माऊली मी आज या परिस्थितीतुन जात होतो पण आपल्या आजच्या या मार्गदर्शनानंतर माझ्या मणावर खरच सकारात्मक प्रभाव आपल्या वाणी मुळे पडला खरच परिवाराबाबत येत असलेल्या निरर्थक विचारांना थांबा मिळाला आपले सहर्ष आभार... जय गुरूदेव
माउजीली तुमच्या ह्याच वाक्यामुळे मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगाला अगदी सहज हातालू शकले. तुम्ही धन्य आहात. माझे आयुष्य सोपे झाले. किती अवघड करून टाकलेले असते आपण स्वतःच. खरंच he वाक्य मी मोठ्याने म्हणायचे तेंव्हा. आणि सगळ्या गोष्टी सोप्या व्हायच्या 😅
1) जर तर सत्य नाही. ✅ 2) काल्पनिक गोष्टीं ह्या असत्य आहेत. जे काही घडलेच नाही ती भिती का बाळगायची. 3) जेव्हा होईल तेव्हा बघु. 4) जे होईल ते मला मान्य आहे. 5) होय, मी बदलणारचं ! ⭐स्वतः मध्ये परिवर्तन होणं, हेच स्वतःसाठी great work आहे . धन्यवाद माऊलीजी 🙏🌹 जय गुरूदेव 🙏🌹😊
बरोबर हे माउलीजी ह्या व्हिङीओचि खूप गरच होति अगदि मनातले जानता मला माझ्या मुलाचि खूप काळजि होति खूप टेन्शन होत तूमचासत्संग एकून मन हलके झाले माऊलीचि ..जेव्हा होईल तेव्हा बघू...जे होईल ते स्वाकारू s
जय गुरुदेव सत्संग छोटा आहे पण उद्देश खूप मोठा आहे यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनात नक्कीच मनावर आलेले #दडपण हे शंभर टक्के #कमी होणार आहे मी #स्वतःला नक्की बदलणार आहे #जय गुरुदेव
जय गुरुदेव माऊली जी जय गुरुदेव माऊली जी खरंच तुम्ही माझ्या माऊलीची आमच्यासाठी परमेश्वरच आहात गेली वीस वर्षे झाले मला हा त्रास आहे आणि फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच ज्ञान योगामुळे मी यातून पूर्णपणे बाहेर पडला आहे खर खरंच जेव्हा होईल तेव्हा बघू आणि जे काय होईल ते मला मान्य आहे स्वीकार आहे जय गुरुदेव एक नंबर फॉर्मुला
माउलिजी मि खुप भक्ती करत होते. मि देवावर विश्वास ठेवणारी आहे पन माझ्या जीवनात खुप वाईट वाईट प्रसंग आले म्हणून माझ्या मनात भिती बसली आहे अजून काही वाईट घडेल याची
Yes Gurudev👍 Jai Gurudev 🙏 Since I did Dnyanyog dhyan shibir my tention, fearness, headache gone....Now my life is very beautiful...Thanks alot Gurudev🙏
Wahh.. Satsang aaikun man shaant jhale, as vattay ki dokhyatl ani manatale sare tension jase gayab jhale.. He 2 Khupach powerfull mantr aahe maaulijee .. Jevha garaj padel thevha nakkich try karel .. Jai gurudev maaulijee.. ❤️😊😊🌹🙏🙏
ज्ञानयोग एक ऊर्जा आहे
मी आपले शिबीर केल्यापासून १००% चिंता मुक्त भय मुक्त होऊन गेलो
आपले एक शिबीर आरोग्याची गुरुकिल्ली आहे
सर्व टेंशनच गेले ना खरच..
एकदा सर्वांनी मोठ्या आवाजात माऊलीजी सांगतात तसे करुन पहा..
खुप आनंद होतो..
माऊली मी आज या परिस्थितीतुन जात होतो पण आपल्या आजच्या या मार्गदर्शनानंतर माझ्या मणावर खरच सकारात्मक प्रभाव आपल्या वाणी मुळे पडला खरच परिवाराबाबत येत असलेल्या निरर्थक विचारांना थांबा मिळाला आपले सहर्ष आभार... जय गुरूदेव
Yessss ज्ञानयोगाशी जोडल्यापासून माझी भीती १००%गेली आहे. मी आंनदी आहे. जय गुरुदेव
Yes जय गुरूदेव👍
@@नवनाथकळमकर ज्ञानयोगाशी जोडल्या जा सर्व काही ठीक होईल
मला पण खुप भीती वाटते
ज्ञानयोग म्हणजे काय
ज्ञान योग शिबीर कसे जॉईन करावे लागेल करावे लागेल
ज्ञानयोग शिबीर केल्यापासून मी चिंतामुक्त झालो आहे. खूप खूप धन्यवाद माऊलीजी.
तुमचा मी ऋणी आहे
खूप सोपे करून सांगता तुम्ही खूप खूप धन्यवाद
माऊली जी तुमच्या शब्दांमुळे खरंच खूप फरक पडतोय आणि मी पण या भीतीतून बाहेर येणार आनंदाने जीवन जगणार होय मी हे करू शकते.😇🙏💯
मी ४ दिवसापासून सत्संग करीत आहे. छान फायदा होतोय. जय माउली.
"जेंव्हा होईल तेंव्हा बघु" जादुच्या कांडीसारखा मंत्र आहे...
धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव.
माउजीली तुमच्या ह्याच वाक्यामुळे मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगाला अगदी सहज हातालू शकले. तुम्ही धन्य आहात. माझे आयुष्य सोपे झाले. किती अवघड करून टाकलेले असते आपण स्वतःच. खरंच he वाक्य मी मोठ्याने म्हणायचे तेंव्हा. आणि सगळ्या गोष्टी सोप्या व्हायच्या 😅
वाह... एकदम जबरदस्त🤗 माऊलीजी🌹
जे होईल तेव्हा बघु.. 😄👍😊
जे होईल ते मला मान्य आहे🤗😊
जय गुरूदेव🙏😇
जे होईल ते पाहू... जेंव्हा होईल तेंव्हा पाहू 👍👍👌👌👌👌😀😀 जय गुरुदेव माउली जी 🙏🙏💐💐
1) जर तर सत्य नाही. ✅
2) काल्पनिक गोष्टीं ह्या असत्य आहेत.
जे काही घडलेच नाही ती भिती का बाळगायची.
3) जेव्हा होईल तेव्हा बघु.
4) जे होईल ते मला मान्य आहे.
5) होय, मी बदलणारचं !
⭐स्वतः मध्ये परिवर्तन होणं, हेच स्वतःसाठी great work आहे .
धन्यवाद माऊलीजी 🙏🌹
जय गुरूदेव 🙏🌹😊
कीती सोप्या पद्धतीने सांगितले माऊली जी 👌👌👍👍 ग्रेट च...
जे हजारो रुपये खर्च केले तरी होणार नाही... इतका आत्मविश्वास अगदी सहज मिळतोय 👍👍🙂🙏 जय गुरुदेव 💐💐
बरोबर हे माउलीजी ह्या व्हिङीओचि खूप गरच होति अगदि मनातले जानता मला माझ्या मुलाचि खूप काळजि होति खूप टेन्शन होत तूमचासत्संग एकून मन हलके झाले माऊलीचि ..जेव्हा होईल तेव्हा बघू...जे होईल ते स्वाकारू s
Tumcha hya prerna dayi satsanga mule majha tale sagle vait vichar nighungele aahet yessssss
सोप्या सोप्या गोष्टीतून सुद्धा तणाव कमी करता येतो हे लक्षात आले
खूप छान आणि सोपं
जे होईल तेव्हा पाहू
खूप छान वाटतंय आता,आत्मविश्वास आला.
खूप मस्त व्हिडिओ आहे माऊलीजी🙏 धन्यवाद😘💕
जय गुरुदेव सत्संग छोटा आहे पण उद्देश खूप मोठा आहे यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनात नक्कीच मनावर आलेले #दडपण हे शंभर टक्के #कमी होणार आहे मी #स्वतःला नक्की बदलणार आहे #जय गुरुदेव
जय गुरुदेव 100% बरोबर आहे ,पण हे समजयला 60 वर्ष लागली, तेही आज फ़क्त माऊली मुले,खुप धन्यवाद माऊली.🙏🙏
खूपच छान माऊली जी
जय गुरुदेव
खूप छान गुरुदेव..अगदी खरंय..जेव्हा काही होईल तेव्हा बघू..
तुम्ही जे सांगितले ते खूप छान आहे त be happy always माऊली माझ्या बरोबर आहे मी चिंता मुक्त आहे धन्यवाद माऊली
ज्ञानयोग सोबत आहे ना आनंदी आनंद जय गुरूदेव माऊलीजी खूप छान 🌺🙏🌺👌🌹🌷🌺🌼🌸🥀🏵️💐👍👍👍🙏🙏🙏
खूपच छान... माऊलीजिंचा मंत्र म्हणजे जादू
सर मस्त मोटिवेशन सांगितले, प्रत्येकजण भविष्यकाळाची चिंता करतो, वर्तमानकाळात चांगले कर्म करा, भविष्यकाळ चांगला जाणारच
माऊली जी आपण साक्षात देव आहात.
धन्यवाद माऊलीजी 🙏🙏 खूपच छान मार्गदर्शन केलत 🙏✌️
फार सुंदर विडिओ आहे sir मी रिलॅक्स झालो..!..गुरुदेव दत्त!
Jai gurudev maulijee
खूप छान वाटत आहे हा व्हिडिओ
खूप छान , हा सकारात्मक विचार👌👌accept करणे गरजेचे आहे 👍🏻
खुप छान आणि जीव तोडून माहिती सांगितल्या बद्धल 🙏
जय गुरुदेव माऊली जी जय गुरुदेव माऊली जी खरंच तुम्ही माझ्या माऊलीची आमच्यासाठी परमेश्वरच आहात गेली वीस वर्षे झाले मला हा त्रास आहे आणि फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच ज्ञान योगामुळे मी यातून पूर्णपणे बाहेर पडला आहे खर खरंच जेव्हा होईल तेव्हा बघू आणि जे काय होईल ते मला मान्य आहे स्वीकार आहे जय गुरुदेव एक नंबर फॉर्मुला
सुंदर विचार आहेत माऊलीजी..
Apratim satsang ahe mauliji.... he aiktanatch mazi bhiti gayab zali
जय गुरुदेव माऊलीजी
आपण आम्हाला योग्य मार्ग दाखवत आहात
आपल्या सानिध्यात आल्यावर सर्व नकारात्मक विचार मुळासकट निघून जातातच
अप्रतिम माऊली जी
जय गुरुदेव
माऊली आपले विचार एक नवीन उमेद निर्माण करतात जिवनात.जय गुरुदेव .
खूप छान माहिती दिलीत माऊली जी.... जय गुरुदेव👏
खूप छान माहिती मिळाली गुरू देव
माउलिजी मि खुप भक्ती करत होते. मि देवावर विश्वास ठेवणारी आहे पन माझ्या जीवनात खुप वाईट वाईट प्रसंग आले म्हणून माझ्या मनात भिती बसली आहे अजून काही वाईट घडेल याची
खूप छान विचार सर...सर तुमचे विचार महान आहे...
हे करून पाहिलं की खरच रिलॅक्स वाटले
जय गुरूदेव .... माऊली जी खुप मस्त
खूप छान विडिओ सर , माझ्या मनातली भीती गेली
वा माऊली खरच टेंशन कमी झाल. धन्यवाद
जय गुरुदेव माऊलीजी खुपच छान🙏👍
खरच धन्यवाद माऊलीजी 🙏
Dhanyawad Mauli khup mothi urja milai man halke zale 👍👍🙏🙏 ashch ashirwad amchawar sadaiva rahudya 🙏🙏
मला खुप बरं वाटतं आहे माऊली
खूप छान माहिती जेव्हा होईल तेव्हा पाहु😊
Aata asa energetic satsang aani motivational thoughts dya Maulijee 🙏 jenekarun mi maze aim/ dhyey complete karu shaken, khup study karu shaken 👍👍
Capasity/ level increase zali pahije .👍👍🙏🙏
🙏🙏☺️
किती छान समजावून सांगितले आहे..
हो महाराज कळलं धन्यवाद महाराज 🙏 मला पूर्ण पणे बर वाटत आहे
Khup chan
Jai gurudev maulijee
खूपच सुंदर सांगितलं माऊलीची
यापेक्षा सहज सोपे सुंदर अजून काय असु शकते..
माऊलीजी कोटी कोटी धन्यवाद
जय गुरुदेव माऊलीजी
संपूर्ण शरीरामध्ये उर्जा निर्माण झाली
Chan video dada mazya manatali bhiti khup kami zali abhinandan tumache thanks 🙏🙏🙏🙏
खूप छान माऊलीजी मंत्र आहे 🙏🙏🙏🙏
सर खूप छान सांगितलं तुम्ही
Dhanyvad Mauliji 🙏🌱❤🌷✨👌🤝🌱🙏
🙏🙏माऊली तुम्ही या युगातील देव आहात.
तुम्ही खूप आधार देता... माऊली 🙏🙏
नंबर पाठवा की माऊली
किती सुंदर बोलता तुम्ही
Sir reality good formula ,thanks
Khup khup anand watala danyvad🙏🙏🙏gurudev
जय गुरूदेव खरच रिलॅक्स वाटल टेंशनने डोकेदुखी चालु झाली होती भितीने ऊलट सुलट विचाराने आता टेंशन कमी कमी होत चाललय🙏🙏
खूप छान..जय गुरुदेव
फारच मोलाचे विचार माऊली. जय गुरू देव.
हे म्हटल्याने माझे आयुष्य बदलून गेले आहे. हा खरच जादूचा मंत्र आहे
ओम नमो गुरुदेव 🙏🙏🙏🙏🙏
Yes Gurudev👍
Jai Gurudev 🙏
Since I did Dnyanyog dhyan shibir my tention, fearness, headache gone....Now my life is very beautiful...Thanks alot Gurudev🙏
Excellent. Thank you
भितिमुक्त होण्याचा सोपा मार्ग .........जय गुरूदेव
🤲🤲खूप छान आणि धन्यवाद🤲🤲
गुड मॉर्निंग सर नमस्कार मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर मस्त माहिती देता सर
Kharacha Khup chhan satsang ahe mauliji khup abhar jay gurudev Mauliji Tumhi Amchya sathi bolat ahat ho kharach dnyanyogachya sobat rahilyane khup prassan vatate 👌👌😍😍💐💐💐💐
खरं आहे माझी मिसेस आसच बोलते जेव्हा होईल तेव्हा बघू 😊
Khup khup aabhar mante mi mauliji
धन्यवाद माऊली जी
जे होईल ते बघू,जे होइल त्याचा मला स्वीकार आहे. ।।जय गुरुदेव।।
मना मध्ये आत्मविश्वास आला 🙏
Jabardast 👍👍satsang aahe Maulijee 🙏🙏👍🤷🤷
Wahh.. Satsang aaikun man shaant jhale, as vattay ki dokhyatl ani manatale sare tension jase gayab jhale.. He 2 Khupach powerfull mantr aahe maaulijee .. Jevha garaj padel thevha nakkich try karel .. Jai gurudev maaulijee.. ❤️😊😊🌹🙏🙏
👌👌खरंच खूप खूप छान आहे
सर तुमचे विषय विचार आणि सविस्तर माहिती खुप छान आहे
खरं आहे 🙏🏼🙏🏼जय गुरु देव 🙏🏼🙏🏼👍🏼👍🏼
जय गुरुदेव
जय गुरुदेव माऊली
जे होईल ते मला मान्य आहे.
Really fabulous speech
खूपच काम करणारे आहे.
खरच आहे, जय गुरुदेव..
माऊली माझ्या सोबत आहे जय गुरदेव
Thank you thank you thank you so much sir
Hoil tevha baghu 😊 khupach chan aahe he vakya
Yes mauliji Jay gurudev
खरचंसर्व टेन्शन गेलं जय गुरू देव
ज्ञानयोगासंगे आनंदी आनंद 🙏🙏🙏🙏
फक्त धन्यवाद आणि नमस्कार माऊली.🙏🙏