Police Patil Details In Marathi | Police Patil Exam Paper | Vitthal Kangane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 611

  • @Rohaneninad
    @Rohaneninad Год назад +11

    गावरान भाषा .सर्वसमावेशक आपण दिलेली माहीती खूप आवडली .

  • @prakashjiwani7135
    @prakashjiwani7135 2 года назад +48

    जबरदस्त गुरुजी आमच्या काळात तुमच्या सारखे
    गुरुजी भेटले नाहीत
    मनून आम्ही शिक्षण पूर्ण केलेच नाही

  • @rameshwaryadav1370
    @rameshwaryadav1370 2 года назад +43

    सर कराळे सर व तुम्ही आमदारीकला उभे रहा तम्ही राज्याचे खुप विकास करतान .

    • @hiralal933
      @hiralal933 Год назад +1

      Babya aami mag shikavnar kon garibachya lekrana

  • @rajendrachanekar6645
    @rajendrachanekar6645 3 года назад +124

    पोलीस पाटील हा शासकीय कर्मचारी नसतो परंतु त्याच्या शासकीय कामात कोणी अडथळा निर्माण करत असेल तर पोलीस पाटील यांना कलम 353 या कायद्यानुसार त्याला संरक्षण प्राप्त होते.

    • @kalpanabhajbhuje9070
      @kalpanabhajbhuje9070 Год назад +3

      😊

    • @sureshgaikar1482
      @sureshgaikar1482 Год назад

      ​@@kalpanabhajbhuje9070
      9

    • @Gangadhar-jp1ge
      @Gangadhar-jp1ge Год назад

      ​@@kalpanabhajbhuje9070😊

    • @madhavkamble6382
      @madhavkamble6382 11 месяцев назад +4

      सरजी माझ्या माहितीनुसार पोलीस पाटील हा शासकीय कर्मचारी आहे परंतु तो पूर्ण वेळ नाही

    • @dhanajisuryawanshi7345
      @dhanajisuryawanshi7345 11 месяцев назад

      Government servant asto

  • @ramprasadsakhare7565
    @ramprasadsakhare7565 3 года назад +23

    सर मी पोलीस पाटील आहे पण तुमच्या शिकवणीतून आमच्या ज्ञानात अजून जास्त भर पडली

  • @aadishtaware7542
    @aadishtaware7542 Год назад +14

    सर तुम्ही मनाला दिलेल्या उभारी बद्दल मनःपूर्वक आभार 😮😮Thanks Sir

  • @nayansonawane1411
    @nayansonawane1411 3 года назад +10

    आपले शिकवणे खूपच छान आहे...अश्याच पद्धतीने जास्तीचे व्हिडिओ बनवा... आपल्याकडून सर्वना मह्त्वपूर्ण माहिती पोहोचते... 👍🙏

    • @laxmannalge3953
      @laxmannalge3953 3 года назад

      खूप चांगली माहिती मिळाली सर

  • @sanjaydeshmukh5492
    @sanjaydeshmukh5492 2 года назад +14

    खुपच सुंदर माहिती दिलीत धन्यवाद
    पोलीस पाटील पेडली सुधागड.

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 3 года назад +12

    सर खरंच स्पष्ट बोलता .
    छान असेच झोडून काढले पाहिजे
    वाट लावली लोक शाहीची व देशाची

  • @lalitpawar2685
    @lalitpawar2685 3 года назад +19

    सर आपण आपल्या बोलीभाषेत तून
    करत असलेल्या ज्ञानदानाच्या कार्य बद्दल आपले खूप खूप आभार आपण हे कार्य पुढे असाच सुरू ठेवावे .🙏🙏

  • @avinashshitale6961
    @avinashshitale6961 11 месяцев назад +8

    छाण सर तुमच्या मार्गदर्शनामुळे मि पोलीस पाटील झालो.

  • @sdcreation5917
    @sdcreation5917 2 года назад +10

    खूपच छान माहिती दिली सर तुम्ही....!❤️✨💯

  • @laukikpendam5029
    @laukikpendam5029 2 года назад +4

    Khup kahi shikayla milal sirrrr thank you so much sir

  • @vivekkamble4377
    @vivekkamble4377 3 года назад +3

    Eak changala video.
    Cchan
    THANKS

  • @Kalyan-Village24
    @Kalyan-Village24 2 года назад +3

    खुपच वेवस्तीत मार्गदर्शन झाले आहे
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nileshchaudhari6729
    @nileshchaudhari6729 2 года назад +19

    जबरदस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🌹🌹👌👌👍

  • @arunbhaurandhwane3602
    @arunbhaurandhwane3602 2 года назад +8

    फारच हुश्यार आहे सर तुम्ही

  • @amolsakrate5009
    @amolsakrate5009 3 года назад +8

    सर तुम्ही संपूर्ण माहिती दिली धन्यवाद

  • @SURAJDEME4747
    @SURAJDEME4747 3 года назад +31

    सर तुम्ही आमच्यासाठी खूप धडपड तुमचं शिकवण अगदी लाजिरवाणी आहे आणि गोंडस आहे तुम्हाला जगात कोणी चॅलेंज करू शकत नाही आशे सर भेटायला नशीब लागत असत नो
    चॅलेंज सर 🙏🙏❤️

  • @dhairyashilkomal
    @dhairyashilkomal 3 года назад +1

    अत्यंत कायदेशीर महत्त्वपूर्ण माहिती सर!
    पोलीस पाटील यांना महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य शासकीय कर्मचारी म्हणून घोषित केले खरे पण...
    त्यांना तृतीय किंवा चतुर्थ वेतनश्रेणी बहाल करणे अत्यंत आवश्यक आहे;पण पोलिस पाटील महासंघाकडून अशा प्रकारची मागणीच होत नाही.

  • @avinashshitale6961
    @avinashshitale6961 11 месяцев назад

    धण्यवाद सर तुमच्या मार्गदर्शनामुळे मि पोलीस पाटील झालो.

  • @श्रीसुधाकरपाटील

    सर छान विशलेशन एक नंबर 👌👌

  • @taklebandhu-vlogs7954
    @taklebandhu-vlogs7954 3 года назад +29

    आता पोलिस पाटील ला 6500
    मानधन झालं आहे 🙏 आता 2024 एप्रिल 1 पासून 15000 मानधन झालं आहे 🙏😊💯

  • @virampagdhare5036
    @virampagdhare5036 2 года назад +4

    संपूर्ण माहिती परिपूर्ण ,खरी दिली सर,,,धन्यवाद

  • @pandurangnaik7953
    @pandurangnaik7953 3 года назад +4

    सर खुप छान शिकवायची पध्दत आहे तुमची .

  • @dinkarchandanshive5709
    @dinkarchandanshive5709 3 года назад +3

    फार चांगली माहिती देत आहात आपले अभिनंदन

  • @ManmathWalke
    @ManmathWalke Год назад

    Atishay chaan mahiti dili sir Thanks

  • @sachinsalunkhe4406
    @sachinsalunkhe4406 3 года назад +10

    जुनी पोलीस पाटील गावात टगेगिरी करने गोरगरिबाची वाट लावने पार्टिशन करत होते
    पन परिकक्षा घेतल्या मुळ चांगली पोर पोलिस
    पाटिल बनली गावाचा विकास करतायत

  • @swapnalitambe3904
    @swapnalitambe3904 6 месяцев назад

    Jithe vishay gambhir tithe kangne sir khambir ❤ love you sir

  • @appakarpe5438
    @appakarpe5438 3 года назад +8

    सर तुम्हाला हात जोडून विनंती करतो, 2021चया, सर्व चालू घडामोडी एकच मेगा व्हिडिओ बनवा

  • @VinuValvi-o4u
    @VinuValvi-o4u Год назад

    Khup chan mahiti dilya baddal bhannyvad sir

  • @nileshwakode4874
    @nileshwakode4874 3 года назад +4

    धन्यवाद सर तुमच मार्गदर्शन मिळाले,..👍

  • @ShrawniDalvi
    @ShrawniDalvi Год назад +3

    Sir tumhi aaj vasmathmadhe khup bhari bhashan kel....👌👍😍

  • @vijaykangane8113
    @vijaykangane8113 2 года назад +4

    अतिशय महत्वाची म्हाहीती दिल्याबद्दल धन्यवाद सर
    सर माझे नाव= विजय कांगणे आहे मी दापोली रत्नागिरी चा आहे. सर तुम्हच गांव कुठलं

  • @nitingaikwad1896
    @nitingaikwad1896 2 года назад

    Sar Khup chan mihiti dilya baddal aabhari ahe

  • @marathinews1754
    @marathinews1754 2 года назад +12

    ग्रामसेवक , ग्रामरोजगार सेवक ह्यांच्या विषयी पण टाका सर

  • @marotilone3183
    @marotilone3183 3 года назад +1

    खूपच छान माहिती आहे सर.... जय हिंद

  • @shivshankarsawatkar4377
    @shivshankarsawatkar4377 Год назад +1

    Very nice sir jaybhim🙏

  • @Ullasmeshram
    @Ullasmeshram 2 года назад +1

    Sir Khup Chan mahiti Dili 🙏🙏🙏

  • @rameshwaryadav1370
    @rameshwaryadav1370 2 года назад +16

    सर तुम्ही कराळे सरांना मागे टाकले शाब्बास सर.

    • @amolshirgire6863
      @amolshirgire6863 Год назад

      कराळे सर काँग्रेस मध्ये गेले 🤣

  • @vansingpadvi6114
    @vansingpadvi6114 2 года назад

    खुप छान माहिती दिली सर पोलिस पाटील बद्दल धन्यवाद आता मात्र पोलिस पाटील ना ६५०० वेतन दिले जाते..

  • @sunilande7756
    @sunilande7756 3 года назад +4

    सर धन्यवाद पोलिसपाटलाची चालल्या प्रकारे माहिती दिल्या बद्दल

  • @shahkumarshelar9453
    @shahkumarshelar9453 2 года назад +1

    अतिशय सुंदर..

  • @driversaport8416
    @driversaport8416 3 года назад +5

    वंजारी पाऊल पडती पुढे ! गर्व आहे आम्हा सोयरे
    आपण जगला विद्यार्थ्या साठी ! मार्गदर्शन आहे पालका प्रमाणे ! आपुले विद्या र्थ्ा !!
    शिकवण असावी आपुल्या प्रमाणे ! वेडेही शिकतील आपुल्या हाती!!
    आपुली वानी आहे आहे निर्मळ ! मना नाही मळ कधी काळी !!
    आपुल्या हाती आहे कला शिकवणी ची ! नित्य असू द्या अखंडित !!
    आपला नियमित वाचक
    श्री एस. डी. नागरे खळेगाव
    लोणार ....

    • @rajumormare8520
      @rajumormare8520 3 года назад

      खुप छान माहीती दिली सर

  • @gulabdodake9975
    @gulabdodake9975 2 года назад

    Jabardast Mahiti sar dhanyvad

  • @kishanmuneshwar4163
    @kishanmuneshwar4163 Год назад

    Changli mahiti aahe sir

  • @bapuraomadavi5094
    @bapuraomadavi5094 3 года назад +3

    Very nice information about police patil, thanks you

  • @prashantingle7455
    @prashantingle7455 2 года назад +7

    सर पोलीस पाटलांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळते बोलले ते कशे व कितवी पर्यंत

  • @kiransonavane7947
    @kiransonavane7947 2 года назад +9

    सर पोलीस पाटील यांना अपत्य किती असावे लागतात. किंवा ३अपत्य असल्यास कारवाई करू शकते का.

  • @shankarkale1883
    @shankarkale1883 3 года назад +1

    Thank you Sharma IIT Delhi

  • @raisshaikh2226
    @raisshaikh2226 Год назад +3

    Private company madhe job aseltar chalto ka

  • @bhimraokarche9316
    @bhimraokarche9316 2 года назад +1

    राम कृष्ण हरी सर नाशिवंत देह जाणार सकळ ऐसे खातो काळ सावधान

  • @santoshbhosale4879
    @santoshbhosale4879 3 года назад

    खुपच छान माहिती दिली
    धंन्यवाद साहेब

  • @amolbagul9701
    @amolbagul9701 2 года назад

    तुमची शिकवण्याची पध्दत खुप चांगली आहे

  • @rajendradeshmukh1868
    @rajendradeshmukh1868 3 года назад +3

    दादा - उत्कृष्ट माहिती , विनोदासह.

  • @kashinathhumane4092
    @kashinathhumane4092 2 года назад +5

    सर एखाद्या वर एखादि कमपलेट असेल तर, एखादा गुन्हा केला असेल तर तो पोलिस पाटील होउ शकतो का

  • @dattatrayrajure8287
    @dattatrayrajure8287 Год назад +3

    सर, गावचे पाटलाचे, किती वर्षे रिक्त पद राहुल सकते,माहिती देवी

  • @pratapborkar1014
    @pratapborkar1014 Год назад

    गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर

  • @rupeshshelar4878
    @rupeshshelar4878 2 года назад +1

    Sir खूप छान

  • @sadhanapatil2351
    @sadhanapatil2351 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सरजी

  • @sudhakardhule
    @sudhakardhule Год назад

    Good mahiti sir

  • @pankeshmadavi828
    @pankeshmadavi828 Год назад +9

    सर पो पा चा पगार हा 6500/- आहे अस अशाच एका व्हिडिओ मध्ये सांगितल आहे

  • @kapilsarlekar4323
    @kapilsarlekar4323 3 года назад

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @khandudoifode7095
    @khandudoifode7095 Год назад +3

    Nice kangne sir...

  • @sagarsangle820
    @sagarsangle820 2 года назад +1

    Sir mahiti brobr ye pn aata police patil ya padach pemet vadal ahe..6500+ ahe

  • @arunsonavne9962
    @arunsonavne9962 2 года назад

    Atyant chan sir manapsun abhar

  • @patil955
    @patil955 2 года назад +3

    सर पोलिस भरतीत जानासाठी कोनती शाखा ग्यावी आकराविला कोनता विषय निवडावा प्लेस सांगा ना प्लेस सर 😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anilchindhe4221
    @anilchindhe4221 Год назад

    अप्रतिम माहिती दिली आहे

  • @ganeshpande611
    @ganeshpande611 2 года назад +3

    Thank you.....Sirrr

  • @gajanansathe8085
    @gajanansathe8085 3 года назад +3

    Very nice sir. 🙏🙏🙏

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 3 года назад +1

    सर आपणास अनेक धन्यवाद।

  • @laxmanpashtepatil1695
    @laxmanpashtepatil1695 3 года назад +15

    पोलीस पाटील गावातील बेकायदेशीर दारु धंदे चालू आहेत त्याबद्दल वरीष्ठांकडे तक्रार करत नाहीत. तर अशा पोलीस पाटलांची तक्रार कुठे करावी.

  • @vilaspadave3674
    @vilaspadave3674 3 года назад

    सर उपयुक्त माहिती पोलिसपाटील संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद

  • @Amarbhoir0
    @Amarbhoir0 2 года назад +2

    Police patil exam sathi kuthla book gyave pls sanga

  • @deepakpatil7553
    @deepakpatil7553 Год назад +2

    Gavatle patil mele tar dhangar police patil chalto ka?

  • @Balajipalkhedkar
    @Balajipalkhedkar 3 года назад +4

    Super

  • @anilnikam7157
    @anilnikam7157 2 года назад

    Sir Mi law student ahe Ipc chya vishayawar ekhada video banva na tumch explanation mast ahe

  • @तयारीनवीनयशाची

    खरच मनापासून शिकवता सर तूम्ही

  • @Feelings_for_you_0
    @Feelings_for_you_0 4 месяца назад

    Job kru shkto ka dusra thikaani ith rahun gaao control kru shkto tr chalel ka

  • @mukeshsurushe3758
    @mukeshsurushe3758 Год назад +9

    नमस्कार सर, मला तंटामुक्ती अध्यक्ष चे कार्य व अधिकार आणि मानधन किती मिळतो ह्या विषया वर व्हिडिओ बनवा अशी विनंती

  • @knowledgebank8216
    @knowledgebank8216 3 года назад +2

    खुप छान माहिती मिळाली सर

  • @sadsoul9313
    @sadsoul9313 2 года назад

    Khatarnak o sirji

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 3 года назад

    सर नमस्कार, आपण खुप छान माहिती दिली आहे

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859 3 года назад +4

    छान माहिती दिली आभार

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 3 года назад +1

    नववी नापास झाला असेल आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधुन १३ वी पर्यंत शिक्षण घेतला असेल तर पोलीस पाटील पदा साठी अर्ज भरु शकतो का...
    सर ते कृपया आपण मला सांगा...

  • @balasahebpatil3519
    @balasahebpatil3519 3 года назад +2

    Very nice.

  • @sanjaypawara3017
    @sanjaypawara3017 2 года назад

    खूप छान सर

  • @sangitakotkar3734
    @sangitakotkar3734 2 года назад +2

    मोफत शिक्षणासाठी पूलीसपाटलांनी कुठे dyawe

  • @pratibhadesale7293
    @pratibhadesale7293 2 года назад +2

    सर नमस्कार, सर्वप्रथम आपण पोलीस पाटील बद्दल अतिशय उत्तम माहिती आमच्यापर्यंत पोचवली त्याबद्दल आपले खूप खूप आभार...🙏
    सर मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की, एखाद्या राजकीय कारस्थानात पोलीस पाटील वर खोटे आरोप करून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याकारणाने त्याला कामावरून बडतर्फ करण्यात आले... त्यानंतर ५-६ वर्षांनी न्यायालयीन संघर्षानंतर त्या पोलीस पाटील ला पुन्हा त्याच्या पदावर पूर्ववत करण्यात आले तर त्या पोलीस पाटील ला बडतर्फ कालावधीतला पेंडिंग मानधन मिळवण्याचा किंवा मागण्याचा हक्क/ अधिकार आहे का? कृपया या संदर्भात आपण मला आपले मोलाचे मार्गदर्शन करावे ही विनंती....🙏🙏

    • @pratibhadesale7293
      @pratibhadesale7293 2 года назад

      तशी कायदेशीर तरतूद आहे का ?

    • @dhanajimune8858
      @dhanajimune8858 2 года назад

      तुम्ही अर्ज करा,तुम्हाला संपूर्ण मानधन मिळेल. मी स्वतः पोलीस पाटील आहे.

  • @KaranItadkar-nz1wm
    @KaranItadkar-nz1wm Год назад +1

    khupach chan

  • @ajaymakhare1978
    @ajaymakhare1978 3 года назад

    मस्त माहिती मिळाली सर 👍🥰

  • @ajayadhav5564
    @ajayadhav5564 3 года назад +4

    परिक्षा देण्यासाठी कोणते पुस्तक वाचावे सर..

  • @VSMvaibhav
    @VSMvaibhav 3 года назад +6

    Mumbai Lohmarg vr banvana video ❤️😔 sir

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 2 года назад

    Sir gram panchayat karmchari kamache niyojan var video banva please .

  • @laukikpendam5029
    @laukikpendam5029 2 года назад

    Bahut changl sir I'm impressed

  • @jagdishrathod4167
    @jagdishrathod4167 7 месяцев назад

    Right 👍

  • @umeshmeshram6837
    @umeshmeshram6837 2 года назад +3

    खुपच सुंदर माहीती सर👌👌👌👌👌👌👌👌

  • @Shravaniofficial12
    @Shravaniofficial12 2 года назад +1

    खुप छान माहिती आहे सर ही ...

  • @sanjaydeshmukh4380
    @sanjaydeshmukh4380 2 года назад

    छान माहिती दिली आहे,सर

  • @somnathwalke1162
    @somnathwalke1162 2 года назад

    Ek number