भाऊ खरच खुप महत्वपुर्ण विडीओ बनवला आहे घाट सेक्शन ला आसा वाट चुकल्यासारख होत लवकर लक्षात नाय येत आनि त्यात कोकण मनल्यावर विषयच नाय मस्त भावा मस्त💯 असेच विडीओ बनवत राहा 💯😘❤
लुटमार वगैरेच नाही...वेळ असेलतर बल्लाळेश्रवर पाली गणपतीबाप्पाचे दर्शन पाच मिनिटात घेता येईल व पुढे विळे गावातून उजव्या बाजूने निजामपूर व माणगाव असे पुणे एक्स्प्रेस हायवेवरून 70 किमीमाणगाव आहे आम्ही 30 वर्षांपासून जातो.
धन्यवाद महेशजी, या मार्गाची सद्य स्थितीचा व्हिडीओ केल्या बद्दल. आम्ही गणपती साठी कोकणात गावी जाताना बरेचं वेळा या मार्गाने जातो. फक्त आम्ही मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे वरून खालापूर येथे एक्झिट घेतो. फक्त एक सूचना पाली येथेच निजामपूर गूगल मॅप नक्की लावून घ्या. कारण, पुढे आल्यावर नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि आधीच लावून घेतलेला मॅप फक्त फॉलो करा. एकदा का निजामपूर येथे आलो की सरळ रस्ता माणगाव येथेच बाहेर पडतो.
अलीकडेच गेल्या आठवड्यात मी देखील या मार्गावरून प्रवास करणार होतो, पण अचानक माझा विचार बदलला आणि मी वाकण फाटा एक्झिटने प्रवास करण्याचा निर्णय घेतला, पूर्वीच्या रस्त्याच्या तुलनेत कोलाडमध्ये फक्त काही किलो मीटरचा रस्ता खराब आहे, आणि बाकीचा रोड चांगला होता, म्हणजे तुम्ही वाकन फाट्या मधून बाहेर पडून प्रवास करू शकता.. (आणि हा निजामपूर चा मार्ग दाखवल्याबद्दल धन्यवाद )🙏
पेन पासून माणगाव पर्यंत बहुतेक रोड सुधारलेले आहेत असं मला देखील सांगण्यात आलेला आहे …बघू नेक्स्ट प्रवास आपला पेन ते मानगाव नक्की असणार आहे आणि त्याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या चैनल वर येणार आहे.धन्यवाद तुमच्या कमेंटला देखील🙏🏻🙏🏻❤️
17:15 मी सर्वांना विनंती करतो की, कृपया हा अरुंद रस्ता वापरू नका, कारण आम्हाला इथे खूप वाईट अनुभव आला. एर्टिगा कारसाठी हा रस्ता खूपच अरुंद आहे आणि दिवसा अनेक ट्रक आणि इतर वाहनेही या रस्त्यावरून जातात. या रस्त्यावरून गाडी काढणे चालकाला खूप अवघड होऊन बसते, कारण रस्त्याच्या कडेला सांडपाण्याची लाईन आहे आणि या रस्त्यावरून जाताना विरुद्ध दिशेने मोठे वाहन आले तर गाडी बाहेर काढणे खूप कठीण होऊन बसते. तसेच गाडीचे चाक सीवेज लाईनमध्ये गेल्यास गाडी काढणे कठीण जाते.
अरे बाबा मुंबई कशाला ठाणे पनवेल आणि खोपोली. खोपोली मध्ये शिवाजी चौकात रमाकांत कडे वडा पाव खा पोहे खा मग आले त्याच्या parallel रोड वरून मागे आणि लेफ्ट. तोच पालीचा रोड.
Chan video aahe jete jete chuk nyacha chance aahe tikde proper sangitle aahe
Thank you ☺️
Nice vlogs
Thank you ☺️
Maza gava varun jato... Ha road... Rawalje power house.. ❤
☺️☺️☺️ thank you for comment
Khup chan bhawa 🙏
Thank you ☺️
छान होता हा विडिओ तुमच्या मुळे मला पण रस्ता माहित पडला धन्यवाद असेच छान छान गावी जाण्याचे विडिओ करत राहा 💐🙏🏻🙏🏻🙏🏻
नक्की…..तुम्ही सुद्धा असाच सपोर्ट करा🙏🏻🙏🏻🙏🏻
Its excellent video i am from velas...i travel.but you have given right and good information....all the best..🎉
Thank you so much ☺️ ❤️❤️
खूप छान माहिती... असच काम करत रहा.. ड्राईव्ह सेफ..❤
Thank you ☺️ ❤️❤️❤️ asch support asude 🙏🏻🙏🏻
धन्यवाद भावा रोड ची पूर्ण माहिती दिल्याबद्दल
Thank you ☺️
Khup chan ❤
Thank you ☺️
ऐक नंबर विडीयो भावा
Thank you ☺️
Khup Chhan Dada😅😅😅
Thank you ☺️
खुप छान दाखलवल एका रोडवरुन दुसरा रोडवर जाताना दाखवल त्यामुळे रोड चुकणार नाही काही जन हे नाही दाखवत
धन्यवाद
याच कमेंट ची वाट पाहत होतो धन्यवाद❤️❤️❤️❤️
Mast
Thank you ☺️
भाऊ रोज छान आहे माझे नेहमी येतो
भाऊ खरच खुप महत्वपुर्ण विडीओ बनवला आहे घाट सेक्शन ला आसा वाट चुकल्यासारख होत लवकर लक्षात नाय येत आनि त्यात कोकण मनल्यावर विषयच नाय मस्त भावा मस्त💯 असेच विडीओ बनवत राहा 💯😘❤
खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट असून दे❤️❤️❤️🙏🏻🙏🏻
@@MaheshJadhavvlog1409 नक्किच भाऊ💯🌹😘
रस्ते बांधकाम खात्याची काही जबाबदारी आहे का मार्गाचे बोर्ड लावण्याची. म्हणजे प्रवाशांना रस्ता चुकायला होणार नाही
Thank you 🙏 Bhawa
Welcome
प्रवास केलेल्या
रूट चे लिंक शेअर करा.. खुप छान माहिती
Google map var link ahe!!! Apn tya nusar jaau shkta
@@MaheshJadhavvlog1409 google map var kuthe?
खूप छान ....पण दिवसाच प्रवास करावा...आम्ही या रोड ने आलो होतो...आता जाताना हा रोड ट्राय करू..thank you.
Thank you ☺️…Nakkich mi swata suddha return yach margane alo ahe
Video chan pan Aapan prawas karat asalelya gadicha suddha video/ photo takawa
Nakkich ☺️☺️❤️☺️☺️
लुटमार वगैरेच नाही...वेळ असेलतर बल्लाळेश्रवर पाली गणपतीबाप्पाचे दर्शन पाच मिनिटात घेता येईल व पुढे विळे गावातून उजव्या बाजूने निजामपूर व माणगाव असे पुणे एक्स्प्रेस हायवेवरून 70 किमीमाणगाव आहे आम्ही 30 वर्षांपासून जातो.
Thank you for sharing your experience 🙏🏻🙏🏻👍👍❤️❤️
dhanyawad..mi ekda jatana gelo hoto khup chhan rasta ahe patkan mangaon la touch hoto.fakt yetana thoda chuklo.hya vdo mule ata punha jatana chuknar nahi.
Thank you so much ☺️
व्हिडिओ बनवते वेळी कुठे कुठे वळायचं ते दाखवल असत तर उत्तम झाले असत
मी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक वळण दाखवलेले आहेत
Sai sahara peksha kolad la sukeli khid utarli ki shrikar hotel madhe try kara
Nakkich!!!!!
❤❤❤ 👌👌👌👌 Part 2 ....?
3 Aug evening 7.00pm …Thank you ☺️☺️
Long route hai pan morning madhe janyasati chan hai no potholes
Ho morning sathi Khup chan ahe!!!!! Pen to Mangaon sarkhe tr khadde nhich!!!!
ट्रॅफिक होणारच. मुंबई गोवा महामार्ग 2 लेनचा बनवलाय . 2 लेनचे गल्लीतले रस्ते असतात.
Bro are u doing new trip soon ?
Yes
धन्यवाद महेशजी, या मार्गाची सद्य स्थितीचा व्हिडीओ केल्या बद्दल. आम्ही गणपती साठी कोकणात गावी जाताना बरेचं वेळा या मार्गाने जातो. फक्त आम्ही मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे वरून खालापूर येथे एक्झिट घेतो. फक्त एक सूचना पाली येथेच निजामपूर गूगल मॅप नक्की लावून घ्या. कारण, पुढे आल्यावर नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि आधीच लावून घेतलेला मॅप फक्त फॉलो करा. एकदा का निजामपूर येथे आलो की सरळ रस्ता माणगाव येथेच बाहेर पडतो.
👍👍 Thank you ☺️
मुंबई ते माणगाव 145 किमी तर पुणे एक्स्प्रेस हायवेवरून 140 किमी अंतर आहे.
👍👍
Dada ganpati sathi ikdu traffic bhetel ka
Yes brother traffic asu shkte …. Karan pen to Mangaon total rasta kharab ahe manun khup gadi ya road varun jaatat!!!!
मित्र भाईंदर का कुठे राहतो, मी पण भाईंदरचा आहे !!
Goddev gaon
8 pm yeu ny Pali vile marga mangoan
दादा तू कळंबोली वरून एक्स्प्रेस हायवे वरून खोपोली एक्झीट घेतला असता तर वेळ वाचला असता फक्त टोल जास्त जातो
😂
Next time tase tray Karen bro 😎 ☺️☺️ thank you for your comment ❤️❤️❤️
अलीकडेच गेल्या आठवड्यात मी देखील या मार्गावरून प्रवास करणार होतो, पण अचानक माझा विचार बदलला आणि मी वाकण फाटा एक्झिटने प्रवास करण्याचा निर्णय घेतला, पूर्वीच्या रस्त्याच्या तुलनेत कोलाडमध्ये फक्त काही किलो मीटरचा रस्ता खराब आहे, आणि बाकीचा रोड चांगला होता, म्हणजे तुम्ही वाकन फाट्या मधून बाहेर पडून प्रवास करू शकता.. (आणि हा निजामपूर चा मार्ग दाखवल्याबद्दल धन्यवाद )🙏
पेन पासून माणगाव पर्यंत बहुतेक रोड सुधारलेले आहेत असं मला देखील सांगण्यात आलेला आहे …बघू नेक्स्ट प्रवास आपला पेन ते मानगाव नक्की असणार आहे आणि त्याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या चैनल वर येणार आहे.धन्यवाद तुमच्या कमेंटला देखील🙏🏻🙏🏻❤️
Google map share karal ka
google map Kase share karanar tumi map made location takle tr yeil
@@MaheshJadhavvlog1409 Dada kai location taaku Google map var?
Petrol pam nay lakshat rahude Pali nantra vile hy pan kadhi patrol aasto kava sat lakshat rahude
👍👍👍
17:15 मी सर्वांना विनंती करतो की, कृपया हा अरुंद रस्ता वापरू नका, कारण आम्हाला इथे खूप वाईट अनुभव आला. एर्टिगा कारसाठी हा रस्ता खूपच अरुंद आहे आणि दिवसा अनेक ट्रक आणि इतर वाहनेही या रस्त्यावरून जातात. या रस्त्यावरून गाडी काढणे चालकाला खूप अवघड होऊन बसते, कारण रस्त्याच्या कडेला सांडपाण्याची लाईन आहे आणि या रस्त्यावरून जाताना विरुद्ध दिशेने मोठे वाहन आले तर गाडी बाहेर काढणे खूप कठीण होऊन बसते. तसेच गाडीचे चाक सीवेज लाईनमध्ये गेल्यास गाडी काढणे कठीण जाते.
खूप महत्त्वाची अपडेट आहे कारचालकांसाठी कृपया याकडे लक्ष देणे गरजेचे आहे…. Thank you ☺️
या मार्गाने रात्रीचा कुणीही प्रवास करू नका 🙏लूटमार चे प्रकार जास्त आहेत दिवसा प्रवास करा
Okk
Barobar !!!!
Thanks..
Pan.... pahilanda ashi baatmi aaikli
Mi roj pravas karto Ratri cha kahi nhi zale
Day time bike ne kahi issue nahiy na
हाच कॅमेरा अॅंगल ठेव नेहमी
Thanks ☺️ ❤️❤️❤️
पेट्रोल पंप किव्हा cng पंप आहे का ह्या रोड ला
CNG नाही, पण २ पेट्रोल पंप दिसले होते
@@MaheshJadhavvlog1409 ok दादा thank you
खोपोली मार्गे माणगाव चांगला आहे ना रस्ता
पळस्पे वडखळ इंदापूर माणगांव रस्ता आता चांगला आहे
निझामपूर मार्गे लॉंग कट आणि टोल देण्याची अजिबात गरज नाही आता
Thank you so much for information 👍👍
पुढील 20 वर्ष हे असच चालेल , जर स्थानिकांनी जनतेने आपल्या मतदारसंघाच्या नेत्यांना जाब नाही विचारला तर
अरे बाबा मुंबई कशाला ठाणे पनवेल आणि खोपोली. खोपोली मध्ये शिवाजी चौकात रमाकांत कडे वडा पाव खा पोहे खा मग आले त्याच्या parallel रोड वरून मागे आणि लेफ्ट. तोच पालीचा रोड.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻