Decoding Diabetes : Episode 9: डायबेटीस आणि वैवाहिक जीवन - Part 2 | Dr Bhagyesh Kulkarni

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • डायबेटीस ही सवतीप्रमाणे संसारात खळबळ माजवते का? Diabetes तुमचं वैवाहिक जीवन पूर्णपणे बदलून टाकतं का? नक्की काय काय levels वर त्याचा परिणाम होतो? त्याने आपला सांसारिक आणि आर्थिक घडी विस्कटते का? डायबेटीस असताना वैवाहिक जीवनाचा संतुलन कसे राखावे? अशा काही प्रश्नांची उत्तरे आम्ही या एपिसोड मध्ये डॉ. भाग्येश यांना विचारली आहेत.
    डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या ‘डायबेटीस फ्री फॉरेव्हर’ मार्फत ‘डिकोडिंग डायबेटीस’ ही नवी पॉडकास्ट सिरीज घेऊन आलो आहोत. या सिरीज मध्ये डॉ. भाग्येश यांच्याकडून डायबेटीस बद्दलची सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत.
    भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे.
    हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा.
    📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277
    🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 drbhagyeshkulk...
    #Diebetes #DiabetesAwareness #DrBhagyeshKulkarni #DrBhagyesh

Комментарии • 12

  • @DrBhagyeshKulkarniIndia
    @DrBhagyeshKulkarniIndia  7 дней назад +1

    📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277
    🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 drbhagyeshkulkarni.com/

  • @ashvinikunnure
    @ashvinikunnure 4 дня назад +1

    Thank you so much sir

  • @alkakhopkar5986
    @alkakhopkar5986 6 дней назад +1

    धन्यवाद महिती छान मिळाली

  • @rekhapatil6015
    @rekhapatil6015 7 дней назад +1

    Thank you sir Sangli

  • @aranhaag
    @aranhaag 7 дней назад +1

    Thank you Dr. Bhagyesh Kulkarni for this eye opener session on diabetes and marital relationship.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  6 дней назад

      So grateful for your kind words! 🤝❣😊Exciting new videos on the way, stay tuned!🎬

  • @aparnapathak9775
    @aparnapathak9775 7 дней назад +1

    खुपच छान मुलाखत व माहिती मिळाली

  • @shrikanthivarekar4645
    @shrikanthivarekar4645 6 дней назад +1

    Dr. tumache bolane eikun khup positive vatate Mala DFF join kellyacha Abhiman vatato.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  6 дней назад

      आमच्या समुदायाचा एक अद्भुत भाग असल्याबद्दल धन्यवाद! आमचे आगामी व्हिडिओ चुकवू नका, 🎬अद्भुत माहितीने परिपूर्ण!😊

  • @nirmalavarghude6308
    @nirmalavarghude6308 6 дней назад +1

    Mi dibetic nahi but weightloss karaycha ,,khup prytn karun hi weight Kami nahi hot ,, weightloss sathi ekhada video bnwa🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  4 дня назад +1

      आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आम्हाला फॉलो करा.

    • @nirmalavarghude6308
      @nirmalavarghude6308 4 дня назад +1

      @@DrBhagyeshKulkarniIndia yes ,,,mazya serv phone app madhe Dr Bhageshy Kulkarni distat ch ,,now I am in 45 age ,,and dibetic nasle tri itr baki heel pain ,,joint pain ase trass suru hot ahe so weightloss sathi proper guidance kra brich varsh zali daily morning walk chalu ahe pn tyane weight nahi Kami hot