर दिखाईये, वरना इतिहास के पन्ने आजकल रिश्वत देकर भी छपते है🤗😎
Nice quote
Prabhu ji tumhala Marathi bhashet aiktana ani boltana baghtana Khup Chhan vatle 👏🏻🙏🏻😇❤️🧿 THANK YOU
खुपच छान आणि महत्त्वाचे सांगीतले आहे गुरूजींनी.
Finally i crying ..becoz of this motivational speech hear.... Thank u ..
खूप खूप छान माहिती.. ऐकून छान वाटले ऐकायला आवडले धन्यवाद 🙏 एबीपी माझा
खरंच मनुष्याला दिशा देण्याचं काम हे ग्रंथ, वारकरी समाज आणि संतांनीच केलं आहे ! म्हणूनच म्हणतात संतांची , वारकऱ्यांची संगत लाभावी !
आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते😊😊
What an inspirational speaker he is !
I was depressed due to some situation and now im happy and doing it persistently thank you Prabhuji Gaur Gopal Das Ji
Same here
Same situation here
Kuch ladki ka chakkar nahi hai na Babu bhaiya
@@socialdiary4416 nahi bhai 🤣 vo umar chali gayi ab to practice ki chinta rehti hai
आवाजाचा tone भाषा..किती melodious aahe स्वामीजींचा..बाकी विचार तर hatsoff 🙏🙏🙏
Every single thing said by him is 100% right...🔥🔥🔥
खूप सुंदर मार्गदर्शन..अप्रतिम
Great Swami 🙏
Mast khup chan😊
खरोखर खूप छान वाटले कारण मला सतत असे वाटते. खूप छान उत्तर दिले
अतिशय सुंदर विचार मांडलेत गुरुजी तुम्ही
माणसाच्या आयुष्यात काही वेळा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते. तेव्हा माणसाने त्या परिस्थिती तुन बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास
माणसाला प्रत्येक गोष्टी यश मिळत
माणसाने कोणत्या व्यक्ती च्या संगती राहायला हवं हया सर्व गोष्टी माणसाच्या विचार सरणी वर अवलंबून असतात.
संगत
. दीप्ती शेवाळे
सहवास जणांचा उन्नतीचे कारण
आणिक क्षरण,जीवनाचे __१
मतलबी मित्राची जर झाली भेट
तोच लावी वाट, संसाराची __२
तापल्या तव्यावर पडे पाण्याचा तुषार
वाजुन चरचर, क्षणी नासे__३
मित्राची संगत क्षणिक नसावी
गोष्ट न फसावि, रस्त्यामध्ये__४
पहाटेचे दहिवर कमलपत्री पडते
मोत्यासम चमकते, सूर्यप्रकाशी___५
येता वाऱ्याचा हलकासा झोत
होई पाणीपात,क्षणमात्रे __६
संत जणांची घडता संगत
जीवनच उन्नत, होई अंती__७
शिंपल्यामध्ये पडता पावसाचे पाणी
मोतीयाचा मणी,घडो येई__८
धन्यवाद गुरुजी 🙏
One of the phenomenal inspirational speeches i heard in a long time, who ever get this video scrolling around or by the youtube suggestion must watch and share with others not only with Marathi's but also those who can understand Marathi.
Hare Krishna jay Shrila prabhupada 🌼🌸🌺❤️🙏🏻🙏🏻 jay Gaur Gopal Das prabhuji ki jay ho 🌺🌼♥️🙏🙏
I feel your speech sweetness. Huge respect to you and always a Biz FAN of you
खूप मोठी गोष्ट सांगितली सर आज 🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप खूप धन्यवाद 🙏🏻💐❤️
Khupach inspirational speech Thank you
👌 खूप भारी उदा दिलाय आवडला
Yuppp....it's absolutely right...nd often we genuinely going through such scenarios.....
Khup masta motivate kela thanks
Wowww khup bhari sgitla 🙌🏻🙌🏻👍🏻
Sir you are Really Great Example, due to we get Motivation & Extra Energy for Hardwork.
Thank you so much Sir🙏🙏🙏
Waw... great 👌👌
खुप सूंदर 👌🥰
Hare Krishna
हार्दिक पांड्या अतिशय उत्तम उदाहरण आहे ...
.तो ही sucess handle करू शकला नाही ....
Dhanyawad Gurudev
What a positive personality!!!❤🙌🏼😇
I can relate with my story !
Since I am a jee aspirant I don't know will I be able to get into iit or not but in these journey what skills I have developed to resolve the problems is amazing thing in me and I am indeed proud of my these upgraded version ! :-)
Nice sir
Very nice great
Great
खूप छान सांगितले Thanks 🙏🙏
Thank you for this recommendation RUclips and thank you for the video ABP Majha 👏🏻🙏🏻😇❤️🧿 THANKS PRABHU JU
Great anylisis 👍
Khup chan vichar sangitlat tumhi, chan prerana milali, thank u
Wa must nyan dila... We appreciate🙏🙏 guru ji
उत्तम स्टोरी
03:11 नाक 😂
Thanks sir
अप्रतिम मार्गदर्शन
धन्यवाद सर 🙏
मस्त गुरुजी
👌🏻👌🏻
HG Gaur Gopal Das hyanchi marathi itki chaan ahe te aaj kalla. Thank you guruji 🙌
Thanku sir ji
Really great everyone should listen to this video
चांगले सुशिक्षित विचारवंत नक्कीच होणार
Rightly said 👍🙏
love gour gapal das ji
Shri Swami Samarth
Khup chan samjalval guruji shree swami samrth
जबरदस्त
Its all above our perspective राधे राधे
Very very nice information
Thanks for the video❤
Thanks
Mastach
Mast🙏
Khup chhan
हरे कृष्णा
Very Inspritional
Ek no guidance dila 🙏
Khup.chan
मराठी छान बोलतात स्वामी जी
Superb
💯💯💯💯
धन्यवाद
Nice explain
Barobar aahe hard work vaya jat nahi
Thanks sir for this motivation speech 🙏💐🙏
Thank you sir.....
Great sir
Khup chan.....
Right true
लय भारी सर
Very nice guruji. Proud of you sir ji.
Greate
खूपच छान 👏👏
Wow beautiful
Sir Excellent
👍
Thank
Well spoken 👏 in Marathi good one 👍
Nice sir i inspire from here thank you
Right sir 👌🏻
Thank you so much 🙏
Kup 👌👌👌👌
Excellent 👍
तुम्हाला मराठी ऐकताना छान वाटले... असे च छान छान बोलत राहा धन्यवाद
एक गोष्ट नक्की की प्रत्येकाला ईश्वराने हवा पाणी सूर्यप्रकाश सगळे दिले, पण जर कोणी डोळे मिटून नाकारत असेल तर ईश्वराचा काय दोष