आतली बातमी Live: अजितदादांना आरोपांपेक्षा शरद पवारांची धास्ती वाटते का? Ashish Jadhao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 мар 2024
  • Sharad Pawar vs Ajit Pawar आतली बातमी Live: अजितदादांना आरोपांपेक्षा शरद पवारांची धास्ती वाटते का? | Ashish Jadhao
    #ajitpawar #sharadpawar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 177

  • @ganeshparbane4899
    @ganeshparbane4899 5 месяцев назад +85

    डरना जरूरी है नाम हि काफी है शरद पवार

  • @udayrasal7470
    @udayrasal7470 5 месяцев назад +32

    अजित पवार खुद्द बारामतीत बँक फूट वर आहेत

    • @Being.human1919
      @Being.human1919 5 месяцев назад +5

      डिपोजिट जप्त आता 😂😂

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 5 месяцев назад +60

    फकीर दिवसातून तीन वेळा 15 लाखाचा सुट कसा बदलतो.कोणाचा पैसा आहे हा...

    • @Being.human1919
      @Being.human1919 5 месяцев назад

      अडानी
      नीरव मोदी
      चोक्षी चा
      गोदी चा पगार 1.60 लाख
      Hatat 50 लाख चे वॉच ⌚
      दिवासा 7 सूट बदलती करतो

  • @user-mf3ti2bm6u
    @user-mf3ti2bm6u 5 месяцев назад +43

    एकच साहेब.. पवार साहेब!!🙏💐💐👍🚩🚩🌹✌️

  • @govindaage9224
    @govindaage9224 5 месяцев назад +51

    शरदचंद्रजी पवार साहेब देशाचे बाप आहेत

  • @vijaythorat8823
    @vijaythorat8823 5 месяцев назад +38

    अजित पवार तुमची विकासाची व्याख्या एकदम खोटी आहे , सत्तेशीवाय विकास होत नाही असे तुम्ही कसे काय म्हनु शकता, तुम्ही पवार साहेबाना का सोडून गेले हे शेमडे पोरग सुद्धा सांगेल

  • @tukarammane9557
    @tukarammane9557 5 месяцев назад +24

    Nitin Gadkari is the royal person

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 5 месяцев назад +32

    काॅपी मास्टर म्हणायचे काय, उध्दव साहेबांचे चोरलेले वाक्य, उध्दव साहेब म्हणतात, माझे कुंटूब माझा परिवार, आज इथे ऐकायला आले हमारा परिवार.. 😂😂😂

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 4 месяца назад +1

      केजरीवाल यांनी garantee शब्द वापरला

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 5 месяцев назад +20

    Ballet paper ne election gya

  • @vishal4307
    @vishal4307 5 месяцев назад +17

    Pawar Saheb

  • @udayrasal7470
    @udayrasal7470 5 месяцев назад +11

    अजित पावसर झिरो झाले आहेत आणि साहेब परत त्याना अभय देतील असे वाटत नाही

    • @shivajisuryavanshi1094
      @shivajisuryavanshi1094 5 месяцев назад

      एवढेच नव्हे तर येणाऱ्या काळात जेव्हा निवडणूक होईल तेव्हा हा पुतण्या... राज्यमंत्री सुद्धा नसेल.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 5 месяцев назад +21

    दादांनी स्वतः आता भाजपा मध्ये विलीन व्हावे.दुसरा पर्याय राहणार नाही

  • @ashishshah8313
    @ashishshah8313 5 месяцев назад +10

    मोदी का परिवार यांनी अडाणी का परिवार

  • @bharatsonawane741
    @bharatsonawane741 4 месяца назад +1

    थँक्यू आशिष सर आपण खूप छान माहिती दिली तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आशिष जी सर

  • @govindaage9224
    @govindaage9224 5 месяцев назад +17

    सर्व चंद्रजी पवार हमारा नेता है

  • @sanjaypatil-wx2wx
    @sanjaypatil-wx2wx 5 месяцев назад +20

    मोदींच्या परीवरात शेतकरी का नाहीत ?

    • @Being.human1919
      @Being.human1919 5 месяцев назад

      कारण त्वाचा परिवार मध्य बल्यातकारी आहेत

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 5 месяцев назад +10

    MODI ji lokanna barobar banavtat...😂

  • @jitubhosale9470
    @jitubhosale9470 5 месяцев назад +4

    पाॅवर ऑफ पवार साहेब ❤️📯

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 5 месяцев назад +12

    महाराष्ट्रातून गुजरात्याला हाकला

  • @Being.human1919
    @Being.human1919 5 месяцев назад +6

    सिंचन 7000 कोटी घोटाला😂😂😂😂
    दल बदलू अजीत

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 5 месяцев назад +3

    आणि अडाणी चां विकास करायचा असेल तर भाजप ला मत द्या

  • @jitughadage6601
    @jitughadage6601 5 месяцев назад +3

    डरना जरूरी है नाम ही काभी है

  • @govindaage9224
    @govindaage9224 5 месяцев назад +2

    पवार साहेबांचं पंतप्रधान स्वप्न ह्याच काँग्रेसने होऊ दिलं नाही त्याचा बदला आम्ही घेत आहोत कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून

  • @amoghdesai1186
    @amoghdesai1186 5 месяцев назад +1

    काय विषय घेत आहेत, नुसता timepass, ह्यापेक्षा बेरोजगार तरुण , पेपर फुटी , पाणी प्रश्न, भकास झालेला विकास वर प्रोग्राम बनवा

  • @prashantshindy9528
    @prashantshindy9528 5 месяцев назад +3

    आवाज येत नाही जाधव साहेब

  • @abdulraufchaugule7515
    @abdulraufchaugule7515 5 месяцев назад +5

    Dada zra khulon bola ki...

  • @sam-wv1rd
    @sam-wv1rd 5 месяцев назад +3

    Dada radu nka saglyani tumhala changlech olakhale

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 5 месяцев назад +1

    पत्रकार साहेब तुम्ही जे विश्लेषण केले, त्यामधे नालायक आणि निर्लज्य राजकीय नेते कोण आहे ते सर्वाना सांगा

  • @satishjagadale2802
    @satishjagadale2802 5 месяцев назад +1

    शेतकऱ्याला मदत करा सर्व बाजूंनी त्याचे वाटोळे झाले आहे राजकारणात शेतकरी संपला शेतीला पाणी आणि मालाला हमी भाव हेसगळ्यात महत्त्वाचे आहे त्याच्याकडे सर्व राजकारण्यांनी लक्ष द्यावे

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 5 месяцев назад +1

    काही पण म्हणा अजित पवारांनी ....पवार साहेबाना दगा दिला आहे

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 5 месяцев назад +1

    मोदी शहा हटाव देश बचाव..अब की बार सिर्फ उद्धव ठाकरे व साहेब जिंदाबाद❤👍

  • @vachishatpalkar2704
    @vachishatpalkar2704 5 месяцев назад +6

    70हजाराचे.काय.झाले.😮😮😮😮😮

  • @kakasahebgandal5798
    @kakasahebgandal5798 5 месяцев назад +2

    Aa? ❤

  • @alamshaikh5792
    @alamshaikh5792 5 месяцев назад

    आदरणीय श्री. शरद पवार साहेब हे महाराष्ट्रातील दमदार आवाज. दमदार नेता, कुशल संघटक, व विरोधकांना घाम फोडणारे व यांच्या मनातील मनाला कोनीही आजतागयत जानु शकले नाहीत, तेव्हां श्री, शरद पवार साहेब महाराष्ट्र व देशात यांच नाव घेतलं जातं ते उगीच नाही,

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 5 месяцев назад

    ज्याप्रमाणे मुघलांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी संताजी धनाजी दिसायचे. त्याप्रमाणे काका दिसतात. सुपडा साफ होणार हे दिसते. म्हणून घबराहट.

  • @govindaage9224
    @govindaage9224 5 месяцев назад +1

    तुमचा इंडिया ओबीसी आहे पवार साहेबांचा कोणता आहे

  • @designerchiragpowale
    @designerchiragpowale 5 месяцев назад +1

    आता शिंदे बोलणार का त्याच्या आका सारख महाराष्ट्र माझा परिवार आहे.

  • @mayurprakashvibhute3038
    @mayurprakashvibhute3038 5 месяцев назад

    अजित पवार ला खरंच एकदा पाडा
    म्हणजे कळेल त्याची काय किंमत आहे ती

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 5 месяцев назад +1

    Kaka kay karamat karu shaktat he Sarvana mahit Aahe😂

  • @govindaage9224
    @govindaage9224 5 месяцев назад

    ज्या काँग्रेस पक्षांना पवार साहेबांना पंतप्रधान होऊ देऊ शकत नाही त्या विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही पंतप्रधान होऊ देऊ शकत नाहीत

  • @anjirpawar8657
    @anjirpawar8657 5 месяцев назад

    पवार साहेबांनी अजित पवार ला घेऊ नये

  • @user-dq4gl9uu5c
    @user-dq4gl9uu5c 4 месяца назад +1

    Ajit dada ata mana kaka mala vachava

  • @aayanshaikh6204
    @aayanshaikh6204 5 месяцев назад +5

    Only sharad pawar saheb

  • @nandkumardingore8812
    @nandkumardingore8812 5 месяцев назад +5

    लई गर्विष्ठ पणाने बोलू नको तुझी कॅड होणार हे शंभर टक्के खरं होणार

    • @babajadhav5331
      @babajadhav5331 5 месяцев назад

      कॅड म्हणजे काय रे भाऊ?

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 3 месяца назад

    फक्त शरद पवार साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे

  • @NanaIndore
    @NanaIndore 3 месяца назад

    1:22

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 5 месяцев назад +5

    sagala khel tar kakach karnar aahet

  • @shridharkale4759
    @shridharkale4759 5 месяцев назад

    सगळ्यांना परिवाराचे हाल हाल होतात ते नाही दिसत आणि म्हणे माझा परिवार. परिवाराचेच पैसा गोळा करून त्याची वारेमाप लैलुट केली जाते हे हे परिवाराच्या कितपत हिताचं आहे.

  • @jnakkmma9289
    @jnakkmma9289 5 месяцев назад +1

    अडाणी चा विकास म्हणजे मोदी ला मत

  • @ashpakshaikh9101
    @ashpakshaikh9101 5 месяцев назад

    आहो साहेब. विकासाच्या मुद्द्यावर तरी बोला. आसे तुमच्या

  • @rajendra54321
    @rajendra54321 5 месяцев назад +1

    Sharad pawar yana vatat aasel ki Supriya tai yana Ajit pawar peksha pakshat mothe pad aasave tar te barobar aahe.

  • @prashantphalke7717
    @prashantphalke7717 5 месяцев назад

    पत्रकार पवार या विषयावरच जास्त चर्चा करतात . अहो पण दोन्ही पवार वेगळे लढले कीवा एकत्र लढले तरी 8 च्या वर जागा येणार नाहीत . चर्चा अशी होते जस काय पूर्ण महाराष्ट्र मधे यांची खूप ताकद आहे ,
    यांची विदर्भ , माराठवडा, मुंबईत एक जागा निवडून यायचं अवघड आहे .

  • @dineshkhaire8726
    @dineshkhaire8726 3 месяца назад +1

    बाप से डरना जरुरी है क्यूकी नाम है शरद पवार

  • @adv.appasahebshinde6362
    @adv.appasahebshinde6362 5 месяцев назад +1

    मोदी आपको ना बेटी ना बेटा.

  • @vedanta2054
    @vedanta2054 5 месяцев назад +1

    😂 Correct ndi Pakdlit Ashis ji ..Thanka n ❤ to Maharashtra press media..

  • @ramakrishnagawde5077
    @ramakrishnagawde5077 4 месяца назад

    Sharad pawarji waitig for Thakre ss sc result

  • @vimalpadwal9902
    @vimalpadwal9902 4 месяца назад

    बारामती अजित दादा जिंकतील असं वातावरण बारामतीमध्ये आहे.

  • @rekhagondhali5636
    @rekhagondhali5636 5 месяцев назад

    आशिष सर
    आपण बरोबर म्हणालात एक एक आमदार शरद पवाराकडे येईल.
    लोकसभेला भाजप बरोबर तिकीट वाटपावरून नाराजी होणार.😊

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 5 месяцев назад

    काकांची नाही मग काय मामाची भीती पाहिजे का 😂

  • @yashwantpatil9828
    @yashwantpatil9828 5 месяцев назад

    "Darr Acchha Lagtha hai"

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil 5 месяцев назад

    छान विश्लेषण👍

  • @vdhande2013
    @vdhande2013 5 месяцев назад

    भाजपने अजित दादा चे मांजर करून ठेवले आहे
    😂😂

  • @fasterfene9849
    @fasterfene9849 5 месяцев назад

    खूप पावसात भिजा आणि मतं मागा म्हणजे जिंकतील 😂😂😂

  • @ajayjagtap2147
    @ajayjagtap2147 5 месяцев назад

    आदरणीय पवार साहेब किंग मेकर आहेत.

  • @govindaage9224
    @govindaage9224 5 месяцев назад +4

    शरद चंद्रजी पवार देश का बाप है

  • @kanswal3957
    @kanswal3957 5 месяцев назад

    आशीष जाधव के लिए कबीरा खड़ा बाज़ार में लिए लाकुड़ी हाथ,जो घर फुके अपना साथ चलो हमारे साथ।

  • @Social_work0322
    @Social_work0322 3 месяца назад

    एक मराठा लाख मराठा

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 5 месяцев назад

    Ekach wada Ajit Dada

  • @govindaage9224
    @govindaage9224 5 месяцев назад +4

    शरद चंद्रजी पवार साहेबांचा काँग्रेसमध्ये झाला अपमान हाच बदला आहे

  • @satishalgude
    @satishalgude 5 месяцев назад

    घोटाळाचे आरोप करणार्या शोधत कसे काय गेलात?

  • @ajayjagtap2147
    @ajayjagtap2147 5 месяцев назад

    ऐकच वादा शरदचंद्र पवार साहेब.

  • @kkartiksgokhale
    @kkartiksgokhale 5 месяцев назад

    शरद पवार ni कॉंग्रेस का सोडली मुजोरी करू नका कारण काय होते त्यांना कॉंग्रेस ne pantparadhan केले नाही त्यांना चान्स असताना देखील हेच बहुतेक asave असा माझा अंदाज आहे कारण गांधी ना पवार he capable नाही असा अंदाज आला होता कॉंग्रेस ne narsihrao ना pant प्रधान बनविले कारण सांगा harle असताना देखील andratun तरी कारण काय p 19:33 प्रामाणिक संघटक विश्‍वास patra मग तरीही narsinharao ni agricullture मिनिस्टर केले defense ही केले कर्तृत्व पहा agricultural मध्ये काम केले पण defenseadhe फार नाही कारण basic स्टडी nasava rastra निर्मित करताना अनेक बाबतीत vay ha mahatvacha भाग असतो का जर असेल तर vay लक्षात घ्या नाहीतर पवार godve gat रहा असे मी प्रामाणिक मत मांडले devsh नाही पवार चांगले नेते होते pan आता अजित पवार ch gatishil विकास करण्यात अग्रेसर असतील जर तुम्ही विचार करून

  • @bhagwanmore3953
    @bhagwanmore3953 5 месяцев назад

    Only saheb

  • @rameshgolande9550
    @rameshgolande9550 4 месяца назад

    अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होणार 🎯

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 5 месяцев назад

    Dada na CM banavayache ahe

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 4 месяца назад

    कारण काकांना सर्व खाचाखुचा माहित आहे

  • @user-ml3nu8bb5k
    @user-ml3nu8bb5k 4 месяца назад

    भा.ज.प जे काही करेल तो सदाचार इतरानी काही केल की,तो आनाचार हे कसे काय? हे जरा मोदी,शहा सांगतील का

  • @arvindmalkapure4398
    @arvindmalkapure4398 4 месяца назад

    Jadhav saheb tumhi kadhi tari ncp chya leder s je BJP madhe gele BJP te atta corrupt nete kase chaltat tikade gelyavar non corrupt kase hotat he vichara.

  • @vilaskulkarni8580
    @vilaskulkarni8580 5 месяцев назад

    Chaay Biscuit bharpur hana aani sharad pawar jay mhana

  • @subhashdhavan
    @subhashdhavan 4 месяца назад

    भागवताच्या सघाऺचे

  • @sambhajipatil770
    @sambhajipatil770 5 месяцев назад

    आप को अदानी अंबानी वारस चाई तो भाजप को मतदान करणा

  • @prataprao3099
    @prataprao3099 5 месяцев назад

    BJP IS FULL OF PARVARVAD.....BUT STILL UNPAD IS ACCUSING OPP FOR PARVARVAD......

  • @nileshmahadik9513
    @nileshmahadik9513 5 месяцев назад

    Aho Jadhav saheb .tumhi changle patrkar ahat..jara changla content dya please..
    He asa ugach pallal lawat basat jau nka...nemke bola ..Ani muddeshir bola

  • @vishalwankhede6697
    @vishalwankhede6697 5 месяцев назад +1

    Nahi hya bjp chya bhadavyani vote kata he sangatey modi

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 4 месяца назад

    Marathyanni marathyansathi chalawlela marathyancha pakah

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 5 месяцев назад

    Ajit dada gut ek pan khasdar nivdun yenar nahi

  • @prime9marathi179
    @prime9marathi179 5 месяцев назад

    दादांना नौटंकी बंद करावीच लागेल... बाप तो बाप रहेगा

  • @sadashivsawant3785
    @sadashivsawant3785 5 месяцев назад

    Nadi chadi kaka Ni ghatail kadhihi Nadi khechu shaktat.

  • @albertdsouza185
    @albertdsouza185 5 месяцев назад +1

    अरे मोदी तर विश्वगुरू तेव्हा सर्व विश्वच मोदी चा परिवार. याच्या बापाने कुठे कुठे बीज पेरलं काय माहित.

  • @avinashjoshi867
    @avinashjoshi867 5 месяцев назад

    😂😂😂😂😂😂

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 5 месяцев назад

    होय ! कारण मोदी फक्त जेल दाखवेल ! पण काका ?... राजकीय आयुष्य संपवून टाकतील !

  • @user-ml3nu8bb5k
    @user-ml3nu8bb5k 4 месяца назад

    मोदिला स्वतचा परिवार आहे का पहिले हे बघा नंतर परिवाराच्या गप्पा करा

  • @ramakrishnagawde5077
    @ramakrishnagawde5077 4 месяца назад

    Modiji aap opposition party me ho kya opposition like aarop kar rahe ho kya Action lo dont only speak

  • @ranitonde1105
    @ranitonde1105 5 месяцев назад

    अजित दादा तुमची दादागिरी समपून गेला ते सांगेल तसेच वागा
    मला असं वाटतंय तुम्ही स्वतः निवडून येणार नाही आता फक्त तुमचे चमचे आहेत आवाज कमी करा आणि gh

  • @ravindrevajarinkar5320
    @ravindrevajarinkar5320 5 месяцев назад

    Ajit dada thumi tasgaon la yeou naka

  • @rohitdevang5503
    @rohitdevang5503 5 месяцев назад

    काही धास्ती नाही..अजित पवार 4 जागा जिंकतील आणि इकडे शरद पवार 16 झाले 20 चालले bjp सोबत...बघाच दोन्ही कडे राहून सत्तेत राहतील नंतर माफ केलं म्हणतील हेच

  • @sudhirdhore94
    @sudhirdhore94 3 месяца назад

    Only पवार साहेब

  • @govindaage9224
    @govindaage9224 5 месяцев назад

    राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार साहेबांचा अपमान केला होता आम्ही कुठेही घेऊ शकतो

  • @govindaage9224
    @govindaage9224 5 месяцев назад +2

    हे फक्त शरचंद्र पवार साहेब पंतप्रधान झाले नाहीत म्हणून शोकांतिका आहे

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 5 месяцев назад

    २०२४लाकांगरेला२५०जागामिळतील.