गणपतीची वर्गणी 😅

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #अर्पिताकुटेकॉमेडी
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

Комментарии • 20

  • @santoshlande434
    @santoshlande434 20 дней назад +34

    पिनुभाऊ. गंगाराम शरद भाऊ.आरव.सुमन आई.आणी अर्चनाताई. आपल्या मंडळाचा गणपती बाप्पा बसवण्यासाठी आपण आपला आदर्श गावातील सर्व वर्गणी दारांना दर्शविला आहे.परंतु आपण शेवटी बापाच्या नावाखाली चुकीचे काम केलं आहे. आपण सर्वांनी मिळून अप्रतिम अभिनय केला आहे.शरदभाऊ खूपच छान कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केला आहे आपले मनापासून धन्यवाद. अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍🍀🌿🌹🌷🌹🌷🌷🌹🍀🌿😞🥱😭😀🤭🚩🚩🚩🙏👏

    • @NavnathVanve-lj6es
      @NavnathVanve-lj6es 19 дней назад +2

      Pl l kl

    • @santoshlande434
      @santoshlande434 19 дней назад +2

      @@NavnathVanve-lj6es धन्यवाद शुभ शनिवार शुभ सायंकाळ आपलं मनापासून स्वागत संतोष लांडे राजमुद्रा मिसळ.🙏👍🌿🌿🌹🌹🌷🌷🌿🌿🚩🚩🚩👏

    • @LaxmanShirke-km7fx
      @LaxmanShirke-km7fx 19 дней назад +1

      😅

    • @santoshlande434
      @santoshlande434 19 дней назад +1

      @@LaxmanShirke-km7fx धन्यवाद लक्ष्मण भाऊ आपले मनापासून आभार संतोष लांडे राजमुद्रा मिसळ.🙏👍🌿🌿🌹🌹🌹🌷🌷🌿🌿🚩🚩🚩👏

  • @GajananJadhao-b7d
    @GajananJadhao-b7d 20 дней назад +12

    अर्चनाताई आणी पिनु भाऊ जबरदस्त काॅमेडी

  • @pandurangasbe1328
    @pandurangasbe1328 2 дня назад

    या कामेटिरला धन्यवाद

  • @sudhakarhuljute-xo2tv
    @sudhakarhuljute-xo2tv 20 дней назад +1

    मस्त रे पिनु भाऊ

  • @sajjanjain3099
    @sajjanjain3099 19 дней назад +1

    Archana ❤

  • @pushpakaahire6632
    @pushpakaahire6632 19 дней назад

    Nice acting archana

  • @dadavidhate6569
    @dadavidhate6569 19 дней назад

    Zabardast 🙏🙏🙏🙏

  • @dilipwaykar4914
    @dilipwaykar4914 19 дней назад +4

    अर्चना ताई पिनु भाऊ खुपच छान

  • @shankargundamwar9423
    @shankargundamwar9423 13 дней назад

    Hallo

  • @vishalhajare477
    @vishalhajare477 20 дней назад +1

    😂😂😂😂😮😮😮😮

  • @SukdevShelar-i4b
    @SukdevShelar-i4b 19 дней назад

    Hi, yekach, gadi, nehami, dakhvit, dusri, gadi, navin, ghaya, 🌹🌹

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 20 дней назад +3

    First like first कॉमेंट😂😂🎉🎉

  • @user-lt1em7tg9k
    @user-lt1em7tg9k 20 дней назад +1

    😅

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 19 дней назад +1

    सुमनआई म्हणतात की, त्यांचं गुप्तदान आहे. त्यांना ते आवडत नाही.ठीक आहे. परंतु नाव टाकून त्यापुढे वर्गणीची रक्कम न लिहिता गुप्तदान(गुप्त वर्गणी) असा शब्द लिहिण्यास काय हरकत आहे?

  • @ramesharote627
    @ramesharote627 19 дней назад

    Varganigheunpalungelyawarlokvarganidetilka

  • @sajjanjain3099
    @sajjanjain3099 19 дней назад