अप्रतिम.......! खूपच छान, सुंदर अशी सफर आपण घडवून आणलीत .गामीण ,गावगाडयाचे,संस्कृति चे रमणीय दर्शन घडविले त्या बद्दल सुशिल आणि टीम चे मनापासून अभिनंदन ❤
खूप छान सुशील दादा ! १५ मिनिटाच्या या डॉक्युमेंटरी मध्ये असं वाटलं पांगारे गावाच्या निसर्गरम्य वातावरणात जाऊन आल्याची अनुभूती आली त्याचबरोरीने तुझा आवाज तर अप्रतिमच.
खुप सुंदर अलौकिक निरागस मनाला शांतता देणारी अनुभूती म्हणजेच तुमची ही महाराष्ट्रा समोर आलेली डॉक्युमेंट्री पांगारे गाव...... ✨❤️ खरचं तुमच्या मेहनतीला सलाम🙏🏻✨❤️
अप्रतिम ...हिरवागार निसर्ग, तिथल लोकजीवन यांची माहिती ऐकून मनाला समाधान वाटले...खुप छान विषय निवडला..निर्जरा बाळा तुला आणि तुझ्या संपूर्ण टीम ला खुप खुप शुभेच्छा...आणि आपले सर्वांचे मनस्वी अभिनंदन🎉
उत्कृष्ट निर्मिती ! छान स्क्रिप्ट लिहिली. लोकेशन खुपच आकर्षक. शुट सुद्धा चांगलं जमलं. निवेदन छानच ! सर्व टीमने चांगली मेहनत घेतली. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
खूपच छान निर्झरा ग्रामीण भागातील जीवन कसे असते हे तु व तुझ्या टीमने आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवलात त्यामुळे मला खूप छान वाटले निर्झरा तू माझी विद्यार्थिनी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे अशी तु पुढे पुढे जा माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा तुला तुझ्या टीमला खूप खूप शुभेच्छा
हिंदू संस्कृती टिकवणारी ही आमची गावे आज पण मायेचि उब देतात. आणि गावाकडची ओढ ही आमच्या चाकर मान्यांच्या मनात कायम असते. गाव म्हणजे आमची मातृभूमी (आई ) आहे.
छान ....❤ खूपच छान प्रकारे तुम्ही गावातील परिस्थिती ,नैसर्गिक प्रारूप, संस्कृती तसेच लोकांचे वर्णन केलेले आहे . खूपच निवांत वाटतं गावात आणि मला पण गावाकडचं वातावरण खूप आवडतं . नक्कीच मायेचा पांघरून बघायला कधीतरी तिथे जाऊ .🥲✨ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ..💐🙌
Wow.... I mean actually wow.... You guys have done a fabulous work. Very beautifully represented the village life, culture and importance of their life. I am really really really proud of you ❤ keep up the good work. ❤❤
अतिशय सुरेख अशी ही डॉक्युमेंटरी बघायला मिळेल म्हणजे भाग्यच Excellent Videography and Subtitles that puts life in the vocals nonetheless hands down best one till now my eyes have ever watched Also that's my hometown let's catch up soon if you ever shoot there🫶
Insightful ❤
पांगारे गाव पर्यटकांसाठी पहाण्यासाठी उत्तम ठिकाण आहे पांगारे गावास आवश्यक भेट दया 🙏🙏💐🌹🌹🌹
Voice box आपले खूप खूप आभार आपलं काम खूप सुंदर झालंय जितकं सुंदर आमचं पांगरे आहे . तसच दाखवल्या बद्दल धन्यवाद.,
गावाचं गावपण आणि हिरवाई दोन्हींचा सुरेख संगम झालेली कलाकृती 👍
Kyaa baat ❤
खुप छान💪😇😇
सुंदर.. कृषी पर्यटनाचे उत्तम उदाहरण. निसर्गाची किमया, तिथले लोकजीवन याची सुंदर सांगड.. निर्झरा तुला तसेच तुझ्या सर्व टीमचे अभीनंदन
अप्रतिम …..माये चे पघरूण अतिशय सुंदर डॉक्युमेंट्री पाहायला मिळाली , तुला आणी तुझ्या सर्व टीम ला ख़ूप खूप शुभेच्छा जतिन ❤❤❤
डॉक्युमेंट्री खूप सुदंर झाली आहे.आवाज फार सुदंर आहे आवाजामुळे आपण त्या गावात पोचतो अतिशय सुंदर❤❤
अप्रतिम.......!
खूपच छान, सुंदर अशी सफर आपण घडवून आणलीत .गामीण ,गावगाडयाचे,संस्कृति चे रमणीय दर्शन घडविले त्या बद्दल सुशिल आणि टीम चे मनापासून अभिनंदन ❤
खूप छान सुशील दादा ! १५ मिनिटाच्या या डॉक्युमेंटरी मध्ये असं वाटलं पांगारे गावाच्या निसर्गरम्य वातावरणात जाऊन आल्याची अनुभूती आली त्याचबरोरीने तुझा आवाज तर अप्रतिमच.
👌👌👌👌
निसर्गाच्या कुशीत असलेलं आमचं छोटस गाव पांगारे❤ धन्यवाद खूप छान पद्धतीने गावच चित्रीकरण केले आहेस👌#पांगारकर🌍🚩
खुप सुंदर अलौकिक निरागस मनाला शांतता देणारी अनुभूती म्हणजेच तुमची ही महाराष्ट्रा समोर आलेली डॉक्युमेंट्री पांगारे गाव...... ✨❤️
खरचं तुमच्या मेहनतीला सलाम🙏🏻✨❤️
खुप छान डाॅक्युमेंटरी
एखाद्या प्रथितयश दिग्दर्शका प्रमाणे ही फिल्म बनवली आहे.सर्व टिमचे मनःपूर्वक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा.
हा video बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
अप्रतिम ...हिरवागार निसर्ग, तिथल लोकजीवन यांची माहिती ऐकून मनाला समाधान वाटले...खुप छान विषय निवडला..निर्जरा बाळा तुला आणि तुझ्या संपूर्ण टीम ला खुप खुप शुभेच्छा...आणि आपले सर्वांचे मनस्वी अभिनंदन🎉
स्वर्गभूमी...🙏
बेटा सुशील खूपच छान आपले व आपल्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.❤
👌👌👌❤
अतिशय सुंदर मनमोहक रेकॉर्डिंग आणि द्रोण कॅमेरातून vdo shuting छान केले आहे.......अप्रतिम ❤🎉
#पांगारकर❤️🌍🚩
खूप छान.
तुमचे अभिनंदन
उत्कृष्ट निर्मिती ! छान स्क्रिप्ट लिहिली. लोकेशन खुपच आकर्षक. शुट सुद्धा चांगलं जमलं. निवेदन छानच ! सर्व टीमने चांगली मेहनत घेतली. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
निसर्ग कसा छान आहे हे तुम्ही खूप सुंदर पणे दाखवलेले आहे आणि या गावाने जपलेली परंपरा अतिशय छान आहे
Mast❤
खूपच छान निर्झरा ग्रामीण भागातील जीवन कसे असते हे तु व तुझ्या टीमने आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवलात त्यामुळे मला खूप छान वाटले
निर्झरा तू माझी विद्यार्थिनी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे अशी तु पुढे पुढे जा माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा
तुला तुझ्या टीमला खूप खूप शुभेच्छा
छान शेतकरी संस्कृती दर्शन घडते
निसर्गाची खूप चांगली अनुभूती दिलेली आहे
Very proud of you @vishwajeetshinde ❤ & TEAM👥👬
Khup atavn yete gavchi maza gav pangare love you my Village ❤
उत्कृष्ट निर्जरा
हे माझे गाव आहे "पांगारे" खूपच अप्रतिम निसर्गाचे चित्रीकरण केले आहे...😍🏞️👌🏻👌🏻
Wow,this is amazing! Definitely adding it to my bucket list.✨✅
छान . डाॅक्युमेंटरी चांगली बनवली आहे.
Thanks For Publishing My Village On this Platform in Such A wonderful Way
खूपच सुंदर डॉक्युमेंटरी... ❤ सुशील दादा आणि टीमच अभिनंदन 🎉
७० घरांच्या या छोट्याशा गावातलं एक सुंदर विश्व या डॉक्युमेंटरी द्वारे कॅमेऱ्यात कैद केलं आहेस तू.............. अभिनंदन सुशील आणि टीम
खूप छान डॉक्युमेंटरी, पूर्ण टीमचे अभिनंदन🎉🎉
खूप छान बनवलंय,, गावातील संस्कृती तिथलं राहणीमान सगळं छान पद्धतीने दाखवलात... लय भारी खुप खूप शुभेच्छा 👍👍❤️
नक्की आपण सोबत जाऊ पांगारे. सुशिल
नेत्रदीपक.... सुंदर ❤️
Nice one
खूप छान सुशील सुरुवातीची कॅमेरा फ्रेम ढगा मधून खालीयेते वा… मस्त 👌🏻👌🏻👍
❤✨
Khup mast.. निर्जरा तुला आणि पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा..👍👍❤️
Omggg you guys have done great job 🥹🫡 hats off to you !! The way you'll have pour your efforts into this is clearly visible...so proud 😭🌷🥹
खुपच सुंदर सुशिल ... 🥰 तुझं आणि टीमचं खुप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐🥳
अप्रतिम सुशील आणि सर्व संघ.👌✨👍 आवाज तुझा मात्र छान!!✨
मराठी भाषेचं सुंदर प्रस्तुतीकरण...❤
अप्रतिम video congratulations team ❤🎉👌👌
Thank You 🙌🏻❤
Thank you for visiting our village and sharing such great information. Hope you like our village.
हिंदू संस्कृती टिकवणारी ही आमची गावे आज पण मायेचि उब देतात.
आणि गावाकडची ओढ ही आमच्या चाकर मान्यांच्या मनात कायम असते.
गाव म्हणजे आमची मातृभूमी (आई ) आहे.
Khup chhan
छान ....❤
खूपच छान प्रकारे तुम्ही गावातील परिस्थिती ,नैसर्गिक प्रारूप, संस्कृती तसेच लोकांचे वर्णन केलेले आहे .
खूपच निवांत वाटतं गावात आणि मला पण गावाकडचं वातावरण खूप आवडतं .
नक्कीच मायेचा पांघरून बघायला कधीतरी तिथे जाऊ .🥲✨
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ..💐🙌
खूप खूप छान सुशील भाऊ
. "Incredible effort, everyone! Your hard work and dedication truly paid off. So proud of this team! 💪"
उत्तमप्रकारे वर्णन केलं आहे! अप्रतिम!
Excellent work sushil👏🏻 Your documentary is a testament of your talent and your calm voice adds depth and serenity to the video.. ✨
What a Beautiful village! ❤️ Well done guys🥳
❤khupch chan
Kupach sundar documentary mhanje Aprateemch 💐💐abhinandan krishna & team💐💐💐
Great work 🙌 Excellent documentary congratulations 🎉nirjaraa and team❤
खूपच छान डॉक्युमेंटरी ❤
Such beautiful presentation really loved it, I will love to watch more things from this team ❤❤
❤ खूप छान...
खूप सुंदर
नक्कीच भेट द्यायला आवडेल.
Very beautiful show the village...
खूप छान ❤
Wow.... I mean actually wow.... You guys have done a fabulous work.
Very beautifully represented the village life, culture and importance of their life. I am really really really proud of you ❤ keep up the good work. ❤❤
Khupch apratim .Very beautifully show the village life and their culture. Really like your documentary. Proud of you and your team Varun
❤❤
वा खूपच शान निरझरा तुझ्या फुडील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा असंच काम करत रहा तुझी टीम व तू एक नंबर
Khup chyan sushil ❤️👌
खुप छान आवाजपन छान आहे
अतिशय सुरेख अशी ही डॉक्युमेंटरी बघायला मिळेल म्हणजे भाग्यच
Excellent Videography and Subtitles that puts life in the vocals nonetheless hands down best one till now my eyes have ever watched
Also that's my hometown let's catch up soon if you ever shoot there🫶
❤❤
❤❤
छान
Fantastic ❤
खूप सुंदर टीम चे अभिनंदन.
Khup Chan ❤
अतिशय सुरेख पर्यटन करण्यायोग्य
Excellent work 👍👍
Congratulations team 🎉🎉🎉🎉
खुप छान डॉक्यूमेंट्री बनावली आहे, तुम्हाला आवडल का माझ गाव, नक्कीच आवडल असणार ❤❤
Jatin bhaiya>>>
Congratulations my boy & whole team❤🎉
खूप मस्त 😍 great job team 🤘
Great job done
Well done guys 💯💪 keep it up 👍
छान डॉक्युमेंट्री आहे. अभिनंदन सुशील
What a documentary. It literally felt like I was in the village. Well done fr 👏 ❤
सुशील खुप सुंदर documentary बनवली आहेस,
Keep it up 👍
Super documentry.❤
Best❤️💯
Excellent💯💯👍👏
Khup chann ❤❤
Very nice documentary,keep going 🤞
खूप सुंदर चित्रीकरण, अभिनंदन
Khup chan
नीरजरा तुझ्या उपक्रमाचे कौतुक करील तितके कमी आहे शुभेच्छा