हो, म्हणूनच परकीय आक्रमण झाल तेव्हा राष्ट्र सोडून तिबेट कडे पळून गेले.. अहिंसावादी ना... आणि आता आले परत हे आमचं ते आमचं करत.. आणि बुध्द धर्म नसून एक मार्ग होता.. आणि हा पण सनातन धर्मा चा च भाग आहे, बुध्द पण सनातन मध्येच जन्माला आले होते ना.. आणि त्यांनी सुद्धा सुरुवातीला ब्राम्हण लोकांन सोबत राहून च ध्यान करायच शिकल होत.. तेवढा अभ्यास तर आहेना तुला
@@ZunZarmachi Show all Buddhist Ancient Caves Veepasana Centers Symbiosis Society's Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Museum Memorial Also of PMC Near Maal Dhakka Sasoon Hospital Pune Promote Distance Learning From Open University Tomb of Paroo at Ajanta Village Tomb of Robert Gell at Bhusawal Cemetery Watch Ajanta Movie Marathee Paro New To make Natural Colours She Gave To Robert Gell Show all Palee Bhasha Inscription in all Buddhist Ancient Caves Learn Palee Bhasha Take Help of Palee Bhasha Reader Expert Read For People Palee Inscription U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc 😎📚💙🌹
@@ZunZarmachi Show Peetalkhora Painting Ajanta Painting Zoom In Close Up Focus on Each Painting For 5 Minutes Read all Inscription at Buddhist Ancient Caves Learn Palee Bhasha Dhamma Lepee Watch Videos of Palee Bhasha Take Information From Google and all Sources U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast Read all Palee Bhasha Sheela Lekh Shoot Video 📸 Read For People 😎📚📢💦✍️
11:30 पुरातात्विक विभागाचा कर्मचारी 🎉🎉 भर जंगलात इतक्या सकाळी कोणी बघायला ही नाही झाडले की नाही तरी तो ईमान इतबारे निर्मनुष्यजागी दुर्गम जागी झाड़तोय !!🎉🎉🎉🎉
या लेण्या, गुंफा दगडात कोरलेली शिल्पे,स्तंभ,कमानी, त्यावरील बुध्द रुपे, बोधीसत्वांची शिल्पे, तत्कालीन मानव,प्राणी,पशु,पक्षी झाडे ऐतिहासिक काळ जिवंत करतात.संपुर्ण भारत प्रगत होता हेच सांगत आहेत.अध्यात्मिक प्रगत होता. या ऐतिहासिक धरोहराचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने मदत केली पाहिजे.मानवाच्या प्रगतीचा महत्वाचा टप्पा आपल्याशी बोलतो.
V@@ZunZarmachi Show all Ancient Buddhist Caves Practice Veepasana Campaign Canvass for Same Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University 😅😎💙
नमस्कार, सदर पितळ खोर्यातील लेणी सन - १९८४ ला बघितलेली आहेत, त्या वेळेस पायऱ्या व रेलिंग वगैरे नव्हतीच त्यामुळे फार कष्टदायक होत ते आणी आमच्या संभाजीनगर चित्रकला महाविद्यालय चा हा टुर पावसात झालेला त्यामुळेच अतिशय आल्हाददायक आणी आनन्द देणारा हा टुर होता , आभार अनेक-अनेक धन्यवाद ।।💐🙏
साइटवर हत्तींचे पुतळे, दोन सैनिक ज्यापैकी एक अखंड आहे, खराब झालेले गजा लक्ष्मी चिन्ह आणि पुरातन पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आहे. या लेणी अजिंठा-एलोरा प्रदेशातील गुहा बांधण्याच्या कालक्रमाची स्थापना करण्यात मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.
You can travel through Mumbai to chalisgaon by train. From chalisgaon to Patanadevi through by bus. Start track to Pitalkhora , after two hours you can reach to Pitalkhora. And enjoy the forest. The best time to visit is Aug to Dec.
लेनी पाहणीसाठी आणि ती दाखविण्यासाठी खूपच मेहनत घेतली काही दिवसापूर्वी परदेशी पर्यटकांवर अग्यामोळ माशांनी हल्ला केला होता. त्यांच्या प्राणावर बेतले होते. ❤❤❤12:59
हे आमच्या गावाजवळ आहे, चाळीसगाव.पाटणादेवीला जाऊन देवीचे दर्शन घेऊन वर जंगल चढत गेले की मोठा धबधबा लागतो त्यावर गेले की मग पितळखोरे...जंगलवाट आहे...तुम्ही वरून गेलात.
@@ZunZarmachi agree but even many in Maharastra don't know about this. I'm from Nashik and have been to Chalisgaon several times but head about this before
छान आहे व्हिडिओ. शिल्पे जरा जवळून दाखवयला हवीत. वेळ थोडा जास्त लागेल. अशा जागी सगळ्यांचे जाणे होत नाही, फक्त फोटो व्हिडिओ मधूनच माहिती घ्यावी लागते, म्हणून विनंती. सगळे आपला पंथ कसा सर्वात जुना आहे हेच सिद्ध करायला बघताहेत असे दिसते. त्यापेक्षा महामानवांची शिकवण अंगी बाणवली तर किती छान होईल, नाही का?
हो अगदी बरोबर, पांथाच काय कोणी पण दीक्षा घेवू शकतं पण त्या नुसार वागायची वेळ येते तेव्हा शेपूट घातलं जातं त्या पेक्षा पंथ सोडून बोलावं असच म्हणतोय मी पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करेन जवळून शिल्प दाखवण्याचा माझे वेरूळ चे vlog बघा तिथे मी चांगला प्रयत्न केलाय, तसेच सिध्देश्वर महादेव मंदिराचा तर जास्त explanatory aahe धन्यवाद 🙏
व्हिडियो आणि त्यातली माहिती उत्तम आहे; मात्र एक तर बोलताना चेहरा इकडे तिकडे हलत असल्यामुळे काही शब्द ऐकू येत नाहीत, आणि दुसरं, तुमच्या बोलण्याची शैली छान, गप्पा मारल्यासारखी असली तरीलय (गती) जास्त असल्यामुळे, आणि, तुमच्या प्रेक्षक-श्रोत्यांना खरोखर काही माहिती द्यावी हा बहुधा तुमचा उद्देश नसल्यामुळे (कारण, त्यांना तुमृही दाखवत असलेला संपूर्ण भूगोल आधीच खडा न् खडा माहीत आहे अशी काही तरी तुमची समजूत असावी, म्हणून) अनेक महत्वाचे शब्द, विशेषतः गावांची नावं कळत नाहीत.
भारतात कुठेही उत्खनन केले तर बौद्ध आणि जैनांच्या मूर्ती सापडतात...पण हे सत्य जगासमोर आणले जात नाही... उलट भलतेच पुराण कथा दाखवून भ्रम निर्माण केला जातो आहे
mhanje MILUN MISLUN RAHATA YETACH NAHI KA????? ATA VISHAY MOTHA HOIL JAR MEE KADHLA TAR ,,,AKKHA AFGHANISTAN ANI BARECH MUSLIM DESH BUDDHIST HOTE ATA TITHE 1 MANUS BUDDHA SHILLAK NAHI ..TUMHI TITHE JAUN NAAV KADHU SHAKTA KA BUDDHACHE???? MUNDKA UDVUN DETIL .....PUN ITHE HINDU CHYA CHATIVAR MOOG DALUN SARKHA JATIVAD PASRAVTA .....30 HAJAR HINDU MANDIRANVAR MASHID BANDHLYA TYAVAR KON BOLLA KA AAJVAR. MILUN MISLUN RAHA . JAI MAHARASHTRA
YEDYA ...SHALET JA .....HINDUISM IS MORE THAN 4000 YRS OLD AND BUDDHISM IS AROUND 2400 YRS ....HE TULA MAHIT AHE KA ?? KUTHLYA PANCHAT SHALET GELA AHES BALA ...ANI AFGHANISTAN SWAT SINDH PUNAB WEST ALL WR BUDDHIST ...MAG ISLAM NE TUMHALA PALVUN LAVLA ..TYAVISHAYI THOBAD KA NAHI UGHDAT???
चैत्य म्हणजे अस्थी ठेवलेली वास्तू, आणि विहार म्हणजे प्रार्थना स्थळ.
🙏
बुद्ध हि सर्वश्रेष्ठ है नमो बुद्धाय जय भिम 🌹🌹🌹🎉
जय महाराष्ट्र 🙏
हो, म्हणूनच परकीय आक्रमण झाल तेव्हा राष्ट्र सोडून तिबेट कडे पळून गेले.. अहिंसावादी ना... आणि आता आले परत हे आमचं ते आमचं करत..
आणि बुध्द धर्म नसून एक मार्ग होता.. आणि हा पण सनातन धर्मा चा च भाग आहे, बुध्द पण सनातन मध्येच जन्माला आले होते ना.. आणि त्यांनी सुद्धा सुरुवातीला ब्राम्हण लोकांन सोबत राहून च ध्यान करायच शिकल होत.. तेवढा अभ्यास तर आहेना तुला
@@ZunZarmachi Show all Buddhist Ancient Caves Veepasana Centers Symbiosis Society's Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Museum Memorial Also of PMC Near Maal Dhakka Sasoon Hospital Pune Promote Distance Learning From Open University Tomb of Paroo at Ajanta Village Tomb of Robert Gell at Bhusawal Cemetery Watch Ajanta Movie Marathee Paro New To make Natural Colours She Gave To Robert Gell Show all Palee Bhasha Inscription in all Buddhist Ancient Caves Learn Palee Bhasha Take Help of Palee Bhasha Reader Expert Read For People Palee Inscription U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc 😎📚💙🌹
@@ZunZarmachi Show Peetalkhora Painting Ajanta Painting Zoom In Close Up Focus on Each Painting For 5 Minutes Read all Inscription at Buddhist Ancient Caves Learn Palee Bhasha Dhamma Lepee Watch Videos of Palee Bhasha Take Information From Google and all Sources U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast Read all Palee Bhasha Sheela Lekh Shoot Video 📸 Read For People 😎📚📢💦✍️
असेच संपुर्ण देशात शोध घ्या........तुमच्या कार्याला सलाम❤
धन्यवाद Samar, नक्कीच 🙏
अशा ठिकाणी गेल्यावर मनाला एकदम भारीच शांतता लाभते ❤ माहीती खुप भारी दादा 🙌 पौराणिक ऐतिहासीक महाराष्ट्र 🚩
धन्यवाद 🙏
मस्त अजंठा वेरूळ येथे आल्यासारखे वाटले निसर्गरम्य आणि प्रसन्न वाटत आहे
Thanks sharvari 🙏
अजिंठा वेरूळ लेणीचा भास झाला थोडक्यात 🙏👌
Thanks 🙏
11:30 पुरातात्विक विभागाचा कर्मचारी 🎉🎉 भर जंगलात इतक्या सकाळी कोणी बघायला ही नाही झाडले की नाही तरी तो ईमान इतबारे निर्मनुष्यजागी दुर्गम जागी झाड़तोय !!🎉🎉🎉🎉
हो कामचुकार नव्हता
अश्या थोड्या चांगल्या लोकांमुळे जग चालते आहे
हो अगदी बरोबर
या लेण्या, गुंफा दगडात कोरलेली शिल्पे,स्तंभ,कमानी, त्यावरील बुध्द रुपे, बोधीसत्वांची शिल्पे, तत्कालीन मानव,प्राणी,पशु,पक्षी झाडे ऐतिहासिक काळ जिवंत करतात.संपुर्ण भारत प्रगत होता हेच सांगत आहेत.अध्यात्मिक प्रगत होता.
या ऐतिहासिक धरोहराचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने मदत केली पाहिजे.मानवाच्या प्रगतीचा महत्वाचा टप्पा आपल्याशी बोलतो.
Best anchor and vdo director ji ❤hare Krishna ji 🙏🌹
धन्यवाद मित्रा 🙏
खूप छान माहिती दिली .खूप धन्यवाद.
धन्यवाद विद्या 🙏
Khupach Chan aani mahitipurna vedio
Thanks Narendra 🙏
He sar baghitalyavar abhiman vatato aapan Marathi asalyacha
Namo budhhay
Jay Maharashtra
धन्यवाद जय महाराष्ट्र 🙏
Thank you for introducing Buddhist caves an ancient treasure.Namo Buddhay.
🙏
V@@ZunZarmachi Show all Ancient Buddhist Caves Practice Veepasana Campaign Canvass for Same Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University 😅😎💙
@jayBharatiraanga6425 नाही ते काम नाही माझं, तुम्ही का नाही करत हे सर्व? 🙏
खूप दिवसांची इच्छा आहे पितळखोरं पाहण्याची ,आता तुमच्या मुळे आगामी पावसाळ्यात जाईन .
निवेदन व विडिओ पण सुंदर आहे .
धन्यवाद Padmakar 🙏
छान माहिती दिली सर
धन्यवाद 🙏
उत्तम चलचित्र
👍👌👍👌👍🙏
धन्यवाद केदार 🙏
नमस्कार, सदर पितळ खोर्यातील लेणी सन - १९८४ ला बघितलेली आहेत, त्या वेळेस पायऱ्या व रेलिंग वगैरे नव्हतीच त्यामुळे फार कष्टदायक होत ते आणी आमच्या संभाजीनगर चित्रकला महाविद्यालय चा हा टुर पावसात झालेला त्यामुळेच अतिशय आल्हाददायक आणी आनन्द देणारा हा टुर होता , आभार अनेक-अनेक धन्यवाद ।।💐🙏
धन्यवाद Pravin साहेब, आता खूपच सुकर झालंय जाणं
@@ZunZarmachi Collect Seed and Throw Them in Remote Jungle When U Travel 😅🤠💦
Generally not throwing seeds as we don't know if it's germinate or not.
But I do plantation, for that I use mango, jambhul, bahava, aavala plants
@@ZunZarmachi Tell To Do This To all U R Known People 😎🤠💦✍️
Sure
छान माहिती मिळाली . धन्यवाद !
Thanks lakshman 🙏
Apratim mitraaaa pitalkhore caves mastttt
धन्यवाद Swapnil 🙏
Apratim. Khoop. Sundar 💕
धन्यवाद Sham 🙏
Very good Information,Keep it up ...
Thanks 🙏
सु दर माहिती
धन्यवाद 🙏
मोठा इतीहास !!!
धन्यवाद 🙏
अप्रतिम माहिती दिली
धन्यवाद मनस्वी 🙏
Khup chhan mahiti dilit history khup deep ahe baghal tevhadha kamich
हो अगदी बरोबर 🙏
खूप सुंदर आहे
धन्यवाद 🙏
Good sir माहिती दिली धन्यवाद ,
Thanks
दादा मानाचा तुम्हाला वंदन करतो मी खूप चांगली माहिती दिली तुम्ही
धन्यवाद मित्रा 🙏
हेच ठिकाण भर पावसाळ्यात बघण अतिशय रोमांचकारी असेल .
Ho 🙏
भारत देश हा बौद्ध देश आहे, आणि हे सर्व जगाला माहीत आहे ।
असेलही, पण त्याचं काय इथे मित्रा 🙏
Good information sir
Thanks 🙏
सुरवातीला कुठून कुठे कसं निघाला हे सांगितलं असतं तर लोकेशन इस्टेब्लिश होऊन, बघताना जास्त मजा आली असती 🙏
नक्की next time' zunzarrao🙏
जळगाव जिल्ह्यातील, chalisgon ला तिथून पाटणा देवी, आणि तिथून पाई गेल्यावर लगते pitlkhore
Ho barobar 🙏
जयभिम.
Jay maharashtra 🙏
Khup Chan ❤
धन्यवाद मित्रा 🙏
सुंदर
Thanks Maya 🙏
खूपच सुंदर साहेब
धन्यवाद 🙏
नमोबुद्धाय ! जयभीम ।।
जय महाराष्ट्र 🙏
साइटवर हत्तींचे पुतळे, दोन सैनिक ज्यापैकी एक अखंड आहे, खराब झालेले गजा लक्ष्मी चिन्ह आणि पुरातन पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आहे. या लेणी अजिंठा-एलोरा प्रदेशातील गुहा बांधण्याच्या कालक्रमाची स्थापना करण्यात मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.
🙏
मी सांभाजी नगर कॉलेज ला असताना गेलो होतो 2004 la खूप चालत गेलो होतो खूप छान अणि जुन्या लेण्या आहेत पाणी संपले होते पिण्याचे खूप छान अनुभव होता
Dhanyavad anubhav kathan kelyabaddal 👍
सुंदर दर्शन दादा
Dhanyawad Ratan
व्हेरी गुड मेसेज सर जयभीम
🙏
👌🏻👌🏻मस्त
धन्यवाद Gitanjali 🙏
dada khup chan aaheth leni🌏❤
Dhanyawad Mitra 🙏
Nice information thank you sir 🙏🙏
धन्यवाद Yogita 🙏
You can travel through Mumbai to chalisgaon by train. From chalisgaon to Patanadevi through by bus. Start track to Pitalkhora , after two hours you can reach to Pitalkhora. And enjoy the forest. The best time to visit is Aug to Dec.
👍
🎉 खुप छान माहीती 🎉
धन्यवाद 🙏
नमोबुद्धाय
जय महाराष्ट्र
मस्त ट्रेक 🎉
धन्यवाद 🙏
🎉 छान माहिती दिली आहे
अजून विस्तृत माहिती सांगितली पाहिजे
नक्की
Nakki pudhil veli 🙏
नमो बुद्धाय
जय महाराष्ट्र
काय इती घास 😊
घास का, धन्य
छान 👍👍👍
🙏 धन्यवाद
मस्तच 😊
Thanks मित्रा 🙏
Good job 👏👏
Thanks Umesh
Jay hind ❤
जय महाराष्ट्र
Very nice
Thanks
लेनी पाहणीसाठी आणि ती दाखविण्यासाठी खूपच मेहनत घेतली काही दिवसापूर्वी परदेशी पर्यटकांवर अग्यामोळ माशांनी हल्ला केला होता. त्यांच्या प्राणावर बेतले होते. ❤❤❤12:59
Thanks shinde saheb 🙏
Namo Buddhay 🙏
Jai Maharashtra 🙏
Mast aavaj 😊
🙏
जय भीम नमो बुद्धाय
जय महाराष्ट्र 🙏
हे आमच्या गावाजवळ आहे, चाळीसगाव.पाटणादेवीला जाऊन देवीचे दर्शन घेऊन वर जंगल चढत गेले की मोठा धबधबा लागतो त्यावर गेले की मग पितळखोरे...जंगलवाट आहे...तुम्ही वरून गेलात.
हो अगदी बरोबर 🙏
Why is this not celebrated as Ajant Ellora or even like Pandavlena Caves?
Its small that's why
@@ZunZarmachi agree but even many in Maharastra don't know about this. I'm from Nashik and have been to Chalisgaon several times but head about this before
Hmm agreed
👌👌🌹🌹
🙏
थोडं आणखी पुढे चालत गेला असता तर डोंगरावरून खाली पाटणादेवी चे पुरातन मंदिर दिसले असते वरून खाली व्ह्यू खूप छान दिसतो
हो miss झालं next time नक्की मित्रा 🙏
बौध्द लेणी दाखवलात धन्यवाद साहेब
ऐतिहासिक खजिना आहे तो मित्रा, धन्यवाद 🙏
Other way to visit the Pitalkhora - You can start from Sambhaji Nagar to Kannad - Kalimath. And from Kali math to Pitalkhora Gate by bus.
Thanks 🙏
Right sir
🙏
Namo Buddhay
Jay maharashtra 🙏
Sarva lenya ani kille phira!😊
Nakki 🙏
Views चांगले आलेत
हो खूप चांगले आलेत, तुमचे आशीर्वाद 🙏
Nice blog and 🏍. How is this Suzuki bike performance.
Great up to १२० km per HR speed
Yah leni budhda ki virashat darshata hai
Jaibgim .
Namo budhday.
🙏
❤❤
🙏
❤
🙏
Namo buddhay
🙏
Name ka kuthe Hai location dakhva
Kannad - Sambhajinagar/Aurangabad
खूप छान भटकंती सर.
गौताळा गेलात तर किल्ले अंतुर ला नक्की भेट द्या.....
नक्की santosh धन्यवाद 🙏
छान आहे व्हिडिओ. शिल्पे जरा जवळून दाखवयला हवीत. वेळ थोडा जास्त लागेल.
अशा जागी सगळ्यांचे जाणे होत नाही, फक्त फोटो व्हिडिओ मधूनच माहिती घ्यावी लागते, म्हणून विनंती.
सगळे आपला पंथ कसा सर्वात जुना आहे हेच सिद्ध करायला बघताहेत असे दिसते. त्यापेक्षा महामानवांची शिकवण अंगी बाणवली तर किती छान होईल, नाही का?
हो अगदी बरोबर, पांथाच काय कोणी पण दीक्षा घेवू शकतं पण त्या नुसार वागायची वेळ येते तेव्हा शेपूट घातलं जातं
त्या पेक्षा पंथ सोडून बोलावं असच म्हणतोय मी
पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करेन जवळून शिल्प दाखवण्याचा
माझे वेरूळ चे vlog बघा तिथे मी चांगला प्रयत्न केलाय, तसेच सिध्देश्वर महादेव मंदिराचा तर जास्त explanatory aahe
धन्यवाद 🙏
एकदम बरोबर दाखवले नाही. भाऊ धन्यवाद!
🙏
पितळ खोरेच लोकशन द्या . आपल अभिनंदन
धन्यवाद vilas 🙏 kannad - Sambhajinagar/Aurangabad
पचमढि ला शुद्दा लेण्यांवरअतिक्रमण झाले ........लाॉक करुन ठेवल
नक्की मित्रा 🙏
Thanks 🙏🙏
🙏
धन्यवाद माझे भावा! हे ठिकाण नक्की कोणत्या जिल्ह्यात आहे,तिथे पोहोचायच शॉर्ट रूट सांगा की राव ?
चाळीसगाव मार्गे देखील जाता येतं , पाटण या गावातून या लेणीवर जाण्यासाठीचा प्राचीन मार्ग आहे, कन्नड तालुक्यात हे ठिकाण आहे.
Ho agadi barobar 🙏 dhanyavad mitra
He thikan, satmala mountain range madhe yeta. Kannad taluka 🙏
@@ZunZarmachi या लेणीवर माझा अभ्यास आहे व या लेणीवर मी पुस्तक देखील लिहीत आहे.
Ohh great mitra. I'm proud of you. 🙏
Tumcha contact share Kara na Instagram var - ran_kida
💐💐💐💐💐
🙏
Jay bhim namo budhay jay samrat asok
जय महाराष्ट्र 🙏
भारत ही बुद्धिस्ट नगरी आहे सम्राट अशोकाच्या काळापासून
🙏
District kai ahe
संभाजीनगर/ औरंगाबाद मित्रा 🙏
पुरातन वास्तूची काळजी घेणे फार महत्त्वाचे पुरातत्व खात्याने याकडे लक्ष देऊन जतन करावे
👍
It's not Sahyadri Range, It's Ajantha - Satmala Range
🙏
Amhi jaycho tevha he pul ani jine navte amhi patnadevikadun jaycho
Ho aata खूप सुधारणा झाल्या आहेत 🙏
Jaibhim Namo Buddhya 🙏
Jai Maharashtra 🙏
व्हिडिओ मध्ये तेथील पुरातन मंदीर जे पाटणादेवी चे आहे तेही दाखवायला हवे होते कारण पितळखोरे पेक्षा खान्देशात पाटणादेवी जास्त प्रसिद्ध आहे.
🙏 अगदी बरोबर पण वेळेअभावी नाही पाहू शकलो
पुढच्या वेळी नक्की दाखवायचा प्रयत्न करेन, धन्यवाद Vasantrao 🙏
अजुन थोडे खाली उतरत गेले असता तर तुम्हाला जगदंबा मातेच मंदिरात जाता आले असते व दर्शन घेऊन वर येता आले असते व पुढील मार्गास जाता आले असते
धन्यवाद 🙏
होय खुप भारी सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे.
भाऊ सातवाहन राज्यात ६ व्या शतकात, वेरूळची लेणी इसवी सन पूर्व २ दुसऱ्या शतकात
काही तरी गडबड करता आहात Ramesh sir
जय भिम
Jay maharashtra
खुप छान माहिती दिली
व्हिडियो आणि त्यातली माहिती उत्तम आहे; मात्र एक तर बोलताना चेहरा इकडे तिकडे हलत असल्यामुळे काही शब्द ऐकू येत नाहीत, आणि दुसरं, तुमच्या बोलण्याची शैली छान, गप्पा मारल्यासारखी असली तरीलय (गती) जास्त असल्यामुळे, आणि, तुमच्या प्रेक्षक-श्रोत्यांना खरोखर काही माहिती द्यावी हा बहुधा तुमचा उद्देश नसल्यामुळे (कारण, त्यांना तुमृही दाखवत असलेला संपूर्ण भूगोल आधीच खडा न् खडा माहीत आहे अशी काही तरी तुमची समजूत असावी, म्हणून) अनेक महत्वाचे शब्द, विशेषतः गावांची नावं कळत नाहीत.
धन्यवाद पुढच्या वेळी नक्की काळजी घेयील 🙏
भारतात कुठेही उत्खनन केले तर बौद्ध आणि जैनांच्या मूर्ती सापडतात...पण हे सत्य जगासमोर आणले जात नाही... उलट भलतेच पुराण कथा दाखवून भ्रम निर्माण केला जातो आहे
भाई कशाला विषय भलती कडे नेतो
सोड यार
mhanje MILUN MISLUN RAHATA YETACH NAHI KA????? ATA VISHAY MOTHA HOIL JAR MEE KADHLA TAR ,,,AKKHA AFGHANISTAN ANI BARECH MUSLIM DESH BUDDHIST HOTE ATA TITHE 1 MANUS BUDDHA SHILLAK NAHI ..TUMHI TITHE JAUN NAAV KADHU SHAKTA KA BUDDHACHE???? MUNDKA UDVUN DETIL .....PUN ITHE HINDU CHYA CHATIVAR MOOG DALUN SARKHA JATIVAD PASRAVTA .....30 HAJAR HINDU MANDIRANVAR MASHID BANDHLYA TYAVAR KON BOLLA KA AAJVAR. MILUN MISLUN RAHA . JAI MAHARASHTRA
@@ZunZarmachikhara bolala tar zombata ka?? Satya dakhavayla bhiti vatate??
Kashala fate fodtos mitra
YEDYA ...SHALET JA .....HINDUISM IS MORE THAN 4000 YRS OLD AND BUDDHISM IS AROUND 2400 YRS ....HE TULA MAHIT AHE KA ?? KUTHLYA PANCHAT SHALET GELA AHES BALA ...ANI AFGHANISTAN SWAT SINDH PUNAB WEST ALL WR BUDDHIST ...MAG ISLAM NE TUMHALA PALVUN LAVLA ..TYAVISHAYI THOBAD KA NAHI UGHDAT???
Kiti hazar zuni he leni
Video madhe aahe mitra 🙏
जवळचे शहर कोंचे,किती वेळ लागतो?S.T. जाते का ही माहिती आवश्यक आहे.
संभाजीनगर पासून 90km
@@balubeldar8392 धन्यवाद!
Kannad Aurangabad
एस टी रस्त्या अभावी बंद झाली आहे
संभाजी नगर तालूका कन्नड आंबा ओपला गावां जवल आहे
धन्यवाद babasaheb 🙏
Sahyadri madhe nahi Satpuda parvat rangan madhe ahe hi Leni
🙏
असले रस्ते असल्यावर कोण तिकडे जाईल ?
😀
रस्त्यासाठी मंजुरी मिळालेली आहे लवकरच रस्ता चांगला होईल.
आप्पा... ही सह्याद्री नाही, अजिंठा डोंगररांग आहे.
आप्पा अजिंठा डोंगररांग ही is estward extension of Sahyadri
कदाचित शंका निरसन झालं असावं 🙏
ही लेणी सह्याद्री डोंगररांगेत येते अजिंठा डोंगर रांग ही तेथून 10-15 कि मी अंतराने लागते
@aadiwasithakarsamajsambjinagar 🙏