रक्षाबंधन स्पेशल 💕भावाला पाहिजे बहिणीची सही 😅

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • #अर्पिताकुटेकॉमेडी
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

Комментарии • 51

  • @DnyaneshwarAwargand-y3c
    @DnyaneshwarAwargand-y3c 25 дней назад +20

    आर्चेना तुझी मालीके मध्ये काम करन्याची हावभाव खूप खूप आवडते मला ऐकदम गंगेच्या पवित्र पान्या सारख नीरमळ खुप खुप शुभेच्छा आणी आशीर्वाद भगवंताचे चेरणी प्रार्थना करतो तुझं कंल्याण होवो🌹🙏🌹🥀🌷🇮🇳

  • @SangitaDamale-x9h
    @SangitaDamale-x9h 24 дня назад +6

    खुप छान सुंदर काँमेडी पीनु भाऊ अस नका बोलू सुमन आई खर बोलतात

  • @santoshlande434
    @santoshlande434 25 дней назад +120

    अर्चनाताई. स्वाती वहिनी. सुमन आई दैवत. पिनुभाऊ.गंगाराम भाऊ.सुमन आई. आईच्या अभिनय उत्तम प्रकारे निभावला आहे. अर्चना ताई. मुलीची भूमिका खूप छान पद्धतीने साकारली आहे. रक्षाबंधन स्पेशल विनू पिनुभाऊ.गंगाराम भाऊ. अप्रतिम अभिनय केला आहे.शरदभाऊ . अतिशय उत्कृष्ट खूपच छान कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केला आहे.आपलं मनापासून धन्यवाद संतोष लांडे राजमुद्रा मिसळ. अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👉👈👍🌿🌼🌷🌹🌷🌹🌿🇮🇳🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 25 дней назад +6

      धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍🚩🚩🚩👏

    • @user-qo8xw7yu7v
      @user-qo8xw7yu7v 25 дней назад +3

      Ok

    • @santoshlande434
      @santoshlande434 25 дней назад +1

      @@user-qo8xw7yu7v धन्यवाद शुभ रविवार शुभ दुपार आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो संतोष लांडे राजमुद्रा मिसळ.🙏👍🌿🌷🌷🌹🌷🌿🚩🚩🚩👏

    • @AshokGaikwad-dn5tq
      @AshokGaikwad-dn5tq 24 дня назад

      3:36 3:36 Rrrrrrrrrrr8rrr8r88r8r8rr8rr88r8r88r​@@santoshlande434

    • @AarnawKharat
      @AarnawKharat 23 дня назад

      .

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 23 дня назад +2

    किती वाईट वाईट बोलतात

  • @RajendraPatil-kc6fh
    @RajendraPatil-kc6fh 24 дня назад +4

    अतिषय सुंदर भुमीका केली सर्वांणी . पिणु भाऊ . खुप सुंदर बोलतो . - गंगाराम अतिषय छान कॉमेडी करतो . अर्चना तर बोलाच कामच नाही . आईची भुमीका सुपर केली . आईनी वा खुप छान . धन्यवाद

  • @AjinkyaS-o2z
    @AjinkyaS-o2z 24 дня назад +1

    Khup chaan bhau❤

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 22 дня назад +1

    पीणु एक नंबर 😂😂

  • @arungholap8457
    @arungholap8457 24 дня назад +12

    Archanaji.आपण आलात व्हिडिओ पाहायला मजा येते.तुम्ही छान कलाकार आहात. घाटकोपर मुंबई

  • @sajjanjain3099
    @sajjanjain3099 14 дней назад

    Archana ❤ lots of love ❤

  • @anantachattar903
    @anantachattar903 25 дней назад +6

    एवढ्या दिवस कुठे होते आर्चे? पार खतावलो होतो ना आमी. तुझ्या शिवाय मजाच नै इयं

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 25 дней назад +10

    बहिन भावच्या प्रेमचा अतिशय सुंदर एपिसोड पिनु भाऊ चा आवाज छान आहे 👌👌🙏🙏

  • @PramodDehankar-ez6sp
    @PramodDehankar-ez6sp 25 дней назад +1

    Swati tai your caracter role is so good.

  • @babanshinde2726
    @babanshinde2726 16 дней назад

    पिनु भाऊ १ नंबर.

  • @user-wv4cc8uq9c
    @user-wv4cc8uq9c 24 дня назад +1

    रिटर्न ऑफ अर्चना म्हणजे व्हिडीओ फेमस.गंगाराम भाऊचा पिनुचा आईचा अभिनय खूप छान वाटला .एकच नंबर व्हिडियो ❤❤❤

  • @MugdhaKulkarni-jk6hs
    @MugdhaKulkarni-jk6hs 23 дня назад

    Khup Chhan Bhau

  • @dilipwaykar4914
    @dilipwaykar4914 25 дней назад +1

    अर्चना ताई पिनु भाऊ मिस यु खुपच छान

  • @user-lb5lf2mf6u
    @user-lb5lf2mf6u 25 дней назад +5

    अर्चना ताई मला पण राखी पाठवली पाहिजे मी पण तूझा भाऊ आहे दीदी

  • @mahalingtingare2259
    @mahalingtingare2259 25 дней назад +2

    Far. Chan

  • @user-qe5hh9ij9i
    @user-qe5hh9ij9i 24 дня назад +2

    खुप सुंदर विडीओ

  • @Shivkrupa1984
    @Shivkrupa1984 23 дня назад

    अप्रतिम👌👌

  • @bhilapanpatil6957
    @bhilapanpatil6957 25 дней назад

    एकच नंबर

  • @JagdishPawar-pb3vo
    @JagdishPawar-pb3vo 25 дней назад +2

    Very nise

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 24 дня назад +2

    छान!

  • @Adityadarevlogs
    @Adityadarevlogs 24 дня назад

    खूप भारी व्हिडिओ झाला रक्षाबंधन चा❤❤ आशिष नवनवीन एपिसोड टाकत चला कमेंट ला रिप्लाय करा😂😂

  • @kailasparbuwale3828
    @kailasparbuwale3828 25 дней назад +1

    ❤❤❤❤❤

  • @user-qe5hh9ij9i
    @user-qe5hh9ij9i 24 дня назад +1

  • @user-be7yr7lg4g
    @user-be7yr7lg4g 25 дней назад +1

    Tai yetil tuze pn divas

  • @avinashmahamuni9068
    @avinashmahamuni9068 25 дней назад +1

    अर्चनानाई पुन्हा दिसू लागल्या आहेत खूप आनंद वाटला . पिनूभाऊ तुंगार यांच्या बरोबर ची कॉमेडी सुरू व्हावी

  • @jayramwelukar5963
    @jayramwelukar5963 17 дней назад

    अर्चना तु मालीकेत असेल तर चांगली करमणूक होते

  • @bapupawar5491
    @bapupawar5491 22 дня назад

    Archana tai na vedio madhe ghet ja

  • @RamdasSorase
    @RamdasSorase 24 дня назад +1

    😢

  • @prakashpatil3531
    @prakashpatil3531 25 дней назад +1

    अर्चनाचे पुनरागमनाचे स्वागत ! प्रत्येक ईपिसोडात एकच साडी आहे.तरी दिग्दर्शकानी लक्ष असू द्यावे.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 25 дней назад

    देवाने चांगले शरीर दिले असताना बहीण ओवाळताना कसा बसला आहेस ? तो अपंग असुन सुद्धा त्याचे संस्कार घे.तुझी अजुन उतरलेली दिसत नाही

  • @pratikwavare3489
    @pratikwavare3489 24 дня назад

    पिनु य व लु न को

  • @JagdishPawar-pb3vo
    @JagdishPawar-pb3vo 25 дней назад

    Very nise

  • @ArchanaJoshi-
    @ArchanaJoshi- 25 дней назад +1

    ❤😊

    • @santoshlande434
      @santoshlande434 25 дней назад +2

      रक्षाबंधन निमित्त आपण बहिणीचा अभिनय खूप छान केला आहे.आपणास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ.🙏🌿🌹🌷🌹🌷🌿🇮🇳🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 25 дней назад +1

      @@ArchanaJoshi- धन्यवाद अर्चना ताई रक्षाबंधन निमित्त आपणास खूप खूप शुभेच्छा.🙏🙏🚩🚩🚩👏

    • @ArchanaJoshi-
      @ArchanaJoshi- 23 дня назад

      @@santoshlande434 tq ❤️

  • @user-eq7xu8cu1l
    @user-eq7xu8cu1l 25 дней назад

    Very good