Pune Khadakwasla Dam Overflow | खडकवासला होईल तेवढं खाली करायचंय,रात्रीचा धोका टाळायचाय | Ajit Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #AjitPawar #KhadakwaslaDam #puneRain #Flood #MaharashtraTimes
    पुणे शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी करुन पंचनाम्याचे आदेश दिले.
    खडकवासल्यातून अचानक पाणी सोडल्यामुळे अभूतपूर्व अशी परिस्थिती तयार झाली.
    पण पुन्हा रात्रीचा धोका टाळण्यासाठी खडकवासल्यातून विसर्ग वाढवण्यात येतोय.
    रात्री पाऊस वाढला तरी खडकवासल्यात जागा रहावी, असं नियोजन केलं जात आहे.
    शक्य तेवढं खडकवासला धरण रिकामं करायचं असल्याचं अजित दादा म्हणाले.
    या नियोजनामुळे रात्री अचानक पाणी वाढलं तरी धोका टाळता येईल.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 77

  • @dhananjayborade3338
    @dhananjayborade3338 Месяц назад +49

    नदीतच घर बांधायचे 1982 ला नदी कडेला एक तर घर होतं का

    • @atulmulay3707
      @atulmulay3707 Месяц назад +1

      एकदम बरोबर..

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 Месяц назад +18

    शहानिशा काय.. बंड गार्डन पासून ३०% नदीपात्र कमी केलय

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h Месяц назад +43

    दादा सू केली का नदी मध्ये तुम्ही एवढे पाणी आले आहे😂😂😂

    • @Ramraje-y4g
      @Ramraje-y4g Месяц назад

      परीस्थिती काय आणि तुला टिंगलटवाळी सुचतात राजकारण गेले चुलीत

    • @ReBan-jq8er
      @ReBan-jq8er Месяц назад

      ​@Adi_patil_074tuzya aaila dada lav

  • @DrAshani
    @DrAshani Месяц назад +18

    दादा पादा.. तुझ्याच बिल्डर लॉबी ने अनिर्बंध बांधकाम करून पुण्याची वाट लावली आहेस..
    😠 😡 😠 😡

  • @nileshwaghmare9416
    @nileshwaghmare9416 Месяц назад +10

    दादा नदी मधे रोडच काम बंद करा नाही तर पुणे हरवून जाल

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ Месяц назад +32

    नदीत घरे बांधतात आणि म्हणतात पाणी घरात घुसलं 😂😂

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 Месяц назад +3

    Engineer ने निर्णय करावा . त्यांना राजकारणानी लोकांस समजावून सांगायचे काम करावे

  • @ajitbhandare7487
    @ajitbhandare7487 Месяц назад +4

    साहेब धरणात येवढं तरी पाणी शिल्लक ठेवा म्हणजे मुतायची वेळ येणार नाही..

  • @Htgjkyjkjgh3748
    @Htgjkyjkjgh3748 Месяц назад +3

    धरणात कस काय पाणी वाढल दादा एवढं..?? 😂😂

  • @सोण्याबोलते
    @सोण्याबोलते Месяц назад +10

    दादा ❤

    • @nnnj4679
      @nnnj4679 Месяц назад

      टेल टू हेडच्या प्रक्रीयेचा आवलंब करा सर्व व्यवस्तीत होईल

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Месяц назад +5

    आता धरणात मुतायची गरज नाही....😂😂

  • @shashikantkelkar7365
    @shashikantkelkar7365 Месяц назад +2

    बील्डर कंत्राटदार नदी पात्रात बांधकाम राडारोडा टाकत असतात त्यामुळे सुद्धा पाणी जास्त उंच येत असेल त्याची पाहणी करावी.नदी पात्रात नव्याने काही अनधिकृत बांधकाम आहे काय याची चौकशी करावी.

  • @vaibhavkutwal2692
    @vaibhavkutwal2692 Месяц назад +14

    शेमडी एडझवी लोकं घरात बसून कमेंट करतात .... आयघाल्याना काम ना धाम...
    फील्ड वर येवून काम करणारा एकच माणूस ... कर्तृत्ववान अजित दादा ❤❤❤

  • @vikaspathare1608
    @vikaspathare1608 Месяц назад +25

    पहाणी टी वहीवर बसून केली , जनतेला सुचना आदले दिवशी का दिली गेली नाही , पहाटे शाळेला सुट्टी कशी जाहीर करता , आपण शपथविधी पहाटे करता ते ठीक आहे 🥱

  • @vijaymadhavr1882
    @vijaymadhavr1882 Месяц назад +17

    लोकानां तात्काल सेवा द्या
    भाषणात प्रभाव काहीच वाटत नाही,

  • @ganeshbangar4652
    @ganeshbangar4652 Месяц назад +6

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 Месяц назад +6

    म्हणजे आता पावसानं पडू पण नये का..

  • @user-mb3sl3hf3t
    @user-mb3sl3hf3t Месяц назад +4

    नदी पत्रामधील अतिक्रमण होऊच का दिले, तेव्हा झोपले होते का?तुमच्या ips अधिकाऱ्यांपेक्षा खेडवळ सामान्य माणूस परवडला तो ऐका मिनिटमध्ये सांगू शकतो काय करायला पाहिजे आणि काय नाही, लाज वाटायला पाहिजे, अतिक्रमण होऊ देणार आणि पैसे खाणार,

  • @rameshnaik8779
    @rameshnaik8779 Месяц назад +3

    देवेंद्र सीडी सीबीआय बघायला

  • @sharayuthombre1952
    @sharayuthombre1952 Месяц назад

    छान निर्णय 👌

  • @SataraPlus
    @SataraPlus Месяц назад +4

    पालक मंत्री ला माहिती नव्हतं का पाणी सोडणार आहेत ते 😮 जर नसेल तर काय उपयोग त्या पालक मंत्रीचा 😢 राजकीय नाही पण हा विचार येतोच 🤔

    • @nocommentse
      @nocommentse Месяц назад

      emergency Pani sodtana sambandit dam committee cha nirnai asto.

    • @SataraPlus
      @SataraPlus Месяц назад

      @@nocommentse पालक मंत्री ला विचारात घेतलं जात नाही काय 🤔 असं असेल तर 👍🏻

    • @chandrashekhardeshmukh8384
      @chandrashekhardeshmukh8384 Месяц назад

      झोपू दादा.नदी कथची बांधकामे कोणाच्या आशीर्वादाने होतात.

  • @TOP5BESTPERFORMANCES
    @TOP5BESTPERFORMANCES Месяц назад +1

    Dada jacket rain coat pan gulabi anayla sangaaa

  • @proudindian7568
    @proudindian7568 Месяц назад +14

    फक्त धरणात जाऊन मुतू नको गद्दार...नाहीतर पुण्यात पूर आलाच समज..

    • @user-uh4kj2jj2p
      @user-uh4kj2jj2p Месяц назад

      तुझ्या घरात मुताला पाहिजे
      म्हणजे तुझ्या सारखी नाजायस औलाद वाहून तरी जाईल

  • @vinayaktamhankar5108
    @vinayaktamhankar5108 Месяц назад +1

    Havaman khat isro kadun nukasan bharpai milate ka te state ni pahav.

  • @sarangbhokse6477
    @sarangbhokse6477 Месяц назад +2

    नदितले अतिक्रमण काढायला पाहिजे नाहीतर दरवर्षी हिच परिस्थिती असणार 100%

  • @bhartichatterjee4407
    @bhartichatterjee4407 Месяц назад +1

    Velevar dam cha maintainance karaycha nahi ani ata pani sodaycha kadhi mhanaycha pani nahi tar kay karu

    • @user-uh4kj2jj2p
      @user-uh4kj2jj2p Месяц назад

      ये बंगाली गप्प बस येडझवी

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 Месяц назад +2

    देवेंद्र कुठे आहे. महानगर पालिका कोणाच्या ताब्यात आहे.

    • @vedhh7727
      @vedhh7727 Месяц назад

      महानगर पालिका कोणाच्या हातात आहे?
      निवडणुका झाल्या आहेत का?
      देवेंद्र पालकमंत्री आहे का पुण्याचा 😂

  • @ganeshjawalkar1023
    @ganeshjawalkar1023 Месяц назад +2

    नवीन धरण मुळशी मधे केलं पाहिजे

  • @milindnaik1441
    @milindnaik1441 Месяц назад +2

    जमेल तेव्हढे खाली करायचे म्हणजे काय? जास्त पाणी उजनीला नेऊ नका दादा

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 Месяц назад

    नदीच्या अतिशय जवळ घरे आहेत..काय होणार..

  • @jaishankargajare5042
    @jaishankargajare5042 Месяц назад

    दादा आता सू सू करायची गरज नाही 😂😂😂😂.

  • @ravikantbhamat2944
    @ravikantbhamat2944 Месяц назад

    दादा दादा आहेत.

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 Месяц назад

    आता लक्षात आले आहे काय? धरण ७०ते ८० टक्के भरले असताना पाणी सोडायला पाहिजे होते? हे अधिकाऱ्यांना का कळले नाही?

  • @deepaknalawade8166
    @deepaknalawade8166 Месяц назад

    दादा , रुपालीताई चाकणकर , कुठे हि दिसल्या नाहीत , त्या " तुमच्या मुळे , भावी आमदार " म्हणून स्वप्न बघत आहेत. खडकवासल्यात रुपाली ताईंनी यायला पाहिजे होत .

  • @Bhaiyap
    @Bhaiyap Месяц назад

    बुधवार पेठ आहे का गेली पुरामधी 👫👫👫बुधवार पेठ आहे का गेली पुरामधी 👫👫👫 बुधवार पेठ आहे का गेली पुरामधी 👫👫👫

  • @abhijeetdhumal7385
    @abhijeetdhumal7385 Месяц назад +1

    सु कर है दादा का

  • @vikaskhamkar1110
    @vikaskhamkar1110 Месяц назад

    भाजपचा कारभार म्हणजे गचाळ....!!!

  • @rameshnaik8779
    @rameshnaik8779 Месяц назад +1

    नंतर धरणामध्ये मुतायचं का

  • @prasadkadam6559
    @prasadkadam6559 Месяц назад

    दादा फक्त तुम्ही धरणात मुतू नका
    पुन्हा पूर येईल 😂😂😂

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 Месяц назад

    Magchya prayogamule pani वाढले

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 Месяц назад

    आता परत धरणावर 70 हजार कोटी खर्च करयाची योजना आहे

  • @factzy_official
    @factzy_official Месяц назад

    तुम्ही धरणात मुतू नका म्हणजे झालं 😅

  • @ganeshsolat9767
    @ganeshsolat9767 Месяц назад

    दादा बावलट पना करू नका

  • @KNOW529
    @KNOW529 Месяц назад

    Who spoiled pune like this

  • @meghachavan2809
    @meghachavan2809 Месяц назад +1

    Bad

  • @hiramanmahale9070
    @hiramanmahale9070 Месяц назад

    प्रताप यांच्या बगल बच्यांचे

  • @sameerofficial8099
    @sameerofficial8099 Месяц назад

    Naka mutu sangitl hot gya aata😂

  • @a.a1985
    @a.a1985 Месяц назад +1

    विशाळगड प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करा
    जाती भेद करू नका नाहीतर असाच होणार फडणीस 😂😂😂😂😂 पुणेकर

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 Месяц назад

    Engineer ने निर्णय करावा . त्यांना राजकारणानी लोकांस समजावून सांगायचे काम करावे

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 Месяц назад

    Engineer ने निर्णय करावा . त्यांना राजकारणानी लोकांस समजावून सांगायचे काम करावे

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 Месяц назад

    Engineer ने निर्णय करावा . त्यांना राजकारणानी लोकांस समजावून सांगायचे काम करावे

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 Месяц назад

    Engineer ने निर्णय करावा . त्यांना राजकारणानी लोकांस समजावून सांगायचे काम करावे

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 Месяц назад

    Engineer ने निर्णय करावा . त्यांना राजकारणानी लोकांस समजावून सांगायचे काम करावे

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 Месяц назад

    Engineer ने निर्णय करावा . त्यांना राजकारणानी लोकांस समजावून सांगायचे काम करावे

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 Месяц назад

    Engineer ने निर्णय करावा . त्यांना राजकारणानी लोकांस समजावून सांगायचे काम करावे