लग्नातील विधींचे नेमके अर्थ जाणून घ्या Marathi Wedding Rituals लग्न विधी संपूर्ण माहिती Vivah Vidhi
HTML-код
- Опубликовано: 24 июл 2024
- Significance Of Marriage In Hinduism
Exclusive information about wedding
राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. ऐवज भांडारे
मोबा नं. 7999702168
युट्युब चॅनल - आचार्य ऐवज भांडारे
लिंक- / acharyaaivajbhandare
importance Of Marriage In Hinduism
Maharashtrian wedding culture
Marathi wedding rituals
marathi brahmin wedding rituals
Deshastha brahmin wedding rituals
Kokanastha brahmin wedding rituals
Karade wedding rituals
00:00 Introduction
02:40 लग्नात मुंडावळ का बांधली जाते
05:10 विवाहात का म्हटली जातात मंगलाष्टके
11:00 लग्नात वरमाला घालण्याची योग्य पद्दत
12:32 लग्न वाढदिवसाला लग्नविधी पुन्हा साजरा करणे योग्य आहे का?
14:00 लग्न विधींचे काय अर्थ
17:50 सोळा दिवस मंगळसूत्र उलट का घालतात?
#marriage #wedding #weddingrituals #marriagerituals #vivah #lagna #lagnavidhi #shadi #dharma #exclusiveinterview #religion #hinduism #marathilagna #marathimarriage #marathiwedding
खूपच छान माहिती दिली आहे गुरुजी नी
अभिनंदनास पात्र आहे।💐
मूल्यवर्धनासाठी अनेक धन्यवाद आणि सतत लाभ देत राहण्यासाठी आवाहन।
आणि लवंग ची सुध्दा मुंडावली ही असते खूप जुनी पद्धत
खुपच छान माहिती दिली आपल्या नावा पॖमाणे च आपल्या जवळ ज्ञानाचा शाञा चा ,परंपरे चा खुप ऐवज भंडार. (ऐवज) आहे लहान वयात खुप अभ्यास आहे आपली कितीऀ खुप वाढावी शुभ आशिष
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ
छान माहिती दिलीस.तू छान अभ्यासपूर्वक बोलतोस.असाच अभ्यास चालू ठेव.
खुप छान माहिती उपलब्ध करून दिली
खूब छान माहिती। धन्यवाद।
खूप छान माहिती
Sundar guruji sundar chan mahitee .
खूपच छान ऐवज 🙏
खुप छान🙏💕
Very good info, thanks
नमस्कार ह.भ.प.ऐवज भंडारे यांनी लग्न विधिचीं माहिती व्यवस्थित सांगितली.धन्यवाद उरलेल्या विधिंचा पण व्हिडिओ केल्यास लोकांना पूर्ण माहिती कळेल.
🙏🙏🙏
Jayachya baiko akal martat tayani konashi lagn karayach guruji Kumari mulishi tichyavar anayay nahi ka
अंतरपाट माणजे काय आणि कशासाठी
नमस्कार छान माहिती आहे, गुरुजी मुलीला कन्यादान म्हणून काय द्यावे श्री बाळ कृष्ण मूर्ती देऊ शकतो का ........
कन्यादान. कन्या काय दान देण्याची वस्तू आहे का ?
Sir majhya lagna madhe na pandit ne bhanga madhe kunku bharayla nahi sangital, te visarle, aamhi ghari yeun bharal kunku, kahi problem nahi na
हरि: ॐ
शक्य तोवर अग्निच्या साक्षीने विधी झालेला सर्वात महत्वाचा पण अनावधानाने काही राहून गेल्यास घरी देवा समोर केला तरी हरकत नाही मनात शंका ठेऊ नये श्रद्धेने यथाविधी यथायोग्य कराव🙏
@@aivajbhandare1892 🙏