ताई मी कालच असे लाडू केले ते सुंदर झाले पण तुमचे सांगण्याची पद्धत खूपच सुंदर त्यात आवाज सुंदर आणि किती समजावून सांगता मला खूप आवडता तुमच्या रेसिपी धन्यवाद ताई अशा सुंदर सुंदर रेसिपी अशा समजून सांगा❤❤❤❤❤👌👌👍👍🙏🙏
तुम्ही सांगितलेल्या लाडवांची रेसिपी मला खूप आवडली .मी नक्की करून बघेन .तुमची सांगण्याची पद्धतही मला खूप आवडली .भाजणीच्या पिठाची रेसिपी मिळाली तर आणखीनच बरं होईल . धन्यवाद ताई 😊😊
Khupach chhan Laadu aani tumhi khup chhan bolun mahiti det aahat Tai me nakki karun baghen aani reply Karen Tai mala bhajaniche thalipeeth chi recipe dyana plzz
ताई तुम्ही खूप छान रेसिपी करता मी हे रेसिपी काल केले होते ते खूप छान रेसिपी झाली होती हे रेसिपी खूपच छान आहे खूप रेसिपी छान असतात पण रेसिपी हे खूप खूपच छान ताई खूप छान रेसिपी आहे
ताई मी कालच असे लाडू केले ते सुंदर झाले पण तुमचे सांगण्याची पद्धत खूपच सुंदर त्यात आवाज सुंदर आणि किती समजावून सांगता मला खूप आवडता तुमच्या रेसिपी धन्यवाद ताई अशा सुंदर सुंदर रेसिपी अशा समजून सांगा❤❤❤❤❤👌👌👍👍🙏🙏
अरे वा फारच छान आणि खूप खूप मनापासून धन्यवाद ललिता ताई 😊🌹🙏 नक्की आपण छान छान रेसिपी करूया .
छान..
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤
😊😊😊😅😅❤❤
ताई खुप समजावून सांगत धन्यवाद👍👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
धन्यवाद ताई डायबिटीस साठी मी नक्कीच लाडू बनवून बघेन,❤
तुमच्यासारख्यांना एकूण किंवा बघून मराठी भाषेचा फार अभिमान वाटतो 🙏
मनापासून खुप खुप धन्यवाद हेमा ताई 😊🙏
Khoob chaan didi👌👍🙏🙌❤️❤️❤️❤️thank you so much for nice & healthy recipy 😋😋😋😋❤️❤️
किती छान बोलते ग ताई, फार सुरेख लाडू 👌😊
खुप खुप धन्यवाद 😊🙏
श्रीगुरुदेव ताई अतिशय खुपखुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Very healthy & nutritious Ladu recipe 👍👏😋 thank you for sharing 🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
खुप छान पौष्टीक रेसिपी .🎉🎉 ताई . सांगण्यची पद्धत , प्रत्येक पदार्थाचे फायदे छान समजावून सांगितले . धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूपच सुंदर माहिती.. धन्यवाद ताई!सांगण्याची पद्धत छानच.🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khupch Upyogi, mahtwache , khup khup Dhanywad
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Tumch bolan khup spast ani samjanyssarke ahe recipes super❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupach sunder , dhanyawad Tai, surekh varanan👍❤️
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
khup chhan mi nakki karun baghen thank you
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Tumchya recipe bghun mi chavlichi bhajee bnvli khupch chhan zali
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद राधिका ताई 😊🙏
Ladu mast tumchya all recipes mala khoopach aavdtat
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच छान लाडु झाले आहेत. धन्यवाद ताई,
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
तुम्ही खूप छान पद्धतीने सागीतले ❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूपच छान. मी पण करून बघीतले तर खूपच छान व पौष्टिक आहेत लाडू.खूप धन्यवाद व आभारी आहे ताई.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice recipes I try 2 time it's very testy and health my all friends like this laddu
Thanks tai Ladies Special video sathi 🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Fantastic!!! Dhanyawad 🙏 mastach recipe ahe.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
खुप छान आणी सोपी रेसिपी आहे ताई थँक्यु 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूपच छान माहिती..
धन्यवाद ताई..!!!
खुप खुप धन्यवाद 😊
Share करा, नक्की करून पहा.
Very nice and healthy recipe. Thank you so much dear 👌👌🙏🙏😇
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
तुमच्या सगळ्याच रेसिपी छान 👌 असतात सांगण्याची बोलण्याची पद्धत पण छान 👌 आहे
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
Atishay sunder recipe zali ahe❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Healthy recipe mam thanku so much.
Thank you so much 😊
Must try.
Falling short of words to appreciate mam. Beautiful way of explaination and voice
Thank you so much 😊🙏
Must try.
Tumcha pratek padarth mala khup avadto, ani mi try pn karte, kharach khup chan hotat te 🙏🙏😊
खुप खुप धन्यवाद 😊🙏
धन्यवाद ताई लाडू तर छान आहेतचं पण लाडून पेक्षा तूमचं बाेलनं खूपचं गाेड व तूंमचां आवज खूप सूरेख सांगायची पधत पण खूपचं छान आहे नमस्कार ताई 👏❤❤👌👍🙏
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप सुंदर लाडू रेसिपी..,.नक्की करून बघेन
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathin😢
मॅडम हे लाडू मी काल केले
अप्रतिम झालेत
खूप खूप धन्यवाद 🙏
तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा🎉
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊
Happy New year 🎈🙏
Healthy ladu very nice. You explain very nicely. Love to hear you😊
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Masta mi नक्की करेन खूपच पौष्टिक आहेत ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त लाडू. आणि तुम्ही सांगताही खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathiq
खुप खुप धन्यवाद ताई 🙏खुप सुंदर माहिती दिली तुम्ही 👌
मनापासून खुप धन्यवाद अश्विनी ताई 😊🙏
नक्की करून पहा.
खूप खूप छान लाडू
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chan tai mala tuji hi resepi khup aavdli mi pan karun baghel
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान रेसिपी 👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
आवाज फार सुरेख, बोलण छान आणि recipe
अप्रतिम God Bless U my dear.
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khop chaan tai laadu
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Very healthy+ nutritious recipe. Thanks for sharing.
Thank you so much 😊
Must try & please Share Recipe 🙏
Just made this awesome ladoo...was delicious...the multigrain flour added a lot of flavour... thank you for sharing...bless you 🙏
Must try 😊
Mast5
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Waa khupch chan nakki karun baghen thanks
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khopch chhan tail ,aani tucha aavaj tar janu kahi Kokila bolte👌👌
ह्यांचा आवाज तेजश्री प्रधान सारखा आहे
काय बोलता 😁🙏
👌🙏🙏👌
Agadi chhan 😊mast👍👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
अप्रतिम आहे रेसिपी👌👌 खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Tai rva ladu dakhvvan. Pls
हो हो आहे माझ्या लक्षात कोमल ताई 😊
तुम्ही सांगितलेल्या लाडवांची रेसिपी मला खूप आवडली .मी नक्की करून बघेन .तुमची सांगण्याची पद्धतही मला खूप आवडली .भाजणीच्या पिठाची रेसिपी मिळाली तर आणखीनच बरं होईल . धन्यवाद ताई 😊😊
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
खरंच स्वतःसाठी करायचं राहून जातं, आता नक्की बनवते स्वतःसाठी❤
नक्की करून पहाच 😊
खरंच स्वतःसाठीच करायचं राहुन गेलं मी नक्कीच बणवन खरंच खूप छान आहे
नक्की करून पहा 😊🙏
खूपच पौष्टिक आणि छान.
नक्कीच करू. .
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
ताई तुमचा आवाज खूप छान आहे आणि तुमची लागूंची रेसिपी खूप आवडली केल्यावर नक्कीच कमेंट लिहिन
Khup chhan mam
. ताई खूप छान लाडूची रेशीपी वाटली असेच नवीन पदार्थ दाखवित रहा धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
❤🎉khup chhan reciepi Tai
फारच पौष्टीक लाडु दाखविले ताई धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
छान 👍🌹
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खुप छान माहिती दिली आणि रेसीपी पण खुप छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Tai ingredients description box madhe dya na. Mnje jara easy pdel
दिलेत Discription LA
दिलं आहे, नक्की करून पहा 😊
Sorry tai n tysm🙏
असं Sorry नका बोलू ताई 😊🙏
Khupch chan receipy tonikinjuntion ghenya peksha khupch chan
अगदी बरोबर, नक्की करून पहा 😊
खुप खुप खुप छान 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
धन्यवाद ताई.🙏खुपच छान लाडु रेसिपी❤😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup Chan poushtik ladu
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान माहिती दिली अशीच वेळोवेळी आम्हाला मागेदर्शन करावे लाडू खूपच छान झाले . धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😄
वेळ काढून नक्की करून पहा.
तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी आजच हे लाडू केले आणि खरंच खूप छान झाले अगदी खमंग, पौष्टिक. सर्वांना आवडले. तुम्हाला खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा 🙏🌹
अरे वा फारच छान 😊🙏
Hi
Hello 😊
❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Mahiti khup cchan dili , thanks 🙏
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Thank you for your tasty healthy and yummy looking laddoos👍😊
Must try 😊
Mast ladu good health sathi upyogi.Thank's
खुप खुप धन्यवाद 😄
वेळ काढून नक्की करून पहा.
Health ladoo nakki karun baghin 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Recipe is very nutricious. Multigrain atta used in ladoo is very good idea.
Thank you so much 😊
Must try.
अप्रतिम👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
f, ,
Even.
Pm. (eat a little'
Khupach chan receipe thank you
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
लाडू खूप छान झाले आहे ताई मेथीचे लाडू दाखवा
मेथीचे लाडू 👇
ruclips.net/video/0YP1vOi4qYY/видео.html
Khupach chhan Laadu aani tumhi khup chhan bolun mahiti det aahat Tai me nakki karun baghen aani reply Karen Tai mala bhajaniche thalipeeth chi recipe dyana plzz
नक्की करून आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
Very Nice Laddo 🥰🥰 Full ⏱️⏱️👌💯💯✅♥️
Thank you so much 😊
Must try.
खुप छान मस्त मी करते धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Nice❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khupch chhan mahiti samgitali Tai❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
अरे वाह ताई, किती सुंदर लाडू👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
तूमच्या रेसिपी आवडतात. पदार्थ करायचा असतो. पण प्रमाण बघण्यासाठी व्हिडिओ पून्हा पून्हा बघावा लागतो
Discription मध्ये प्रमाण दिलं आहे, नक्की करून पहा.😊
3 333
Khupach chan gunkari recipe dakhvlat mam .🙏🙏👍👍👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Tumhi supply kerta ka laddu
म्हणजे काय ,??
@@Cookingticketmarathi mhanjay laddu chi delivery kerta kai .ek laddu kitila
तुम्हाला किती किलो पाहिजे, आणि तुम्ही कुठे राहता.
Thane 2 kilo dya .kiti divas tiktat
7304712119 या Whattsaap नंबरला मला तुमचं नाव, मोबाईल नंबर , राहण्याचा पत्ता सेंड करा.
खूप छान उपयुक्त रेसिपी.
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Recipe khup Chan mast Thank you
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Atishay sunder
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
ताई, खरच लाडाची रेसीपी खूपच मस्त, तु सुध्दा अगदी बारकाईने समजुन सांगितले, आणि तुझा आवाज, बोलण खुपच गोड आहे,
अगदी लावा सारखच👌👍🌹😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान रेसिपी. धन्यवाद
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast mazi chkli bajni pith urla ahe tyache he ladoo banvte
Khuph chan zale Tai laddu mi try karte
खुप खुप धन्यवाद 😄
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chhan taai🌹🌹
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
ताई तुम्ही खूप छान रेसिपी करता मी हे रेसिपी काल केले होते ते खूप छान रेसिपी झाली होती हे रेसिपी खूपच छान आहे खूप रेसिपी छान असतात पण रेसिपी हे खूप खूपच छान ताई खूप छान रेसिपी आहे
अरे वा फारच छान आणि मनापासून खूप खूप धन्यवाद 😊👌🙏🌹
Apratim Recep aahe nakki karun pahate
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान. एक नवीन प्रकारचे लाडू बघायला मिळाले. पण माझ्या थालीपीठ भाजणीत मी धणे व जिरे पण टाकले आहे तर स्वाद चांगला लागेल का?
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
खूपच छान सागता लाडू पण मस्तच
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi ho tai
खूपच पौष्टिक आणि छान रेसिपी आहे
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
खरंच मस्त व पौष्टिक लाडू
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
मस्त रेसिपी सांगितलं आणि सोप्या पद्धतीने
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खुप सुंदर रेसिपी आणि खुप छान लाडू
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
लाडू खूपच छान झालाय विशेष शुगर फ्री असल्यामुळे खूप आवडला.
धन्यवाद
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई लाडू ची रेसिपी खुप छान आहे हेल्थ साठी पण खुप छान आहे पुर्ण व्हिडिओ पाहिला ताई निव फ्रेड 🙏🙏🙏🤝🤝
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chan recipe , mi pan asech karte, Mi makhane pan ghete.. ❤
छान 😊