मानसिक रोग, छातीतली धडधड व सर्व शारीरिक रोग दूर करणारी सोपी मेथड, ,,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии •

  • @swatiamburle4311
    @swatiamburle4311 3 года назад +7

    नमस्कार 🙏माऊली 😊
    मी हा व्हिडीओ आज पहिल्यांदाच पहिला.. आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे वेडेपणा केला.. पण काय सांगू खूप खूप खूप जास्त मस्त वाटलं मला.. मी हा असा वेडेपणा आता रोजच करणार आहे.. खूप खूप धन्यवाद माऊली.. 🙏🌹

  • @meerakate6120
    @meerakate6120 2 месяца назад

    खूपच छान माऊली खूपच छान धन्यवाद माऊली तुम्ही असेच नवीन शिबीर करा आणि सर्वांना मोटिवेट करून सर्वांना ज्ञान योगाला जळू द्या❤❤❤

  • @krantikunzarkar1533
    @krantikunzarkar1533 3 года назад +3

    ध्यनयोग शिबीर,काळाची गरज आहे.

  • @AnandMallav
    @AnandMallav 12 часов назад +1

    Very very good I like it your bhakt Anand Narayan mallav Kamal Priyanka reshma samarth and my all family members thanks.🎉🎉❤❤😊😊😊

  • @ansirammodhave1863
    @ansirammodhave1863 Год назад +4

    खूपच सहज सोप्या भाषेत आपण गुरुमंत्र दिलात. जय गुरुदेव,जय माऊली

  • @dnyanyogpandharinath5752
    @dnyanyogpandharinath5752 5 месяцев назад +1

    जय गुरुदेव माऊलीजी🙏..
    खुपचं सुंदर सत्संग आहे.. खुप छोटा प्रयोग आहे.. प्रभावी आहे.
    ज्ञानयोग, चैतन्यवन हा एक अशी प्रयोगशाळा आहे.
    जिथे माणसाच्या शरीरातील... मनातील... विचारातील... सगळी घाण काढून... माणसाला पूर्णपणे शून्य करतं.... वर्तमानातन आणतं... आणि तिथूनच माणसाचे सगळे रोग निघून जाऊन...
    आरोग्य, आनंद, उत्साह ,प्रेम, निर्माण होतं.
    ज्ञानयोग, माऊलीजी ही खूप मोठी दैवी शक्ती आहे.
    चमत्कार आहे.
    १००%
    ज्यांनी अनुभवल आहे त्यांचे जीवन बदललं.
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी☺️
    जय गुरुदेव🙏

  • @balasahebzirpe9959
    @balasahebzirpe9959 4 года назад +12

    खूपच भारी सतसंग आहे माऊलीजी
    दिवसभर कामात असल्यामुळे मी सतसंग आत्ता पाहिला.
    खूपच मस्त वाटले
    माझ्या जिवनात तर मला कुठलाच काहीच प्रॉब्लेम नाही.
    मी व माझ संपूर्ण कुटुंब एकदम आनंदी व १००%आरोग्यदायी आहोत.
    पण हा सतसंग ऐकला
    खूप छान वाटले
    मन हलके झाले.
    पण खरच अति शहाण्या मानसाच काम नाही.
    हे प्युअर वेड्या मानसाच काम आहे.
    मग वेड बनुन ज्ञानयोगासोबत रहायला काय हरकत आहे.
    खूप छान माऊलीजी.
    खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @SunitaShegokar-mr3vn
    @SunitaShegokar-mr3vn Год назад +1

    खूपच महत्वपूर्ण व्हिडिओ आहे मला टेन्शन आलं की मी पाहिल्याबरोबर खूप बरं वाटतं तुमचे खूप खूप आभार माऊली❤😊

  • @sangeetagholap9899
    @sangeetagholap9899 3 года назад +22

    मला तर 1 वेळ करून खूप टेन्शन फ्री वाटलं दादा खूपच छान आहे मी रोज करेल थँक्स

  • @satyamvedant8203
    @satyamvedant8203 3 года назад +4

    माझ्या 10वर्षाच्या मुलाने या महीण्यातील शिबीरामधे भाग घेतला होता आता तो चिडचिड करत नाही खुप छान रहतो

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 4 года назад +25

    हा व्हिडिओ पाहतानाच तुमच्या बरोबर आपोआप शरीर तुमच्या सुचनांचे पालन करत होते.
    खुप उत्साह निर्माण झाला आपोआपच.😀
    माऊलीजी हा व्हिडिओ पाहून आज असे वाटत आहे की त्या परमेश्वराने त्याचा अंश तुमच्या आत टाकला आहे.
    येवढ्या अवघड वाटणारे रोग किंवा तणाव अगदी लहान मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत तुम्ही सांगता.
    खुप खुप धन्यवाद माऊलीजी.🙏🙏🙏

  • @vaishalipawar9493
    @vaishalipawar9493 2 года назад

    शतश: धन्यवाद माऊलीजी आणि कोटी प्रणाम .
    चार पाच दिवसा पुर्वी तुमचा एक व्हिडीओ मी पाहीला मला खूप चांगला अनुभव आला तेव्हा पासून शक्य तेवढे तुमचे सर्व व्हिडीओ मी रोज बघते धन्यवाद तुम्ही खूप आनंद देत असता तणावमुक्त करता रोगमुक्त करता खूप काही देऊन जीवन आत्मज्ञानानं भरून आनंद देता . परमेश्वर भेटला अस वाटत

  • @dr.rajeshsabu1375
    @dr.rajeshsabu1375 4 года назад +40

    खरं आहे माऊलीजी
    जीवन सोपे आहे पण आम्ही ते अवघड बनवले आहे.
    तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठा आनंद मिळतो

  • @nirmalaborse9805
    @nirmalaborse9805 5 месяцев назад

    खरच माऊलीजी किती सगळ्यांच्या भल्यासाठी सगळं काही करतात कोटी कोटी प्रणाम

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 2 года назад

    खुप छान माऊली, धन्यवाद 🙏हसायला आलं खुप निश्चित जीवनात फायदा होईल याची खात्री आहे पुनःश्च धन्यवाद 🙏

  • @प्रा.सोनालीनिकम

    ज्ञानयोगच आनंदाचा, आरोग्यसंपन्न जीवन जगण्याचा महामंत्र आहे.
    खुप छोटा प्रयोग आहे आणि तेवढाच प्रभावी आहे.
    धन्यवाद माऊलीजी🌺🙏

  • @meenasukale9059
    @meenasukale9059 Год назад +1

    दादा मी तुमचे विचार दररोज एक ते मला खूप छान वाटते तुम्ही खूप छान विचार सांगत 🙏🙏👍👍

    • @meenasukale9059
      @meenasukale9059 Год назад +1

      मला तुमचे विचार खूप आवडतात दादा 🙏🙏

  • @dnyandevshinde2762
    @dnyandevshinde2762 3 года назад +1

    माऊली खूप छान व्हिडिओ आहे

  • @ashuthakurrr3927
    @ashuthakurrr3927 3 года назад

    श्री माऊली अगदी सर्व खरचं सांगितले वेडेपणा हाच खरा...निरोगी ठेवतो.आम्ही असेच रहातो..सर्व काही गुरुंच्या वर विश्वास. लोक म्हणतात कसलाही आजार नाही औषध नाही कस काय हे....नेहमी हसत खेळत काय मिळते त्यवर समाधान मानते.

  • @marathicomedy5673
    @marathicomedy5673 5 месяцев назад

    किती अप्रतिम ज्ञान आहे हो आपणास...
    खूप खूप सुरेख आपण माहिती देतात...
    हॅट्स ऑफ...u
    मी नेहमी पाहतो

  • @vidyakhanande7298
    @vidyakhanande7298 10 месяцев назад

    जय माऊली जी मला आपला हा व्हिडीओ खूप मस्त वाटला

  • @rajeshreekadam7728
    @rajeshreekadam7728 2 года назад

    mauli koti koti dhanyavad. ya hasnyachi mala far garaj hoti 35 year zale mi enxite, confusion, diffraction madhe hote aaj mala jagnyachi navi umid milali thanks mauli.

  • @prathameshprakashraokale7589
    @prathameshprakashraokale7589 5 месяцев назад +1

    ज्ञानयोग म्हणजे एक संजीवनी आहे आताच्या युगात

  • @anupriyajadhav570
    @anupriyajadhav570 2 года назад

    Khup Chan ..aadhi mala kharach hasayla aal..pan nanter samjl ki kharach sir tumhi barobar boltay..khup effective aahe ha upay thank you sir,sarvanni karun paha khup Chan upay aahe

  • @ranjanadeo9996
    @ranjanadeo9996 Год назад

    मी एक दम relax झाली आहे.धनयवाद माऊली.

  • @urmilachavan6715
    @urmilachavan6715 4 месяца назад

    माऊली मी अत्ता पासूनच वेडी झाली खुप आनंद वाटला 👏👏

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 3 года назад +1

    जय गुरूदेव माऊलीजी प पु माऊलीजीना कोटी कोटी प्रणाम पहील्यांदाच दर्शन झालं ह्याच मेतड मधुन मी आनंदी राहाती खरंच चेहरा हासरा झाला जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺😀😀😀😀😀

  • @chandadevijsalunkhe5102
    @chandadevijsalunkhe5102 Год назад

    खुप छान प्रात्यक्षिक आवडले

  • @mangalaparekar6017
    @mangalaparekar6017 3 года назад

    खूप छान. पुन्हा एकदा ालहन झाल्या सारख वाटल. थन्यवाद.

  • @deepakwankhede7529
    @deepakwankhede7529 3 года назад

    खुप छान माऊली...रोज करणा मी. धन्यवाद

  • @abhidhaware123
    @abhidhaware123 4 года назад +2

    माऊलीजी तुम्ही तर खुपचं नवीन नवीन आयुष्याच्या संबंधित आणि आरोग्या विषयी काहीतरी विडिओ च्या माध्यमातून घेऊन येता आणि ते खरंच लोकांना शिकण्यासारखं आहे आम्ही तर तुमच्या सोबतच आहे आणि राहू कारण तुमच्यामुळे माझ्या पण आयुष्यात 100% बदल जहाल आहे धन्यवाद माऊलीजी🙏🙏

  • @umeshnikam3849
    @umeshnikam3849 Год назад +1

    अगदी सत्य सांगितलं आणि खूप महत्त्वाचं धन्यवाद सर

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 4 года назад +11

    खुपच अप्रतिम मंत्र आहे..
    शहाणपणाकडुन वेडेपणाकडे..
    धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव

  • @shwetasachin4875
    @shwetasachin4875 Год назад +2

    खुप छान वाटल

  • @rajniambekar698
    @rajniambekar698 4 года назад +7

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏
    आगदी बरोबर आहे आपण विनाकारण गैरसमज करून घ्यायला लागतो.

  • @bhikajisalvi5754
    @bhikajisalvi5754 4 года назад

    जय गुरूदेव माऊलीजी
    खुप सोपी पद्धत आहे दिड महिना झाला मी ही सोपी पद्धत रोज करते मला खुप फायदा झाला उत्साह वाढला धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🙏

  • @sudhakarmunde3922
    @sudhakarmunde3922 4 года назад +15

    खूपच छान माऊलीजी👌
    हा प्रयोग करतानाच विचारशून्य अवस्था झाली होती!
    सर्वात सोप्पं आणि पावरफुल प्रयोग!
    ग्रेट माऊलीजी!
    जय गुरुदेव🙏

  • @parshurammhabdi4407
    @parshurammhabdi4407 3 года назад +2

    श्री माऊली धन्य मानलं तुमचं विचार योग्य मार्गदर्शन पटलं 🙏 धन्यवाद 🙏

  • @yamunashelke7327
    @yamunashelke7327 3 года назад

    खरंच माऊलीजी खूप छान फारमुला सांगितला जय गुरुदेव माऊलीजी

  • @rameshnagarale6763
    @rameshnagarale6763 4 года назад +13

    ज्ञानयोग निवासी शिबीर केल्यापासून रोजचा दिवस खुप आनंदात जातो माऊलीजी

  • @renuka8495
    @renuka8495 Год назад

    खूप खूप धन्यवाद 😊😊😊wow माझ्या मिस्टर ला करायला लावले tr आज खोटे बोलत नाही ते रोज सकाळी उठून करतात ani फ्रेश वाटते आहे त्यांना खूप खूप धन्यवाद दादा 😅

  • @rajeshreepatil8905
    @rajeshreepatil8905 3 года назад

    Khup chan माऊली

  • @chetanjathe
    @chetanjathe 3 месяца назад

    जय गुरुदेव, अश्यक्य हि शक्य करतील स्वामी

  • @roshansuradkar5718
    @roshansuradkar5718 4 года назад +1

    सुंदर व्हिडियो आहे माऊलीजी

  • @dr.girishgutte4468
    @dr.girishgutte4468 4 года назад +3

    जय गुरुदेव , आज सकाळपासून मी थोडासा तणाव व काळजीत होतो ,खरं तर मी नियमित साधना करतो पण दररोजच्या जीवनात काही प्रसंग येतात त्यामुळे आपलं मूड बदलतो, दुपारी मी सहज माऊली जी चा व्हिडिओ दिसला लगेचच मी या चारही स्टेप्स पूर्ण मन लावून केल्या त्यानंतर लगेचच माझ्या चेहऱ्यावर हस्य आले ,तणाव कमी झाला , माउली जी म्हणतात,विश्वास आणि थोडे छोटे वा , या प्रमाणे राहीलो मला फरक जाणवला . मी स्वतः डॉक्टर
    आहे, कोणी म्हणेल यांनी थोडीच फरक पडतो पण मला वाटते डॉक्टर, दवाखाना यांचं महत्व आहेच त्यासोबतच आनंदी ,तानावरहीत मन व आरोग्य दाई सवयी चं ही महत्व आहेच म्हणून माऊली जी व ज्ञानयोग ही चळवळ आहे, आनंदी ,आरोग्यदाई ,निर्व्यसनी व्यक्ती निर्माण होतात हा माझा स्वतः चा अनुभव आहे, माऊली धन्यवाद व प्रणाम!!

  • @chandrakantshelar4541
    @chandrakantshelar4541 3 года назад

    अतिशय महत्वाची आरोग्यदायी माहिती मनशक्ती शेलार मुलुंड

  • @siddharthmuneshwar4419
    @siddharthmuneshwar4419 4 года назад

    जय गुरुदेव माऊलिजी खुप छान आणी सोपी मेथड आरोग्यदायी राहण्यासाठी .धन्यवाद माऊलिजी

  • @hanumantnagargoje2134
    @hanumantnagargoje2134 4 года назад +1

    खूप छान धन्यवाद माऊलीजी

  • @chetanjadhav1525
    @chetanjadhav1525 3 года назад

    खरचं साहेब भरपुर लाख मोलाची गोष्ट सांगितली मी पण तशी शहाणी आहे डाक्टर थकले आज पर्यन्त पण आज तुमचा विडियो बघितला आज बर वाटले धन्यवाद सर

  • @__parabsmruti1851
    @__parabsmruti1851 Год назад

    Khup chan vatle mauli

  • @rupeshreekumavat6006
    @rupeshreekumavat6006 Год назад

    खुप छान माऊली

  • @saylidumbre7301
    @saylidumbre7301 4 года назад +49

    जय गुरुदेव. आत्ताच माऊलीजींनी सांगितलेला प्रयोग सहपरिवार केला. खुप मज्जा आली. आम्ही सगळे खुप हसत होतो. टेन्शन नव्हतं पण तरीही खुप छान आणि हलकं वाटलं. खरंच शहाणं बनून रोग होण्यापेक्षा वेडं बनून आनंदी राहिलेले कधीही चांगले. खुप खुप धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम 😄😄😄

    • @umeshshewale4767
      @umeshshewale4767 3 года назад +1

      🙏🙏🙏🙏🙏

    • @nandapatil2928
      @nandapatil2928 3 года назад

      Best yoga d
      Speech

    • @shrimantsathe2215
      @shrimantsathe2215 3 года назад +2

      j

    • @dattatrayakulkarni4873
      @dattatrayakulkarni4873 3 года назад

      जय गुरुदेव

    • @rajabhaushirolkar2541
      @rajabhaushirolkar2541 3 года назад +2

      @@shrimantsathe2215
      माऊलीजी प्रणाम.
      खुपच अवघड सत्य आपण नेमक्या शब्दात अत्यंत
      सोप करून सांगितल. जगण्यातली गंमत वेडेपणातच आहे.आपण अवघ्या समाज मनाची
      दुखती रग नेमकी पकडली. "पक्व फळा परी मी
      पण ज्यांचे गळले, जिवन तयाना कळले हो".
      खरच सहज सोप्या कृती,सोबत मन मोकळा
      आत्म संवाद मग परिणाम आणि समाधान
      नक्कीच मिळेल. फक्त आरंभ शूर न रहाता
      यातील सातत्य महत्वाचे.
      सर्वेपि सुखीना संन्तू ,सर्वे सन्तूनिरामया .
      माऊली आपल्या सत्कर्म योगास त्रिवार वंदन.
      खुप ,खुप शुभाशीर्वाद.
      "गुरुदेव दत्त "

  • @rajendradusane3595
    @rajendradusane3595 3 года назад +2

    आनंदी जिवन जगण्यासाठी वेडा होणे. खुप छान मंत्र सांगितला thanks माऊली.

  • @attitudeboy1704
    @attitudeboy1704 3 года назад +8

    11,12,13,14,15 आनंदाचा मी घातला आहे सदरा😂😂♥️☺️Thank you mauli ji ☺️🙏🏻

  • @rajeshdhure2846
    @rajeshdhure2846 3 года назад

    खरच खूप छान चांगले वाटले

  • @jayantkatkar963
    @jayantkatkar963 4 года назад +2

    किती सुंदर विचार आहेत माऊलीजी आपले

  • @prashantsulgekar494
    @prashantsulgekar494 3 года назад

    Chan khup chan mast mauli ji

  • @ruchitabhosale8344
    @ruchitabhosale8344 2 года назад

    Khup mast aahe ha prayog

  • @snehasahare2781
    @snehasahare2781 4 года назад +1

    खरंच खुपच chyan वाटते

  • @sagarbhandari412
    @sagarbhandari412 2 года назад

    Khoop chan mauli khoop maja aali

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 5 месяцев назад

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏
    खुपच सुंदर क्रीया. 15:14 माऊलीजीनी जगणे कसे सोपे असते ते पण आपण कीती छान चांगले निरोगी राहू शकतो ह्याचा अप्रतिम विडीओ❤

  • @madhuragitte3841
    @madhuragitte3841 4 года назад +4

    जय गुरुदेव माऊलीजी
    आपले मनापासून आभार

  • @ramdhage3692
    @ramdhage3692 4 года назад +3

    हा व्हिडिओ पाहतानाच अगदी मन आनंदाने भरले गेले.😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @neelatare9755
    @neelatare9755 4 года назад

    माऊलीजी खूप छान सांगितले . मी लगेच केले.

  • @रविकाकडे-स1ड
    @रविकाकडे-स1ड 4 года назад

    फारच सुंदर माउली जि

  • @sourabhkorade9831
    @sourabhkorade9831 4 года назад +2

    खरच मला आज पहिलीत असल्यासारखे वाटले। thank you गुरुजी

  • @जावेदशेख-प5ध
    @जावेदशेख-प5ध 4 года назад +1

    बहुत अच्छा मौलजी

  • @ह.भ.प.भगवानशास्त्रीमहाराजमहारा

    गुरुजी राधे राधे
    किती तळमळीने बोलता हो आपण
    आपल्या प्रत्येक विचारांतून खुप प्रचंड बळ मिळतं
    आता तर मनाने हे मान्य केले आहे की आता रोग आम्हाला स्पर्श सुद्धा करू शकत नाही कारण आम्ही आपल्या विचारांच्या सोबत आहेत

    • @vandanadhawale6335
      @vandanadhawale6335 Год назад

      जय गुुदेव.मला तर आवडला वेडियो मी तर करणेच पण माझ्या विकारांनी ग्रस्त आई ला शिकवेन. धन्यवाद गुरुजी

  • @shelke76
    @shelke76 4 года назад +4

    एकदम सोपी पण खूप प्रभावी पद्धती
    गम्मत जम्मत
    जीवन खूप साधं सहज आहे पण आपल्या शहाणपणा मुळे क्लिष्ट करून टाकले आहे.
    जय गुरुदेव माऊलीजी

  • @purushottamingle4953
    @purushottamingle4953 Год назад +1

    ऐकुन आनंद झाला

  • @dipaksatpute6234
    @dipaksatpute6234 3 года назад

    खरच दादा मी तर बरंच तूमचे विचार मनावर घेतले आणि. टेन्शन मुक्त झालो

  • @DnyaneshwarPatil-c4j
    @DnyaneshwarPatil-c4j Год назад

    तुमच खुप खुप अभिनंदन

  • @sonamtaware8530
    @sonamtaware8530 3 года назад +1

    खूप छान माहिती माऊली सर

  • @ArtwithSai
    @ArtwithSai 3 года назад

    फारच सुंदर. करून पाहिलं . खूप छान वाटलं.

  • @dipakshirsath5633
    @dipakshirsath5633 2 года назад

    Kharach khup chhan mahiti👍

  • @aparnabhole1174
    @aparnabhole1174 3 года назад

    Karc kupc chan sir Jay sadguru

  • @hinduummedsinghrajpurohit587
    @hinduummedsinghrajpurohit587 4 года назад +7

    नमस्कार गुरु जी आप जो कथा के द्वारा लोगों को समझा रहे हैं वह एक सत्य कथन है जो इस कथा के अनुसार बताए हुए सभी विद्याओं को करता है वह हमेशा हमेशा सभी रोगों से मुक्त हो जाता है धन्यवाद

  • @vidyadharbhave767
    @vidyadharbhave767 4 года назад

    नमस्कार खुपछान समजावून सांगत आहात. धन्यवाद अभिनंदन कौतुकास्पद.

  • @mangeshjoshi8374
    @mangeshjoshi8374 4 года назад +7

    पूर्ण विश्वास...
    वेडेपणात खूप आनंद...
    आनंदवेडी मेथड...
    खूप आनंददायी निखळ,
    निरामय आनंद... 😊
    धन्यवाद माउलीजी 🙏🙏

    • @anjalip3564
      @anjalip3564 Год назад

      खूप छान 👌👌👌

  • @sunitakadam6604
    @sunitakadam6604 11 месяцев назад

    Thank you Mauli Jay Gurudev

  • @samaptkadam7313
    @samaptkadam7313 3 года назад

    Mauli mi he karun baghitale kharach khup chan fil hot ahe.. Jay gurudev

  • @sharkoeditz2428
    @sharkoeditz2428 3 года назад

    Khup chan vatl aani lahan bal zalyasarkh vatl

  • @pandurangpatil899
    @pandurangpatil899 3 года назад +1

    मला ही असाच त्रास होतो पण ऐकल्यावर मस्त वाटलं धन्यवाद सर

  • @yashjadhvar6559
    @yashjadhvar6559 4 года назад

    तुमच्या सर्व method व formule खुप छान असतात. अतिशय सोपे पण पावरफुल.

  • @sunitabhosale926
    @sunitabhosale926 4 года назад +1

    खुप छान वाटले अस वेड्यासारखं करून. खुप खुप धन्यवाद सर.....👌👌👌😊😊😊

  • @pravitaBanait
    @pravitaBanait 10 месяцев назад

    मि आज तुमचा व्हीडीओ बघितला आहे खुपच छान वाटल .

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 2 года назад

    Khap chan maulijee 🙏🙏
    Powerful video

  • @vishwanathkhadse6482
    @vishwanathkhadse6482 3 года назад +1

    धन्यवाद,ध्यान शिबिर

  • @shobhanalaghate
    @shobhanalaghate 3 года назад

    Mastch..

  • @suhasinikashikar3150
    @suhasinikashikar3150 3 года назад

    खुप छान एकदमच मस्त

  • @AniCaper
    @AniCaper 3 года назад

    खूप छान सर तुमचा व्हिडीओ पाहुनच आतिशय आनंद झाला धन्यवाद सर

  • @shivkumarsonale1199
    @shivkumarsonale1199 3 года назад

    Khupch changla

  • @prabhapawar2356
    @prabhapawar2356 3 года назад +2

    अगदी बरोबर सर. शब्दा शब्दात रियालिटी आहे सर. खूप सोप्या शब्दात अवघड विषय समजावून सांगितला सरजी.👍👍👌👌🙏🙏🙏

  • @suchitapawar1972
    @suchitapawar1972 2 года назад

    Khup chan wataty 😅👌👌👌

  • @anandamane127
    @anandamane127 Год назад

    कोटी कोटी प्रणाम.

  • @ajayshingade7420
    @ajayshingade7420 4 года назад +1

    आनंदी मन आरोग्याची गुरुकिल्ली आहे

  • @pramilatupe1903
    @pramilatupe1903 3 года назад

    खूप खूप छान मलाही खूप विचार आसतात

  • @nishigandhashete3142
    @nishigandhashete3142 4 года назад

    1 2 3 4 5......‌‌kahupch chan method ahe Mauliji ..fakt 100% vishvas hava...apratim video....

  • @karankamble3249
    @karankamble3249 4 года назад +1

    Yes Maulijee
    Mala khup chhan aani fresh feel jhale

  • @rameshpatekar4025
    @rameshpatekar4025 Год назад

    Khupch chhan.