महायुद्ध Live: लोकसभेनंतर विधानसभेतही जरांगे फॅक्टर चालणार? | Manoj Jarange Patil | Ashish Jadhao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • महायुद्ध Live: लोकसभेनंतर विधानसभेतही जरांगे फॅक्टर चालणार? | Manoj Jarange Patil's Strategy For Vidhan Sabha | Mahyudha Live with Ashish Jadhao
    #marathareservation #marathaaarakshan #manojjarange #manojjarangepatil #vidhansabha #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Panelist:
    🗣 आशिष जाधव (Editor)
    🗣 सचिन सावंत / Congress
    🗣 अजित चव्हाण / BJP
    🗣 श्रीमंत माने / Sr. Journalist
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 278

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 Месяц назад +64

    फक्त जरांगे पाटवलांचे मराठे विजयी होणार.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Месяц назад +5

      @@rameshmaske6331 जरांगे पाटलांचे नाही भकास आघाडीचे विजयी होतील..😂😂👌

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy Месяц назад +23

    अँकर हा जाणून बुजून फक्त मराठवाड्यात बोलत आहे इतर महाराष्ट्रातील मराठा समाज आहे आणि त्यांनी चार अंकी पाटलाला फुल सपोर्ट दिलेला आहे त्यामुळे इतर भागातील मराठ्यांचा पण विषय त्यांनी बोलावा

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Месяц назад +39

    मराठा समाज खंबीरपणे 100 टक्के आजही खंबीरपणे जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभा राहील 👍

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Месяц назад

      @@mahadevtat3095 जरांगे च्या पाठीमागे नाही तर भकास आघडीच्या मागे उभा राहील...! आणि
      वाकड्या अन् फावड्या ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळवून देईल...😂😂

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 Месяц назад +52

    100% जोराने चालणार.

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 Месяц назад +45

    50 टक्के च्या वरील आरक्षण कसेच टिकणार नाही. बिहार चा निकाल बघा. आरक्षण 50 टक्के च्या आतच पाहिजे. जरांगे पाटील जिंदाबाद. 🌹🌹

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 Месяц назад +1

      मग मागास सिद्ध करा😂😂

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 Месяц назад +6

    आशिष सर,
    चंद्रपूर मध्ये मराठा (कुणबी) समाजामुळे मी पराभूत झालो असे मुनगंटीवार म्हनाले.

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 Месяц назад +4

    प्रस्थापित आमदार खासदार मंत्री.. मस्ती माज..,. जिरवला पाहिजे

  • @empiresubhyt261
    @empiresubhyt261 Месяц назад +15

    कोणाचे कितीही पोट दूक्ले तरी चनलनार माराठवड्यात तर सरसकट चालणार नोंदी असून
    हैद्राबाद गॅझेट
    पहिल्या ओबीसी आयोग कालेलकर आयोग नी 1953 लाच ओबीसी मध्ये आरक्षण दिलेलं आहे

  • @Ingoleajay
    @Ingoleajay Месяц назад +2

    सरकार जर अजूनही भानावर आले नाही तर या विधानसभा निवडणुकीत फक्त जरांगे पाटलांनी उभे केलेले मावळे उमेदवारच निवडून येतील..
    ना महायूती-ना महाविकास आघाडी..आता फक्त मनोज जरांगे पाटील आमचा पक्ष,आमचा नेता.... विधानसभा काबीज करणार..
    एक मराठा कोटी मराठा 🚩✌️

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 Месяц назад +13

    हाके ला व भुजबळला हा क्षत्रीय मराठा कवडी किंमत देत नाहि व भीत नाहि,पन आंम्हि मराठे या निष्क्रिय सरकारला कायमचा धडा शिकवनार❤❤❤❤❤

  • @mahebubsayyad1272
    @mahebubsayyad1272 Месяц назад +5

    बाळासाहेब पवार अत्यंत महत्त्वपूर्ण विश्लेषण केले आहे.

  • @silvercloud9750
    @silvercloud9750 Месяц назад +5

    डॉ.बाळासाहेब पवार आणि नंदकिशोर पाटील यांनी अचूक विश्लेषण केले आहे.

  • @96k_akshay_pawar
    @96k_akshay_pawar Месяц назад +4

    आता बारामतीच्या काका असो नाहीतर नागपूरचा बोका सुट्टी कोणालाच नाही
    #OBC_मधूनच_मराठा_आरक्षण

  • @user-ni6lc9fs3e
    @user-ni6lc9fs3e Месяц назад +6

    Only jarange patil 🚩🚩

  • @vitthalkadam5266
    @vitthalkadam5266 Месяц назад +13

    100% चालणार

  • @Apps4216
    @Apps4216 Месяц назад +3

    Target 288💪
    एक मराठा, लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 Месяц назад +3

    आर्थिक दुर्बलता फक्त मराठवाड्यातच नसून संपूर्ण महाराष्ट्रात आहे

    • @bharatchatte845
      @bharatchatte845 25 дней назад

      सविधानात फक्त आर्थिक दृष्ट्या मागास या एका निकषावर आरक्षण देता येत नाही.यासाठी सामाजिक दृष्ट्या हा ही
      निकष ठेऊन आरक्षण द्यावे लागते.

  • @swamisamarthtoolsaurangaba1933
    @swamisamarthtoolsaurangaba1933 Месяц назад +1

    मराठा समाज खंबीरपणे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतच आहे आणि सोबतच राहणार

  • @appasahebtambe947
    @appasahebtambe947 Месяц назад +8

    जाधव सर ईडब्ल्यूएसला आणि ओबीसी प्रमाणे स्कॉलरशिप मिळते का? यातला फरक विचारा कोंढरे सरांना मी अनेक वेळा आपल्याला प्रतिक्रिया विचारली आहे . इ डब्ल्यू एस मध्ये इतर बेनिफिट्स मिळतात का ओबीसी प्रमाणे

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 Месяц назад +3

    मला वाटतं की शिवाजी महाराजांची पत्र वाचावीत ती बरोबर कळेल कुणबी कोण आहे...

  • @user-up5oq2yu5j
    @user-up5oq2yu5j Месяц назад +1

    जरागे पाटील सोबत कारण ,दोन Cm- मुस्लिम आणि मराठा महिला ,dypt Cm- वाचीत आणि धन्गर

  • @amitx9
    @amitx9 Месяц назад +8

    जो सत्य परिस्थिती सांगायला चालू करतो त्याला हा आशिष बोलूच देत नाही

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Месяц назад +1

    जाधव. मनोज दादांना fhatka माणूस म्हणू नको. माकडा. लायकी नाही तुझी मनोज Dada समोर उभा राहायची. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @dinkarwadhekar1610
    @dinkarwadhekar1610 Месяц назад +5

    जरांगे पाटील यांचे मराठे आमदार एका चुटकीत निवडुन जिंकतील जगातली कौनतीच ताकत रोखु शकत नाही

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 Месяц назад

      Koni roku shakat nahi.marathwada eter ase kahi nahi he bolnare rajkiya hetu fix karun boltat.

  • @nutanwarangule
    @nutanwarangule Месяц назад +5

    सर्व मराठा समाज मनोज जरागे सोबत आहे

  • @rajenimbalkar
    @rajenimbalkar Месяц назад +3

    बिहार च टिकले नाही महाराष्ट्र चं कशे टिकेल. अशिशजी

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 Месяц назад +5

    २८८ उमेदवार निवडूनीत पाडणार तर विधानसभेला निवडून कोणाला आणणार
    जरांगे शरद पवारांचा जो आदेश येईल तेच करनार

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Месяц назад

      तुझा बाप निवडुन येनार फक्त ओके

    • @shakanathchavan6347
      @shakanathchavan6347 Месяц назад

      झाकण झुल्या कोणाची समज काढतो किती दिवस खोटं बोलणार

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Месяц назад

      भकास आघाडी सत्तेत आली की वाकड्या अन् फावड्या ओबीसी तून मराठ्यांना आरक्षण देणार..😂😂

  • @gajananbapudeshmukh1853
    @gajananbapudeshmukh1853 Месяц назад

    फक्त आणि फक्त जरांगे फॅक्टर चालणार हेच निर्विवाद सत्य

  • @saurabhrasal1934
    @saurabhrasal1934 Месяц назад +3

    Good discussion ✅

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 Месяц назад +2

    मी मराठा राहणार पुणे येथे पश्चिम महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर झरांगे पाटील मराठा मतदान करणार 500 ते 10000 मताने उमेदवार निवडून येतात पडतात येवढे मराठा मतदार प्रत्येक मतदार संघात आहेत हे विसरू नका पाटील बोलतील तोच उमेदवार निवडून देऊ ओबीसी मधून आरक्षण पाहिजे

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l Месяц назад +4

    जाधव जरा तोंड सांभाळून बोला जंरागे पाटील यांना फाटके म्हण्याचा अधिकार कोणी दिला मराठा समाजाच्या योध्दयाला तुम्ही लोक हीनुन बोलत उद्य्या समाज जर खवळा तर तुम्ही लोक जवाबदार आहेत हे भान ठेवून बोला एक मराठा करोडो मराठा ❤

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 Месяц назад +1

      Jundgiri karu nko jarange obc netyana khrab bolto mg jarangela pan aikun ghev lagnar

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Месяц назад

      लोकशाही आहे साहेब

  • @walke607
    @walke607 Месяц назад +4

    🚩🚩जो आमच्या मुलांसाठी लढणार आम्ही त्याच्यासोबत कायम असणार कुणी किती पण विरोध करा.... फक्त पाटील🚩🚩🚩

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 Месяц назад +4

    माढामध्ये सुद्धा भाजपपडण्यामागे जरांगेपाटील

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 Месяц назад +7

    BJP ला आडव करणारच

  • @Daya44
    @Daya44 Месяц назад +9

    अधिसूचनेची अमलबजावणी करा नाहीतर फसवलं समजून मराठे 288 सत्ताधारी पाडणार

  • @rajeshdeshmukh203
    @rajeshdeshmukh203 Месяц назад +6

    चालणार पण त्यामुळे आरक्षण नाही ना मिळणार
    मविआ जरी आली तरी

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 Месяц назад +4

    फक्त गडगडाट.....काहितरी कृती करा...
    पाडापाडी करण्यापेक्षा तुमचे २८८ उमेदवार उभे करा...निवडूण या...
    कुणापुढेही हात पसरावे लागणार नाही...

  • @santoshchonde5296
    @santoshchonde5296 Месяц назад +2

    तुम्ही चर्चा कितीही करा..पण विधानसभेला संपूर्ण महाराष्ट्रात मराठा फॅक्टर कसा काम करेल ते दिसेल..

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Месяц назад

      आघाडीचे सरकार आल की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळणार का..?

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 Месяц назад +5

    भाजप नेहमीच मराठा समाजाच्या विरोधात असते हेच सत्य आहे

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 Месяц назад +2

    छत्रपती संभाजीनगरमध्ये उध्दव ठाकरेंनी सद्यस्थितीचा आढावा घेऊन ह्यावेळी चंद्रकांत खैरे ऐवजी विद्यमान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ह्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली असती तर संपुर्ण मराठवाड्यात महायुतीचा सुपडा साफ झाला असता.

    • @Dishu.775
      @Dishu.775 Месяц назад

      भाऊ तसं नाही मुस्लिम आणि दलीत बांधवांनी मराठ्यांना मदत केली नाही म्हणून तो उमेदवार पडला तुम्ही एकटे काहीही करू शकत नाही

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. Месяц назад +1

    मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @pradipdeshmukh6397
    @pradipdeshmukh6397 Месяц назад +1

    Ashish jadhav amhi barobar padnar

  • @SRRode-oq4qz
    @SRRode-oq4qz Месяц назад +12

    Patil Fakatar 100% Ahe

  • @dilipbhagwanmante5803
    @dilipbhagwanmante5803 Месяц назад

    Onc

  • @sandeepsuryawanshi1549
    @sandeepsuryawanshi1549 Месяц назад +3

    आशिष जाधव सर जरागे पाटील यांना बोलताना भाषा जरा साभाळून बोला या डिबेट मध्ये एका फाटक्या माणसाला हि भाषा योग्य नाही सर मी तुमचा खूप आदर करतो

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Месяц назад

    मराठा आरक्षण ला विरोध करणारा विधानसभेत 100% पडणार. एकच मिशन Obc तून आरक्षण. जय जिजाऊ जय शिवराय. जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @Fantasticpravin
    @Fantasticpravin Месяц назад +1

    Fakt patil

  • @96k_akshay_pawar
    @96k_akshay_pawar Месяц назад +2

    मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी काढलेला 23 मार्च 1994 चा GR.मराठ्यांचा कर्दनकाळ ठरलेला तो GR आहे. हा विषय आम्ही सहजा सहजी सोडणार नाही. खास करून मराठवाड्याला शरद पवारांच्या निर्णयांची जेवढी झळ बसली तेवढ़ी तर इतर कोणाला बसलेली नाही.
    #obcमधूनचमराठाआरक्षण

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 Месяц назад

    शिवबा संघटना तयार आहे दादा, मराठा, मुस्लिम आणि धनगर सोबत घेऊन आलेच तर वंचित समाजाला सुध्दा उमेदवारीत सारखा वाटा देईल मराठा.मुस्लिम , दलीत आणि धनगर यांना आमदारकीत सारखा वाटा देऊन त्यांना सत्ताधारी बनवतील आता मराठा.एक मराठा लाख मराठा.

  • @Apps4216
    @Apps4216 Месяц назад +2

    एक मराठा, लाख मराठा 💪🚩🚩
    Only मनोज दादा जरांगे पाटील 💥💪💪🚩🚩🚩🚩🚩

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 Месяц назад +1

    आशिष जाधव आपण मराठा समाजाला काय समजता मराठा समाज काय दूध खळ आहे का

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Месяц назад +1

    मराठा खडा तो सरकारसे बडा लावा 💪

  • @balajimule2825
    @balajimule2825 Месяц назад +1

    Only Manoj jarange patil

  • @gdkardile9086
    @gdkardile9086 Месяц назад

    पुढील विधानसभा त्रिशंकू आसणार आहे.

  • @bharatchatte845
    @bharatchatte845 Месяц назад +1

    फक्त बीजेपी ला जातीवाद करून ओबीसी चे मतदान घ्यायचे आहे.कारण
    राज्यामध्ये सत्ताधारी सरकारला पाहिजे तेवढे प्रतिसाद मिळत नाही.यामुळे ओबीसी चे मतदान तरी पदरात टाकून घ्यायचे.10 ते 15 जागा तरी मिळतील.
    बाकी सर्व मतदान आघाडी सरकार ला
    फायदा.

  • @vilasnalawade7751
    @vilasnalawade7751 Месяц назад

    बालासाहेब ठाकरे सारख ❤

  • @PATILRAHUL1
    @PATILRAHUL1 Месяц назад +3

    मराठा ज्यावेळी मनावर घेईल त्यावेळी कोणतेही स्थानिक फॅक्टर विधानसभेला चालणार नाहीत जे पाटील सांगतील तेच चालणार

  • @sukhadeochaskar3855
    @sukhadeochaskar3855 Месяц назад

    फक्त जरांगे कुणबी फॅक्टर चालणार आहे.

  • @SaripatFilms
    @SaripatFilms Месяц назад

    आशिष सर, जरांगे हे राज्यातील एकही जागा लढणार नाही. तर महायुतीला पाडा असा आदेश मराठ्यांना देतील. यात कसलाही बदल होणे नाही.

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 Месяц назад

    नंदकिशोरजी पाटील यांचे मत हे अगदी उचित आहे !👍🙏

  • @shubhamthombre3150
    @shubhamthombre3150 Месяц назад +1

    कुणबी आणी मराठा जर वेगळा आहे ,तर मग अंतरजातिय् विवाह साठी दिले जाणारा प्रोत्साहन पर निधी का नकारला जातो याचं उत्तर द्या आशिष सर .

  • @somnathghule8232
    @somnathghule8232 Месяц назад +1

    आशिष जाधव सर तुम्ही आत्ता जागेवर आला आहात, काही काळ तुम्ही पाटलांना वेड्यात काढत विषलेशन करत होता...

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 Месяц назад

    ATM😎गुरू🔮एकच नंबर

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 Месяц назад +1

    शरदचंद्र पवार ची काय भूमिका आहे आरक्षण विषयी ती स्पष्ट करा

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. Месяц назад

    बाळासाहेब पवार यांनी अत्यंत योग्य मत नोंद केले आहे मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलना बाबत व मराठा समाजा बाबत अभिनंदन पवार साहेब

  • @shridhargaikwad2468
    @shridhargaikwad2468 Месяц назад +2

    नविन निवडुन आलेले आमदार 50%च्या आत आरक्षण मिळवुन देनार काय व दिले तर ते कोर्टत टिकेल काय स्पष्ट करायला पाहिजे

  • @kailasawchar8442
    @kailasawchar8442 Месяц назад

    आता फक्त जरांगे पाटील म्हणतील तसं

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Месяц назад +1

    जारांगे चां. हार्दिक पटेल. ...होणार. 😅

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 Месяц назад

    JAYBHIM🎉🎉🎉❤❤❤

  • @SRRode-oq4qz
    @SRRode-oq4qz Месяц назад +6

    .1 maratha Lak Maratha

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Месяц назад +1

      जरांग्यांन मराठा आरक्षणाच वाटोळं केल आहे

    • @rmp1968
      @rmp1968 Месяц назад

      फडणवीस भुजबळ हरले तर आशिष जाधव ज्यांना निवडणार आहेत ती आरक्षण देतील का न्यूज चैनल वाल्यांनी

  • @Dattatray-ue3ly
    @Dattatray-ue3ly Месяц назад

    आणि जर महायुतीची सत्ता आली तर त्यानंतर एसआयटी आपलं काम वेगाने करेल!

  • @rajeshshelke3786
    @rajeshshelke3786 Месяц назад

    Right

  • @jaypatil4005
    @jaypatil4005 14 дней назад

    🎉🎉boges dibet🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @babasahebraut6574
    @babasahebraut6574 Месяц назад +1

    Only jarange patil

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 Месяц назад

    मगर सर आपण आजच हैदराबाद गॅझेट नुसार महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षणात समविष्ट केले....ओबीसी प्रवर्गातूनच....कायद्यानुसार डंके की चोट पर😎

  • @user-fd1bq3bj2o
    @user-fd1bq3bj2o Месяц назад +2

    आपण उगाच गाढवाला गोपाळ शेठ करताय आपले बुदधीमतेची किव करावेसे वाटते

  • @pradipchavan5864
    @pradipchavan5864 Месяц назад

    पाटील only

  • @tejaswininalage2218
    @tejaswininalage2218 Месяц назад +1

    पत्रकार विषय वेगळा कसा 50 वर्षे झाकून आमच ताट खाता आणी विषय सोडा म्हणता ?

  • @nishakulkarni367
    @nishakulkarni367 Месяц назад +1

    मराठवाड्यातील 48 जागा जरागे पाटील मनतील तेच निवडून येतील

  • @gurunathshinde8456
    @gurunathshinde8456 Месяц назад +1

    मराठवाड्यातील बेरोजगारी वर कोणताही राजकीय नेता बोलत नाही

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Месяц назад +2

    इथे फक्त पाटलाचं चालतं दुसरं कोणीही नाही

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 Месяц назад

    लोकमत‌ पत्रकार‌ तुम्हाला‌ कायदा
    फार‌ कमी‌ माहीत‌ आहे‌

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 Месяц назад +3

    जरांगे शेवटी मविआ ला सपोर्ट करणार हेच त्यांचं पॅल्यान आहे

  • @user-li4xf3es6m
    @user-li4xf3es6m Месяц назад

    सत्य परिस्थिती काय आहे हे जनतेसमोर आले पाहिजे फक्त भुल थापा मारू नका .

  • @TanajiPatil-fv1fk
    @TanajiPatil-fv1fk Месяц назад

    पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर आमची नोंद 1917 ला कुणबी आहे .आणखी आताचे हिंदू मराठा जन्म दाखला आहे हे कुणी केले कधी

  • @mahadevjadhav4828
    @mahadevjadhav4828 Месяц назад

    जरागे पाटील अपक्ष उमेदवार मराठा निवडुंग येथिल

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt Месяц назад

    कुणबी प्रमाणपत्र व्ह्यालीड करण्यासाठी फार मोठा अर्थीक व्यवहार टेबला खालून चालतो .ते सुरळीत करवे लागेल

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Месяц назад +1

    Shivsena 4 shika vahan sewa Dadagiri

  • @hotelanjalirestaurantandbe2237
    @hotelanjalirestaurantandbe2237 Месяц назад

    सगळे मराठा खासदार आमदार कारखानदार सगळे पैसे सगळे पैसे पोरी देत तुझ्यामुळे आंदोलन मोठं होतं

  • @mas55555
    @mas55555 Месяц назад +1

    प्रस्थापित मराठा पडणार

  • @ranajivanrajput5700
    @ranajivanrajput5700 Месяц назад

    Sir aapan baghitl loksabhela

  • @96k_akshay_pawar
    @96k_akshay_pawar Месяц назад +1

    राज्यात लोकसभेत कोणताही 'नरेटिव्ह' चालला नाही.मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र सोबत नातेवाईक असलेल्या विदर्भात सुद्धा 'जरांगे फॅक्टर' चालला.मराठा समाजाने कधीही एकगठ्ठा मतदान केले नाही.मात्र या निवडणुकीत 'आरक्षणा'साठी केले.कोणत्याही उमेदवाराविषयी आकस किंवा प्रेम नव्हते.

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Месяц назад +1

      मराठ्यांनी मतदान काय पाकिस्तानला केल की काय

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Месяц назад

      प्रेम होत म्हणूनच भकास आघाडीला निवडून आणल आता वाकड्या अन् फावड्या देणार ओबीसी तून मराठ्यांना आरक्षण 😂

  • @ashoksalunkhe1915
    @ashoksalunkhe1915 Месяц назад

    जय महाराष्ट्र सर्व उद्योगपतींनी आर्थिक फंड गोळा करून मराठा समाजातील सामाजिक खरे त्याग करणारे तरुणांना उमेदवारी मराठा समाजाने आर्थिक मदत करून आपल्या समाजासाठी सर्व प्रकारची आपण एकत्र येऊन मदत केली पाहिजे. जय जिजाऊ जय शिवाजी महाराज.

  • @anilshinde3190
    @anilshinde3190 Месяц назад +1

    आजपर्यंत चे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकारण्यांची टीम च बदलायच विचार आहे असं दिसतं 😅😂😂😅

  • @gajraj51088
    @gajraj51088 Месяц назад +3

    काही अभ्यासक वगेरे ची गरण नाही.
    क्लिअर आहे, एक तर मनोज दादा यांची मागणी मान्य करा नाही तर सत्ता जाणार

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Месяц назад +2

      मग आघडीच सरकार आल् की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळणार 😂

    • @gajraj51088
      @gajraj51088 Месяц назад

      महविकास आघाडीचे सरकार आले की त्यांना बंडू, त्यांनी नाही दीले की त्यांचे 288 पडू

  • @kailashhande9328
    @kailashhande9328 Месяц назад

    यांना पडल्यावर कळणार

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Месяц назад

    जाधव सर बोलू द्या na त्यांना.

  • @user-vq8wx2qr4c
    @user-vq8wx2qr4c Месяц назад

    नमस्कार सर मी ग्रामीण भागातील सुभाष सूर्यभान खिल्लारी गोरेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मि अन्यायग्रस्त शेतकरी दोन्ही मुख्यमंत्री कर्ज माफी पासून वंचित शेतकरी खरंच मला न्याय मिळेल का हो 😭😎😆🙏🌹

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 Месяц назад

    मनोज जरागे पाटील चे पूण आमदार निवडून येणार

  • @vijaychavan4975
    @vijaychavan4975 Месяц назад

    Only जरांगे पाटील 🚩