नमस्कार सर...खुपच छान सांगितले आहे तुम्ही...सर मी वॉटर फॉल चा फोटो घेतला आहे आणि त्यात सुर्य उगवत किवा मावळत आहे असा फोटो आहे तर त्यात काही प्रोब्लेम नाही ना??
🙏🙏दादा जर माझ्या घराचं entrance exact पूर्वेला आहे आणि घराचे मागचे दार नैऋत्येला आहे तर...तेवढेच त्रास होतात का माझ्या मिस्तरांचे दोन वेळा accident झाले पाहिले 2018, नंतर आत्ता 15.10.2024 ल पाहिले accident मध्ये उजवा हातचे mangatache हाड माडले ऑपरेट करावे लागले ,आणि आता डाव्या मंगतचे हाड मोडले प्लेट टाकली हाता मध्ये 😢 ,तर नैऋत्य दिशेला काय उपाय करावा . प्लिज उपाय सांगा धन्यवाद 🙏
तुमचा राजहंस ची मुलाखत पहिली खूप छान आहे धन्यवाद दादा
खूप छान माहिती संगितली sir🙏👌
🙏
जय मल्हार सर
चांगली माहिती दिली आहे
🙏 धन्यवाद
Amchya gharacha darwaza nairuta dishela ahe. Even building madhe २१flat nairutya dishela darwaza ahe kahi karu shakat nahi. Upay sanga.
माझ्या फ्लॅट चया दक्षिण नैऋत्य la गॅलरी आहे काय उपाय आहे का प्लीज सांगाल
Sound quality not good inbetween
सर आमचे रेंट चे घर आहे त्यामध्ये बाथरूम नैऋत्य ला आहे काय करु कर्ज वाढले आणि इन्कम खूपच कमी आहे
नमस्कार सर...खुपच छान सांगितले आहे तुम्ही...सर मी वॉटर फॉल चा फोटो घेतला आहे आणि त्यात सुर्य उगवत किवा मावळत आहे असा फोटो आहे तर त्यात काही प्रोब्लेम नाही ना??
@@SwatiShengal Nahi
TOILET AHE SIR NORTH EAST PLS KAHICH KARU SHAKAT NAHIYE
@@niveditadeshmukh5363 89284 54712 hya number var watsapp kara tumchi query
तुम्ही antelia मध्ये शिफ्ट झालाय का... किती रोल्स रॉयल्स घेतल्या... बँक बॅलन्स किती तुमचा.... 🙏🏻
🙏🙏दादा जर माझ्या घराचं entrance exact पूर्वेला आहे आणि घराचे मागचे दार नैऋत्येला आहे तर...तेवढेच त्रास होतात का माझ्या मिस्तरांचे दोन वेळा accident झाले पाहिले 2018, नंतर आत्ता 15.10.2024 ल पाहिले accident मध्ये उजवा हातचे mangatache हाड माडले ऑपरेट करावे लागले ,आणि आता डाव्या मंगतचे हाड मोडले प्लेट टाकली हाता मध्ये 😢 ,तर नैऋत्य दिशेला काय उपाय करावा .
प्लिज उपाय सांगा धन्यवाद 🙏
Magche door band Kara. RUclips la search kra.
Nerutya disha SW door
आमचंहाटेलंआहेतेउतरमुखीआहेजागात्रिकोण
America is our opposite site tya disha Kashyap baghanar
Who told south only reach people stay😢
आमच्या घरातील संडास बाथरूम ईशान्य दिशेला आहे जोतिषाने सांगितले या घरात राहू नका देवाचे तोंड पूरवेला आहे घरिचा मोठा दरवाजा पश्चिमे ला आहे
P
बरोबर सांगितले... खूप अडचणी येतात कधीच लाईफ मध्ये प्रॉब्लेम solve होत नाहीत
ईशान्य देवाची दिशा.. टॉयलेट असणं म्हणजे खूप घातक
शुध्द बोल ग बाई जरा