Hello tai n Vaibhav bhau aarti Mumbai la kuthe rahte tyana bhauncha dhkka aani sassoon dock pn mahit asel. Mi pn Mumbai la ch rahte. Mi asech banvte karn mi vengurla (Shiroda) la rahilele aahe bhauncha dhkka n Sassoon dock vr skali jaych chhan miltat. Crawford market la pn chhan miltat. Thanks to all of you.and God bless you.
कविता ताई, वैभव दादा, समिधा ताई तथा आतू यास नमस्कार..!!🙏 👍सदर प्रत्येक चित्रणात असलेल्या व्यक्तिरेखा जश्या हावभाव आणि निखालस हास्य आणि स्वच्छंदी मनाने चित्रण करताना वावरत असतात तसे चित्र इतर ठिकाणी कमी दिसते म्हणूनच सदर चित्रफीत, चॅनेल आणि प्रत्येक चित्रण भरपूर छान, सुरेख आणि प्रभावी..आमच्याच घरातील माणसे आहेत असेच मनोमन वाटते. 👍आम्ही सुधा बडीशेप आणि धणे घेतो 👍लज्जतदार रेसिपी आणि अतिशय सुरेख क्लुप्त्या..शेन वॉर्न सारख्या 👍आतूने प्रांजळ पणे सर्व माहिती आपलेपणाने दिली त्याबद्दल आभारी हेच चॅनेल चे मोठेपण आहे की असे संवादात्मक भाष्य दर्षाक वर्गाला ऐकायला मिळते आणि फायदा नक्कीच होतो..समिधा ताई पुन्हा एकदा धन्यवाद... 👍असो..👍 देव बरे करो..👍free Lancer Conference Stenographer🖲️💻⌨️🙏
आत्या जे बोलते ते थेट सनसनीत बोलते जे लोक उगाच वेडे वाकडे काहीही विचारतात त्यांच्या साठी छान उत्तर देते दुसरे तिने हे बरे सांगितले की तुम्ही चायनीज करता मग हे करून का बघत नाही मला आत्या खूप खूप आवडते विशेष तीचे बोलने व तिच्या पोतडीतून काय निघतेय हे बघायला पण मजा वाटते आत्या पेक्षाही मी थोडी मोठी आहे पण असे वाटते हि माझी ही आत्या आहे माझी आत्या आता नाही आहे पण ही बडबडी आत्या खूप जवळची व आपली वाटते☺️☺️☺️👍👍👍👌👌👌👌
Kolambi freez madhe store karate mi pan.Badishep aamhi vaaparato.Good tips.Taandul pith aani thoda rawa talayla aamhi use karato.sasoon dock laamb padato.
Tandlachya peet madhe meet salt ghalaycha ahe ka.........camera madhe Autofocus cha problem ahe ka cz am having Fujifilm XT-200 am new to camera n blur hone nantar clear video ha hoto is tht normal or autofocus problem............
मालवणी लोकांका ना मालवण चीच आमटी आवडता माशाच्या बाबतीत ते काय फरक करूचे नाय पारंपरिक पद्धतीन च करतले बाकी त्याका चिकन चायनीज वेगवेगळ्या पद्धतींचा खातीत पण मासे नाय
खूप छान रेसिपीज. आम्हीपण मालवणी. माश्यांच्या मसाल्यात आम्हीपण बडीशेप घालतो. भाजायचा माश्यांना पण लसूण पेस्ट आणि सेम मसाला लावून ठेवतो. व तांदळाच्या पिठात थोडा रवा व मसाला घालतो. बाकी सर्व पद्धत तुमच्याच सारखीच
Ek no.
Your mother's sound n language is very sweet n earful ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Very nice Recipe
Thanks a lot
3 teen hi recipe chhan aahe
Khup chhan recipes. Kokamchya aagol nasala tar kokam thada vel
panyat bhijun paste banvto.Aagolacha Kam hota..
बरोबर
खुप सुंदर
तुझे माहेर चे नाव काय
@@samidhadesai4375 मंगलप्रभा करलकर
Surmai LA marinet kas kele ...ky masaa lavla
Mayacha masala kasakaraycha sanga 6:11
आत्या कुठे रहाता तुम्ही .आम्ही पण जातो..
worli
Maza msala kasa bnvla resepy sanga
Fish masala kasa kartat te dakhava
Jabardast
Kolabi kay ahye nbiraniche pan kuthe midatil ples dang ❤
आतुचा कच्च्या मसाला म्हणजे हिरवा मसाला आहे का?
Khupch chan😋
Dada tu punyala rahto ka?
कविता ताई, आतु, तुम्हा दोघींच्या माश्यांच्या रेसीपी
खूप छान..... मी पण बडीशेप वापरते, छान चव येते. मस्त ब्लॉग👌👌 👍
छान रेसिपी 👌
धन्यवाद 😍😍
Mast recipe 👌👌👌👌❤️
mast kela ahe tu he jevan
कच्चा कांदा वाटणात घातला पण मसाला परतला नाही कांद्याचा वास येत नाही का? रश्शात ?मनातला प्रश्न !
Nahi yet
@@samidhadesai4375 Thank you ...khup sopya chhan recipes ahet tumchya!!!
खूप छान 👌👌
👌👌
Apratim 👌👌👌👌
Aaty Chan Recipe Chan 💐💐💐🙏🙏🙏
छान ताई खुप खुप आभारी आहे
Hello tai n Vaibhav bhau aarti Mumbai la kuthe rahte tyana bhauncha dhkka aani sassoon dock pn mahit asel. Mi pn Mumbai la ch rahte.
Mi asech banvte karn mi vengurla (Shiroda) la rahilele aahe bhauncha dhkka n Sassoon dock vr skali jaych chhan miltat. Crawford market la pn chhan miltat.
Thanks to all of you.and God bless you.
धन्यवाद
Khup chan
रेसिपी नेहमीप्रमाणेच 1 no मस्त
👌👌👌👌👍
Koop chaan
माश्याची करी खूपच छान. मसाला रेसीपी हवी आहे.
Plz kolambi che lonche dakhwa. Surmai fry n saar tasty destat mast ahe
विडिओ बघा दाखवले आहे
@@samidhadesai4375 very rude reply sorry i will no more see your recipes
कविता ताई, वैभव दादा, समिधा ताई तथा आतू यास नमस्कार..!!🙏
👍सदर प्रत्येक चित्रणात असलेल्या व्यक्तिरेखा जश्या हावभाव आणि निखालस हास्य आणि स्वच्छंदी मनाने चित्रण करताना वावरत असतात तसे चित्र इतर ठिकाणी कमी दिसते म्हणूनच सदर चित्रफीत, चॅनेल आणि प्रत्येक चित्रण भरपूर छान, सुरेख आणि प्रभावी..आमच्याच घरातील माणसे आहेत असेच मनोमन वाटते.
👍आम्ही सुधा बडीशेप आणि धणे घेतो
👍लज्जतदार रेसिपी आणि अतिशय सुरेख क्लुप्त्या..शेन वॉर्न सारख्या
👍आतूने प्रांजळ पणे सर्व माहिती आपलेपणाने दिली त्याबद्दल आभारी हेच चॅनेल चे मोठेपण आहे की असे संवादात्मक भाष्य दर्षाक वर्गाला ऐकायला मिळते आणि फायदा नक्कीच होतो..समिधा ताई पुन्हा एकदा धन्यवाद...
👍असो..👍 देव बरे करो..👍free Lancer Conference Stenographer🖲️💻⌨️🙏
धन्यवाद
Aagal kuthe milel, MI hi koknatli aahe, aamhi pan. Mashachi chatni mhanto
डी मार्ट किंवा बिग बाजार मध्ये मिळू शकतो
एकदम भारी👍👍
😍😍
Mast thali.
व्वा मस्त
Aatu u r best
धन्यवाद😍😍
आतूच्या रेसिपी मस्तच.... कोलंबीचे लोणचे लय भारी😋😋👌👍
khup chan recipe ahe....... Yummy 😋😋
धन्यवाद 😍😍
मस्त सूरमई थाळी.
खूप छान आतु
आतू, तुझी रेसिपी करण्याची पद्धत आणि तुझं बोलणं खूप छान 🥰🥰🥰😋😋
धन्यवाद 😍😍
Mastch
😄😍 धन्यवाद
Tai tumhich bola
हो नक्कीच
Kolambi recipe, Surmai fry recipe best 👌👌😋😋😋😋
😍😍 धन्यवाद
रेसीपी तर बहोत खूब.तोंडक पाणी सुटले.पण,पण त्याहीपेक्षा कविता आणि आतु लय भारी.
मनापासून धन्यवाद 😍😍
आत्या जे बोलते ते थेट सनसनीत बोलते जे लोक उगाच वेडे वाकडे काहीही विचारतात त्यांच्या साठी छान उत्तर देते दुसरे तिने हे बरे सांगितले की तुम्ही
चायनीज करता मग हे करून का बघत नाही मला
आत्या खूप खूप आवडते विशेष तीचे बोलने व
तिच्या पोतडीतून काय निघतेय हे बघायला पण मजा
वाटते आत्या पेक्षाही मी थोडी मोठी आहे पण असे वाटते हि माझी ही आत्या आहे माझी आत्या आता नाही आहे पण ही बडबडी आत्या खूप जवळची व
आपली वाटते☺️☺️☺️👍👍👍👌👌👌👌
खूप खुप धन्यवाद . आपण नेहमी खरे बोलवे 😍😍
आपण मैत्रिणी 😍😍
Versace recipe Khoob Chand
मस्त रेसीपी
आतु। खुपच गोड आहे आणि खूपच गोड बोलते
गोड गोड धन्यवाद ❤️❤️
mast
😋😋
धन्यवाद वहिनी😍😍
Barik rawa &gawhach pith mix chhan tast yete
Kolambi freez madhe store karate mi pan.Badishep aamhi vaaparato.Good tips.Taandul pith aani thoda rawa talayla aamhi use karato.sasoon dock laamb padato.
😄😄😄
रेसिपी छान आहे
आतू चे बोलने छान आहे ..आणि रेसिपी पण छान आहे
धन्यवाद. नेहमी बघा 😍😍
आतू, तुमच्या मालवणी मसाल्याची रेसिपी सांगाल का
नक्की सांगू
@@samidhadesai4375 masala recipe pahije
Ek number thali.. tondala pani sutala 👍😋..kakani abhipray masta dila..bahin khush😀
धन्यवाद 😍😍😄😄
Tandlachya peet madhe meet salt ghalaycha ahe ka.........camera madhe Autofocus cha problem ahe ka cz am having Fujifilm XT-200 am new to camera n blur hone nantar clear video ha hoto is tht normal or autofocus problem............
नाही घालत आम्ही
Mastach anagha
आतु एकनंबर जेवण ..तोंडाला पाणी आले. आतु लय भारी
Hi Dada tumchi 🎏 thali lay bhari
Samidhatai mala masalyache praman sanga plz 🙏😀badishep aslela
मसाला कृती देणार
@@samidhadesai4375 share plz
😋😋🐟🐟🦐🦐
सुरमई ताट खूप छान, तोंडाला पाणी सुटले
आतुने छान सूरमई तिखल बनवला आतु आम्ही जेवायला येणार आहे
👍
आतु खुपच छान....तुम्ही मसाला केलात त्यामध्ये वापरलेल्या मिरचीचे नाव काय ?please सांगा. ...thanks
बेडगी,काश्मिरी, आणि लवंगी
@@samidhadesai4375 thanks......
ek video banva na fish storage kashi karaychi
👌🏻👌🏻
मस्त व्हिडिओ मस्त मासे खूप छान बनव आले मासे बघून खाऊ असे वाटले
धन्यवाद 😄😄
Lai bhari aatu
Arya dhane, badishep barobar 1tbs methi dana, 5kali miri pan chalun bagha
हो मच्छी ला धणे बडीशेप सूकी मिरची ओल खोबर लसूण वाटण पाहिजे नंतर कोकम ह्याच्या शिवाय मच्छी अधूरी आहे ,
Kokam aadhi sara madhe ghaloon survatila kad kadhava aani nantar mase Sarat sodave naahi ter Saar ugra Kiva hivans laagte.
आतू मला कधी करून देणार आहेस?
नक्कीच तुझ्यासाठी बनवणार. 100%😍😍
Good morning Aatu Varun and Kavita taai
Atuchya sarva recipe chan astat. Dhanyawad. Kolbi loncha new recipe
समीधा मी रेश्मा तुझी मैत्रीण आपण एकाच कंपनीत कामाला होतो तुझी रेसीपी बघते मी खूप छान असतात मी बनबल्या टीप पण छान देतेस
Recipe khup khup chaan ahet atya chay....surmai kirila anali atya ney
Khupch Chan tondak pani sutla
आतू आमची ही हिच पद्धत आहे.
Lai bhari Aattu bai...🙌🙌🙌♥️
Oil chi bottle konti aahe ti konta oil
नमस्कार
काका छान बाेलतात भारी
आत्या माझे नाव टाकायला विसरली मी शारदा व कमेंट्स वर नाव माझ्या मुलाचे येत कारण नंबर त्यांच्या नावाने आहे👍💐
सॉरी .next time.😍😍
Aluminium chi bhandi chakchakit aahet, recipy sarkhach chamaktahet,kashyane bhandi ghasta.
😄😄😄
Lai bharri surmai thali aatya mi tumcha macchi masala banavla aata toh vapartai nehmi thanks so much
धन्यवाद .चांगला झाला ना.
ताई तो जो साराचा मसाला तुम्ही दाखविला त्याची रेसीपी द्या ना. सार मस्त दिसत होते.
Maste attu ali ki aakdam.mejwani aste. Ani majja yete sagle akatr anand ghetat.mala majha lahanpanichi athavan yete. Majhi atya suddha may mahinyat rahayla yet ase tevha amchi khup majja asaychi. Khaychi ani ti kapde shivaychi tyamule navi navi frok milayche.
😍😍 धन्यवाद
मालवणी लोकांका ना मालवण चीच आमटी आवडता माशाच्या बाबतीत ते काय फरक करूचे नाय पारंपरिक पद्धतीन च करतले बाकी त्याका चिकन चायनीज वेगवेगळ्या पद्धतींचा खातीत पण मासे नाय
खूप छान रेसिपीज. आम्हीपण मालवणी. माश्यांच्या मसाल्यात आम्हीपण बडीशेप घालतो. भाजायचा माश्यांना पण लसूण पेस्ट आणि सेम मसाला लावून ठेवतो. व तांदळाच्या पिठात थोडा रवा व मसाला घालतो. बाकी सर्व पद्धत तुमच्याच सारखीच
धन्यवाद 😍😍👍🙏🙏
Rawa aani aatta mix kela ki rawa sutat nahi
Aho koknat koni mashachyA amtit kadhipatta ghalat nAhi
आता घालून बघा. कोकणात चायनिज खाता ना.
Amhala kadhinbilvtay ghari , tikhle khayla? ,😁😁
😍😍😄😄👍👍 नक्कीच
Atya kuthe rahtat?
worli
Aamhi Kali Miri ,dhana barober watup karto
3री recipe कुठली. 1 कालवण,2 fry 3 रे काय
कोळंबीचे लोणचे
काही गोष्टी हया पारंपारीकच छान लागतात त्यात बडीशेप नको
हि मसाला कृती आमची खानदानी आहे.
OK
Atya
धणे आणि बडीशेप एकत्र दळले की नरम होते पावडर, थोड्या दिवसांनी
आम्ही वर्षभर हा मसाला ठेवतो काही होत नाही
60 la nahi 300 rs la 1pice milto hotel madhe, very nice resipi
Khup Chann pls tumhi kaccha fish masala recipe upload kara na tumhi kas banavta te
नक्की करेन
1kg mirchila dhane v badishep kiti ghalayachi