शंभर सुळक्यांची राणी! | पल्लवी वर्तक | Swayam Moments

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • पुरुषांचं वर्चस्व असलेल्या "गिर्यारोहण आणि प्रस्तरारोहण" या दोन्ही साहसी क्षेत्रात उतरून, रीतसर प्रशिक्षण घेऊन, कुठेही कमी न पडलेल्या पल्लवी वर्तक यांनी, पाहतापाहता सह्याद्रीमधले शंभरहून अधिक सुळके सर केले आणि तशी कामगिरी करणा-या त्या पहिल्या महिला गिर्यारोहक ठरल्या.
    "शिवछत्रपती पुरस्कारा"सारख्या क्रिडाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित पल्लवी वर्तक सांगतायत- 'चाकोरी मोडून discomfort एंजाॕय करण्यातला मझा!'
    • यशाचे शिखर | Pallavi V... 👈लिंकवर पूर्ण टॉक पहा!!
    • यशाचे शिखर | Pallavi V... 👈 लिंकवर पूर्ण मुलखत पहा!!
    ----------------------------------------------
    विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
    २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
    ----------------------------------------------
    ‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या RUclips channel वर उपलब्ध असतात.
    / @swayamtalks
    Follow our Telegram page t.me/swayamtalks
    Like our Facebook page / swayamtalks
    Follow us on @talksswayam / talksswayam
    Our website swayamtalks.org/
    #Marathiinspiration #SwayamTalks

Комментарии • 4

  • @pvartak6248
    @pvartak6248 4 года назад

    Great work Tai. 💪✌👌👍

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 4 года назад +1

    Khup abhinandan

  • @kishorsays1632
    @kishorsays1632 4 года назад +1

    पूर्ण video कधी?

    • @swayamtalks
      @swayamtalks  4 года назад

      ruclips.net/video/46gTbzw5C8w/видео.html 👈लिंकवर पूर्ण टॉक पहा!!