खूपच सुंदर काव्य रचना आणि गायन पण तोडीस तोड आहे. कवींच्या काव्य रचनेला गायकांनी उत्तम न्याय दिलाय. कोणत्याही काव्यामध्ये आपल्या बोलीभाषेतील शब्द कानावर पडल्यावर ऐकताना अंगावर शहारे येतात. आपली बोली भाषा लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नमन आणि शक्ती तुरा हीच दोन सध्यातरी माध्यम आहेत आणि दुर्दैवी गोष्ट म्हणजे या दोन्ही कलांचा पाया (गाभा) माहीत असलेल्या ज्येष्ठ मंडळींना या पासून दूर ठेवलं गेलंय.
अशी गाणी ऐकली की जुन्या आठवणी जाग्या होतात... राजेंद्र माऊली अप्रतिम लेखणी तसेच रवी भरे माऊली अप्रतिम आवाज। तुमच्या आवाजाला तोडच नाही। ....👌👌👍👍👍
ऐकताना अंगावर काटा आला शहारे भरले अंगात ❤
खूपच छान अप्रतिम गाणं गायलं आहे
जबरदस्त कवन
सादरीकरण उत्तम
जय कोकण
राजेंद्र आणि रविंद्र जोडी असताना नाद घुमणारच 🎉
छान आपली लोककला आपणच पुढे आणायला पाहिजे आपण हे कार्य करताय धन्यवाद साहेब😊
Khup sunder
(MAULI MUSIC VRK)
अप्रतिम...शब्द रचना आणि आवाज
अप्रतिम लेखणी आणि गायन बंधूंनो खूप खूप सुंदर ❤❤
खूप छान 👌👌
अप्रतिम मस्त.. 👏🏻👏🏻
अप्रतिम गीत रचना, गायन आणि संगीत..🎉🎉👌👌👌
खूप शुभेच्छा टाकळे बुवा आणि भेरे बुवा..❤❤❤❤❤
जबरदस्त अप्रतिम गीत❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप सुंदर 🎉 जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤
खूप छान, अगदी पारंपारिक !!🌹🍫🍫
खूप छान गायन, अप्रतिम लेखन, सुंदर
🎉🎉छान ❤️🙏
एक नंबर गीत सादर केले
सुंदर काव्य रचना ❤❤
एक नंबर.... रवी भेरे साहेब
अप्रतीम 👌🏻खुप सुंदर काव्य रचना
खूप खूप छान अप्रतिम ❤❤ खरंच जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात 💯🙏👌
Kdk
अप्रतिम ❤️
Khup chan Song Jhaley😍
Bahut hi sundar song
खुप छान😊
खूप छान ......
लय भारी आहे❤
खुप सुंदर रचना आणि सुदंर गायन❤
🌹🌹 वा नमन एकदम सुंदर
अतिशय सुंदर गीत आहे.❤❤❤❤❤
Jabardast ❤
जय मौली मित्र मंडल
मस्त
अप्रतिम गीत संगीत ❤🎉
❤❤खूप छान माऊली नमन गीत
नमन कला आहेच आमची भारी❤️
अप्रतिम गीत 💐💐👌👌
दादा खुप छान
अप्रतिम
खुप छान 🥰🥰🥰🥰
❤❤❤❤👌👌👌
अप्रतिम❣️❣️❣️
अप्रतिम खुप सुंदर
अप्रतिम साहेब ❤
खूप छान पारंपरिक❤❤
Very nice Composition.
I love my kokan nice ❤
Khup Chan aahe
अप्रतीम
मस्त वाटल ऐकून
खूप छान झाले
Khup Chan awaj ahe
खूप छान....आतुरता🎉🥰🥰🥰
अप्रतिम,, सुंदर आवाज ❤❤❤🎉🎉🎉
नाद खुळा 🎉🎉🎉
लय भारी
Nice pic dada ❤❤❤kup Chan
👌👌👌🙏🙏🙏👍👍👍
❤ खूप छान आहे
खूप छान
खुप सूंदर
Mast
रवी दादा तुमच्या आवाजाचा मी खुप मोठा चाहता आहे.
Thanks my friend.
खूप छान दादा 😍👌 पगडी चडून शिरावर थाप पडली मृदुंगावर ❤
खरंच अभिमान आहे कोकणी असल्याचा❤🎉
Nice 👍
❤
Nice
जबरदस्त
Chan
O1
अतिशय सुंदर
छान गीत.. छान आवाज... छान
मृदुंगाची थाप...& संगीत..
👌👌👌👌🙏🏻❤️❤️💐💐💐💐
🎉🎉🎉
👌👌👌👌👍
🚩🚩🚩🚩🌹🌹🌹👌👌
खूप खूप सुंदर
🎉
❤❤👌👌👌👌👌👌🙏👌👌🙋🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹
खूपच सुंदर काव्य रचना आणि गायन पण तोडीस तोड आहे. कवींच्या काव्य रचनेला गायकांनी उत्तम न्याय दिलाय. कोणत्याही काव्यामध्ये आपल्या बोलीभाषेतील शब्द कानावर पडल्यावर ऐकताना अंगावर शहारे येतात. आपली बोली भाषा लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नमन आणि शक्ती तुरा हीच दोन सध्यातरी माध्यम आहेत आणि दुर्दैवी गोष्ट म्हणजे या दोन्ही कलांचा पाया (गाभा) माहीत असलेल्या ज्येष्ठ मंडळींना या पासून दूर ठेवलं गेलंय.
मृदूंग चांगला वाजलाच नाही
खूप छान👌👍❤️
खुप छान ❤❤❤
मस्त
खुप छान
❤
खूप छान
खूपच छान
खूप सुंदर
Khup chan