राहुल गांधींच्या कार्यक्रमाला ठाकरेंनी दांडी का मारली? Uddhav Thackeray | Rahul Gandhi | SA3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • Uddhav Thackeray | Rahul Gandhi | विरोधी पक्षनेते आणि भाजपविरोधी इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा असलेले राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता...दिवंगत पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी राहुल गांधी सांगलीत आले होते....यावेळी शरद पवार या व्यासपीठावर दिसले पण उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या गटातील कोणताही नेता उपस्थित नव्हता... | SA3
    #rahulgandhi #uddhavthackeray #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 70

  • @DnyaneshwarPatil-lc2qf
    @DnyaneshwarPatil-lc2qf 10 дней назад +13

    आघाडी फक्त आ.ऊद्धवसाहेब असेल तरच यशस्वी होईल,, नाही तर,,, युतीचच सरकार.

    • @kamalakarnaik4662
      @kamalakarnaik4662 10 дней назад +2

      नेतृत्व सांगितले तरच मविआ आघाडी युती धर्म पाळतील

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 9 дней назад

      कुणी विचारत नाही उस्मान ठाकरे यांना

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 9 дней назад

      मंदबुद्धी राहुल गांधी

  • @prakashchopade123
    @prakashchopade123 10 дней назад +9

    महा विकास आघाडी ने मुख्यमंत्री पदा करीता मा.उध्दव ठाकरे साहेब यांना पुढे करावयास पाहिजे.

  • @user-tf5oi9yt2q
    @user-tf5oi9yt2q 10 дней назад +11

    ठाकरे साहेब खरं नेत्रुत्व साथिदार धोकादायक ठरू शकतो

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 10 дней назад +6

    शिवसेना ईमानदारी ने काम करते पण काँग्रेस ईमानदारीने निवडणूकीत काम करत नाही शिवसेने वेळीच सावध राहावे

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 10 дней назад +13

    शिवसेनेने वेळीच सावध होऊन ,विधानसभेला सावध पावले ऊचलावित.

  • @jaybhavani144
    @jaybhavani144 10 дней назад +4

    प्रत्येक वेळी त्यांच्या सोबतच बसले पाहिजे असं थोडी आहे
    त्यांचा स्वतःचा पक्ष आहे माननीय बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांना आणि शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे
    काँग्रेसला शिवसेनेची गरज आहे शिवसेनेला नाही

    • @kirangaitonde5528
      @kirangaitonde5528 10 дней назад

      प्रत्येकाला एकमेकांची गरज आहे. नाहीतर २३जागा लढवूनही उबाठाला केवळ नऊ जागा मिळत्या ना. मात्र शिंदेला १३जागा लढवून सात जागा मिळाल्या. काँग्रेसने २१जागा लढवून १३+१ जागा मिळवल्या तर शरद पवार यांनी १०लढवून ८जिंकून आणल्या. तेव्हा उबाठा सेनेने समंजसपणे आघाडीत रहावे.फाजील उत्साहाला आवर घालावा. तिथेच त्यांचे भले होईल. सांगलीत फजिती झाली तशी परत करून घेऊ नये.

  • @vijaysingpatil7827
    @vijaysingpatil7827 10 дней назад +15

    ऊदधजिंनी बरोबरच केलं, सावधगिरी बाळगली, मोठ्या नेत्यांच्या गददारिची कूणकूण लागली असावी सांगलीत पूनहा गददारी होतीलच,

    • @sanjaywagh4272
      @sanjaywagh4272 10 дней назад

      अगदी बरोबर आहे

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 10 дней назад +1

      सांगलीत गद्दारी नाही...लोकसभेत जे काही घडलं योग्य झाल आहे ,,पैलवान सुपारी घेऊन गेला होता,,,आघाडी धर्म पाळणे कर्तव्य होत पण ,,विशाल पाटील थांबले नसते तर bjp ची सीट आलि असती..bjp च्या उमेदवारन खोके देऊन पैलवान ला मोहरा केला होता..

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 9 дней назад +2

    काँग्रेस व शरद पवार ठाकरेंचा वापर करून स्वतः चा फायदा करून घेतला असे वाटते

  • @oprane3028
    @oprane3028 9 дней назад

    रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज प्रेरीत शिवसेना पक्ष, पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @NavnathGaikwad-t9h
    @NavnathGaikwad-t9h 9 дней назад

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @albertdsilva989
    @albertdsilva989 9 дней назад +1

    ऊध्वजीनच्या ह्याच कारणांमुळे BJPने शब्द पाळला नाही हेच कारण घेऊन युती तोडली होती। कोग्रेस आश्वासन का देणार ज्यांचे जास्त सीट त्याचा मुख्यमंत्री हे सरळ आहे।

  • @matrabhumikings2007
    @matrabhumikings2007 10 дней назад +10

    संजय राऊत साहेब खूप छान खोटं बोलतात

    • @Chopade-m7z
      @Chopade-m7z 10 дней назад

      Tu khup khare bolto

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 10 дней назад +1

      सय्यद राऊत म्हण

  • @vamanmotibane457
    @vamanmotibane457 10 дней назад

    उद्धव ठाकरे साहेबांनी पूर्ण 288 जागा दिलेल्या पाहिजे. त्यांचा नाद सोडला पाहिजे पूर्णपणे.

  • @BabasahebPadlkar
    @BabasahebPadlkar 10 дней назад +7

    काॅंग्रेसचा नाद काय खरा नाही असे ठाकरेना वाटत असेल?

    • @Chopade-m7z
      @Chopade-m7z 10 дней назад +2

      Pn bjp ch pn nad khr nhi

  • @mrsarkar6933
    @mrsarkar6933 10 дней назад +4

    Uddhav is busy in other campaign

  • @Yuvrajpawarvlogs98
    @Yuvrajpawarvlogs98 7 дней назад

    Jay कांग्रेस विजय कांग्रेस जय राहुल गाँधी

  • @anupjaiswal8457
    @anupjaiswal8457 10 дней назад +1

    सांगली ची सल मनात असेल म्हणुन नसेल गेले, किंवा काही पुर्वनियोजीत कार्यक्रम असतील, ते राऊतांनी सांगीतलच ना,
    त्यात काय येवढ

  • @akashd2843
    @akashd2843 10 дней назад +1

    अरे त्यांचे स्वतःचे पण काही काम नसतील का त्यांना🙏🙏

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 10 дней назад +1

    खड गे म्हणतात आघाडी मजबूत आहे मग u b a ठाकरे गेले नाहीत बिघाडी झाली म्हणजे

  • @sureshdeshpande2292
    @sureshdeshpande2292 10 дней назад +1

    25वर्ष सदलेत mg हागडीत पार कुजून गेलेत

  • @kishorkulthe9886
    @kishorkulthe9886 10 дней назад

    Ho सगळे एकत्र आहेत
    संजू

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 9 дней назад +1

    😂😂😂😂😂😂mhatarya takkar konala deto😂😂😂😂😂😂😂😂

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 10 дней назад

    उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे छुपी settlement होईल दिवाळी पर्यंत

  • @manojpradhan4499
    @manojpradhan4499 10 дней назад +8

    फालतू लोकांना सोबत ठाकरे बसत नाही 😅😅

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 10 дней назад +3

      एक दम बरोबर

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 10 дней назад +3

      युती सरकार येणार मुंबईत देवेंद्र जी दिल्लीत नरेंद्र जी डबल इंजिन सरकार महाराष्ट्र आता फेक naretiv e चालणार नाही जनता हुशार आहे

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 10 дней назад

      लाडक्या बहिणीच युती सरकार जिंकवून देतील

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 10 дней назад

      2019 ला काय मग cm पदासाठी..लिंबू चमचा खेळण्यासाठी आले होते काय ..bjp ची ट्रोल मध्ये तला भिडू आहेस वाटत..

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 9 дней назад +1

    Hai samz paavata laj Batali pahile😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 9 дней назад +1

    Program cangres cha hota faltu video Taku naka😅😅😅😅😅😅😅😅

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 9 дней назад

    सर्व राजकीय पक्षांनी स्वतंत्र लढावे,समजून येईल कोण किती पाण्यात आहे.

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 10 дней назад

    Cm साहेबच

  • @maheshmali5492
    @maheshmali5492 10 дней назад +3

    😂😂

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 9 дней назад +1

    Kam dhanda nahi ka😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @yogeshgundale9910
    @yogeshgundale9910 10 дней назад

    The teacher and pigeon student are absent.. Please note down the registration...

  • @UmeshSawant-y7f
    @UmeshSawant-y7f 9 дней назад

    Udhav thakare hyani swatantra vidhan sabha ladhvavi. Aar ya par kay vhayche te hounde. Mindhe pana swekaraycha nahi. Ekda phadanvisani shivsenala tras dile. Tyanchi tumhi band vajavali. Ata rashtravadi ani congress shivsenela vicharat nahi ata tyanchi band shivsenene vajvaychi. Shevti ektyani nivadnuk ladhvsychi maaja ek veglich aaste shivsenecha marathi bana hounde jorat.
    Harlo tari chalel pun lachar vayche nahi, dusrya samor zukayche nahi. Shivsene tyachi takad dhakvaychi vel aali aahr.
    Jai balasaheb, jai udhavji, jai maharashtra, ani jai bhavani.
    Thakre saheb. Sarva maharashtra tumchya pathishi aahet agdi chatrapati suddha

  • @KailasThorat-wt1kc
    @KailasThorat-wt1kc 10 дней назад

    एकत्र च आहेत गैरसमज करुन नये

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 9 дней назад

    Patag rao pragaram hata😅😅😅😅😅😅

  • @kirangaitonde5528
    @kirangaitonde5528 10 дней назад

    मविआ झिंदाबाद

  • @sangeetasant3081
    @sangeetasant3081 6 дней назад

    😅

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 10 дней назад

    उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी अणि काँग्रेस यांच्या वर विश्वास ठेऊ नये. काहीही होवो स्वातंत्र लढले पाहिजे.

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 10 дней назад

    Ya Raut ch chehara kiti padla ahe. !

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 10 дней назад

    Karan Gandhi family chatu lokanna chya list madhe UBT 15 number var ahe .

  • @BabanKute-j2b
    @BabanKute-j2b 10 дней назад

    Congress+S/, NCP yani kahi chal khelali tar thakare he nirbhid aahet te chakke panje karat nahi
    Tewha doghani sawad rahav karan thakare far saral aahe

  • @XYXZ123
    @XYXZ123 10 дней назад +1

    Jo baap ka nahi, vo kisika nahi, 🐕

  • @user-gw9hs8fy1l
    @user-gw9hs8fy1l 10 дней назад

    अडीच वर्षात काय दिले हे मंत्र सांगा फक्त एकनाथ शिंदे यांनाच मत करना

  • @zenzokurita
    @zenzokurita 10 дней назад

    सोलापूर शहरात महा विकास आघाडी संपुष्टात आली आहे. पण महायुती आहे.

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 10 дней назад

      बहुतेक ब्याला राहिली आहे..2014 ,19 ला महाराज लोकांना मत देऊन...bjp पण पाखंडी,बाबा पण पाखंडी,मठ बंध घे गाडी,,भक्तांना भंडारा ,उद, पुडी...