आतू तुमची वड्याची रेसिपी बघुन मी हे वडे बनवले होते. घरात सर्वाना फार आवडले. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी हे बनवते तेव्हा तेव्हा मी ही रेसिपी बघते आणि वडे बनवते. आतू धन्यवाद ही रेसिपी दाखवल्या बद्दल. ❤❤
खूप छान आणि सोपी रेसिपी आहे .मी कालच बनवले।खूप सुंदर झाले होते.खरंतर विश्वास बसत नाही की ते इतके सुंदर झालेत.चव तर भारिच. तुम्ही सांगितल्याप्रमाणे चहासोबत पण अमेझिंग लागतात 😋😋.आता होळीला परत नक्की बनविनार
कविता आणि आतू खुप छान यांच नात खूपच छान आहे. दोघीही खूप भाग्यवान आहेत. अस हसत खेळत नणंद भावजयांच नात क्वचितच बघायला मिळत. तुमच्या नात्याला कोणाचीही नजर ना लागो. रेसिपी तर मस्तच. पण त्या हून तुमच नात खूप टेस्टी आहे. सगळच लय भारी आहे. नजर ना लगे तेरे रिशतोंको. 👌👌
आत्तुची वडयाची रेसीपी एक नंबर आणि तिचे फाेटाे सेशन खुप भारी, कविता ताई तुमच्या नणंदबाई खरेच देखण्या आहेत, त्यांची आणखी एक मला आवडलेली गाेष्ट म्हणजे रेसीपी बनवत असतांना, त्या ज्या काही गप्पा मारतात किंवा प्रसंग सांगतात (स्पेशली मालवणी भाषेत) ते मला फार आवडते, आज त्यांनी त्यांच्या वडिलांची आठवण शेअर केली ती मला आवडली
वैभव दादा आणि समिधा ताई तथा आतू यास अभिवादन...!! 🙏🙏 ✌️वडे आणि मटण लज्जतदार आणि चविष्ट असेच ✌️समिधा ताई तथा आतू यांचा मालवणी भाषेचा लहेजा छान आणि श्रवणीय असाच 👌 इम्मुनिटी पॉवर बद्दल छान विचार आणि खरेच सगळीकडे प्रत्येक गोष्टीत पाहायला लागलो तर पुढे होणार कसे .!!?😊😀आम्ही लहानपणापासून वर्तमान पत्रातील वस्तू खातोय .काही नाही झाले carona काळात..बिनधास्त राहायला पाहिजे.🤛💪 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास धडाकेबाज सलामी फलंदाज सौरव गांगुली आणि सर सचिन तेंडुलकर यांची अप्रतिम भागीदारी आणि भारत सुस्थितीत आणि इथेही समिधा ताई तथा आतू यांच्या प्रभावी सादरीकरण तथा छान संवादात्मक भाष्यामुळे सदर चित्रण अप्रतिम आणि संस्मरणीय...😍📽️👌💃💃👍समिधा ताई यांचे सदर चॅनेल मध्ये मध्यवर्ती भूमिका आणि भाष्य सदर शानदार चॅनेल पुढे नक्कीच अग्रेसर असणार.. 👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
Lai bhari zala vlog....aatu has such a Lovin personality, we wish to see more of her, aani vade tar Ata amhi 100% karun baghtaloch itkya sopya recipe sangitalya baddal dhanyavad 🙏
Khup chan
वडे छान झाले. मी गटारी ला करून पाहीन 👌👌
नक्की करा आणि सांगा कसे झाले ते
Amkapan chaywagda vde khauk avadtat
आईची हेअर स्टाईल एकदम लय भारी आणि वडे पण सुंदर. मी पण बनवणार
धन्यवाद
आतू तुमची वड्याची रेसिपी बघुन मी हे वडे बनवले होते. घरात सर्वाना फार आवडले. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी हे बनवते तेव्हा तेव्हा मी ही रेसिपी बघते आणि वडे बनवते. आतू धन्यवाद ही रेसिपी दाखवल्या बद्दल. ❤❤
धन्यवाद
खुप छान वडे आणि सोपे मी करुन बघते
मी नक्की करतलय हे वडे आणि तुमच्या आतुक रिस्पाॅन्स देतलय. आतु एकदम फाॅरमात हां
नक्की करून सांगा कशे झाले ते 😜😜
आतु मस्त वडे मी गटारीला नक्की बनविन
वडे भाजणी प्रमाण दाखवा
Makyache pith yellow kas distey?
नक्की करुन बघेन. आत्तू एकदम मस्त बोलता आणि फोटोशूट भारी👌👍
नक्की करा. धन्यवाद 😍😍🙏🙏
Lay bhari recipe👌👌👌
Aavaj clear nahi yet
खूप छान आणि सोपी रेसिपी आहे .मी कालच बनवले।खूप सुंदर झाले होते.खरंतर विश्वास बसत नाही की ते इतके सुंदर झालेत.चव तर भारिच. तुम्ही सांगितल्याप्रमाणे चहासोबत पण अमेझिंग लागतात 😋😋.आता होळीला परत नक्की बनविनार
धन्यवाद
काळया वाटाण्याची उसळ दाखवा
Mi vade aajach kalay mastach jhale maka khupach aavadale 😋😋😋😘
आतु आणि वडे लय भारी 👌🙏👍
Khup chan video.
धन्यवाद 😍😍
आत्या व आवस सुंदर च हत रे बाबा वडे तर एक नबर मस्त मस्त वीडियो
धन्यवाद
Waa... 👌👌 Zale vade
छान रेसिपी नक्की बनवणार आम्ही या गटारीला धन्यवाद ताई
मक्याचे वडे लय भारी बनवले आतूने . मस्त व्हिडीओ.
धन्यवाद 👍👍😍😍
Me banawalele, ekadam 👌👌👌👌👍,thx aatu
Khupch chaan.....Mana pasun dhanyawad tumche sarvanche
Mast
👌👌👌👌 छान वडे रेसिपी
धन्यवाद 😍
Kharch aatya khupch chan ahe
Ani tichya receips pan bhari astat
Tumhi saglech chan ahat
👍
धन्यवाद 🙏🙏😄😄
Lay bhari vade tumtamit😋😋amhi try karnar gatarila👍👍
नक्की कराच 👍👍
धन्यवाद
मक्याचं पीठ कुठे मिळतं - कॉर्न फ्लाॉर चालेल कां
त्यासाठी स्पेशल मक्याचं पीठ मिळतं. कॉर्नफ्लॉवर वापरायचं नाही.
Vade aani mattan 1 no zala
धन्यवाद 👍👍😍😍
धन्यवाद
साहित्य काय काय घेतले ते सांगा
व्वा खूप मस्त वडे तोंडाक पाणी सुटला
कविता आणि आतू खुप छान यांच नात खूपच छान आहे. दोघीही खूप भाग्यवान आहेत. अस हसत खेळत नणंद भावजयांच नात क्वचितच बघायला मिळत. तुमच्या नात्याला कोणाचीही नजर ना लागो. रेसिपी तर मस्तच. पण त्या हून तुमच नात खूप टेस्टी आहे. सगळच लय भारी आहे. नजर ना लगे तेरे रिशतोंको. 👌👌
खूप खूप धन्यवाद 😍😍🙏🙏🙏
Bahut badhiya pahli baar iss aate ke bed dekhe mein karke dekhungi.very nice.
Aatu tu dakhavlele makyachya pithache vade khup chhan mau chavadar zale gharatil sagalyana aavadale dhanyavad
मस्त वडे, चिकन 👌👌
धन्यवाद 😍😍😍
Aaty vade khupch chan Beutiful 💐💐💐👍👍🙏🙏🙏🙏
लय भारी फोटो आतु चे
Thanku so much gatarila nakki ashech banvnar zat ki pat vade wow mastch
नक्की करा
मक्याचे वडे खूप छान. शॉर्ट अँड स्वीट रेसीपी. I will try.
धन्यवाद
खुप छान आणि सोपी पद्धत वडे बनवण्याचे नक्की करून बघणार 👌👍
नक्की करा 👍👍
धन्यवाद
Aatya ek number ahe
धन्यवाद 😍😍👍👍
वड्याची रेसिपी खूपच छान नक्कीच करून पाहीन
Kaku ani Attu Jodi ek no.vade mst chan
धन्यवाद
सगळं च छान फोटो पण वडेपण कविता ताई पण खूप छान दिसते👌👌👌👌👍
धन्यवाद
वङे लय भारी मी नक्की करून बघून.
धन्यवाद
No
आत्तुचा फोटोशूट पण मस्त १ नं 👌
धन्यवाद
सुंदर
Ha khudcha Gaw Aasa Aatu
नक्कीच ट्राय करतलय 😊
कराच 👍👍
Kasuri methi ghatli tr chalel ka
काहीही वेगळे घालू नका.
Corn flour ka
आम्ही माती धोंडे पण खात होतो 🤭👍
😄😄😄
लय भारी
Khup chan 👌👌... Thanks.
गटारी नव्हे गत आहारी
1 no.. aatya...aani kaki
धन्यवाद
तुमच्या आत्याने मस्त बोलणऱ्यांना सनसनाटी उत्तर दि ली आहेत खरं लोक अती करून दाखवतात. ते वास(सुगंध)व दुसरे पेपर अशी माणसे हवी सनसनीत बोलनारी आपल्या पटत
धन्यवाद
आता खुप छान तुमची आई आज छान दिसते
धन्यवाद 😍😍
धन्यवाद
मक्याच्या पिठाचे वडे प्रथमच बघितले. ... खूप छान.... कविताचा मेकओव्हर 👌👌👌👌🥰
धन्यवाद
Ji
Attu you are great.very easy and mast receipe.mi karun baghen
Atishay utkrushta vade n aatuhi shandar dekhni ahe .premal ahe kutumbala japnari ahe.khup chhan family .makyache vade Pratham pahile iwill try 👍👍
धन्यवाद
वा वडे आणि मटान
धन्यवाद 👍👍👍😍😍
Thank you try केला. खूप छान झाले.
Aatya 1 number bhari aahat.aamhala bhetayche aahe tumhala.mi pan mumbai la rahte
धन्यवाद 😍😍😍
Khupach chhan. Nakki vade karun baghnaar gatarila 😋👌
Mast 😋😋👌🏻👌🏻👍
मी केले वडे खूपच सुंदर झाले धन्यवाद आतू
Khup chan recepie👌me pan karanar
आतुचे फोटो एक नंबर वडे पण छान
धन्यवाद .वैभव ची कृपा 😍😍😍
वैभव तुझी आतु 1 नंबर आहे ☝️☝️लय भारी 👌👌
Aatu khupch chaan aahe permal v tiche bolne pn god vde pn grgrit fugle aahet 👌👌👌👌👌👌
धन्यवाद
Vaibhav tuzya atayachyasudha sarvach receips 👌👌👌ahet.Difernta asya vishesha manje bhakarichi simple method lay bhari 👍👍👍
धन्यवाद 😍😍
Wah wa ..ata mi makka che ch karuun khain vade...Thanks 4 sharing.
Aatu lau bhari Aai pan chaan dista
Khup chan tai👌👌
धन्यवाद 😍😍
Sugandh
छान वास 😍😍
खूप भारी तूझ्या आत्या चे फोटो आत्या सूंदर आहे
Lai majja yeta ashech chhan bare vdo taka baghun samaadhan n baraa waatata 👌👌👌👌👌👍
धन्यवाद 😍👍👍🙏🙏
धन्यवाद
एक नंबर नणंद अशी नणंद सर्वाना मिळावी खुप होशी मुंबईत आलात कि या माझ्या कडे माटुंग्याला मला भेटायचे आहे
खरं आहे
Mahervashin evdhya premane kutumbala khayla ghalte....wow....mast.....
.mahervashin la aaram pan dya...love u dear Desai mam.
Tumchya shabdatun aaplepana aani recipe kartana samanachi kanjushi karat nahi 🤩😍 te pahun aanand zala ...well done....
Mitr nakki karen mazya mulinna khup aavadtat ..chicken aani vade.....aani madala khekade aani vade...wow yummy
😍😍😍👍👍
धन्यवाद
Attya 1 number
Mast vade.
Aamboli recipe dakhw aatya.
खूप छान होते वडे
आते तूझी फोटो शूट एक नंबर आणि तू पण गोड कविता तू आजचा लुक 👌👌👌😍आते खळखळता झरा
धन्यवाद
छान आहे
आत्तुची वडयाची रेसीपी एक नंबर आणि तिचे फाेटाे सेशन खुप भारी, कविता ताई तुमच्या नणंदबाई खरेच देखण्या आहेत, त्यांची आणखी एक मला आवडलेली गाेष्ट म्हणजे रेसीपी बनवत असतांना, त्या ज्या काही गप्पा मारतात किंवा प्रसंग सांगतात (स्पेशली मालवणी भाषेत) ते मला फार आवडते, आज त्यांनी त्यांच्या वडिलांची आठवण शेअर केली ती मला आवडली
धन्यवाद ताई
Kiti mast vade. Ate khupach hushar ahe.
Mast zale ahet vade aatu
धन्यवाद 😍😍
वैभव दादा आणि समिधा ताई तथा आतू यास अभिवादन...!! 🙏🙏
✌️वडे आणि मटण लज्जतदार आणि चविष्ट असेच
✌️समिधा ताई तथा आतू यांचा मालवणी
भाषेचा लहेजा छान आणि श्रवणीय असाच
👌 इम्मुनिटी पॉवर बद्दल छान विचार आणि खरेच सगळीकडे प्रत्येक गोष्टीत पाहायला लागलो तर पुढे होणार कसे .!!?😊😀आम्ही लहानपणापासून वर्तमान पत्रातील वस्तू खातोय .काही नाही झाले carona काळात..बिनधास्त राहायला पाहिजे.🤛💪
👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास धडाकेबाज सलामी फलंदाज सौरव गांगुली आणि सर सचिन तेंडुलकर यांची अप्रतिम भागीदारी आणि भारत सुस्थितीत आणि इथेही समिधा ताई तथा आतू यांच्या प्रभावी सादरीकरण तथा छान संवादात्मक भाष्यामुळे सदर चित्रण अप्रतिम आणि संस्मरणीय...😍📽️👌💃💃👍समिधा ताई यांचे सदर चॅनेल
मध्ये मध्यवर्ती भूमिका आणि भाष्य सदर शानदार चॅनेल पुढे नक्कीच अग्रेसर असणार.. 👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
धन्यवाद
समिधा वडे बघुन तोंडाक पाणी सुटला😀 पण नंबर बादलीत रवा नको😂 तुझी वहिनी पण छान असा. ❤️ -किशोरी
Wow mast वेगळी रेसिपी मी nakki karun baghin
धन्यवाद 🎊🎊😍😍😍
Pithacha mast color aala he ho..aatya
धन्यवाद ,🙏🙏🙏
मालवणी वडे मस्तच!
👌👌👍लय भारी
Very nice is it makkai ka aata
yes 👍👍
@@samidhadesai4375 Thank you
Can I take equal quantity
धन्यवाद
@@LayBhariVlogs Welcome
Aatu Aamcha kade kadhi yya na 1da
Mast vada👌👌👍
Gm👌🙏🏻👍🌹mast vade aani chhan aahe aattu tumchi family pan ..ekadam zakkas.recipes..
धन्यवाद
मी आज मकापीठ आणून तसेच वडे बनवले खुप मस्त झाले.सगळ्यांना आवडले ताई साहेब...
👌 diwalicha faral receipy share kara
Lai bhari zala vlog....aatu has such a Lovin personality, we wish to see more of her, aani vade tar Ata amhi 100% karun baghtaloch itkya sopya recipe sangitalya baddal dhanyavad 🙏
धन्यवाद 👍👍🙏🙏