बैलगाडा शर्यतीवर एपीसोड यावा अस वाटतं पन नंतर अस वाटतं की त्यांच्या गावाकडे बैलगाडा शर्यत घेत असतील की नाही.आणि घेतली जरी तरी गणप्या संज्या त्यात पन काहीतरी घोळ घालतील.
खूप छान खूप दिवसांनी पुन्हा एकदा खरंच गावरान विवाह बघितल्या सारखा वाटतंय खूप सीरियसनेस आहेत जगात आणि याची जाणीव सगळ्यांना आहे सगळी माणसे खूप हुशार आहे आणि त्यांना कळतं सिरीयस काय आणि हलका फुलका काय सगळ्यांच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत त्याव्यतिरिक्त त्यांना वेगळं काहीतरी हवं असतं आणि ते गावरान मेवा करून मिळतो आणि त्यांनी देत राहो हीच अपेक्षा आहे
अगोदरचा गावरान मेवा खूपच भारी होता जेव्हा सगळे कलाकार त्यात होते आम्ही आता त्याच अपेक्षेने पाहतो पण किरण बेरड यांनी बोर करून टाकला गावरान मेवा तुमच्या कडून खूप चांगल्या चांगल्या भागाची अपेक्षा आहे प्लिज लवकरात लवकर पहिल्या सारखे भाग बनवा.. 🙏
आपल्या वेब सिरीज ला एक वर्ष झाले जास्त दिवस झाले आता आपला भाग 8 दिवसाला ला चं येतोय आता 8 दिवसात 2 वेळेस तरी भाग आला पाहिजे, कारण खूप वाट पाहावी लागत आहे आणि आपण आमचं एवढं तरी ऐकव नाही तर काय उपयोग आमच्या पण मनाचा विचार करावा आणि 8 दिवसात 2 वेळेस भाग आला पाहिजे कारण आता आपण खूप दिवसापासून काम करत आहोत आता बदल होईल पाहिजे
आजचा भाग १चनंबर आहे गनपत भाऊजीThe great great kalakar 🍒💃💃💃 madamपण खुप खुप छान आहे त 🤭💐🌺🌺🌺🌺💐🏵️💐💐💐🤭
Ppppppp0ppp000000000000😊😊😊😊lp😊😊😊l😊l
90😊999😊😊😅ok 😊😊moi moi 😊
🦄🦄🦄🐴🔥🔥कोणा कोणाला वाटत पुढील एपिसोड बैलगाडा शर्यती वरील यावं🦄🐴🦄🐴🔥🔥
🔥🔥🔥नाद ऐकच बैलगाडा शर्यत🔥🔥🔥
बैलगाडा शर्यतीवर एपीसोड यावा अस वाटतं पन नंतर अस वाटतं की त्यांच्या गावाकडे बैलगाडा शर्यत घेत असतील की नाही.आणि घेतली जरी तरी गणप्या संज्या त्यात पन काहीतरी घोळ घालतील.
😂😂😂खर हाय भावा😂😂😂
❤❤7
@@vaibhavbhokse93150:00
संजयराव गणपत राव नामदेव राव सुंदर काम आहे
वा एकदम मस्त होता एपिसोड ,गावरान मेवा दर रविवारी बघितला तर दिवस मस्त जातो, पण सरपंच साहेब तुम्ही पण गावरान मेवा मध्ये दिसायला पाहिजे
झ्घ्घण्झा
खूप छान खूप दिवसांनी पुन्हा एकदा खरंच गावरान विवाह बघितल्या सारखा वाटतंय खूप सीरियसनेस आहेत जगात आणि याची जाणीव सगळ्यांना आहे सगळी माणसे खूप हुशार आहे आणि त्यांना कळतं सिरीयस काय आणि हलका फुलका काय सगळ्यांच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत त्याव्यतिरिक्त त्यांना वेगळं काहीतरी हवं असतं आणि ते गावरान मेवा करून मिळतो आणि त्यांनी देत राहो हीच अपेक्षा आहे
अगोदरचा गावरान मेवा खूपच भारी होता जेव्हा सगळे कलाकार त्यात होते आम्ही आता त्याच अपेक्षेने पाहतो पण किरण बेरड यांनी बोर करून टाकला गावरान मेवा तुमच्या कडून खूप चांगल्या चांगल्या भागाची अपेक्षा आहे प्लिज लवकरात लवकर पहिल्या सारखे भाग बनवा.. 🙏
आजचा शो चांगला आहे याच्या मध्ये फक्त सरपंच आणि भाऊसाहेब पाहिजे
काही ठिकाणी📍📍📍📍📍📍 आसपास पाखरू आलय गावात 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹फिरायला गेलाय रानात आमच्याजवळ आहे मडम परवानगी शिवाय कुठलेही काम करत नाहीत
🌹🌹🌹मडम कोणाकोणाला आवडतात 🌹🌹🌹🌹
🌹🧡🌹🧡🌹
Mala
Madam ch naav saga na purn plzz
किरण बेडेकर सर बरेच दिवस झाले गवरण मेवाल आम्ही खूप मिस करतोय
आपल्या वेब सिरीज ला एक वर्ष झाले जास्त दिवस झाले आता आपला भाग 8 दिवसाला ला चं येतोय आता 8 दिवसात 2 वेळेस तरी भाग आला पाहिजे, कारण खूप वाट पाहावी लागत आहे आणि आपण आमचं एवढं तरी ऐकव नाही तर काय उपयोग
आमच्या पण मनाचा विचार करावा आणि 8 दिवसात 2 वेळेस भाग आला पाहिजे कारण आता आपण खूप दिवसापासून काम करत आहोत आता बदल होईल पाहिजे
एकच नंबर गणपत भाऊ
Nice bhag
ह्या त्रिकुटाचा नाद खुळा रातो रात गाव विकूण खातील सर्व टिमचे हादिक स्वागत नारी सन्मान काळाची गरज धन्यवाद किरण सर.
Fdwr Juli you q1
Nari Samman kalach Ghar jaaye.
अरे सरपंच ला बोलवा ह्या तिघांनी त्या बाईची पार वाट लावली.
Brayach divas ni Pahun 😂😄👌👍 Haydrabad
नामदेव गव्हणे (भाऊसाहेब )यांचा सारखा टाईमिंग आणि उत्तम अभिनय करणारा कलाकार तुमचा टीम मध्ये दुसरे नाहीत😍त्यान्हा आना ❤🙏🏻
गणपत भाऊ तुम्हाची फार तगमग चालु
लय भारी गणपतराव नामदेव राव संजयराव
लयच कडक👌👌👌💗💗
संपुर्ण जुनी टिम घेऊन या.
एकच नंबर भाग झाला
गणपतराव संजयराव नामदेवराव
आसे भाग बणवत जा
थोडे लवकर लवकर काढत जा खेप वेळ लावता राव खुप आवडत आम्हला किरण सर
धन्यवाद सर👍👍👍👍👍👍👍👍
चंक्या राहुल माया पिया यांना दाखवा किरण सर हा भाग पण खुप छान आहे 👌👍
एकदम मस्त आजचा भाग झाला. सरपंच आणि भाऊसाहेब माया राहुल चंक्या प्रिया यांच्या शिवाय मज्जा येत नाही
Who
Barobar aahe rao
Barobar
@Amol Dhavale र्वध
@Amol Dhavale q
आजचा भाग एक नंबर झालं❤️ खूप हसलो
एपिसोड खूप छान आहे
गणपत राव छान आहेत
बाकी काही असो पण मॅडम खूप सुंदर आहे,,,,,
🧡🧡
Yes
@@lsakpathan5666
M
तुझा घरि ने मग
@@lsakpathan5666and 😅😅l😊
एकदम मस्त 👌👌👌
खुप छान आहे किरण बेरड सर
गणपतरावांनी खूपच छान एक्टिंग केली
आजचा एपिसोड जबरदस्त किरण सर जी 👌👌👌
q~aq
भारी एन्ट्री मँडम
आजकाल पूर्ण भरकटलेले विषय 👌
गुर्जी नंबर द्या ना.. आम्हाला व्हॉट्सप व्हॉट्सप खेळायचं आहे.... 🤣🤣🤣🤣
संजय.कुमार.एक.नंबर
🤣😂😁सर्वांचा नादखुळा परफॉर्मन्स.😁😂🤣
तिन्ही कलाकार एक नंबर
1.च.नंबर
❤️❤️गणपतराव एक नंबर एक्टिंग❤️❤️
लय छान
लय हसलेत राव माझे मित्र परीवार
एकदम झक्कास
अजून आला कसा नाय एपिसोड लवकर करा
रामा चोरामले 🙏
गनपतराव नंबर एक
गोकुळाष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा 🌹
छान
या मॕडम माझ्या नातेवाईक आहेस
Kon tumhi
Mast hota episode pan bai purse visralya . Ani Namya chi bayco ekdam perfect tya gavatlya baykasarkhi bolat hoti.
खतरनाक 😀😀😀😂😂😂 मॅडम पाहाटीच गायप झाले किरण सर तुम्ही पाहिजे बाकी कलाकार कुठे गेले 🙏🙏 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर
झकास 🥰👍👍
😁😁या दोघ म्हातार्यांना (संज्या आणि नाम्या) यांना लय भारी young बायका कुठं भेटल्यात होय😁😁
द
३ डोम कावळे टपुंन बसलेले असतात नेहमी चावडीवर.....गावावरून ओवाळून टाकलेले वळू...
मॅडम तुम्ही कुठे जाऊ नका माझ्या घरी चला मॅडम माझ्या घरी आलाच पाहिजे
Good morning
नाम्या व सज्या सारखी लोक प्रत्येक गावात असतात
कडक भाग बनून टाकला आज
Q
बेरड सर खूप छान एपिसोड बनवलेला आहे सर्व सर्व टीमला धन्यवाद
खूपच हसलो राव आज❤️👍❤️
my ubbu
my ubbuu
b
Very very nice 👍
Bhari dipak sir lahu chobhe maze mirt aahet mast dipksirji
एक नंबर आहे
काहीपण काय दाखवतात पोटच्या मुलगी सारखी मुलगी आहे.वयाचे भान ठेऊन भुमिका द्यावी
विषय भरकटला 😍
Teacher are your God
विष चांगले घ्या
आज 3जणांची लक्ष्मी प हण्याचा योग आला पण गुरुजी तो गुरुजींचं गरू असतो नाम गण संज तुम्ही हारले
Mast
Kadak.
यह तीनों को समझने के लिए सरपंची चाहिए
खूपच छान व्हिडीओ👌👌👍👍
फारच छान एपिसोड खूपच आवडला
लय भारी नामदेवराव...
0
Thanks
शुभ सकाळ
मस्त लय भारी
तुम्हाला फक्त बयाचा नाद आहे
जुने सगळे कलाकार घालवले आणि असा बायकांचा अपमान करताय बेरड सर
गावरान मेवा चा पुढील भाग दिसत नाही गावरान मेवा बंद झाला का
काय बोध घ्यायचा यातुन...भंगार वेब सिरिज...😂😂
बेरड सर खुप छान एपीसोड बनविला धन्यवाद सर्व टिमचे
डबल मिनींग शब्द ज्यास्त होतायत, प्रमाण कमी करावे।
महिला शिक्षिके बाबत अशी वेब सिरीज़ करू नये। समाज व विद्यार्थी यांच्यात गैर समझ निर्माण होऊ शकतो।
पुढील एपिसोड चालू करा
Kadddak
श्रावण महीना आहे रे भाऊ
Khup chhan video
सुंगधा वहीणी आणा सर please
नवीन मंडम चे स्वागत करतो मी
किरण बेरड सर निकीता कुलकणीं चा शिडीं चा काका बोलतो आहे
Khup chhan
Babnya lai bhari inglish hanitay
Very.nice.episod
आजचा भाग खूपच छान
Nice
असा मॅडम चा इंसर्ट करणे बरो्बर नाही काही तरि चांगलं करा
Kadkkk 😍 😍 😍
कोलेवाडी चा विडीओ पाठवा
Myadam bhi far super aahe !
Very nice
Gavran mevacha darja ghasrla aahe ....!!! Te madhyantari horror dakhavyla chalu Kel hot Teva khup interest ala hota ..
जागेचा प्रॉब्लेम 😀😀😀😀😀
Good commedi
👌👌👌👌👌👌👌👌👌