- Видео 3
- Просмотров 8 856
Voice Box
Индия
Добавлен 10 июл 2020
आपल्या माणसाच्या, आपल्या मातीतल्या, आपल्या भाषेतल्या, आपल्या भोवतालच्या, आपल्या जगण्याच्या कथा !
भन्नाट मुलाखती, दर्जेदार स्टोरी, वैचारिक माहिती आणि नवनविन कार्यक्रमासह 'VOICE BOX 'या पत्त्यावर भेटत राहुया...!
Our Contact -
Instagram - voice_box_creation
Mail - voiceboxcreation@gmail.com
भन्नाट मुलाखती, दर्जेदार स्टोरी, वैचारिक माहिती आणि नवनविन कार्यक्रमासह 'VOICE BOX 'या पत्त्यावर भेटत राहुया...!
Our Contact -
Instagram - voice_box_creation
Mail - voiceboxcreation@gmail.com
Haravalelya Swapnanchi Kahani | हरवलेल्या स्वप्नांची कहाणी..! | short film
हरवलेल्या स्वप्नांची कहाणी..!
A story of a boy who comes from a village, who is struggling today to create a better tomorrow. Let's Experience his heart-touching journey together. And let's know whether he succeeded or not?
Direction & Story: Sushil Gavhane
Cast & Crew:
Rohan Herode
Jatin Sonone
Nirjara Patil
Rahul Kamble
Varun Joshi
Krishna Tadse
DOP: Akash Pataskar (Sky)
Assistant Cameraman: Rahul Kamble
Editor: Sakshi Kad & Samarth Sonawane
Voice Over: Sushil Gavhane
Sound Designer & Mixing: Devesh Kanse
Production: Rajni Khillare & Vishwajeet Shinde
Special Thanks:
परिस्थिती.com
Firasti Media
Language: Marathi
Runtime: 4.27 mins
Follow us on social media:
[insta: voice_box_creation?igsh=...
A story of a boy who comes from a village, who is struggling today to create a better tomorrow. Let's Experience his heart-touching journey together. And let's know whether he succeeded or not?
Direction & Story: Sushil Gavhane
Cast & Crew:
Rohan Herode
Jatin Sonone
Nirjara Patil
Rahul Kamble
Varun Joshi
Krishna Tadse
DOP: Akash Pataskar (Sky)
Assistant Cameraman: Rahul Kamble
Editor: Sakshi Kad & Samarth Sonawane
Voice Over: Sushil Gavhane
Sound Designer & Mixing: Devesh Kanse
Production: Rajni Khillare & Vishwajeet Shinde
Special Thanks:
परिस्थिती.com
Firasti Media
Language: Marathi
Runtime: 4.27 mins
Follow us on social media:
[insta: voice_box_creation?igsh=...
Просмотров: 1 125
Видео
हरवलेल्या स्वप्नांची कहाणी..! | official teaser
Просмотров 12819 часов назад
📍Get a glimpse into the struggle of a village boy trying to fit into the urban jungle. Will he succeed or will the city consume him? But at what cost? Watch the teaser now and witness the journey tomorrow! Full film releasing 14 jan. #हरवलेल्यास्वप्नांचीकहाणी #MarathiShortFilm
मायेचं पांघरूण - पांगारे | Maharashtra Government Mention National Tourism Award Winning Documentary
Просмотров 8 тыс.Месяц назад
Join us on a journey to the unexplored village of Pangare in Maharashtra, India. This National Tourism Award-winning Documentary showcases the hidden gems of Pangare, its rich culture, breathtaking natural beauty, landscape, and vibrant culture. Experience the local way of life, traditions, and customs of the people of Pangare. This documentary is a must-watch for anyone interested in exploring...
❤❤
Khupach chan Sushil Bhau ❤
Nice ❤👌
Masttt❤
Mind blown🫡
छान शब्दांकन
Great
Great
2:55 🚬😂
👍🏻👍🏻
खूप छान रोहन...❤
अभिमन्यू एकटाच होता आहे असणार ❤ छान मांडणी केली . सुशील आणि टीम.त्रिवार अभिनंदन.❤
❤❤❤❤
💯💯
एकच नंबर भाऊ ❤❤❤❤ मस्त
छान
♥️♥️♥️♥️
❤
❤❤
Waiting!!!!!😭
❤khupch chan
Fantastic ❤
Khup chhan
डॉक्युमेंट्री खूप सुदंर झाली आहे.आवाज फार सुदंर आहे आवाजामुळे आपण त्या गावात पोचतो अतिशय सुंदर❤❤
गावाचं गावपण आणि हिरवाई दोन्हींचा सुरेख संगम झालेली कलाकृती 👍
Insightful ❤
Kyaa baat ❤
Amazing❤
👌👌👌👌
खुप छान💪😇😇
👌👌👌❤
हा video बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
Nice❤
अप्रतिम.......! खूपच छान, सुंदर अशी सफर आपण घडवून आणलीत .गामीण ,गावगाडयाचे,संस्कृति चे रमणीय दर्शन घडविले त्या बद्दल सुशिल आणि टीम चे मनापासून अभिनंदन ❤
सुंदर.. कृषी पर्यटनाचे उत्तम उदाहरण. निसर्गाची किमया, तिथले लोकजीवन याची सुंदर सांगड.. निर्झरा तुला तसेच तुझ्या सर्व टीमचे अभीनंदन
हिंदू संस्कृती टिकवणारी ही आमची गावे आज पण मायेचि उब देतात. आणि गावाकडची ओढ ही आमच्या चाकर मान्यांच्या मनात कायम असते. गाव म्हणजे आमची मातृभूमी (आई ) आहे.
Nice one
Excellent work sushil👏🏻 Your documentary is a testament of your talent and your calm voice adds depth and serenity to the video.. ✨
माझ गाव.. लहानपणी आम्ही 8 भावंडे गावालां खूप मजेत असणार. सकाळी गुरे,शेरडे, घेऊन बाहेर पडलो की संध्याकाळीच परत. दिवसभर आंबे,फणस,करवंद, तोरणं, खायचं. खालच्या आवडातून वरच्या आवाडात भारा न्यायचा. पाटाळ्यांवर बसायचं. धरणात अंघोळ. गुरे घेऊन सड्यावर जाणार तिथल्या गुहेत जाणार,मोठ्या दगडावर जाणार. पूर्ण गाव पालथ घालणार. पण आता अस अडकलेत सगळे की भरपूर वर्ष गावीच आलो नाही.गाव फक्त फोटो ,google map वरच बघतोय. Voice box team ने फारच छान डॉक्युमेटरी बनवली आहे.खूप खूप धन्यवाद. सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. धरण ,केदारनाथ मंदिर,पांडवांनी बांधलेलं मंदिर , सडा दाखवला असता तर अजून भारी वाटलं असत. पूर्ण टीमचा परत आभारी आहे.
❤❤
Mast❤
छान शेतकरी संस्कृती दर्शन घडते
Voice box आपले खूप खूप आभार आपलं काम खूप सुंदर झालंय जितकं सुंदर आमचं पांगरे आहे . तसच दाखवल्या बद्दल धन्यवाद.,
❤
निसर्गाच्या कुशीत असलेलं आमचं छोटस गाव पांगारे❤ धन्यवाद खूप छान पद्धतीने गावच चित्रीकरण केले आहेस👌#पांगारकर🌍🚩
हे माझे गाव आहे "पांगारे" खूपच अप्रतिम निसर्गाचे चित्रीकरण केले आहे...😍🏞️👌🏻👌🏻
#पांगारकर❤️🌍🚩
Great job done
❤✨
Thanks For Publishing My Village On this Platform in Such A wonderful Way
❤ खूप छान...