Ajit pawar यांच्यासमोर विधानसभेला पवार घराण्यातून कोण उतरणार ? Rohit Pawar की आणखी कोण?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 май 2024
  • #BolBhidu #AjitPawarVsRohitPawar #BaramatiVidhasnabha
    यंदाच्या लोकसभेत अजित पवारांनी पाडापाडीचं आव्हान कायम ठेवलयं. चौथ्या टप्प्यापर्यन्त अजित पवारांनी अमोल कोल्हे, अशोक पवार, निलेश लंके आणि बजरंग सोनवणेंना तूला पाडणार म्हणून आव्हान दिलेलं आहे. ही यादी पुढच्या काळात वाढू देखील शकतेय… पण खरा मुद्दा आहे तो बारामतीचा.
    अजित पवार महाराष्ट्रातील इतरं उमेदवारांना पाडण्याचं आव्हान देत असताना या लोकसभेत अजित पवारांना बारामती विधानसभेतून पाडण्याची रणनिती आखली जातेय अस दिसून आलय, विशेष करून बारामती लोकसभेच्या निवडणूका या पवार विरुद्ध पवार सामन्याचा पाया घालणाऱ्या ठरल्या आहेत… त्यामुळे आगामी विधानसभेतला सामना देखील पवार विरुद्ध पवारच असू शकतो. पण अजित पवारांना भिडायची हिम्मंत नेमके कोणते पवार ठेवू शकतात? ही रणनिती काय आहे आणि महत्वाचं म्हणजे स्वत: शरद पवार या लढाईला ग्रीन सिंग्नल देणार का समजून घेवूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 478

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 27 дней назад +338

    महाराष्ट्रात सध्या इतके हंगामी राजकीय विश्लेषक झालेत की त्यांना वाटतय की राजकारण त्यांनाच समजते.

    • @worldofwisdomreligionculture
      @worldofwisdomreligionculture 27 дней назад +24

      Perfect 😂

    • @sandeeppatil4840
      @sandeeppatil4840 27 дней назад +38

      बोल भिडूचे तर सर्व जण स्वतःला मोठे राजकीय विश्लेषक समजतात.

    • @STM96557
      @STM96557 27 дней назад +5

      अगदी खरय

    • @satyajeetranawarepatil
      @satyajeetranawarepatil 26 дней назад +6

      आपल्याला जे वाटतंय ते बोलायच खर ठरलच तर म्हणायच आम्ही सांगीतलेच होते आणि नाही खर झाल‌ तर कोण विचारतय

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 26 дней назад

      फक्त विश्वासराव देवकाते पाटील अजित दादा ला टक्कर देऊ शकतात.

  • @rmk5745
    @rmk5745 27 дней назад +77

    दादांच्या मागे काका नाही आता, गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ❤

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 26 дней назад +4

      काका काय घंटा करणार

    • @savvy3103
      @savvy3103 26 дней назад

      @@milindkulkarni3198 Vajvnar ghanta. chala shala sutali Pakshachi ata congressmadhe chala sagle. Mag Udhaatana (tech ullekh karatta asa UthaBaancha) ghevun janar. 😆😆

    • @madhusudaninamdar5979
      @madhusudaninamdar5979 26 дней назад +5

      काकाला त्याच्याच म्हणण्याप्रमाणे बाजार दाखवा

    • @savvy3103
      @savvy3103 26 дней назад +7

      काका वाजवणार ना. शाळा सुटली पक्ष गुंडाळून आता काँग्रेसमध्ये विलीन.

    • @mauli8159
      @mauli8159 26 дней назад

      बारामतीमध्ये अजिदादांनी केलेली विकासकामे या मुळे त्यांचा कोणीही पराभव करू शकत नाही.

  • @Sairam44778
    @Sairam44778 27 дней назад +108

    ठरवून पाडतात नंतर गरज पडल्यास पाय धरतात उदा,. शिवतारे

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 27 дней назад +4

      पाय भाजपने धरले❤,दादाने नाही,दादा
      दादा है.शिवतारे पादा हे.

    • @prravindrass
      @prravindrass 26 дней назад

      @@udaypawar1134 😄🍌

    • @np7389
      @np7389 26 дней назад

      यालाच राजकारण असे म्हणतात
      राजकारणात सब घोडे बारा टक्के

    • @CharlotteBrown-tg7qx
      @CharlotteBrown-tg7qx 26 дней назад +4

      शिवतारे
      यंदा दादा पादा तू यंदा कसा खाजदार होतो तेच बघतोय 😉😉

    • @abhishekrrrrrrc
      @abhishekrrrrrrc 26 дней назад +4

      ​@@udaypawar1134 Bhau amhi sgla bghtoy...2 Vela Shivtare la bhetayla gelet dada...Ajit dadana itka kamjor kdhi bghitla navta

  • @battleofthouths
    @battleofthouths 27 дней назад +58

    दादागिरी जास्त काळ चालत नाही.
    भाजपचेच लोक कंटाळून जातील जर त्यांनी दादागिरी केली तर,आणि अडकवून ठेवतील बारामतीमध्ये.

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 27 дней назад +47

    दादा असे बोलू नका.रोहित की.सुप्रिया कोणी असू दे.दादा.पुढे टिकणार नाही.

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 26 дней назад +1

      शेमण घे आणि हलवून दे....

    • @balasahebkardile5361
      @balasahebkardile5361 14 дней назад

      दादा चा कार्यक्रम झालेला आहे

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 27 дней назад +64

    महाराष्ट्रातील लोकसभेचे निकाल स्वतःला राजकीय विश्लेषक समजणाऱ्या लोकांना धक्का देणारे असतील. तुम्ही कितीही अंदाज लावा निकालात तुम्हाला धक्का बसेल्

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 27 дней назад +29

    बोलभीडू चां गझनी झाला का ? दादांनी जाहीर सभेत काय सांगितलं की बारामती लोकसभा निवडणुकीत माझा उमेदवार पडला तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही व ते शब्दाचे पक्के आहेत त्यामुळे हा व्हिडिओ बनविण्यात काय अर्थ आहे

    • @battleofthouths
      @battleofthouths 27 дней назад

      😂😂😂

    • @jalindarmahadik4336
      @jalindarmahadik4336 26 дней назад +1

      कळेल 4 जुन रोजी

    • @sanjayshende4642
      @sanjayshende4642 26 дней назад

      @@jalindarmahadik4336 वाट पाहात आहे 4 जून ची

    • @sureshshitole-hm3et
      @sureshshitole-hm3et 14 дней назад +1

      अहो अजित पवार कधीच खरं बोलत नाही

    • @balasahebkardile5361
      @balasahebkardile5361 14 дней назад

      अशिही बनवाबनवी

  • @user-tf9gd5yw9k
    @user-tf9gd5yw9k 27 дней назад +86

    प्रिय बोल भिडू
    आम्ही लोकसभेला तुतारी ला मतदान केलाय .करण आम्ही bjp विरूधी आहे. पण दादा कुठेही असली तरी मतदान दादांनाच 💯💯✌️

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 25 дней назад +4

    उत्तम विश्लेषण आणि मांडणीतील सातत्य ह्यामुळेच आपण नेहमी मुद्दा लोकांना पटवून देता . . . . 😊

  • @nickpop23
    @nickpop23 26 дней назад +78

    सुप्रिया सुळेंना लोकसभेत, आणि अजितला विधानसभेत हरवणं एवढं सोप्प नसतय

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 26 дней назад +4

      मग हा खेळ बिना कामाचा आहे

    • @baburaojadhaov.n.6400
      @baburaojadhaov.n.6400 26 дней назад +7

      अजित पवार विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊ शकतात

    • @mauli8159
      @mauli8159 26 дней назад

      ​@@baburaojadhaov.n.6400अजितदादा शिवाय बारामतीत कोणीही विजयी होऊ शकत नाही. स्वतः शरद पवार उभे राहिले तरी

    • @AthviA474
      @AthviA474 25 дней назад +1

      अजित पवार हार हाऊ शकते...

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 26 дней назад +26

    अजित पावराच्या डोक्यात मोदी व अनाजी पंतच्या आशीर्वाद असल्या मुळे हवा गेली पण जनता त्याला जमिनीवर आणतील हे नक्कीच होणार 👍

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 26 дней назад

      अजित पवारांना चांनक्याची साथ आहे तो पर्यंत विरोधकांनी मनाचे मांडे खावे आता काही तुकडे व्हायला जागा नाही😅😅😅😅 फक्त इकडून तिकडे पळापळ होता होता पुन्हा एक झाले तर आनंदच आहे फक्त महाराष्ट्र गुण्या गोविंदाने नांदो

    • @sunildukare7090
      @sunildukare7090 26 дней назад

      उलट ताकद वाढली आहे. कोणत्या भ्रमात आहेस?? निकाल आल्यावर भोपळा फुटेल तुझा!!

    • @sureshshitole-hm3et
      @sureshshitole-hm3et 14 дней назад

      आणि तो ही झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने अजित la अस्मान दाखवलेले आहे

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 26 дней назад +12

    अंदाज काहीही असो पण सुप्रिया ताई पडत नाहीत. त्यामुळे पुढचे स्वप्न आज बघण्याची गरज नाही. हे उगाच काम नसेल म्हणून असे अंदाज vartvale जात आहेत.

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 27 дней назад +26

    दादानाही राजकारण सोपं राहिलं नाही,
    नाहीतर लोकसभेला पैसेवाटप का करावे लागले, कडक भाषा का वापरावी लागली, विरोधकांशी जुळवून का घ्यावे लागले ? असा प्रश्न आहे

    • @balasahebkardile5361
      @balasahebkardile5361 14 дней назад

      आत्ता पैशावर मतदान राहील नाही

  • @ravindranakhate-ue7ut
    @ravindranakhate-ue7ut 27 дней назад +112

    70,000/हजार कोटीचा भ्रष्ट्राचार.
    धरणात मुतायला पाठवा. अजितल.
    बारामती करानो

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 26 дней назад

      तुझ्या कडे पुरावा असेल तर कोर्टात जा चॅनल वर फालतू बकवास नको.

  • @prithvirajkhatke9241
    @prithvirajkhatke9241 27 дней назад +10

    बारामती मध्ये येऊन एकदा काम बघा मग तुम्हीच ठरवा पाढणे एवढं सोप्प आहे का ते😂😂

  • @PANDABANDAL
    @PANDABANDAL 26 дней назад +5

    Dada saglyanna purun vurel 🙏 keep it up

  • @sanjayshinde-xt9ci
    @sanjayshinde-xt9ci 27 дней назад +33

    ई डी घाबरला

  • @user-um1in8df2t
    @user-um1in8df2t 27 дней назад +18

    महाराष्ट्रात याच्या व्यतरिक्तही खूप काही गोष्टी आहेत. बोल भिडू ने बारामती मधून बाहेर येवून इतरही गोष्टी दाखवाव्यात. नाहीतर लोक तुम्हाला unsubscribe करतील

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 26 дней назад

      🤣🤣🤣🥰🥰😂😂😂🙏🙏🙏

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y 27 дней назад +49

    दादा बारामती मध्ये पराजित होवुच शकत नाहीत

  • @Sunil-yb6jh2re8e
    @Sunil-yb6jh2re8e 26 дней назад +3

    ताई, आधी लोकसभा निवडणुकीचे निकाल येऊ द्या,
    मग विधानसभेवर बोला,
    हि वेळच नाही या व्हिडिओची...

  • @suhashumbesir
    @suhashumbesir 27 дней назад +63

    दादा एवढा दम नाही कोणाच्यात, सरळ भिडतो तो दादा,,,

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 27 дней назад +4

      धरण भरण्यासाठी साठी का

    • @user-bk3be8yi6h
      @user-bk3be8yi6h 27 дней назад +7

      बिलकुल नाही... अजित ल पाठबळ आहे अमित शहा च.. ज्या दिवशी शहा डोक्यावरचा हात काढेल त्या दिवशी अजित पवार चां गेम होणार

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 26 дней назад

      वाकडा मुततो तो

  • @ravihande2735
    @ravihande2735 26 дней назад +6

    सुप्रिया सुळे लोकसभेला पडल्यानंतर त्या बारामती विधानसभेत नक्की लागणार

  • @shauryaeducationclass
    @shauryaeducationclass 26 дней назад +6

    दादांना भिडायचा प्रयत्न चुकुन ही कोणी करू नये

  • @umeshbache9888
    @umeshbache9888 27 дней назад +177

    कोणीही निवडणूक लढवली तरी अजित पवार पडणार नाही😂

    • @ashokkurhe9734
      @ashokkurhe9734 27 дней назад +14

      मतदार संघ त अडकवून ठेवण्याकरिता रणनीती

    • @gajananingale1224
      @gajananingale1224 27 дней назад +2

      😂😂😂Chan comedy ahe bahu

    • @sureshgadkari9830
      @sureshgadkari9830 27 дней назад +7

      Baramati madhey 45 min cctv band ka hote yachi pan chowkashi kara 😅

    • @Ranga.141
      @Ranga.141 26 дней назад

      दादा चे अजून दोन वाघ आहेत 🐯 पार्थ आणि 🐅जय सर्व पावर घरण्याला पुरुन उरतील

    • @user-sl3ho8sz5k
      @user-sl3ho8sz5k 26 дней назад

      ​@@Ranga.141😂😂😂

  • @Sourabh_Gavsane
    @Sourabh_Gavsane 26 дней назад +3

    जमलं तर एखादा व्हिडिओ वातावरण बदल, अवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेल्या नुकसान दाखणारा पण बनवा!!!

  • @NewP-tl4we
    @NewP-tl4we 27 дней назад +6

    मतदान संपल्यावर जे आकडे समोर आले त्यमधे 5 6 दिवसांनी वाढ होताना दिसत आहे यावर एक वीडियो करावा. अस का होत आहार जवळपास 30k ते 40k मतदान वाढवल जात आहे.

    • @sanjaygogawale843
      @sanjaygogawale843 27 дней назад +2

      कोणत्या माहितीच्या आधारावर मतदान वाढलंय असं समजतं ते सांगा उगाच अफवा पसरू नका

  • @bgmiclutchs3968
    @bgmiclutchs3968 26 дней назад +5

    अहंकारी तो अहंकारीच असतो

  • @parimalkulkarni7480
    @parimalkulkarni7480 26 дней назад +5

    विधानसभा आणि लोकसभा, ह्यासाठी लोकं वेगवेगळे मतदान करतात.
    उदा. 1999 साली , महाराष्ट्रात दोन्ही निवडणुका एकत्रित झाल्या होत्या, तुम्ही तेव्हाची चार प्रमुख पक्षांची मताची टक्के टक्केवारी बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 26 дней назад +4

    दादाला टक्कर फक्त माजी ZP अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील देऊ शकतात. बाकी स्वतः शरद पवार पण दादाला बारामती मधे पाडू शकत नाहीत.

    • @tusharwable3256
      @tusharwable3256 26 дней назад

      Godhadi panghrun zop ja . Sakala chi Utarli nahi vatat tuzi .

  • @swarajbrid7962
    @swarajbrid7962 27 дней назад +27

    Deposit japt honar jo pn ubha rahil😂

    • @user-zc9xd6fl6u
      @user-zc9xd6fl6u 26 дней назад +1

      Tyacha baap Sharad Pawar 😂😂😂

  • @nileshmadre80
    @nileshmadre80 26 дней назад +1

    एक विनंती आहे, राजकारणातील कोणतेही विश्लेषण करण्याआधी कृपया भाऊ तोरसेकर यांचे व्हिडिओ बघा.

  • @krishna_550
    @krishna_550 26 дней назад +1

    ते राजकारण दे सोडून....पण तू काय दिसतेस ग...दिलरूबा ❤❤

  • @AIBCCTECHFIN_INDIA
    @AIBCCTECHFIN_INDIA 26 дней назад

    योग्य" down to earth वास्तवाच्या जवळ जाणारे विश्लेषण

  • @sachinshedage7397
    @sachinshedage7397 27 дней назад +34

    राजकारणातला दादा अजितदादा 👍

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 26 дней назад +3

      मुतारीसम्राट

    • @pravinsalve3965
      @pravinsalve3965 26 дней назад

      गू खवऱ्या.... माजरा बोक्या

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 8 дней назад

    आज्या ला भजी विकायला लावतो..... त्याच्याच बारामतीत फक्त साहेबांचा आवाज येऊदेत भज्या 😂😂😂

  • @abhijit233
    @abhijit233 27 дней назад +12

    Rohit Pawar che deposit japta hoil Ajitdada yanchya virodhat

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 25 дней назад

    गेले ते दिवस आता.. 🚩

  • @uttamchoraghe6310
    @uttamchoraghe6310 27 дней назад +3

    अजितदादा ला पर्याय नाही. बारामती दादाची च

  • @user-kw1de8vc6q
    @user-kw1de8vc6q 26 дней назад +1

    अजितदादा समोर ईतर पवार वार् यासारखे उडून जातील, दादा च काम बोलतय

  • @VikalNikam
    @VikalNikam 11 дней назад

    सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार नाही हे लक्षात ठेवा
    एक पत्रकार

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 24 дня назад +1

    दादांचा नाद करू नका लय महागात जाईल 🚩

  • @bandukumbhar1271
    @bandukumbhar1271 25 дней назад

    विधानसभेला अजित दादा vs रोहित दादा होवून जाऊ द्या ❤

  • @trekkingthrills94
    @trekkingthrills94 26 дней назад

    dada parat rashtra vadi mdhe येतील लिहून घ्या

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 27 дней назад

    विश्लेषण योग्य केले गेले आहे

  • @swarajya7848
    @swarajya7848 26 дней назад +5

    Only dada ❤️ Dada is mass leader and King 👑 of Maharashtra ❤️

  • @sandipjadhav3662
    @sandipjadhav3662 27 дней назад +11

    Indapur मधून युगेंद्रा 😂😂😂

  • @tanaji6100
    @tanaji6100 26 дней назад +2

    पक्ष वाढीसाठी सामान्य कार्यकर्ता झटत असतो.... पण तिकीट घरातील उमेदवार घेतो.... आज चौथा टप्प्यातील प्रचारात हे घरातले उमेदवार कुठे दिसले तर दाखवा.... युती

    • @rohitsonawane9352
      @rohitsonawane9352 26 дней назад

      हे असच असता घरातले लोकांना तिकीट देण्यासाठी आता घरातले हळू हळू वर कडलं

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 27 дней назад +3

    राजकारणातील धुरंधर स्व इंदिराजी नि स्व अटलबिहारीजी यांनाही पराभूत व्हावे लागले होते हा इतिहास आहे वास्तव आहे ----मतदार कोणती भूमिका केव्हा कशी घेतील हे कोणीही सांगू शकत नाही

  • @shafiksayyad4118
    @shafiksayyad4118 26 дней назад +1

    Candidate from pawar family will not fit ... at least this time

  • @shamcanop123
    @shamcanop123 25 дней назад +1

    अजित पवार 101% बारामतीतून पडू शकतात पण पण कधी जर धनगर आणि माळी समाजाने अजित पवारांच्या विरोधात चा मतदान केलं तर दादा 101% पडू शकतात फक्त माळी आणि धनगर एकत्र झाले तर दादा पडले म्हणून समजा

  • @shafiksayyad4118
    @shafiksayyad4118 26 дней назад +1

    Kaka Deshmukh
    Or Sadabapu Satav should be candidate

  • @pradeepudgirkar7452
    @pradeepudgirkar7452 26 дней назад +1

    लोकसभा तर संपू द्या...
    एवढी घाई का ?

  • @proudtroller8987
    @proudtroller8987 26 дней назад +2

    Dadaanna paadhtaayt !! Kela ghya !! 😂

  • @jitendrapatil1397
    @jitendrapatil1397 15 дней назад

    ते ऊमेदवार भघुन बोलतात मॅडम धन जरी त्याच्या जेवन आहे पंन जेन शक्ती ही लके साहेब झाले अमोल दादा कोल्हे झाले याच्या सोबत आहे

  • @yourajmule4511
    @yourajmule4511 27 дней назад +3

    पार्थ पवार यांना तिकीट द्या

  • @arvindpawar5896
    @arvindpawar5896 7 дней назад

    आज वेगळे आहेत उद्या एकत्र येतील पुन्हा वेगळी बातमी त्याच्यावर कमेंट

  • @madhukaryadav8959
    @madhukaryadav8959 12 дней назад

    आहो दादा विधानसभा लढविणार नाहीत

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 27 дней назад +61

    आत्ता लिहून घ्या अजित पवार कोणाच्या बापाला पण पडणार नाही बारामतीमधून

    • @mangeshkhandare6724
      @mangeshkhandare6724 27 дней назад +5

      अजित पवार चा माज उतरेल थांबा जरा

    • @bhagyeshkale612
      @bhagyeshkale612 27 дней назад +3

      एकच वादा, अजित दादा!!

    • @jakirmujawar7190
      @jakirmujawar7190 27 дней назад +8

      ही लोकशाही आहे जनतेने इंदिरा गांधी चा पण पराभव केला होता

    • @Ganesha070
      @Ganesha070 27 дней назад

      ​@@jakirmujawar7190 पण कुराणात लोकशाहीला अस्तित्व आहे का ?

    • @balugavhane4977
      @balugavhane4977 26 дней назад

      70000 koti cha भ्रष्टाचार पराजय नकीच

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu 26 дней назад +1

    त्या वेळी शरद पवार साहेब त्यांचा बरोबर होते आता ते शक्य नाही

  • @vilassawant9837
    @vilassawant9837 26 дней назад +3

    आहो याच्या विरूद्ध कुञ उभ केल तर ते निवडून येईल

    • @mauli8159
      @mauli8159 26 дней назад

      अजितदादाची इथे एकहाती सत्ता आहे. अजितदादा महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी विजयी होतात

  • @vinodkharade9202
    @vinodkharade9202 25 дней назад +1

    पवार घरण्याबहरचा उमेदवार द्यावा सतीश मामा खोमणे चालतील

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 25 дней назад

    राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. दादा सुद्धा

  • @baburaoshinde8890
    @baburaoshinde8890 26 дней назад +1

    सध्या राज्यात महविकास आघाडीला येणारे चांगले दिवस लक्षात घेता विधानसभेला सुप्रिया उमेदवार होऊ शकतात ( अर्थात लोकसभा हरल्या तर)

  • @rahulmusale333
    @rahulmusale333 26 дней назад

    अजित पवार याला कोणत्या गोष्टीची मस्ती आहे हे सगळ्या जनतेला कळायला पाहिजे

  • @RAUL4783
    @RAUL4783 26 дней назад

    जर विधानसभा असेल आणी पवार साहेब स्वतः उभे राहिले तर...
    मग काय करतील अजित दादा ...

  • @prasad8084
    @prasad8084 26 дней назад

    साहेबांना जर घरातला उमेदवार द्यायचा असेल तर ते प्रतिभाताई यांना उभे करतील

  • @SonaliAtole-lg7rw
    @SonaliAtole-lg7rw 25 дней назад

    अजित पवार vs Supriya Sule विधान सभा ...

  • @abhigaikwad4740
    @abhigaikwad4740 27 дней назад +5

    बोल भिडू, बारामतीकरांचं ठरलं होतं...लोकसभा ताई विधानसभा दादा....दादा आणि बारामतीचा आमदार हे समीकरण , नातं कधीच तुटत नसत...

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 27 дней назад +3

    घरचाच उमेदवार आहे काहीच होणार नाही.

  • @vipulwankhade7931
    @vipulwankhade7931 16 дней назад

    बारामती च्य ा बहेरुन निवाडुन येवुन दाखवा📯📯

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 26 дней назад +1

    कुठला पण पवार उभा राहू दे अजितदादा 1 लाख++++ ने विजयी होणार आहेत

  • @rajujadhav5390
    @rajujadhav5390 27 дней назад +1

    कोण मतदारांपुढे दादा आबा अण्णा नाना नसतो मतदार असतो

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 25 дней назад

    जसे कर्म तसेच कर्मभोग.. 🚩

  • @AA-oz6nk
    @AA-oz6nk 26 дней назад +2

    अरे काय होस्ट आहे.
    चिन्मय कुठंय!

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 26 дней назад

    What's hurry ? Let lok sabha election be concluded then we will discuss ....bajarat turi ani bhat bhatnils mari ... evhadi ghai bari navhe .

  • @krushnakhadke244
    @krushnakhadke244 27 дней назад +7

    Impossible आहे
    मोदी समोर उभे राहिले, तरी अजित पवार बारामतीमधून पडत नाहीत!

  • @ishwarbajaj5534
    @ishwarbajaj5534 26 дней назад +1

    Pawar saheb jar ubhe takle tar Dada 100 💯 harnar

  • @pravinpatil3630
    @pravinpatil3630 26 дней назад

    Sundarrrrr......... Aarti

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 26 дней назад +4

    बारामती मधे फक्त एकच माणूस दादाला टक्कर देऊ शकतो तो म्हणजे विश्वास नाना देवकाते पाटील. बाकीचे कोणीच दादापुढे टिकू शकत नाही.

  • @sachinpalekar3296
    @sachinpalekar3296 25 дней назад

    नवनीत राणा कौर अजीत दादाचे पाडणार😂😂😂 विषय संपला😊😊

  • @awantiscorner1954
    @awantiscorner1954 24 дня назад

    Tai sub zur

  • @omkarsonawane1283
    @omkarsonawane1283 26 дней назад

    काय विषय घेताय
    अजित पवार यांना पाडायचं म्हणे😅

  • @tejasambekar2316
    @tejasambekar2316 26 дней назад +1

    दादा आले पाहिजे जोक चांगले मरतात 😂😂😂

  • @DattatrayBabar-dw1xq
    @DattatrayBabar-dw1xq 3 дня назад

    हो रोहित दादा टक्कर देऊ शकतात

  • @ganesha7612
    @ganesha7612 27 дней назад +12

    स्वता शरद पवार नरेंद्र मोदी उभे राहिले तरी अजित पवार पडणार नाहीत 😂 एकच वादा अजित दादा ❤

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 26 дней назад +1

    आता पडतील दादा पण सर्वच काय ताम्रपट घेऊन आलेले नाहीत ..

  • @user-lt4lf5ph1k
    @user-lt4lf5ph1k 2 дня назад

    Ho Rohit dadach

  • @prakashnarkhede2058
    @prakashnarkhede2058 4 дня назад

    रोहित.पवार❤❤❤❤❤❤

  • @bmtvikasop96
    @bmtvikasop96 26 дней назад +1

    Ajit Dada⏰

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 26 дней назад +1

    दादा को पादना mumkin hi nhi kiu की दादा बारा gavachya धरणा ch पाणी पिलाय😂😂

  • @rahulmusale333
    @rahulmusale333 26 дней назад

    अजित पवार यावेळी पडायला पाहिजे लैच मस्ती आहे याला

  • @milind9696
    @milind9696 26 дней назад

    काही ही असल तरी विधासभेला दादा आणि लोकसभेला ताई❤

  • @janardhandodmise256
    @janardhandodmise256 25 дней назад

    बारामती मधून योगेंद्र पवार अजित पवार यांना पाडू शकतील त्यांना साहेबांचा आशीर्वाद अशेल

  • @user-qo6hn3xq6d
    @user-qo6hn3xq6d 26 дней назад

    Ekacha wada , Ajitdada ! Dada ko harana mushkil nahi balki namumkin hai ! Sahi hai to thoko like !

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 26 дней назад

    कमीत कमी लोकसभा तरी होऊ द्या. मग विधानसभेचे व्हिडिओ चालू करा 😂

    • @kishorP_01
      @kishorP_01 26 дней назад

      Yanna content sathi khup ghai zali aahe

  • @user-st6ms1yu4t
    @user-st6ms1yu4t 27 дней назад +1

    Parth kayko padya fir 😂

  • @sopanlabade2353
    @sopanlabade2353 26 дней назад

    अरे मग काका बरोबर असताना तुला विधानसभेचे 288 मतदारसंघ दिसत नव्हते का?तिथं का शेपूट घातली.

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 26 дней назад +5

    Ajit दादा ला पडायची कोणाची लायकी नाही, शरद पवार उभा राहिला तरी आम्ही deposite जप्त करू

  • @pibangar9910
    @pibangar9910 13 дней назад

    अजित दादांनी मग पैसै का मतदारांना वाटले

  • @sandeepkadam1207
    @sandeepkadam1207 26 дней назад +1

    अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना निवडून आणून दाखवावेच.

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 26 дней назад +1

      निवडणुक हून गेली आहे शिक्का मोर्तब व्हायचं आहे आता यापुढे पचीम महाराष्ट्र म्हणजे दादाची दादागिरी राहील.