गरीब घरच्या बैलांनी यंदा पुसेगावचं मैदान कसं मारलं ? | Pusegaon Bailgada Sharyat 2024 संपूर्ण निकाल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • गरीब घरच्या बैलांनी यंदा पुसेगावचं मैदान कसं मारलं ? | Pusegaon Bailgada Sharyat 2024 संपूर्ण निकाल
    मंडळी श्री. सेवागिरी महाराजांच्या ७६ व्या पुण्यस्मरणानिमित्त यंदा पुसेगावची यात्रा थाटामाटात साजरी होतेय. अन त्याचं निमित्तानं सालाबादप्रमाणे आज पुसेगावात बैलगाडा शर्यतीचं मैदान भरलं होतं. मैदानाचं आयोजन श्री. सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट आणि पुसेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलं होतं. उभं राहायला टीचभर सुदिक जागा नाय एवढं प्रेक्षक, हजारो बैलगाड्या, सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आणि महाराष्ट्रातलं सर्वात जुनं आणि मानाचं समजलं जाणारं हिंदकेसरी किताबाचं पुसेगाव मैदान. बैलगाडा क्षेत्राची पंढरीचं म्हणा हवं तर. दरम्यान आज बकासुर, रायफल, सुंदर, कबाली, बब्या, घरनिकीचा राजा आणि हरण्या अशी एकसो एक खतरनाक बैलानी मैदानाला हजेरी लावलीवती. बकासुर आल्यामुळं समद्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या कारण मागच्या वर्षी बकासुर आणि सोनारपाड्याच्या सोन्यानं एकहाती पुसेगावचं मैदान मारून हिंदकेसरीचा गुलाल आपल्या अंगावर घेतला होता. अन तिथपासून पुढ वर्षभर सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादामुळं बकासुरचा संबंध शर्यतक्षेत्रावर दबदबा राहिलावता. त्यामुळं आज सुदिक पुसेगाव मैदानाचा गुलाल कोण आपल्या अंगाखांद्यावर घेवून जाणार याची सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता लागलीवती. दरम्यान मग संध्याकाळी ७ च्या टायमिंगला फायनलची शर्यत सुटली अन कुणाला कसलीचं अपेक्षा नसताना सगळ्या top च्या बैलांच्या गाड्या मारून घरनिकीचा राजा आणि हरण्यानं त्यो जिगरबाज कारनामा करून दाखवला. अन येत्या काळात संबंध शर्यत क्षेत्रावर आता फक्त आपलाचं वटहुकुम चालणार याची हमी पण दिली. तर आजच्या या व्हिडीओत आपण यंदा पुसेगावचं नामांकित आणि मानाचं शर्यत मैदान कसं पार पडलं त्याची A टू झेड माहिती आणि संपूर्ण निकाल जाणून घेणार आहोत....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #pusegaonbailsharyat2024
    #pusegaonbailsharyat2024live
    #pusegaonbailgadasharyatlive
    #pusegaonbailsharyat2024final
    #पुसेगावबैलगाडाशर्यत2024live
    #पुसेगावमैदान2024live
    #पुसेगावमैदान
    #पुसेगावबैलगाडाशर्यत2024livep3live
    #पुसेगावफायनल2024
    #पुसेगावबैलगाडाशर्यत2024फायनल
    pusegaon bail sharyat 2023
    pusegaon bail sharyat 2024
    pusegaon bail sharyat 2024 live
    pusegaon bailgada sharyat live
    pusegaon bail sharyat 2024 final
    pusegaon maidan live
    pusegaon maidan
    pusegaon final 2024
    pusegaon final
    pusegaon
    pusegaon live
    pusegaon bailgada sharyat
    pusegaon bail sharyat 2024 live final
    pusegaon bail sharyat live
    पुसेगाव बैलगाडा शर्यत 2024 live
    पुसेगाव मैदान 2024 live
    पुसेगाव मैदान
    पुसेगाव बैलगाडा शर्यत 2024 live p3 live
    पुसेगाव फायनल 2024
    पुसेगाव बैलगाडा शर्यत 2024 फायनल
    पुसेगाव बैलगाडा शर्यत
    पुसेगाव बैलगाडा शर्यत 2023
    पुसेगाव यात्रा 2024
    पुसेगाव बैलगाडा शर्यत 2024 बकासुर
    पुसेगाव 2024 live
    पुसेगाव बैलगाडा शर्यत live
    पुसेगाव मैदान live
    पुसेगाव हिंदकेसरी मैदान 2024

Комментарии • 93

  • @sanketpatil_3031
    @sanketpatil_3031 8 месяцев назад +68

    गरिबाचा बैल (घरणीकी चा राजा) ओरिजनल हिंदकेसरी चा प्रथम क्रमांकचा मानकरी ठरला खूप आनंद झाला. ❤

  • @KailasRajput-nr7xr
    @KailasRajput-nr7xr 8 месяцев назад +78

    भाकरीचे पोपडे खाऊन हिंदकेसरी होणारा पहिला बैल म्हणजे गिरणीचा राजा❤❤❤❤❤❤❤

    • @JanardhanPatil-om6dy
      @JanardhanPatil-om6dy 8 месяцев назад +2

      Je boltat vaydi sathi lakho rs ghalavle tractor vikla mg tyala tumhi garib ks ky bolushakta

    • @NOBODY08989
      @NOBODY08989 8 месяцев назад

      भाऊ गिरनीचा राजा नाही घरणिकीचा राजा आहे तो 🤣🤣

  • @Naru0477
    @Naru0477 8 месяцев назад +2

    मी पहिल्यांदाच या वर्षी पुसे गाव ला मैदानावर गेलो होतो एक नंबर मैदान झाला ....आढल्या दिवशी रात्री 12.30 ला मैदानावर होतो मैदानावरून सेवागिरी महाराजांच्या मठात जाऊन झोपलो उठून परत मैदानावर गेलो ....खतरनाक गर्दी जीवाला जीव देणारी लोक आहेत ती सगळी गर्दी तर अजब होती.......गरीब लोकांच्या बैलाना गुलाल घेतला आनंद वाटला

  • @sachinatpadkar7764
    @sachinatpadkar7764 8 месяцев назад +5

    राजा हि आमच्या शेतकरि आनि गरीबितुन पुढे आल याचा आमलग खुप आनंद झाला आहे ❤❤❤❤❤

  • @NOBODY08989
    @NOBODY08989 8 месяцев назад +21

    बकासुर आणि सुंदर ने मारली असती फायनल पण गट पास करताना सुंदर च्या पायाला लागले होते पण तरीही तो फायनल पाळला पण राजा जिंकला तरीही आनंद आहे आम्हाला राजा हा शेतकऱ्याच्या दारात राहून हिंदकेसरी झाला त्याला गोठा सुद्धा नाही हे एकूण वाईट वाटले ❤

  • @nikhilkadam2070
    @nikhilkadam2070 8 месяцев назад +3

    एक घरनिकी कर महनुन अभिमान वटतोय 🤞 हिंद केसरी घरनिकी चा राजा ♥️ #thankyou ♥️🤗 every one for love ❤️💕

  • @RajendrakumarJagadale
    @RajendrakumarJagadale 8 месяцев назад +2

    प्रथमेश सर आपण खूप छान माहिती देत आहात अगदी नॅशनल न्यूज च्यानेल चे निवेदक सुद्धा एवढी माहिती देऊ शकत नाहीत
    पुन्हा एकदा अभिनंदन
    आपला विषयच भारी धन्यवाद

  • @rohitgosavi1849
    @rohitgosavi1849 8 месяцев назад +3

    भावा आमच्या पुसेगाव चा विषय घेतलास राव.......
    एक नंबर शर्यत झाली बघ भावा.....
    गर्व आहे मला मी बैलगाडा प्रेमी असल्याचा....❤
    पण एक पोरगं नाहक गेलं......😢

  • @DnyaneshwarPatilSalve
    @DnyaneshwarPatilSalve 8 месяцев назад +102

    गरीब हा शब्द नका वापरू सर शेतकरी कधी गरीब नाही राजा आहे 🙏

    • @_Sandesh-Pardeshi_099
      @_Sandesh-Pardeshi_099 8 месяцев назад +4

      He barobar aahe bhava✌️

    • @ashoknan1111
      @ashoknan1111 8 месяцев назад +4

      पैशाने गरीब पण शेतकरी मनाने श्रीमंत असतो

    • @Pmking9222
      @Pmking9222 8 месяцев назад +3

      प्रत्येक शेतकरी श्रीमंत असतो. असं नाही,
      भरपूर असे आहेत शेतकरी गरीब.
      शेतकरी मनाने श्रीमंत आहे ❤️

    • @omkarkoppe
      @omkarkoppe 8 месяцев назад +2

      👑👑

    • @ganeshthorat2436
      @ganeshthorat2436 7 месяцев назад +1

      नक्कीच बंधू ❤💪

  • @Pranay_s3110
    @Pranay_s3110 8 месяцев назад +23

    MH 10 raja 🥳🥳🥳🔥🔥🔥👑👑👑

  • @M.man.19
    @M.man.19 8 месяцев назад +3

    फक्त मोठा लक्षा आणि छोटा लक्षा प्रेमी ❤

  • @nileshgede9068
    @nileshgede9068 8 месяцев назад +4

    पुसेगाव मैदानाचा तुमच्या या व्हिडिओ ची वाट पहात होतो

  • @djrushikeshghadge745
    @djrushikeshghadge745 8 месяцев назад +4

    congratulations 🎉👏 harnya &Gharnikecha Raja ❤️ कट्टर समर्थक मोठा सोन्या 5050 आणि बक्या भाऊ 6300 , गरिबाच्या राजाला त्याला साजेसा बहुमान मिळाला 👑💯🔥❤️🥰

  • @MaheshPatil-vf3je
    @MaheshPatil-vf3je 8 месяцев назад +7

    बकासुर ने आदत वासरू घेऊन 3 नम्बर केला बकासुर प्रेमी❤ राजा बैल जिंकला खूप चांगले वाटले🎉

    • @srwaghmaresr2337
      @srwaghmaresr2337 8 месяцев назад +1

      30 लाखाचं आदत वासरू होत

    • @pranit77299
      @pranit77299 8 месяцев назад +1

      Adat mahan bharatkesri 1no kelela adat vasru hot topcha adat sundar❤

    • @hellboy9147
      @hellboy9147 8 месяцев назад

      ​@@pranit77299 Sami la baher hota.. drone video bagh

    • @bailgada_premi6300
      @bailgada_premi6300 8 месяцев назад

      Nikal chukicha hota bakasur semi pass nvta

    • @MaheshPatil-vf3je
      @MaheshPatil-vf3je 8 месяцев назад

      @@bailgada_premi6300 मग आता काय करायचं बकासुर वर जळणारे खूप झाले राव

  • @manchoufernews
    @manchoufernews 8 месяцев назад +18

    धनाजी पिसाळ मुळे हा बैल चर्चेत आलाय

  • @sunilbankar4411
    @sunilbankar4411 8 месяцев назад +1

    ❤बकासुर आणि सुंदर ❤
    सुंदरची ताकद कमी पडली नाहीतर बकासुरनी सुंदरनी एकनंबर केला आसता ❤ बकासुर आदत खोंडाला घेऊन पळाला ❤

  • @manojjadhav2634
    @manojjadhav2634 8 месяцев назад +7

    मैदानात येऊन बघत जा मैदान अपेक्षा नवती बोलले तुम्ही ,ही गाडी ला स्पीड लागलेल गटा ला हीच गाडी नंबर करणार होती

  • @dhairyashilkharat5917
    @dhairyashilkharat5917 8 месяцев назад +1

    बबन दादांच्या रोमनवर अन्याय झाला एवढंच वाईट वाटतंय

  • @vishalkulkarni6170
    @vishalkulkarni6170 8 месяцев назад +4

    Congratulations harnya &raja ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @user-tr8gx8wp1u
    @user-tr8gx8wp1u 8 месяцев назад +7

    राजा खर्च राजा आहे तुम्ही राजाचा आणि हरण्याचा एक व्हिडिओ बनवा

  • @barku_762
    @barku_762 8 месяцев назад +1

    दादा तुम्ही
    कोरेगाव आदत भारत केसरी
    फायनल चा व्हिडिओ बनवा 🙏

  • @MadaneDs1
    @MadaneDs1 8 месяцев назад +7

    Roman cha pn taka video kai jhale te semi 4 madhe

  • @machindravayle4927
    @machindravayle4927 8 месяцев назад +1

    साहिल प्रतिष्ठान द्वारली गाव आहे डोरली नाही 👍

  • @user-mangesh123
    @user-mangesh123 8 месяцев назад +1

    नाद केला पण वाया नाय गेला ❤❤❤❤

  • @aj_8001
    @aj_8001 8 месяцев назад +3

    MH 10 Sangli लावा ताकत public king raja❤❤

  • @vikramphadatare6119
    @vikramphadatare6119 8 месяцев назад

    खुपच छान माहिती

  • @rajumahadik1338
    @rajumahadik1338 8 месяцев назад

    खुप छान माहिती दादा

  • @DineshParsharam-ct8bt
    @DineshParsharam-ct8bt 8 месяцев назад +3

    दादा बकासुरचा विडिओ बनवा

  • @AmitNangareAmit-tn9fo
    @AmitNangareAmit-tn9fo 8 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @asifnadaf6287
    @asifnadaf6287 8 месяцев назад +1

    ❤❤🎉🎉Raja king🎉🎉🎉🎉

  • @user-wz7up2ox8m
    @user-wz7up2ox8m 8 месяцев назад

    आम्हाला कुठला ओ मिळतंय काजु ,बदाम,रतीब , तडजोड करुन चटणी भाकरी खाऊन बनलोय मालकाचे बोल दिल छु गए❤ 🌎 बाकी सेवागिरी महाराजांचा कृपा आशीर्वाद❤🕉️🚩

  • @user-ip4rj5ht1u
    @user-ip4rj5ht1u 8 месяцев назад +1

    Bakasur chi pn video banav dada

  • @AnandaBallal
    @AnandaBallal 8 месяцев назад +1

    Jivan drayvar yanchya sundar chi video banva

  • @prasadpatilofficial3670
    @prasadpatilofficial3670 8 месяцев назад

    डोरले गाव नाही द्वारली कल्याण श्री मलंगड

  • @hemantbhosale3171
    @hemantbhosale3171 8 месяцев назад +2

    हरण्या चे डोरले गाव नाही द्वारली गाव आहे जरा माहिती काढून टाकत जा.

  • @Mr_dip_1001
    @Mr_dip_1001 8 месяцев назад

    Harnya ani rajya nehmi top madech 😘❤️❤️😘😘❤️

  • @user-em4nl3es9c
    @user-em4nl3es9c 8 месяцев назад

    Sir kadhi tari garib gharcya bailachi history टाकत जा.

  • @nikhilbhetalu883
    @nikhilbhetalu883 8 месяцев назад

    🔥❣️

  • @Khiladi..bhaiyya
    @Khiladi..bhaiyya 8 месяцев назад

    सर तुमचा नंबर पाठवा एक व्हिडिओ पाठवायचे आहे त्यावर तुम्ही काहीतरी बोला फुल एचडी ड्रोन मधून पुसेगाव सेमी क्रमांक 4

  • @vijaypatil2096
    @vijaypatil2096 8 месяцев назад

    हिंदकेसरी राजा आणि हरण्या अभिनंदन

  • @subhashsule9917
    @subhashsule9917 8 месяцев назад

    घरनिकी चा राजा ❤❤❤❤

  • @sagardange1108
    @sagardange1108 8 месяцев назад

  • @user-xi5ef2ns5u
    @user-xi5ef2ns5u 8 месяцев назад

    Only raja❤❤❤❤

  • @sunilbankar4411
    @sunilbankar4411 8 месяцев назад

    ❤आदत खोंडाला घेऊन बकासुरने 3 नंबर केला वाघानी मारली बाजी ❤

  • @chetanpatil75
    @chetanpatil75 8 месяцев назад

    हरण्य ❤

  • @bhaveshmanjare3871
    @bhaveshmanjare3871 8 месяцев назад

    Harnya 'Raja ❤️🥰

  • @bailgada_premi6300
    @bailgada_premi6300 8 месяцев назад

    Sir balma ani thakur navte kal maidanala

  • @Pmking9222
    @Pmking9222 8 месяцев назад

    मित्रा डोरले गाव नाही. गावाचा नाव.
    द्वारली गाव आहे.

  • @maheshpawar35
    @maheshpawar35 8 месяцев назад

    गरीबाच्याबैला वार अन्यायकेला आहे

  • @abhijeetsalve4162
    @abhijeetsalve4162 8 месяцев назад

    Garib garib naka bolu raja la 75 lack chi magni aali aahe ani bail top cha aahe raja ❤

  • @subhashmandale546
    @subhashmandale546 8 месяцев назад +1

    Raja cha video banva

  • @jagadishnangle8552
    @jagadishnangle8552 5 месяцев назад

    Maidan reporter sakali 5 la maidanat pohochto pan to aajparyant gharnikicha raja paryant pohochla nahi .......me tr kadhi bghitl nahi 😅

  • @rutik4183
    @rutik4183 8 месяцев назад +1

    डोरले नाही व्दारली

  • @Wef598
    @Wef598 8 месяцев назад +2

    1 st view

  • @djdevainthemix9850
    @djdevainthemix9850 8 месяцев назад

    Dorlekar nahi dwarlikar bhau... ✌

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 8 месяцев назад +2

    Mathur ❤

  • @mohanraodeshmukh5901
    @mohanraodeshmukh5901 8 месяцев назад

    Pusegav sarkhe lot padne saglya maydanavar zale pahije nahi tar aaojak niojak kala bazar kartayt

  • @vishalkulkarni6170
    @vishalkulkarni6170 8 месяцев назад

    Mathur bad luck sarja chi takat kami padali

  • @vishalkulkarni6170
    @vishalkulkarni6170 8 месяцев назад

    4 no semi baga saglya ni mg samjel roman var aanyay zala😢

  • @rahulbhoite1914
    @rahulbhoite1914 8 месяцев назад

    बकासुर सेमी ला बाहेर गेला होता अन्याय झाला शंकर वर

  • @maheshpawar35
    @maheshpawar35 8 месяцев назад

    बकासुर चा नंबरआला नाही पण नंबरदिल आहे

  • @vaibhavpujari6623
    @vaibhavpujari6623 8 месяцев назад +1

    Are mahibya ani balma nhvtta kay fektoy😂

  • @anilbhoir8089
    @anilbhoir8089 8 месяцев назад

    Pusegavche swayamsevak tyanchi lagli nay panch mhanun ubha rayachi lokana marta lavdyno

  • @ankoshsonwane6217
    @ankoshsonwane6217 8 месяцев назад

    सप्त हिन्दकेसरी बक्या प्रवास

  • @ganpatchorat
    @ganpatchorat 8 месяцев назад

    Are satara kar ahe amhi

  • @politicsmharastra4296
    @politicsmharastra4296 8 месяцев назад

    Bail nahi sakashat shiv shambhu cha nandi cha avatar ahe ambinandan karav tar sarav bail preminch taini support kela rajacha
    Khas karun maich Ani kaka cha Tai ni ya bailacha sambal kela

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z 8 месяцев назад

    तू लका घरूनच व्हिडिओ बनाव .. मैदान काय असते ते तिथे येऊन कळतेय . नुसते गोड गोड बोलून नाही चालत

  • @marathafarming1612
    @marathafarming1612 8 месяцев назад

    Roman var anyay zala

  • @NileshBhande
    @NileshBhande 8 месяцев назад

    Tumhi channel band kara