कोबी लागवड कशी करावी || कोबी लागवड माहिती ||Kobi Lagwad Mahiti in Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोबीची लागवड (Kobi Lagwad) कशा प्रकारे करावी याविषयी माहिती सांगणार आहे. कोबी पिकाची लागवड कशाप्रकारे करावी व त्याच्यासाठी पूर्वमशागत काय करावी हे पण सांगणार आहे
    कोबीची लागवड कशा प्रकारे करावी सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी रोप टाकले आहे त्या रोपाची मूळ प्रक्रिया करायची आहे मूळ प्रक्रियांमध्ये आपल्याला ह्युमिक ऍसिड आणि बाविस्टिन या दोन औषधांचा उपयोग करावा लागेल वीस लिटर पाण्यामध्ये तीन काडी पेट्या ह्युमिक ऍसिड आणि दोन काडीपेटी बाविस्टिन मिसळल्यानंतर कोबीच्या रोपांची मुळे त्या द्रावणामध्ये पाच मिनिटे बुडवून ठेवावीत बुडून ठेवल्या नंतर एका स्वच्छ पाठी मध्ये त्या रोपांना एकत्रित ठेवायचे आहे रोपे एक ते दिड तासांमध्ये लावावी लागतील नाहीतर आपले रोप सुकायला सुरुवात होते

Комментарии • 62