१५ JCB स्वागताला परभणी येथे जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июл 2024
  • १५ JCB स्वागताला परभणी येथे जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil

Комментарии • 31

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 7 дней назад +8

    जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना त्रिवार प्रणाम ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 7 дней назад +10

    मराठा समाज एकत्र या, आणि आता ह्या एकीचे मतदानात रूपांतर करायचं आहे, मनोज जरांगे पाटिल यांना साथ द्यायची आहे

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 7 дней назад +7

    मराठा योध्दा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांना त्रिवार मानाचा मुजरा जय महाराष्ट्र.

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 7 дней назад +5

    सात कोटी मराठ्यांच काळीज आज परभणीत 🙏💞💞💞🙏

  • @chandrakantmore1473
    @chandrakantmore1473 7 дней назад +6

    याला म्हणतात मराठ्यांची ताकद

  • @raghavpatil1142
    @raghavpatil1142 7 дней назад +2

    संघर्ष योध्दा मराठा समाजाचे कैवारी श्री मनोज दादा जरागे पाटील यांचे परभणी नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत...एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र..💪

  • @Apps4216
    @Apps4216 7 дней назад +3

    Only मनोज दादा जरांगे पाटील 💪💪💪💥💥🚩🚩🚩🚩🚩

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 7 дней назад +2

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद 🎉🎉🎉

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 7 дней назад +1

    जलंगी पाटील आम्ही तुमच्या बरोबर आहोत 2024 विधानसभा लढेंगे मरेंगे

  • @ommagar4009
    @ommagar4009 6 дней назад +1

    प्रामाणिक लढवय्या नेता मनोज दादा❤

  • @ganpatade337
    @ganpatade337 7 дней назад

    जंगी स्वागत जय जरांगे पाटील जय शिवराय

  • @abhijitpatil1812
    @abhijitpatil1812 7 дней назад

    सत्तेत असणारे सगळे आमदार खासदारांची जिरली पाहिजे असं सर्व मराठ्यांनी एकत्र या.... एक मराठा कोटी मराठा... छत्रपती शिवाजी महाराज की जय... छत्रपती संभाजी महाराज की जय....जय जिजाऊ......🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshpatil967
    @dnyaneshpatil967 7 дней назад +3

    जय हो जरांगे पाटील

  • @Apps4216
    @Apps4216 7 дней назад +2

    एक मराठा, लाख मराठा 💪💥🚩🚩🚩

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 7 дней назад +2

    ओन्ली वन मनोज दादा 🎉

  • @satishbelhekar8951
    @satishbelhekar8951 7 дней назад

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय

  • @savitamore9029
    @savitamore9029 7 дней назад +2

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤

  • @dnyaneshwarshinde9620
    @dnyaneshwarshinde9620 7 дней назад +2

    एक मराठा लाख मराठा❤❤❤❤

  • @rahulsathe4627
    @rahulsathe4627 7 дней назад +1

    Ek maratha lakh maratha

  • @laxmanV2592
    @laxmanV2592 7 дней назад +1

    Jai shivrai

  • @teacher6074
    @teacher6074 7 дней назад

    पाटील आम्ही आपल्या सोबत आहोत पण आपण आपली माणसे उभी करावीत ही विनंती

  • @Dnyaneshwar0707
    @Dnyaneshwar0707 7 дней назад +1

    🚩🚩🚩🚩🚩

  • @DasKachare
    @DasKachare 7 дней назад

    ❤🎉🎉🎉🎉

  • @Rahulj-rn8yt
    @Rahulj-rn8yt 7 дней назад +1

    Jarange patil skl maratha smaj patisi ahe khmbir pne

  • @manikshinde9193
    @manikshinde9193 7 дней назад

    👍🧑‍🤝‍🧑

  • @ajaysawant5346
    @ajaysawant5346 7 дней назад

    हिंगोली जिल्ह्यात हार घातला हा... जवळा बाजार मध्ये...

  • @rahulsathe4627
    @rahulsathe4627 7 дней назад +1

    Ek maratha lakh maratha

  • @varpesiromsairam3444
    @varpesiromsairam3444 7 дней назад

    🚩🚩🚩🚩🚩