Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Manoj Jarange Exclusive Interview | मराठा समाजाला किती टक्के आरक्षण हवंय | Maratha Reservation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2023
  • #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Комментарии • 87

  • @kautikbarde5546
    @kautikbarde5546 10 месяцев назад +26

    पाटील तुमचं मनापासून अभिनंदन एक मराठा लाख मराठा

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 10 месяцев назад +24

    जरांगे पाटलांचा आंदोलन विषय मराठा आरक्षण नाही तर मराठा हा कुणबी आहे. म्हणून मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यावे हा आहे.
    कुणबी जात म्हणून ओबीसी गटात पहिल्या पासूनच समाविष्ट आहे.
    सरकार व काही नेते लोकांना वास्तव कळून देत नाहीत.
    कृपया आपल्या चॅनेल च्या माध्यमातुन ही बाब लोकांपर्यंत पोहचवा.

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Месяц назад +20

    संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील 288 स्वतंत्र लढा जिंकणार ❤

    • @dattatreyanarale8297
      @dattatreyanarale8297 Месяц назад

      पाटील स्वतंत्र लढनार नाही. १००%

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 10 месяцев назад +10

    सरकार हे मान्य करतं कि मराठा समाज संख्येनं खूप मोठा आहे,तर मग एवढ्या मोठ्या वर्गाला कसे वंचीत ठेवता.
    आणि obc च्या ३४५ जाती असतील तर त्यात फक्त एका जातीची भर पडून ३४६ जाती झाल्यातर काय आभाळ कोसळणार आहे का?
    नाही तर ७० obc नी आरक्षणाचा उपभोग घेतलेला आहे तर आता पुढचे ७० वर्षे मराठ्यांना उपभोग घेऊ द्या ना!
    म्हणजे एक तीळ सात जणांनी वाटून न खाता त्याच अर्ध्या तिळाचे जेवण सकाळी obc करतील व उर्वरित अर्ध्या तिळाचे जेवण संध्याकाळी मराठे करतील.

    • @user-hk4qh2dc3o
      @user-hk4qh2dc3o Месяц назад

      Tuzya aai la ghalun zali ka bhad khav 70

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 Месяц назад +5

    जरांगया हालकट निच माणूस आहे

  • @gakomti3281
    @gakomti3281 10 месяцев назад +10

    ओबीसी तुमच्या पाठीशी आहे फ्कत ओबीसी मधून आरक्षण मागू नका गरीब म्हणून सर्व पस्तापित मराठा एकदा ओबीसी मद्ये घुसले की ओबीसी त्याच दिवशी मेले निवडणूक ओबीसी मद्ये सुटणार म्हणून ते बाशिंग बाधून ठेवलय पाटील साहेब ओबीसी कदीच मराठा समाजाला आरक्षण देऊ नका आस म्हणणार नाही पण तुम्ही गरीब गरीब म्हणून जे प्रस्तापित मराठा घुसवताय त्याची ओबीसी ना भीती आहे तुम्ही जी सभा घेतली त्यात गरीब किती आणि श्रीमंत किती गाड्या गोड्या वरून दिसतंय गरीब मराठ्यांना श्रीमंत मराठा फायदा होऊन देणारच नाही पण तुमच्या हट्ट पायी ओबीसी चा जीव घेऊ नका वेगल आरक्षण मागा सर्व ओबीसी तुमच्या मागे आहे . फक्त त्यात गरीब मराठा समाज त्यात घ्या नाहीतर गरीब मराठा आदोलनात आणि नोकऱ्या प्रस्तापित मराठ्याच्या सख्या सोयर्यांना आरक्षण घेताना वार्षिक 2 लाख उत्पन्न असलेले गरीब मराठा त्यांनाच आरक्षणाचा फायदा होईल याची तरतूद करा ही विंनत्ती.

    • @viscous620
      @viscous620 10 месяцев назад

      येवढ्या दिवस आमच्या जीवावर खाल्ल ते लय गोड लागल भाड्या

    • @pradip43216
      @pradip43216 Месяц назад

      अच्छा मराठा समाजातील श्रीमंत आणी प्रस्तापित मराठे तुम्हांला दिसताय मग बाकी जाती मध्ये नाहीये का श्रीमंत लोक त्यांचे काय?? तुम्हाला मराठा समाजाच्या गाड्या दिसताय त्या बाकी समाजाच्या नाही दिसत का?? तो गु खाये सदावर्ते त्याचा कडे पण कोटीची संपत्ती आणी गाड्या आहे घया काढून् मग त्याच SC ST चे जे कोणते आरक्षण असेल ते? दुसऱ्याला शिकवता खूप भारी येते पण तिच वेळ आपल्यावर आणी आपल्या समाजावर आल्यावर कळेल...

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 10 месяцев назад +1

    जरांगे पाटलांचे विश्लेषण बरोबर आहे
    फक्त 30% मराठा आरक्षणात जायचा राहीला आहे. सरकारने ताबडतोप निर्णय घ्यावा.

  • @mahadevkhandare9261
    @mahadevkhandare9261 Месяц назад +1

    अहो साहेब तुम्ही जरांगे पाटलाची मुलाखत घेत आहात हे चुकीची गोष्ट आहे 16% आमचा आरक्षण पूर्वीपासूनच आहे आम्ही पूर्वीपासूनच कुणबी मध्ये आहोत मराठीतील मराठवाड्यातले वीर दर बातमी मराठी रोटी बोटीवर आहे ते सुद्धा कुणबी मराठा आहे आम्ही सुद्धा कुणबी मराठा आहोत हैदराबाद सापडलेला आहे ते कुणबी म्हणून सापडलेला आहे एक मराठा कोट्यावधी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद 16 टक्के आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ते आम्ही घेणारच

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Месяц назад +2

    हया ला ओबिसी या साठी पाहीजे. गरीबांचे साठी नको फक्त ओबिसी मधून आरक्षन पाहीजे. कशा साठी तर ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषदेत व आमदार खासदार साठी मिळनार आरक्षन याला पाहीजे म्हणजे सगळे याला पाहीजे. हा फक्त उद्देश आहे. हे सांगत नाही.

  • @AmitShah-vz1md
    @AmitShah-vz1md 10 месяцев назад +4

    SC मध्ये आरक्षण देण्यात यावे.पाटील की निघून जाईल सगळी

    • @Kiran_vanarse
      @Kiran_vanarse 10 месяцев назад +1

      झळत असेल भावा तुझी?

    • @pradip43216
      @pradip43216 Месяц назад

      आम्ही पाटील होतो आणी पाटील राहाणार आणी तुमच्यासारखे आम्ही कामाला पण ठेवणार...अरे तुझा बा ला जाऊन विचार?? खायला भाकर आणी दवाखान्याला पैसे नसल्यावर् पाटलाच्या वाड्यावरच् जायचा पैस मागायला...

  • @gajanankalyankar3376
    @gajanankalyankar3376 Месяц назад

    मराठा समाजाचा देव आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब आता कसं पाटील मनतील तस सकल मराठा समाज नांदेड नांदेड नांदेड

  • @user-kg5ei3ir2d
    @user-kg5ei3ir2d 10 месяцев назад +4

    एक मराठा लाख मराठा लाख मराठा 🚩🙏🙏🙏

  • @gangeshhendge-patil9289
    @gangeshhendge-patil9289 10 месяцев назад +3

    actually he is very clever ❤ now it will be very hard for any govt

  • @SushantS-og4et
    @SushantS-og4et 10 месяцев назад +6

    पाटील साहेबांना ओबीसी आरक्षण वाटोळं कराच आहे.... विशेषतहा राजकीय आणि नौकरी विषयक....साहेबाच ओबीसी द्वोष किती आहे समजतो.
    मराठा समाजासाठी लढा पण ओबीसीचा द्वोष का???

    • @viscous620
      @viscous620 10 месяцев назад

      Tujhya ka bochyala aag lagat aahe? Mc amchya jivavar khato bc

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 Месяц назад

    मराठ्याना एस् इ बी सी हा वेगळा प्रवर्ग निर्माण करुन दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविले तर राज्यातील ओ बी सी आरक्षणाची फेररचना करुन गरीब जातीना आरक्षणाचा फायदा मिळेल

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Месяц назад

    गोरगरीब मराठा बांधवांना आरक्षन मिळाले पाहीजे हे महत्वाचे आहे.

  • @santoshpund4042
    @santoshpund4042 10 месяцев назад +4

    याचा अर्थ असा होतो की तुम्ही ओ बी सी वाल्या ची जिरवायची वाटत

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 10 месяцев назад +2

    मग स्वतंत्र 16 टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळाला तर जे आगोदर चे कुणबी मराठा आहे ते वगळले जाणार मग आपला फायदा आहे न त्यामुळे स्वतंत्र 16 टक्के आरक्षण मराठा समाजाला पाहिजे ओबीसी मधुन नाही

  • @NareshPawar-d5p
    @NareshPawar-d5p 6 дней назад

    शरद पवारची सत्ता आली का ओबीसी तून आरक्षण घेऊन दाखवा तुम्ही तेव्हाच खरा मराठा मी मानेन तुम्हाला

  • @gajanankalyankar3376
    @gajanankalyankar3376 Месяц назад

    नांदेड उत्तर मतदार संघ आता कसं पाटील मनतील तस सकल मराठा समाज नांदेड नांदेड नांदेड

  • @sunitadarandale4426
    @sunitadarandale4426 День назад

    आरक्षण हे लोकसंख्या नुसार पाहिजे मराठा संख्या जास्त आहे त्यामुळे ते 80% पाहिजे

  • @sunitadarandale4426
    @sunitadarandale4426 День назад

    आरक्षणाची मर्यादा वाढवावी लोकसंख्येनुसार

  • @kiranghadge4227
    @kiranghadge4227 Месяц назад +1

    यालाच म्हणतात तेल गरम लावून माराने जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤❤

  • @sks7620
    @sks7620 10 месяцев назад

    70% अगोदरच आरक्षणाचा लाभ घेत आहे राहिलेल्या 30% मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण ते टिकाऊ आसवे

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 25 дней назад

    सद्या मराठा समाजाच्या लोकांची मज्जा आहे, त्यांना open, obc, ews, sebc मधून आरक्षण मिळत आहे...😅

  • @gakomti3281
    @gakomti3281 Месяц назад

    19 % आरक्षण शिल्लक आहे त्यात 351 जाती आहे त्यात a,b,c करा कुणबी मराठा समतुल्य जातीला वेगळा प्रवर्ग करा राजकीय आरक्षण बाबत प्रश्न मिटतो😮

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 Месяц назад

    ओबीसी आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं.
    सकल क्षत्रिय मराठा कुणबी समाज 🇮🇳

  • @KailaspatilKanse
    @KailaspatilKanse Месяц назад +1

    Ok saheb

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 Месяц назад +1

    एक एक एक एक एक मराठा लाख मराठा

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 Месяц назад +2

    😂मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही! सरकारने यात ढवळाढवळ केली तर गुणवंत सदावर्ते आहेच!

  • @Umesh2.3_658
    @Umesh2.3_658 16 дней назад

    Ek maratha lakh maratha

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 Месяц назад +1

    एक बाप दोन जाती कशे शाकया होईल

  • @suniljadhav7663
    @suniljadhav7663 27 дней назад

    100./. मराठा आरक्षण द्या....

  • @Vpakhale
    @Vpakhale Месяц назад

    याचा फक्त पैसा कमवण्याचा धंदा आहे...

  • @SangitaDeshmukh-mg9oo
    @SangitaDeshmukh-mg9oo Месяц назад

    Kup chan

  • @user-tj4vu1gq6c
    @user-tj4vu1gq6c 13 дней назад

    ओबीसीचे आरक्षण संपवायचे म्हणून हे नाटक आहेत

  • @ramchandrarathod3455
    @ramchandrarathod3455 10 месяцев назад +1

    एकच ध्यास 2024 ला सरकार ला धडा शिकवला पाहिजे

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 Месяц назад

      केंद्रात धडा शिकवला काय झाले. मोदी सरकार आले. तेच फक्त आरक्षन देऊ शकते. आता धडा शिकवला मग काय होऊ शकते.

  • @PappuMane-kw9oy
    @PappuMane-kw9oy Месяц назад

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @user-lv8zx8st7w
    @user-lv8zx8st7w Месяц назад

    आरक्षण विषय हा नकोच कुठलीही जात असून कुठलीही पाहत असून जे बुद्धिमान असेल बुद्धीने चतुर असेल हुशार असेल अशीच व्यक्ती नोकरीला शासनाने घ्यावी

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 Месяц назад

    जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳

  • @jyotipatilpatil..2653
    @jyotipatilpatil..2653 Месяц назад

    मराठा समाजाला कउणबईतून आरक्षण द्या

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Месяц назад +1

    Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-ff3ip1sf2v
    @user-ff3ip1sf2v Месяц назад

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤

  • @bhagwanshinde9310
    @bhagwanshinde9310 10 месяцев назад

    Good

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 Месяц назад

    एक मराठा लाख मराठा

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 10 месяцев назад +1

    मराठा समाजाला एससी मधून आरक्षण दिलं तरी चालेल

    • @AJ_Acdamy
      @AJ_Acdamy 10 месяцев назад

      😂😂😂😂😂

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 10 месяцев назад

    Jai Maharashtra saheb 🙏🙏

  • @jaydeepgholap6169
    @jaydeepgholap6169 10 месяцев назад

    पन्नास टक्के आरक्षणाचा ओपनवाले आजही लाभ घेत आहेत.

  • @jaydeepgholap6169
    @jaydeepgholap6169 10 месяцев назад

    सर्व भारतीयांना मोफत शिक्षण, वैद्यकीय सेवा,शेती मालाला हमीभाव,शेतीमालाची खरेदी सरकारने करावी.दलाल हटवावे.

  • @sks1464
    @sks1464 10 месяцев назад

    कुणबी मध्ये 51 जाती आहेत. दादा त्यातील किती जाती मराठा आहेत.

  • @sureshramdhanjadhavjadhav5256
    @sureshramdhanjadhavjadhav5256 Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 16 дней назад

    पवार साहेबांनी भांडंन लावललय

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 10 месяцев назад

    अहो काय प्रश्न विचारता ?? मराठा समाज हा अगोदरच ओ.बी.सी.प्रवर्गात आहे ना..! विषय हा फक्त सध्या जे वंचित मराठा समाज राहिलेला आहे हे लक्षात घ्या.
    हे नेतेमंडळी जाणूनबुजून भांडवल करत आहेत....मराठा समाज ओ.बी.सी.प्रवर्गात आला तर ओ.बी.सी.वर अन्याय होईल 😂😂 आपल्या ओ.बी.सी.चे महान नेते छगनराव ला विचारा..

  • @bharatthombare5100
    @bharatthombare5100 Месяц назад

    Ya sushikshit manojbhavcha sarkarne bandobast karava

  • @GaneshGadhavee
    @GaneshGadhavee Месяц назад

    Tase kele tar ६ te ७ ०/० pan yet nahi vatnila

  • @viva9050
    @viva9050 10 месяцев назад

    गोल मेल उत्तर मूळचा ओबीसी संपला म्हणून समजा

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 Месяц назад

    Baba 10000jati chi jan snkhya kiti ma g sarve kar aan bol

  • @ShankarChavan-kp5ml
    @ShankarChavan-kp5ml Месяц назад

    Are tyala saheb kasha adhare mhanta to jarangya kahi navkarila nahi laglay kontya

  • @gajananaage6837
    @gajananaage6837 Месяц назад

    Jarange patil sobat ahot OBC madun Aarshan gheu gheu

  • @user-ow7px2wf8e
    @user-ow7px2wf8e Месяц назад

    Yak.marata.koti.marata

  • @kishorchoure2522
    @kishorchoure2522 28 дней назад

    अभ्यास 0 माणूस

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 10 месяцев назад

    #संघर्षयोध्दा #क्रांतिसुर्य

  • @user-vd2pw6qq2g
    @user-vd2pw6qq2g Месяц назад

    मराठा व कुणबी एकच

  • @dattapitale-lc9xe
    @dattapitale-lc9xe Месяц назад

    Are are

  • @ShankarChavan-kp5ml
    @ShankarChavan-kp5ml Месяц назад

    Gor garib marathyana dya

  • @krishindian5857
    @krishindian5857 10 месяцев назад

    Maratha samaj che Amdar khasdar mantri ani cm kadun maga arakshan , obc kdun bheek naga magu😊

  • @krushnarathod4829
    @krushnarathod4829 10 месяцев назад +1

    .अँकर साहेब भटक्या विमुक्त जाती 11 % नसून 3%आहे .

  • @panditshewale
    @panditshewale Месяц назад

    100 टक्के हवं आहे देतोस का तु

  • @user-kg5ei3ir2d
    @user-kg5ei3ir2d 10 месяцев назад +1

    एक मराठा लाख मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🙏