@@shubhamdamodare4181 नक्कीच आहे..Bamnoli kaas अश्या नावाने बस मिळतील..फक्त timing तुम्ही बस स्टँड ला कॉल करुन विचारा जो की आरामात गूगल वर मिळेल..नाही कळल तर सांगा चौकशी करतो..
@@shailajabharambe9660 tumhi please kaas chya official web site varil number la contact kara te nakkich help kartil www.kas.ind.in/ rahila prashn pithal bhakaricha amhi sakali gelelo 9 ते 10 chya darmyan..pausavar ahe mavashi asatil ki nasatil
@@poojanakil9021 कसं आहे की तिथे Travels ने आपल्याला नेतात अणि आधीची लोकं माघारी नाही आली तर गर्दी मध्ये फुलांचं नुकसान होऊ शकतं म्हणून timeslots आहेत त्याच वेळेत जावा अणि परत या..
Khupch masth Satara❤
Must go to this beautiful place.....must carry caps and umbrella
कास पठार म्हणजे निसर्गाचा आविष्कार 👌👌
आमच कास पठारही अप्रतिम
खुप छान माहिती दिली
थैंक्स
काश्मीरला नंदनवन म्हणतात ,आपल कास पठार ची फुलही अप्रतिम निसर्गसौंदर्या चा अनुपम नजारा .
खूपच छान video आणि माहिती.
आम्ही सातारकर
खूप सुंदर ❤
@@sulbhahingmire3288 धन्यवाद
"Satara 'seven stars,' and Kas Pathar truly is a heaven on earth with its stunning beauty!" ❤
Apratim. Nisarg. Soundarya.
Nice ❤❤❤👌❣️
Kupch chhan
खूपच छान ❤❤❤❤
पाण्याच्या बाटली बाबद खूप छान सामाजिक संदेश पण देत आहात 🎉❤
खुप छान phulanchi माहिती bhetali
श्रीकांत जी
🙏🙏🙏
अप्रतिम निसर्ग सौंदर्य daakhavilya बद्दल आभार
🙏🌹🙏
आपल्याला वाहिनी वृद्धि करता शुभेच्छा
🌹🌹🌹🌹
@@TravKedar धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल..🙏
@@shribhujbalvlog
आम्ही दाखवलेली प्राचीन मंदिरे तुम्हाला आवडतील
नक्की पहा ही विनंती आहे
🙏🙏🙏
Breathtaking😍😍
it's a peaceful and easy spot to visit for nature lovers..👌👌✨✨
Khup chan aahe video 👌🏻👌🏻
@@gaikwad39590 धन्यवाद 🙏
Sundar Satara ❤❤❤❤
👌🏻👌🏻
Awesome 😍❤
Chalkewadi windmill farm var pan banva ek vlog sir 🤩😁
नक्कीच..तुमच्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप आभार 🙏
👍🏻👍🏻
सर मी पण सातारा जिल्ह्यातले सिद्धेश्वर कुरोली आहे माझा पण जिल्हा सातारा चा आहे मला खूप सातारा आवडतो मी पण आता ब्लॉग बनवते
All the best..
Satara vrun bus ahe ka asel tr tycha time ani ticket
@@shubhamdamodare4181 नक्कीच आहे..Bamnoli kaas अश्या नावाने बस मिळतील..फक्त timing तुम्ही बस स्टँड ला कॉल करुन विचारा जो की आरामात गूगल वर मिळेल..नाही कळल तर सांगा चौकशी करतो..
Senior citizens sathi wheelchair detat ka aapan neli tar chalavata yenyasarakha rasta aahe ka? Sanga please nehami pthal bhakari milate ka..,
@@shailajabharambe9660 tumhi please kaas chya official web site varil number la contact kara te nakkich help kartil www.kas.ind.in/ rahila prashn pithal bhakaricha amhi sakali gelelo 9 ते 10 chya darmyan..pausavar ahe mavashi asatil ki nasatil
Dada tumhi kiti tarkhela ani kiti wajta pohchle hote
मी 7 September 2024 ला सकाळी 8.30 tr 9 च्या दरम्यान गेलो होतो..
गर्दी एव्हढी वाटली नाही दादा तुम्ही कोणत्या time झोन madhe gelta
Sakali 8.30 vajta
Tours and travel la ticket kiti aahe kaas pathar paryant janyasathi per person.
@@ubaleshrikrishna 150rs ticket kadhle ki Travels and guide free available ahet..
Time slot restricted ahe ka? Mnje tyach time la return yava lagta ka?
@@poojanakil9021 कसं आहे की तिथे Travels ने आपल्याला नेतात अणि आधीची लोकं माघारी नाही आली तर गर्दी मध्ये फुलांचं नुकसान होऊ शकतं म्हणून timeslots आहेत त्याच वेळेत जावा अणि परत या..