आफळे बुवा आपण आम्हाला माहिती नसलेला खरा इतिहास कीर्तनातून सांगितला.तोही सुभाष बाबूंच्या कीर्तनातून.अप्रतिम कीर्तन आख्यान.असा खरा इतिहास कीर्तनातून किर्तन विश्वाने उपलब्ध करुन दिला.साष्टांग नमस्कार.अप्रतिम किर्तन.
आपला आवाज आणि मिळत असलेला स्वरसाज एक आविष्कार एक प्रकटन आहे जो सूर ताल लय पाहता वाणी रसाळ रसिकतेची सुंदर आकर्षक पोहच भावते आहे... ही सेवा सतत प्रवाही कार्यरत राहो व प्रेमाची ही शिदोरी आम्हांला लाभो ... किर्तन भजन ऐकून आम्ही धन्य धन्य झालो आहोत... कुडाळकर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी सेवा ...
I like listening to Hon.Aafale Buva's kirtan. His style is very nice.Namaskar Buva.jai ho!🙏
🎉🙏🌹👌
आफळे बुवा आपण आम्हाला माहिती नसलेला खरा इतिहास कीर्तनातून सांगितला.तोही सुभाष बाबूंच्या कीर्तनातून.अप्रतिम कीर्तन आख्यान.असा खरा इतिहास कीर्तनातून किर्तन विश्वाने उपलब्ध करुन दिला.साष्टांग नमस्कार.अप्रतिम किर्तन.
खूप छान कीर्तन राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐🙏🙏🌹🌹🌹
Jay Yeshwant baba ki jay sundar kirtan 💐🙏👌
😊mcp
आपला आवाज आणि मिळत असलेला स्वरसाज एक आविष्कार एक प्रकटन आहे जो सूर ताल लय पाहता वाणी रसाळ रसिकतेची सुंदर आकर्षक पोहच भावते आहे... ही सेवा सतत प्रवाही कार्यरत राहो व प्रेमाची ही शिदोरी आम्हांला लाभो ... किर्तन भजन ऐकून आम्ही धन्य धन्य झालो आहोत... कुडाळकर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी सेवा ...
फारच उत्तम कीर्तन बुवा साष्टांग दंडवत
आफळे बुवा खुप खुप धन्यवाद आम्हाला इतिहासाची ओळख करून दिल्याबद्दल व शतशः आभास व नमरकार
🙏🏼🙏🏼🙏🏼
फारच सुंदर अतिशय सुंदर कीर्तन दंडवत आळेफाटा
Sunderkirtan
Khupach Vandaniy n pujniy
🙏🏽🙏🏽 साष्टांग दंडवत 🌹🌹🙏🏽🙏🏽
खूपच सुंदर कीर्तन... खरंच ❤❤🙏🙏🙏
कीर्तन प्रवचन ऐकलं की समाधान मिळत
दिवाळी निमित्त मेजवानी
जय जय श्री राम , जय श्री कुडलेश्वर
गुरुजीनच्या वडिलांच किर्तंन ऐकावयास बुधवारा भागात जात होतो शाळेत अस्ताना खुप मज्जा यायची वाट बघत असायचो
Khup sundar
🙏🌹👌