आमच्या माशाच्या मसाल्या मध्ये धने बडीशेप आणि हळद एवढं साहित्य आम्ही घालत असतो, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते एकदा असं बनवून पहा तुम्हालाही नक्की आवडेल.. 🙏
हो आम्ही पण कधीच बडीशेप घातली नाही आहे खरतर मालवणला कोणी घालत नाही मालवणी वाटणात मिरची धणे कांदा लसूण आणि ताजे खोबरे बस एवढच अस्सल मालवणी लोकांचा वाटाप
आमच्या माशाच्या मसाल्या मध्ये धने बडीशेप आणि हळद एवढं साहित्य आम्ही घालत असतो, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते एकदा असं बनवून पहा तुम्हालाही नक्की आवडेल.. 🙏
Wow eakch number tondak pani sutla
Mastch recipe ek number 👌 sopi recipe vatli mi try karen 🤤🤤
Mirchi powder yevji bedgi mirchi vatnat vapraichi mast colour yeto.
Wow khupch chhan mustch diste pomplet curry thank you for the recipe and I love it thank you so much for your recipe ekdam zakhas diste
बापरे श्रावण आणी त्यात हि रेसिपी 🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤
Tumi rassa madhe dhane ani suki bedgi mirchi use keli asti tar ajun tasty hoil....
Mast recipe banoli tumhi
Khupch chhan recipe hi bhatabarobr chhan lagte.
Masta kruti.Haldichi paane ghalun chav vaadhel.Varun lucky tu .Kokam tar havech.colour masta aalay.Good vlog kavita taai.
धन्यवाद
वा छान झाली चटणी
Mast tai recepi sangtata mast yekavase vattey
छान .हळदीच्या पानांची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. पापलेट चटणी मस्त.
Sunder fish laibhari keli. Mast rasa.
Masala ingredients n pramaan saanga pl
Very nice video 👍
ओ वहिनी बडीशेप घालणत नाय मालवणत धणे घालतत
आम्ही बडीशेप पण घालतव. एकदा वापरून बघाच
वाईच घालू ची असता लय नाय घालू ची ,आम्ही पण मालवणी आसव कणकवली माझो गाव..
@@vishakhasawant2359 आम्ही मालवणातच रहवत्व पण मालवणात कोणच घालणत नाय गावातील लोका घालत असतील कदाचित
Tumhi badishep naka ghalu aamhi ghalto pasand apni apni
@@vishakhasawant2359 घाला तुम्ही
खुप मस्त ताई 👌🏼😋
Very nice 👌
माशा कुठला खाए सांगा.. लहान मुल खात.
पापलेट चटणी मस्त ताई धने ऐवजी बडीशेप बोलले असतील कदाचित
Kawitatai plz macchi masalyache pramaman sanga😊🙏🙏Dhane badishep kalalepan mirchi n haldiche nahi kalale mhanun plz
हो
Tai aatya ni masala recepie dili Hoti tevha pasun mi asach masala banvun tevtey thoda thoda paplet rassa mastach zala thank you
नमस्ते ताई.. मी तुमचे जेवनाचे वीडियो भगते. खूब छान आहे... ताई मला एक प्रश्न विचार है होते.. बिगर कांटा नसलेला मासा कौन था चांगला है ते सांगा
सुरमई, पापलेट, सरंगा, बांगडा, कोलंबी या माशांना एकच काटा असतो लहान मुलांना खायला एकदम चांगले
@@LayBhariVlogs 💯
Lay bhari
Masta. 👌👌👌
मस्त .मी असच माशाचं कालवण करते
Nice
तिकल्यात ञिफला का घालत नाही
दुसरे चॅनलचे नाव काय आहे
मालवणी मसाल्यात बडीशेप घालतात काय?मी तर अजून मालवणात पाहिले नाही.
हो आम्ही पण कधीच बडीशेप घातली नाही आहे खरतर मालवणला कोणी घालत नाही मालवणी वाटणात मिरची धणे कांदा लसूण आणि ताजे खोबरे बस एवढच अस्सल मालवणी लोकांचा वाटाप
आम्हीपण मालवणी.बडीशेप आम्हीही घालत नाही.
आम्ही घालतव. एकदा वापरून बघाच
Khup mast
👌😋😍👌😋😍
Masta 👌 👌
मालवणी मसाला बद्दल माहिती दिली धन्यवाद
👌👌
Chan
खुप छान
वाह मस्त
Recipe mast ahe Tai, Ani white burni khothun ghetle ahe te sanga
भांडे वाल्या च्या दुकानात घेतली
Mashallah
👍👍👌🏻😄😄👏👏👏🙏🙏
CHHAN RECEPY
Pls Mangan chi receipe dakhva
हो
Tumhi kuthe rahta
पुणे
Mastch
खूप मस्त ताई
लय भारी
try to speak little slow .
Chann
Very nice cari
Mast 😋😋
Very nice
👌👌👌👍
Recipe Chan aahe 💐💐💐👍👍🙏🙏
Good day
Tumca gaov kontaa
😋😋👌
मस्त रेसिपी आहे 👌👍
Khup chhan 👌👌
रिप्लाई
Lay bhari amati paplet chi
आमच्या मालवणला बडीशेप कोणी घातलेली बघितली नाही आम्ही नाही घालनव
मालवणी जेवणात नसता वो
वैभव दादा आणि कविता ताई नमस्कार..!!🙏
👍पापलेट माश्यांचा रस्सा किंबहुना सार, चटणी अप्रतिम आणि लज्जतदार असेच
👍असो..👍 देव बरे करो👍 Free Lancer Conference Stenographer👍⌨️💻🖲️🙏
👌👌
खूपच छान
👍👍👌🏻😄😄👏👏👏🙏🙏
खूप छान
लय भारी
Khupch chan