अर्धवट काम झाल आहे but कोकणी लोकांना शांत करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे आणि संध्याकाळी ७ नंतर I think बंदही असणार कारण रात्रीचा प्रवास करणे योग्य नाही आहे छान माहीत दिली धन्यवाद
मुंबई गोवा महामार्ग आणि कशेडी टनेल कोकणी माणसाचा च प्रवास सुखकर वायला पाहिजे नाहीतर पर प्रांतीय लोकांना साठी मुंबई गोवा महामार्ग आणि कशेळी टनेल सुखकर प्रवास वावा या साठी नको
चाकरमानी हाच शब्द बरोबर आहे. कारण कोंकणी माणूस मुंबई ला पैसे कमावण्यासाठी गेला होता . त्यालाच चाकरमानी म्हणतात "चाकर" करण्यासाठी गेला " मनी" म्हणजे पैसे म्हणून " चाकरमानी " म्हणतात कळले का.
अरे भावा अजुन फिनिशिंग च काम झालेल नाही ज्या वेळी भोगदाच्या आतुन वहातुक खर्या अर्थाने चालु होईल तेंव्हा माहित पडेल की भ्रष्टाचार झाला की नाही ते आमचा विरोधी पक्ष कशासाठी आहे हेच उघड करण्यासाठीच ना मग आपण निश्चींत राहुन भ्रष्टाचाराच्या बातमीची वाट पाहुया 😂😂😂
कशेडी घाटातील प्रवास व प्रवासाची चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सर.
मस्त तुमच्या शुटींग मुळे कशेडी बोगदा बघायला मिळाला
खूप छान भाऊ मस्त माहित दिली. मनापासून धन्यवाद
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
महत्त्वाची माहिती.. संदेश दादा🙏🙏
Khup Chan video
dhanyawaad hya video baddal yetya velet gavi janar aahe video mule mahiti milali
Thank you ❤️🙏
Ekdum zakkaass😊
खुप खुप धन्यवाद
Khup chan information dada dilis ❤
खुप खुप धन्यवाद
दादा खुप चांगली माहिती दिली धन्यवाद दादा 🎉🎉👍👌
Wa Sandesh for detailing
Thank you ❤️🙏
I like this video which shown in thisvideo thanks
खुप छान आणि सुंदर भोग्दा आणि कसेडी घाट दोघांमध्ये किती फरक आहे
I was 1000th to like this video🎉
खूप छान आणि माहिती पूर्ण विडीओ आहे.
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद
छान 👍
संदेश... Thanks for updates..
Thank you ❤️🙏
Excellent
खूप छान मित्रा
Proper guidance,thank you
Thank you ❤️🙏
....अजून 4 वर्ष.....हा सीमेंट चा....महामार्ग....पुर्ण होणार नाही....भिक्कार राजकीय नेते.....कोकणातील......🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
Khup cchan mahiti dilis thanks
खुप खुप धन्यवाद
Khup Chan Video ❤️👌
Thank you ❤️🙏
अर्धवट काम झाल आहे but कोकणी लोकांना शांत करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे आणि संध्याकाळी ७ नंतर I think बंदही असणार कारण रात्रीचा प्रवास करणे योग्य नाही आहे छान माहीत दिली धन्यवाद
Ekdam chan sandesh
Tu lay bhari aahes re
Viha la khup divsat pahile nahi i miss her
हो मलाही वाटलं की Tunnel चे अर्धे काम.बाकी आहे
khupach chan road chi mahti dilya baddal ....dada...ganpati bappa morya
खुप खुप धन्यवाद
Chan mahiti dili mast video
खुप खुप धन्यवाद
खुप छान....... भावा
खुप खुप धन्यवाद
खुप छान व्हिडीओ
खुप खुप धन्यवाद
Tunnel चा रत्ता अजून पूर्ण नाही झाला उजेड असे पर्यंतच प्रवास करा नाय तर टनेल बघ्याच्या एक्साइटमेंट मध्ये कशेडी गावात जाल जेवायला
Ho he pan Khar aahe
Full gladjslfajlsas
@@kokansanskruti😮
छान माहिती दिलीस दादा❤
खुप खुप धन्यवाद
उपयुक्त माहिती 🙏😊
खुप खुप धन्यवाद
खुप छान माहिती दिली
खुप खुप धन्यवाद
मुंबई गोवा महामार्ग आणि कशेडी टनेल कोकणी माणसाचा च प्रवास सुखकर वायला पाहिजे नाहीतर पर प्रांतीय लोकांना साठी मुंबई गोवा महामार्ग आणि कशेळी टनेल सुखकर प्रवास वावा या साठी नको
खूप सुंदर
खुप खुप धन्यवाद
सुंदर वीडीओ बंधु. 👌👌🙏🙏
खुप खुप धन्यवाद
खुपच सुंदर वर्णन केलय
धन्यवाद, भाऊ.👍👍
खुप खुप धन्यवाद
खूप छान दादा...❤😊
खुप खुप धन्यवाद
Nice information
Thank you ❤️🙏
5:11 ❤❤❤
Jabardast!!!
Thank you ❤️🙏
Mst dada 💐💐💐
खुप खुप धन्यवाद
Nice video I just wanted to understand regarding kashedi ghat as to how many kms u save cause of this bypass tunnel.
Nisrgachi hani karun dongar pokhrun road develop kele ahet...
Ho बरोबर
Barobar ahe
Nice
Thank you ❤️🙏
🙏🙏👍👍
Thank you ❤️
Me pan kashedi madhe rhatey
खुप छान
Mast ek number
Thank you ❤️🙏
@@kokansanskruti welcome 🙏😊
Are baba kokan kuthun chalu hoto te pratham mahiti karun ghe. Kahitari baralu nakos. Raigad sudha kokanatach yeto. Raigad vidarbhat yet naahi.
Mast aahi mi pan gilto
Thank you
Be safe drive safe
Chan
Thanks
या बोगद्यातून खेडला जाऊ शकतो का
चाकरमानी ऐवजी नोकरदार आणि बळीराजा ऐवजी शेतकरी शब्दप्रयोग योग्य वाटतात 😊
चाकरमानी हाच शब्द बरोबर आहे. कारण कोंकणी माणूस मुंबई ला पैसे कमावण्यासाठी गेला होता . त्यालाच चाकरमानी म्हणतात "चाकर" करण्यासाठी गेला " मनी" म्हणजे पैसे म्हणून " चाकरमानी " म्हणतात कळले का.
Very nice 👍👍
Thank you ❤️🙏
❤
❤️🙏
Very big 😮market 👌 ..magical spiritual atmosphere in whole maharashtra 😅😊..thanks Dada to talking us to visit through from this 🙏😑🙌
Market...
Thank you ❤️🙏
तूम्हाला हेल्मेट जरुरी वाटतं नाही का ?
बोगद्याच काम निकृष्ट दर्जाच केल आहे...भ्रष्टाचार झाला...
कदाचीत
अरे भावा अजुन फिनिशिंग च काम झालेल नाही ज्या वेळी भोगदाच्या आतुन वहातुक खर्या अर्थाने चालु होईल तेंव्हा माहित पडेल की भ्रष्टाचार झाला की नाही ते आमचा विरोधी पक्ष कशासाठी आहे हेच उघड करण्यासाठीच ना मग आपण निश्चींत राहुन भ्रष्टाचाराच्या बातमीची वाट पाहुया 😂😂😂
Sahashi aahes tu beta
Good information
❤❤❤