कोणता राजकीय वारसा नाही फक्त अनि फक्त समाजाचा विस्वास कमावला कोणीही एवढा संघर्ष केला नाही एवढे दिवस चालवणे कठीण असते तरी सर्व मराठा समाज बरोबर काही इतर समाज जो सहकार्य करत आहे कोठे ही भाडे अथवा पैशाची मागणी होत नाही. .. स्वतःचा स्वखर्च करून येतात केवळ निस्वार्थी व्यकी हवी म्हणून जनता डोक्यावर घेऊन नाचते .. एक मराठा लाख मराठा मनोज दादा सोबतच सर्व मराठा एकजूट आहे ...कोणत्याही योजना आणल्या तरी कारण जे देतील ते आमचेच आम्हाला देत आहे
आरे 7 वर्षा पूर्वी देशातल्या आठ जातीनी असे आंदोलन केलते त्याना ews मोदी नी दिलते.... पाटलांचे मनासारखे आरक्षण ला घटना बदलवी लागेन ... आरक्षण गणिते कोर्ट कडे असतात
वकीलाची टीम नी तो सग सुग चा gr ची कोर्ट प्रोसेस त्यावर आलेल्या 8 लाख हरकती पुढील गणिते सारे कोर्ट कायद्याने असते हे पाटलांना सांगितले पाहिजे.. आणि हे काय कोना फडण 20 च्या हातात नसते हे सांगायला पाहिजे हे काय सांगत नाहीत.. आणि पाटील त्या फडण 20 ला म्हमद्या पवार च्या चा्वीनी नुसते शिवया देतेत काय याचा उपयोग.... पाटलांचे आरक्षण कळायला कोर्टा ला 50 वर्षे जातीन
सलाम जरांगे पाटलांना आणि जरांगे पाटलांच्या मराठा बांधवांना एवढ्या पावसात पण उभे आहेत 🥹♥️ मनोज दादांवर निष्ठा असणारे गरजवंत मराठे
एक मराठा कोटी मराठा
Only Jarange patil ❤
जय शिवराय फक्त जरांगे पाटील इंदापूर पुणे
एक मराठा लाख मराठा
Ek maratha lakh maratha ❤
शब्बास रे माझ्या वाघांनो मराठी मावळ्या पावसा सुद्धा आपल्या पातळीला संघात या अभी पाहून अभिनंदन व मानाचा मुजरा पुणे येथून भरत बर्डे
18पगड जातीचाआमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हंम तुम्हारे साथ है
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे, आमचा हिंगोली जिल्हा आम्ही येहळेगावकर सोळंके
वारे मराठे शाब्बास
यालच मंतात मराठ्याची ताकत एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
याला म्हणतात मराठा आणि दादा ला दिलेली खंबीर साथ 🚩
आम्ही गेवराईकर
सदैव मनोज दादा सोबत
जय शिवाय जय जिजाऊ एकच नंबर भारीच आहेत भाऊ मी नाशिक कर
कोणता राजकीय वारसा नाही फक्त अनि फक्त समाजाचा विस्वास कमावला कोणीही एवढा संघर्ष केला नाही एवढे दिवस चालवणे कठीण असते तरी सर्व मराठा समाज बरोबर काही इतर समाज जो सहकार्य करत आहे कोठे ही भाडे अथवा पैशाची मागणी होत नाही. .. स्वतःचा स्वखर्च करून येतात केवळ निस्वार्थी व्यकी हवी म्हणून जनता डोक्यावर घेऊन नाचते .. एक मराठा लाख मराठा मनोज दादा सोबतच सर्व मराठा एकजूट आहे ...कोणत्याही योजना आणल्या तरी कारण जे देतील ते आमचेच आम्हाला देत आहे
जलंगी पाटील फक्त ओन्ली
Maratha ghabart nahi paus ,wara aani hya sarkarla ek maratha lakh maratha 🙏
😮 मराठा 🙏🚩🚩🚩🚩...
Patil jarage
आरे मित्रा तुला कोण ऐक म्हणून सांगतो का? आमचे व्हिडिओ पाहू नको. तुला सहन होणार नाही.
कंटाळा आलाय यांचे तेच तेच भारूड ऐकून
तुला एक वाटत नाही तर कानात गोळी घाल
तुला कोणी आग्रह केला का पहावा म्हणून
ये शेंगुळ्या तू कोण मला सांगणार. कंमेंट न्युज चॅनेल ला टाकली होती
निवडणुका दोन वर्षे होत नाही. हे cm झाले तरी यांचे दहा बारा प्रकारचे आरक्षण कोर्ट कधीच मंजूर होऊ होणार नाही
आरक्षण घेऊनच दाखव
आरे 7 वर्षा पूर्वी देशातल्या आठ जातीनी असे आंदोलन केलते त्याना ews मोदी नी दिलते.... पाटलांचे मनासारखे आरक्षण ला घटना बदलवी लागेन ... आरक्षण गणिते कोर्ट कडे असतात
पाटलांचे नुसता अडाणी घोडा डाम टो शॉट चालू है.. ते cm झाले तरी कोर्टा कडून आरक्षण घेऊन दाखवू शकत नाही अभ्यास कर जरा नीट
बघुन घेतील कोर्ट व मनोज दादाची वकिलाची टीम त्यामूळे जेवढ्या मागण्या त्यातील काहीतरी होतीलच की ज्याना आवडत नाही त्यानी पाहु नये