मॅडम तुमच्या क्लासची वैशिष्ट्ये चांगली आहे त आपलं मार्गदर्शन ही छान आहे वैयक्तिक लक्ष आहे हे लक्षात येते खुप छान मॅडम सातार्याला आपले कोणी नातेवाईक आहेत का( तबलाशिक्षक)
@@1entertainmentworld मी तुम्हाला ओळखले होते की तुम्ही सचिनची बहीण आहे म्हणून परंतू खात्री करून घेण्यासाठी मी तुम्हाला विचार ले की सातार्याला तुमचे कोणी नातेवाईक आहेत का तर मी शरद बाबूराव कवडे ( सचिन मला आळखतो) मी सातारला असताना आमचा गाण्याचा ग्रूप होता आम्ही सुगम संगीताचे छोटे छोटे कार्यक्रम ही करायचो तुम्ही तेव्हा लहान होतात आमचा चांगला ग्रुप जमला होता राजेंद्र आफळे सरांना ही मी आळखतो आम्ही वाईला स्पर्धेला जायचो तरी मला सचिन चा आणि आफळे सरांचा नंबर पाठवा प्लीज तुमचे यु ट्यूब वरील तबल्याचे क्लासेस पाहतो खुप छान चाललेत तुमचे क्लासेस तुम्हाला शुभेच्छा
नमस्कार मॅडम मी तुमचे व्हीडीओ गेल्या वर्षा भरा पासुन बघत आहे खुप छान पद्धतीने तुम्ही शीकविता मी औ बाद ला असतो मला मध्यमा प्रथमा ची तबल्याची थेरी ची माहीती पाहीजे होती ते तुम्ही सांगु शकाल काय? धन्यवाद🙏🏻
सध्या जागा उपलब्ध नाही. कृपया युट्युबवर Paid version च्या सहाय्याने शिकावे. युट्युबवर Tablavadan Mrunal Kulkarni असे शोधल्यावर ते मिळेल. प्रतिमास ५९ रुपये पासून कोर्सप्रमाणे दर आहेत.
@@deepakambadashekade3009येऊ शकतो. कृपया युट्युबवर tabla vadan mrunal kulkarni असे शोधावे. त्या वाहिनी वर सशुल्क आणि निःशुल्क असे दोन्ही प्रशिक्षण उपलब्ध आहे.
@@deepakambadashekade3009 युट्यूब वर निःशुल्क आणि सशुल्क असे दोन्ही पर्याय आहेत. कृपया वाहिनी वर भेट द्यावी आणि बघावेत. सशुल्क महिना ५९ रुपये आणि पातळीप्रमाणे वाढ असे उपलब्ध आहे.
Online free. For online paid version level-vise starting from Rs. 59 per month. Please visit this Channel for details. ruclips.net/user/TablaVadanMrunalKulkarnifeatured
परीक्षांसाठी शिकवले जाते. पण केवळ कला म्हणून ही शिकवले जाते. परीक्षांसाठी जास्त विद्यार्थी कल असतो. आपल्याला केवळ कला म्हणून शिकायचे असल्यास तसेही शिकता येईल. Tablavadan Mrunal Kulkarni असे युट्यूब ला शोधावे. विविध प्रकारचे कला विषयक तबला प्रशिक्षण उपलब्ध आहे.
नाही. तबल्याची एकच देता येते. पण एकदा तबला आणि पुढच्या वेळी अन्य वाद्य अशा दोन परीक्षा देता येतात. अधिक माहिती साठी अ.भा.गांधर्व विद्यालयाच्या संकेतस्थळावर पहावे.
Khubch chhan
Thanks
खूप छान उपयुक्त तबला बद्दल माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद
सप्रेम साहिब बंदगी शुभ कॉमनाएआपका जीवन सफल ओर सुखमय रहे धन्यवाद
धन्यवाद
खूप माहितीपूर्ण आहे💯💯
धन्यवाद
Thanks
खूप सुंदर माहिती
धन्यवाद
Tumcha margadarsha nachi mala garaj aahe
Khoop Chaan maahiti ahe.Dhanyavaad 👍👍🌷🇾🇪
धन्यवाद
Todana tal mhanun hatawar singal double shikawine chalu aahe
Tabla mahiti tyala shikawili aahe
Saprem sahib bandgi Subh kamnaye jai hind jai Bharat gondia Maharashtra
जय भारत. धन्यवाद.
Pl margadarshan karawe aabhari aahe
Imp information taii
Thank you
धन्यवाद
मॅडम खुप छान माहिती धन्यवाद .
धन्यवाद
Tintal cha kayda shikawine chalu aahe
Nice information
Tintal ektal zaptal kerva dadara ani rupak tal shikawile aahe
Adachan ashi ki tyala me parikshela basawanar aahe tyakarta tumcha help chi mala garaj aahe
Mrunal madam namaste me Phadke retire aahe pan kahitari halchal pahijecha mhanun me ek student LA tabla shikawito
Thanks mam
धन्यवाद
Tumcha class LA mala bhet dene jaruri aahecha
अतिशय छान माहिती दिली आपण मृणालताई आपण....वीडियो upload केल्याबद्दल channel चे धन्यवाद...🙏😊
धन्यवाद
Thanks
मलाही तबला वादन शिकायच आहे
I am fam you
Thanks
Pudhil varshi December LA exam dewo shakato tya aadhi tyala mala changla tayar kara yacha aahe pahilya exam karata tablyacha
मॅडम तुमच्या क्लासची वैशिष्ट्ये चांगली आहे त आपलं मार्गदर्शन ही छान आहे वैयक्तिक लक्ष आहे हे लक्षात येते खुप छान
मॅडम सातार्याला आपले कोणी नातेवाईक आहेत का( तबलाशिक्षक)
हो. माझे बंधू, सचिन राजोपाध्ये
@@1entertainmentworld मी तुम्हाला ओळखले होते की तुम्ही सचिनची बहीण आहे म्हणून परंतू खात्री करून घेण्यासाठी मी तुम्हाला विचार ले की सातार्याला तुमचे कोणी नातेवाईक आहेत का
तर मी शरद बाबूराव कवडे ( सचिन मला आळखतो) मी सातारला असताना आमचा गाण्याचा ग्रूप होता आम्ही सुगम संगीताचे छोटे छोटे कार्यक्रम ही करायचो तुम्ही तेव्हा लहान होतात आमचा चांगला ग्रुप जमला होता राजेंद्र आफळे सरांना ही मी आळखतो आम्ही वाईला स्पर्धेला जायचो
तरी मला सचिन चा आणि आफळे सरांचा नंबर पाठवा प्लीज
तुमचे यु ट्यूब वरील तबल्याचे क्लासेस पाहतो खुप छान चाललेत तुमचे क्लासेस
तुम्हाला शुभेच्छा
@@sharadkawade4710 धन्यवाद
9224165285 हा माझा नंबर आहे
Nice, it's real
धन्यवाद
Thank you very useful information
Thanks
Thanks for sharing this valuable information , it is really helpful article!😊
Thanks for observing and commenting. Please also observe our other videos on the different topics on the same channel.
धन्यवाद
Thanks
Thanks for observing and commenting. Please also observe our other videos on the different topics on the same channel.
Mam tumcha class daily rahate ka
ho
@@1entertainmentworld fees kiti ahe
ruclips.net/video/U06YP64Ay6U/видео.html
हा विडियो पूर्ण बघावा. यात माहिती दिली आहे.
Thanks For Posting This Video ..It is Very Useful ....Thanks
Thanks
You are most welcome
सलाम तुमच्या कार्याला
अनेक धन्यवाद
धन्यवाद
Shikawine tumche chanacha aahe shanka nahicha
Paisha sawal nahi means fess cha
खूप छान माहिती दिली त फी व वेळ कळली तर बर होईल
DM on 9224165285
Student cha ghari tabla pair nahi
Me visharad nahi tyamule exam LA sahi karayacha mala adhikar nahi tyakarta tumchi help lagelacha
Kuthe aahet aaple class
आमी शिकाचे आहे तबला जी
Online class karun suddha visharad hota yete kay
तबल्याचा हात आणि समज चांगली असेल तर येऊ शकेल
Chan pan age Chi niyem ahet ka
चौथ्या परिक्षेपासून एज लिमिट आहेत
Pahili pariksha abhyas kram Kay te mala WhatsApp no war send karal ka pl
नमस्कार मॅडम मी तुमचे व्हीडीओ गेल्या वर्षा भरा पासुन बघत आहे खुप छान पद्धतीने तुम्ही शीकविता मी औ बाद ला असतो मला मध्यमा प्रथमा ची तबल्याची थेरी ची माहीती पाहीजे होती ते तुम्ही सांगु शकाल काय? धन्यवाद🙏🏻
9224165285 Whatsapp number
नाशिकमध्ये आहे का कंलाश
नाही
Fees kay àahe class chi plz reply
सध्या जागा उपलब्ध नाही. कृपया युट्युबवर Paid version च्या सहाय्याने शिकावे. युट्युबवर Tablavadan Mrunal Kulkarni असे शोधल्यावर ते मिळेल. प्रतिमास ५९ रुपये पासून कोर्सप्रमाणे दर आहेत.
@@1entertainmentworld 59 rs bharle tar tabla shikta yinn ka
Fis kiti ahe
9224165285 Whatsapp number
तबला शिकण्यासाठी वायची आठ आहे का काही
कमीत कमी सहा पूर्ण पाहिजेत.
समजा ताई माझं वय 29 आहे तर मला तबला शिकता येईल का????
@@deepakambadashekade3009येऊ शकतो. कृपया युट्युबवर tabla vadan mrunal kulkarni असे शोधावे. त्या वाहिनी वर सशुल्क आणि निःशुल्क असे दोन्ही प्रशिक्षण उपलब्ध आहे.
ताई फी किती असते महिण्याची तबलायची
@@deepakambadashekade3009 युट्यूब वर निःशुल्क आणि सशुल्क असे दोन्ही पर्याय आहेत. कृपया वाहिनी वर भेट द्यावी आणि बघावेत. सशुल्क महिना ५९ रुपये आणि पातळीप्रमाणे वाढ असे उपलब्ध आहे.
30 वयाच्या पुढे शिकू शकतो का ताई
हो. इच्छा असल्यास सर्व जमते.
Hii Sadharan pane fees kiti aahe
Online free. For online paid version level-vise starting from Rs. 59 per month. Please visit this Channel for details.
ruclips.net/user/TablaVadanMrunalKulkarnifeatured
Online class ahet ka ani fees kiti ahe
सध्या जागा उपलब्ध नाही. पण आपण तबलावादन या वाहिनी वर पेड मेंबर होऊन अत्यल्प दरात तबला शिकू शकता.
परिक्षेसाठी फक्त क्लास घेता का?? कारण तुमच्या बोलण्यातून वाटतय फक्त परिक्षेपूरतं शिकवता.
परीक्षांसाठी शिकवले जाते. पण केवळ कला म्हणून ही शिकवले जाते. परीक्षांसाठी जास्त विद्यार्थी कल असतो. आपल्याला केवळ कला म्हणून शिकायचे असल्यास तसेही शिकता येईल. Tablavadan Mrunal Kulkarni असे युट्यूब ला शोधावे. विविध प्रकारचे कला विषयक तबला प्रशिक्षण उपलब्ध आहे.
ruclips.net/user/TablaVadanMrunalKulkarni
Nuketecha student LA shikawon tin mahine zalet
मॅडम,एका वर्षात दोन परीक्षा देता येतात का ?
नाही. तबल्याची एकच देता येते. पण एकदा तबला आणि पुढच्या वेळी अन्य वाद्य अशा दोन परीक्षा देता येतात.
अधिक माहिती साठी अ.भा.गांधर्व विद्यालयाच्या संकेतस्थळावर पहावे.
फक्त भजना ठेका शिकवायचा आहे शिकवाल का?
युट्यूबवर Tabla Vadan Mrunal Kulkarni असे शोधावे. त्यावर भजनी ठेका शिकवला आहे.
धन्यवाद.
ruclips.net/video/FwUzxpk2ues/видео.htmlsi=OHhKK8H7hKA5MsWK
You tube var khup vedio aahet baghun vajvata yete
Sawal paisha cha nahi