Kutumbe's Homestay | Harihareshwar | हरिहरेश्वर | नारळ सुपारी ची बाग | कोकण | Kokan | Vlog No 23

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • maps.app.goo.g...
    #कोकण #kokan #kokantour #उकडीचेमोदक
    #सुपारीबाग #सुपारी #Kutumbehomestay #harihareshwar #हरिहरेश्वर #vegetarian #Homestay #beachvibes #beach #beachlife
    #समुद्रकिनारा #दक्षिणकाशी

Комментарии • 83

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 3 месяца назад +3

    अप्रतिम वाडी आहे. अर्थात हे मेंटेन ठेवणं सोपं नाहीये. तरीही सुंदर 👌👌. निसर्ग वादळात कोकणाला खूपच फटका बसला.त्यातही एवढी सुंदर वाडी.धन्यवाद यावर व्हिडिओ केल्याबद्दल. नक्की भेट देणार 👍

  • @manasigadgil1830
    @manasigadgil1830 3 месяца назад +6

    आज काळाची गरज ओळखून हे करण गरजेच आहे निसर्ग वाचवायला हवा. थोडी मेहनत घेतली तर हाच श्रीमंत आहे.आपण उगाच attitude दाखवतो.खर जगण हेच आहे.नॅचरल ऑकसीजन घेतात ही माणस

  • @manoharshelar4426
    @manoharshelar4426 9 месяцев назад +1

    मस्त
    हरिहरेश्वर .
    २३ dec la नियोजन आहे. छान माहिती दिली चेतन भाऊ. रूम चे rent सांगितले तर योग्य राहील

    • @Chetanunofficialvlogs
      @Chetanunofficialvlogs  9 месяцев назад

      धन्यवाद सर....
      Plz contact Mr दुर्गेश कुटुंबे 8698819933

  • @narayanparkar4297
    @narayanparkar4297 6 месяцев назад

    सर रूम्स चे भाडे काय आहे ? काय काय इंक्लुड आहे ? बुकिंग साथी काँटॅक्ट नंबर ? प्लीज़ सांगा 🙏

  • @manojthakur9460
    @manojthakur9460 2 месяца назад +2

    स्वतः वर जास्तीतजास्त कॅमेरा ठेवण्याचा प्रयत्न दिसून येतो

    • @Chetanunofficialvlogs
      @Chetanunofficialvlogs  2 месяца назад

      नक्की लक्षात ठेवेन पुढच्या वेळेस..... धन्यवाद

  • @nileshdeo1918
    @nileshdeo1918 3 месяца назад +6

    फार अप्रतिम वाडी आहे. मुळात कुटुंबे हेच नावाप्रमाणेच आलेल्या सर्वांचे कुटुंबातील असल्याप्रमाणेच स्वागत व आदरातिथ्य करतात.
    सर्व पदार्थ न्याहरी, जेवण अस्सल कोंकणी चवीचे व उत्तमच आहे. आंम्ही येताना काळी मिरे, मसाले आणले होते, तेही सर्वोत्तम होते.
    अगदी परत परत जावेसे वाटणारे ठिकाण आहे.
    खूप खूप धन्यवाद🎉🎉🎉

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 2 месяца назад +1

    Yoy should have handed the camera to him while he explained the beetlenut processing.
    Qnd please give the contact number. It is not practical to landup there and then see if any rooms are free.

  • @chetnachavan7543
    @chetnachavan7543 2 месяца назад +1

    Views was nice but audio was not audible please don't repeat the mistake again, for yr good👍

  • @shrikantparadkar4071
    @shrikantparadkar4071 2 месяца назад +1

    Like column is not there only dislike column is there so where is like button

    • @Chetanunofficialvlogs
      @Chetanunofficialvlogs  2 месяца назад

      Not to worry sir..... तुम्हाला आवडलय हे पोहोचल आहे आमच्या पर्यंत

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 3 месяца назад +2

    छान व्हीडीओ...शहर, नोकरी सोडून कोकणात येण हे धाडसाच न उत्तम पाऊल ठरेल अत्ता च्या काळात ..🌹🌹🙏🙏व्हीडीओ मधे तुमचाच आवाज जास्त आहे ..माहीती देणार्याचा आवाज खूपच कमी आहे ..सो काही कळत नाहीये😊

    • @Chetanunofficialvlogs
      @Chetanunofficialvlogs  3 месяца назад

      नक्की Madam..... पुढच्या वेळेस ही सुधारणा करू आम्ही 🙏🙏

  • @nandinikarkare4120
    @nandinikarkare4120 8 месяцев назад +4

    खूपच छान, सुंदर, निसर्गरम्य, अप्रतिम 👌🏻👌🏻धन्यवाद तुमचे छान वाडी दाखवली. 🙏🙏

  • @RatiAthavale
    @RatiAthavale 3 месяца назад +2

    सगळी नीट नाही समजली आवाज ऐकू येत नाही

    • @Chetanunofficialvlogs
      @Chetanunofficialvlogs  3 месяца назад

      पुढच्या वेळी नक्की काळजी घेऊ

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 2 месяца назад +1

    आवाज नीट ऐकू येत नाहीये.

    • @Chetanunofficialvlogs
      @Chetanunofficialvlogs  2 месяца назад

      पुढच्या ठिकाणी ह्याची काळजी नक्की घेण्यात येईल

  • @rajuchorge5994
    @rajuchorge5994 2 месяца назад +1

    अतिशय सुंदर. फारच छान. मला फारच आवडले आहे .

  • @suneetiraykar3177
    @suneetiraykar3177 3 месяца назад +1

    आम्ही इथे जाऊन आलो आहोत, खूपच छान, परतपरत जाण्याजोगे

  • @seemaponkshe1509
    @seemaponkshe1509 3 месяца назад +2

    Ph no.havay

  • @anuradhapendharkar5166
    @anuradhapendharkar5166 2 месяца назад +1

    Kiti गोड आहे हा छोटा त्याला गवती चहा माहीती आहे. खरंच सगळ्या झाडांची त्याला महत्व व आवड करून द्या. तो नक्कीच त्याच चीज करेल. बाकी विडीओ व वाडी छान आहे.
    नक्कीच भेट देऊ आम्ही. धन्यवाद
    .

  • @jagdishkini8050
    @jagdishkini8050 3 месяца назад +2

    कुटुंबे होम स्टे चा कॉन्टॅक्ट नं. मिळाला तर बुकिंग साठी उपयोगी होईल.

  • @sharvarideo5047
    @sharvarideo5047 4 месяца назад +1

    Khoopach छान माहिती दिली तुमच्या host ne.kahi goshti mahit hotya pan नेमकेपणाने समजल्या.धन्यवाद.

  • @gaurigirish563
    @gaurigirish563 8 месяцев назад +2

    होम स्टे चा व्हिडिओ छान आहे पण त्याबरोबर व्हिडिओमध्ये रूम दाखवले असते तर जास्त बरं झालं असतं

  • @shitaldeshmukh585
    @shitaldeshmukh585 3 месяца назад +1

    Khup chan aplya vadiloparjit Jamin Vavysay japayla hava apla Mahrashtra Amarathi Loka balkavayla bagtayt te thambvaycha ahe tyasati Jamini bikul viku naka

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 2 месяца назад

    vDO च्या सुरुवातीला जे म्युझिक आहे ते कुठे मिळेल.

    • @Chetanunofficialvlogs
      @Chetanunofficialvlogs  2 месяца назад

      Inshot app download करा.... त्यात मिळतील

  • @saraabhyankar5985
    @saraabhyankar5985 2 месяца назад +1

    खूपच छान वाडी नक्की भेट देऊ

  • @seemachhapwale3726
    @seemachhapwale3726 Месяц назад

    Khupach Sunder 👌👌👌👌

  • @ketkichawhan5906
    @ketkichawhan5906 2 месяца назад +1

    Kailashpati he khar videshi zad aahe Africa madhal majhya mahiti nusar,
    Khup chan nakki janar ekda tari paise jamle ki 😊
    Khari shrimanti aahe hi khup chan decision ghetlay dada ne gavat rahaych aani vadiloparjit gosti sambhalych.
    Deva kade hech magne ki pudchya janmi ashya gharat janam dyave 🙏

    • @Chetanunofficialvlogs
      @Chetanunofficialvlogs  2 месяца назад

      पैसे जमले की आफ्रिका ला जाणार की हरिहरेश्वर ला???? 🤣🤣 jokes apart
      पण धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितलात 🙏🙏🙏

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 6 месяцев назад +1

    काय विडियो बनवता राव.. रुमचे भाडे सांगितले नाही. आणि नंबर देताय..

    • @Chetanunofficialvlogs
      @Chetanunofficialvlogs  6 месяцев назад +1

      सर नमस्ते ....video मध्ये जर मी rates सांगितले असते तर अजून 10 वर्षांनी ही लोक हाच Rate आहे अस समजून तिथे गेले असते....म्हणून मालकांचा नंबर दिला 🙏

  • @mangalbothe6802
    @mangalbothe6802 8 месяцев назад +1

    Room n gheta ..Fakkt baghnyasathi yeu shakto ka...

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 2 месяца назад +1

    खुप छान व्हिडिओ

  • @PramodKarandikar
    @PramodKarandikar 9 месяцев назад +2

    Ghari baslya baslya Harihareshwar trip zali!

  • @abhijitbartakke
    @abhijitbartakke 9 месяцев назад +1

    वाह मस्तच 👌🏼

  • @manoharshelar4426
    @manoharshelar4426 9 месяцев назад +1

    Home stay चे रेंट किती?

  • @seemaponkshe1509
    @seemaponkshe1509 3 месяца назад +1

    Mala yayla avdel

  • @seemaponkshe1509
    @seemaponkshe1509 3 месяца назад +1

    Girgaon madhun kiti tas lagtil by road

  • @ravip1073
    @ravip1073 3 месяца назад +1

    Discription मध्ये रेट दिलेच नाही आहेत. पुढे video बघायची गरजच वाटलं नाही. खोट्या लोकांना 👎

    • @Chetanunofficialvlogs
      @Chetanunofficialvlogs  3 месяца назад

      सर..... अजून 4 वर्षांनी जर हा कोणी video बघितला.... आणि ह्या video मध्ये rate जे दिले आहेत त्याच हिशोबाने तो तिथे गेला..... आणि rates मध्ये changes झाले असतील..... तर त्याला जबाबदार कोण?????

    • @Chetanunofficialvlogs
      @Chetanunofficialvlogs  3 месяца назад

      हा video इथून पुढे अनेक वर्ष इथे च असणार आहे.. पण Rates कायम एक सारखे राहणार नाहीयेत..... म्हणून त्यांचा नंबर दिला..... Hopefully आपल्याला समजलं असेल

    • @ravip1073
      @ravip1073 3 месяца назад +1

      साहेब आपण तसे सांगायला पाहिजे होते, कि जे Discription मध्ये रेट लिहिले आहेत ते बदलू शकतात.....
      ते आपण सांगितले नाही आहे....
      सर्वात प्रथम मी माझा विरोध दाखविलेला कारण आपण सांगितले तसे दर Discription मध्ये लिहिले नाही.
      तसे आता आपण जे मला शिकवत आहात ना तेच.... आपण Discription मध्ये लिहायला पाहिजे होते, की हे दर पुढे बदलू शकतात... जसे आता तुम्ही मला शिकवत आहात.
      तरी पण आपण कधीच आपल्या बोलल्याप्रमाणे दर तर टाकलेच नव्हते.

  • @savitavadalkar6053
    @savitavadalkar6053 5 месяцев назад +1

    समुद्र किनारा इथून किती दूर आहे तेसुद्धा सांगावे प्लीज

  • @geetarohara3949
    @geetarohara3949 9 месяцев назад +1

    मस्तच रे एजाॅय कर

  • @satishshinde_13
    @satishshinde_13 9 месяцев назад +1

    Happy anniversary

  • @Travel.Mantri
    @Travel.Mantri 9 месяцев назад +2

    Bhari 👌🏻

    • @vijayjoshi7062
      @vijayjoshi7062 6 месяцев назад

      सुंदर वाडी
      आम्ही आताच जाऊन आलो
      जेवण खूपच चविष्ट आणि
      पोटभर होते खायची चंगळ झाली
      प्रत्येकाने एकदा तरी जायलाच
      हवे

  • @milindlimaye2482
    @milindlimaye2482 9 месяцев назад +1

    मस्तच रे चेतन 👌🏻

  • @priyanaik0510
    @priyanaik0510 9 месяцев назад +1

    खूप सुंदर वाडी आहे दुर्गेशची, विविध पक्ष्यांचा किलबिलाटही विडियो मध्ये ऐकू येत आहे. मन एकदम प्रसन्न झालं.कैलासपतीचे काही वृक्ष मुंबईतही आहेत. फुलाच्या मध्यावर शिवलिंगासारखा आकार असतो. खूप खूप आभार चेतन सर, सुंदर व्लाॅग.👍👍

  • @abhaykeluskar5977
    @abhaykeluskar5977 3 месяца назад +1

    खूप च छान माहिती दिली साहेब

  • @harrykhatate6954
    @harrykhatate6954 9 месяцев назад +1

    Khup Chaan

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 9 месяцев назад +1

    मस्तच ❤❤

  • @unmeshmore4409
    @unmeshmore4409 9 месяцев назад +1

    मस्त

  • @suvarnajoshi8741
    @suvarnajoshi8741 2 месяца назад

    One night stay ratr

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718 3 месяца назад +1

    छानच आहे.

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 3 месяца назад +1

    Wow..mastach ahe vidio..Home stay che rates sanga..Vadi va gruha udyog Chan ahe.

    • @Chetanunofficialvlogs
      @Chetanunofficialvlogs  3 месяца назад

      आपण त्यांच्याशीच बोलून घ्याल का plz

  • @nileshdeo1918
    @nileshdeo1918 3 месяца назад +1

    फार अप्रतिम वाडी आहे. मुळात कुटुंबे हेच नावाप्रमाणेच आलेल्या सर्वांचे कुटुंबातील असल्याप्रमाणेच स्वागत व आदरातिथ्य करतात.
    सर्व पदार्थ न्याहरी, जेवण अस्सल कोंकणी चवीचे व उत्तमच आहे. आंम्ही येताना काळी मिरे, मसाले आणले होते, तेही सर्वोत्तम होते.
    अगदी परत परत जावेसे वाटणारे ठिकाण आहे.
    खूप खूप धन्यवाद🎉🎉🎉

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 3 месяца назад +1

    वाह वा फारच छान, सुंदर माहीती मी लौकरच त्यांचेकडे मुक्कामी जानार.