Manoj Jarange Patil LIVE: मनोज जरांगे Sharad Pawar यांच्यावर का भडकले? Maratha Reservation वर बोलले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 59

  • @zumbarthorat8223
    @zumbarthorat8223 25 дней назад +11

    महायुतीची पुन्हा सत्ता येणार आहे

  • @zumbarthorat8223
    @zumbarthorat8223 25 дней назад +12

    शरद पवार चे खासदार कसे निवडून दिले

  • @user-wh3yq6bq2d
    @user-wh3yq6bq2d 20 дней назад +4

    दादा लोकसभेला तुह एकल अणि मतदान केल तुतारीला पण ते पण आरक्षणा विषयी भुमिका स्पष्ट करित नाही.अता मतदान bjp लाच करणार कारणत्यानी 10% आरक्षण दिले आहे......जय महाराष्ट्र.....

  • @ashrubasangale4712
    @ashrubasangale4712 13 дней назад +2

    जाती जातीचा एक मतदारसंघ तयार केला पाहिजे. आजची गरज आहे. प्रत्येक जण मही जात मही जात करत आहे.

  • @radhakrushnakende1000
    @radhakrushnakende1000 18 дней назад +5

    माझा गरीब मराठा म्हणून म्हणून सर्व मराठा समाजाचं वाटूळ केल , याला जबाबदार फक्त जरांगे आहे,

  • @RavsahebKirtne
    @RavsahebKirtne 17 дней назад +2

    पवारांमुळेच मराठ्यांना आंदोलन करण्याची पाळी आली जय गोपीनाथ जय भगवान

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 4 дня назад +2

    खरोखर जरांगे तुमचा उद्देश फक्त तुतारी साठी राजकारण आहे आणि bjp ला हरविने हाच आहे आरक्षण नको फक्त राजकारण करायच आहे😢😮

  • @dnyanobamore4402
    @dnyanobamore4402 3 дня назад +1

    Vehari good
    Jai Manoj jarange patil
    Ek Maratha koti Maratha

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 4 дня назад +3

    नारायण राणे दादा म्हणतो निलेश राणेंना दादा म्हणतो माननीय एकनाथ शिंदे यांना दादा म्हणतो अजित पवार दादा म्हणतो शरद पवार दादा म्हणतो नाना पटोले दादा म्हणतो राहुल गांधी ना दादा म्हणतो तुला फक्त माननीय देवेंद्र फडणवीस यांची सुपारी दिलेली आहे हे पक्क लक्षात आहे

  • @ramdasjagdale9940
    @ramdasjagdale9940 День назад +1

    पाटील विश्वास नका ठेवू 288 आमदार उमेदवार उभे करा आपण फक्त राजकीय बळी पडू नका .❤

  • @RajaramNarwekar-qs5vc
    @RajaramNarwekar-qs5vc 11 дней назад +2

    Jarange कमिटी स्थापन कर ती माणसे पाठवा. सरकार बरोबर चर्चा करायला..सारखं तूच काय माईक समोर की तुच हुशार आहेस.

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 4 дня назад +1

    अहो जरांगे पाटील तुमचे एवढे पैसे मला जर मिळाले तर मी 12 महिने नाही मी आयुष्यभर आंदोलन करीन

  • @user-mz8yo5lx3m
    @user-mz8yo5lx3m 20 дней назад +3

    जरांगे पवारसाहेबांनी सांगीतल त्याच्या पेक्षा जास्त गरळ फडणविसवर ओकत आहेस.
    पुरोगामी पवारचा तुु पृष्ठभाग आहेस.

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 23 дня назад +3

    शरद, पवार, जंरागे,बड,बड,बड,बड,बड,बड,बड,बड,काही, उपयोग, होणार, नाही

  • @madhukarlaxmanwaghmare7648
    @madhukarlaxmanwaghmare7648 25 дней назад +5

    मतदान का करतो शरद पवारला

    • @bapusahebpawar6239
      @bapusahebpawar6239 16 дней назад

      आपण कोणाला मतदान करता.

  • @anandjoglekar1970
    @anandjoglekar1970 16 дней назад +4

    10 % फडणवीस नेच दिले ना रे

  • @baburaogadhave3930
    @baburaogadhave3930 23 дня назад +2

    बाकी राहिलेले वाटोळं तू केलं

    • @IPsjhd
      @IPsjhd 20 дней назад

      तू उपोषणाला बसला असे लोकांना सांगतो. रात्री सुका मेवा कोण खात असे.
      त्याशिवाय का तोंडातून गलिच्छ शिव्या देंन्याची एवढं बळ प्राप्त झाले आहे.
      नाटकी!!!!!

  • @Aditya-fg9ei
    @Aditya-fg9ei 25 дней назад +4

    राणेसाहेबाला भीतो अस वाटते

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 15 часов назад

    लोकनाट्य तमाशा..तील पवार साहेब यांनी हे एक पात्र इलेक्शन करिता तयार करून चालू केले आहे.. 🚩

  • @user-tq7nn5ds5h
    @user-tq7nn5ds5h 25 дней назад +5

    जरांगे पाटिल राम राम 90% मराठा समाज एकजूटिने आहे आता न विधान सभाच

  • @MahadevLakde-vj7br
    @MahadevLakde-vj7br 20 дней назад +1

    Mi maratha pan jarannge saheb tumhi sharad pawarnche king ahot

  • @trimbakbarate3081
    @trimbakbarate3081 19 часов назад

    जरागे पाटील आतापर्यंत महाराष्ट्र कोणाच्या आधिपत्याखाली होता त्यांनी आरक्षणाचा का विचार केला नाही

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 19 дней назад

    Uddhav Thakre and Sharad Pawar says reservation from Center. Why they never said it before Loksabha election. We would have give all votes to BJP and pressurise BJP. Now what is use of saying this ?

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 25 дней назад +1

    Jativade sarvant jativadyache aikatat tya vicharache astat.

  • @RajaramNarwekar-qs5vc
    @RajaramNarwekar-qs5vc 11 дней назад

    हे सुधारणार नाही. केसेस chi भिती आहे

  • @shrikrishnajoglekar6016
    @shrikrishnajoglekar6016 23 часа назад

    आरक्षण तुमच्या महा विकास आघाडी यांनी सुप्रिम कोर्टामध्ये केस मध्ये मराठा मागास आहेत हे सिद्ध करण्यामध्ये अयशस्वी ठरले. यां विषयांवर तुम्ही कां तुमचे मत आज पर्यंत कां व्यक्त झाला नाहीत ?

  • @MahadevLakde-vj7br
    @MahadevLakde-vj7br 20 дней назад

    Aho saheb bola

  • @user-br06
    @user-br06 5 дней назад

    Khare watole kele tyanchach fayda tumi loksabhela kela. 288 ubhe kara aamhi tumchya sobat

  • @Aditya-fg9ei
    @Aditya-fg9ei 25 дней назад +1

    जराग राणे वरबोला

  • @user-br06
    @user-br06 5 дней назад

    Aamhi maratha agodar. M. V. A che padnar

  • @siddappamallannavar5521
    @siddappamallannavar5521 День назад

    je akkal ahe jorange patalalach ahe.

  • @surendrajoshi8561
    @surendrajoshi8561 15 дней назад

    Tuzya samajashivay baki lok pan ethe rahtat he laxat thev Ugach Pawar chi chamachigiri karu nako

  • @jyotipawar6825
    @jyotipawar6825 25 дней назад

    एक मराठा कुठे मराठा

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 25 дней назад

    Sanman theva thakre sarkarne tyana javavata jevata tras deun apman kela hota.

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 25 дней назад

    Andolan karun arshan bhatat naste

  • @ShivanandDeshmukh-bv1nz
    @ShivanandDeshmukh-bv1nz День назад

    🎺🎺🍌

  • @santoshparate6979
    @santoshparate6979 26 дней назад +2

    जारांगे.पाटील.यांचं.मत.राणे.हे.दादा.आहेत.त्यांचा.सन्मान.करतो
    सन्मान.करण्यासारखं.त्यानं.काय.केलं.दोन.पोर.खासदार.आमदार. केले.मराठा.समाजात.दुसरे.कोणीही.लायक.नव्हते.काय.त्यामुळे.राणे.का.दादा.हे.कळले.पाहिजे

  • @BibishanMote
    @BibishanMote 26 дней назад

    ,v.