असं पालखीत बसुन बाय देव माझा दाराशी आयलाय as palkhit basun dev maza darashi ailey शिमगागीत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 824

  • @mahendravelunde7641
    @mahendravelunde7641 2 года назад +16

    आपल्या संस्कृतीची परंपरा खुप मोठी आहे... आणि त्यामुळे जशी आगरी कोळी संस्कृतीची गाणी त्यांच्या हळदी, पालखी आणि कार्यक्रमाला वाजत असतात त्या प्रमाणे #आपल्या अशा गाण्यातून कोकणचं वेगळपण दिसलं पाहिजे, त्यासाठी अशी heart_touch गाणी निर्माण होणे गरजेचे आहे.... #thanks #शाहीर #महाकाळबुवा #कोकणी_कार्टी #Team

  • @sandeepsawant4469
    @sandeepsawant4469 2 года назад +18

    जबरदस्त दोन्ही लेकरांचा आवाज ऐकून मंत्र मुग्ध झालो.अप्रतिम आवाज दोन्ही पिल्लांचा.पुढील वाटचालीला भरभरून शुभेच्छा दोन्ही छकुल्याना.
    ग्रंथ उपासक संदिप सावंत कडून मनापासून वाहीली मनाचा मुजरा.

  • @pratik7892
    @pratik7892 2 года назад +53

    खूप छान आवाज दोघांचा🎤🎤
    महाकाळ बुवा तुमचा तर नाद करायचा नाय प्रत्येक कोकणी सणाला तुम्ही काहीतरी नवीन असच लोकांपर्यत पोहोचवा खूप छान गाणं वाटल
    आणि तुमच्या टीम चे अभिनंदन
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🤞

  • @sandeepkajare903
    @sandeepkajare903 2 года назад +58

    महाकाल बुवा अप्रतिम गीत लेखणी .. महाकाल बुवा आपल्या इतकाच गोड आवाज , आपल्या दोन्ही मुलांनी या गाण्यामधून दिला आहे. आराध्य आणि प्राप्ती अभिनंदन आणि खूप शुभेच्छा ! गीत , गायन, संगीत, विडीओ इडीटींग सुपर .

  • @manthantirlotkar
    @manthantirlotkar Год назад +69

    खरं सांगायचं तर हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी कमीच वाटतं. दरवर्षी शिमगा आला की हे गाणं सगळीकडे वाजणारच.😍🥳🥳🔥💯💥

    • @rashmi.......7722
      @rashmi.......7722 Год назад +3

      हो खर आहे

    • @prashantwaikar4832
      @prashantwaikar4832 Год назад +2

      ​@@rashmi.......7722 टुमाठठठफृफफफफपफफपपपपपपृफृफृमैतठफफफफफफफफृफृफृठठ

    • @santoshrewale4568
      @santoshrewale4568 Год назад

      ​@@rashmi.......7722 @@@aaaaaaa111111@11@11@@@

    • @tejaskhedekar9213
      @tejaskhedekar9213 Год назад +2

      Are bhava me aiklyapsun nusta aikatch basloy

  • @bharatkhirbire6087
    @bharatkhirbire6087 2 года назад +4

    खूप छान गान आहे एकदम शिमग्याची मजा आणि पालखीचा जो आनंद आहे ह्या गण्यातूनाच अनुभवायला भेटतोय गायन पण एकदम मनाला भिडणार आहे खूप छान

  • @ganpatsuvare2028
    @ganpatsuvare2028 2 года назад +8

    खुप भारी वाटते हे गाणे ऐकल्यावर. पूर्ण शिमगोत्सव डोळ्यासमोर उभा राहिला. खुप छान 👌👌👌

  • @amolchinkate1009
    @amolchinkate1009 2 года назад +7

    वा अप्रतिम रचना छान बुवा😍🌹❤️🌷सुंदर गायन आराध्य आणि प्राप्ती👌💐🚩🌺

  • @akshaytambe0007
    @akshaytambe0007 2 года назад +2

    खूपच सुंदर जित तिथं हेच गीत एकायला भेटत खूपच छान पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा सर 👍

  • @express2468
    @express2468 2 года назад +183

    यावर्षी कोकणात हेच गीत गाजणार खूप छान आवाज आहे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @travwllervlog
    @travwllervlog 2 месяца назад +2

    झोलाई देवी ची पालखी चा छोटासा विडिओ आहे छान विडिओ बनवलं आहे 🙏❤️

  • @suniljawale305
    @suniljawale305 Год назад +17

    शिमग्याचा गाण्यातील धमाल गाणे आहे हे. जबरदस्त बनवले आहे. अप्रतिम

    • @yogeshgaikwad9701
      @yogeshgaikwad9701 Год назад +2

      Mi

    • @manalisawant168
      @manalisawant168 9 месяцев назад

      😮😮😮

    • @prachitipatil3922
      @prachitipatil3922 9 месяцев назад

      ​@@yogeshgaikwad9701😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @amitjavle2478
    @amitjavle2478 2 года назад +2

    सुंदर काव्य रचना ओ महाकाळ बुवा... खुप सुंदर आवाजात गायल आहे गान या मुलांनी... सुंदर सुरेख स्वरात म्हटले आहे.. लय भारी नादखुळा आवाज

  • @mangeshpadwal804
    @mangeshpadwal804 2 года назад +7

    अप्रतिम शब्द रचना महाकाळ साहेब छान आवाज

  • @AtulYadav-np8wg
    @AtulYadav-np8wg Год назад +19

    अप्रतिम अशी शब्दरचना आणि संगीत आहे महाकाल बुवा...आराध्य आणि प्राप्ती तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा असच नेहमी गात रहा...अगदी पारंपरिक पद्धतीने गाणी आहेत...खूप छान वाटत गाणी ऐकायला🙏❤🚩💐💐

  • @navnathjadhav3826
    @navnathjadhav3826 Год назад +10

    खूप छान गांण आहे. सारखं ऐकावेसे वाटते मस्तच. अशीच नव नवीन गाणी आपल्या सणांना येऊद्यात,👍👌❤️

  • @nikitasalvi74
    @nikitasalvi74 2 года назад +10

    खूप छान गाण वाटल ऐकून समाधान वाटते

  • @piyushthakare3495
    @piyushthakare3495 2 года назад +11

    खुप छान सादरीकरण आणि खूप सुरेल आवाज
    एक लाईक 🇸🇦🇸🇦🇸🇦 सौदी अरेबिया मधून 👍

    • @ratnakarmahakal2303
      @ratnakarmahakal2303  2 года назад

      धन्यवाद🙏🙏😊😊 तूमच प्रेम हीच आमची ताकद आहे, आराध्य Music challel च्या वतीने तुमचे मनापासून आभार🙏😊

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 3 месяца назад

      Jai mahakal

  • @pravinkadam8837
    @pravinkadam8837 Год назад +11

    अप्रतिम गाण,सुंदर आवाज व पुढिल कित्येक वर्षे हे गाण शिमग्यात गाजणारच.

  • @vikaspawar1960
    @vikaspawar1960 Год назад +9

    खूप छान song.. दरवर्षी शिमग्यात हेच गाणं वाजणार... reels ला फेमस song

  • @santoshdhavade3320
    @santoshdhavade3320 2 года назад +12

    महाकाळ बुवांची सर्वच गाणी अप्रतिम त्यातलं हे एक गाणं खुप सुंदर 😘😘👌👌👌👌

  • @VikasYadav-z1r2t
    @VikasYadav-z1r2t Месяц назад +1

    शिमग्या मध्ये कोकणात देव आपल्या घरी येतो

  • @tushalbhogal-s3j
    @tushalbhogal-s3j Год назад

    खुपच छान 👌

  • @bhagwandombe1039
    @bhagwandombe1039 2 месяца назад +2

    khup chan ..voice .music ..and coreography...devache dar manje kokan bhumi ❤❤❤❤

  • @dmshelar4749
    @dmshelar4749 2 года назад +25

    १००० वेळा ऐकल पन मन भरत नाही परत परत ऐकावेसे वाटते . संगीत खुप छान दिलंय
    गायकांचा आवाज पन काळजाला भिडनारा आहे .
    खुप खुप छान ......

  • @कोकणएकस्वर्गनगरीनादएकच

    खूप सुंदर गीत रचना,खरंच मन भारावून गेले गाणं ऐकून

  • @chetanpawar3712
    @chetanpawar3712 2 года назад +7

    Khup chan aavaj aahe doghancha..👍

  • @niteshsakpal3311
    @niteshsakpal3311 2 года назад +5

    एकच कोकण रत्न ,,,फक्त रत्नाकर महाकाल बुवा

  • @AbhishekSutar31
    @AbhishekSutar31 2 года назад +17

    वा ... खूप छान बुवा 👌👌 शब्द चाल आणि संगीत मस्तच,,, आणि प्राप्ती आणि आराध्य मस्त गायलं आहे🎧👌👌

  • @santoshpalsamkar4425
    @santoshpalsamkar4425 2 года назад +57

    खरंच महाकाळ बुवा आपली गीत रचना अप्रतिम आहे,सर्व भाविकांना होळीकोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

  • @archanamahakal7659
    @archanamahakal7659 2 года назад

    Khup khup sundar song banavl aahe purn shimga tumchach song vajat hot aani sarvanchya othavar tumchach song hot eikatach rahavas vat sarkh pudhil vatchalisath khup sarya manapasun shubhechha aaplya koknach nav asach moth karat raha👌💐☺️🎉

  • @amitbamne9878
    @amitbamne9878 9 месяцев назад

    खूप सुंदर आवाज आहें.... आराध्य आणि प्राप्ती चा 👌🏻 शिमग्यात 100% हीं गाणी ऐकल्या शिवाय शिमगो वाटतं नाही.... जय भैरी 🙏🏻

  • @KiranGavali
    @KiranGavali 2 года назад +3

    👌👌👌👌👌 Kadak Song

  • @prakashpawar4250
    @prakashpawar4250 2 года назад +1

    जबरदस्त दोन्ही बालकांची आवाज छान आणि शब्दांची जुळवाजुळव एकदम भन्नाट जबरदस्त आवडली ..
    असेच नवनविन गाणी काढून जनतेसमोर आणा आणि आपली हिंदू संकृती टिकवून ठेवण्यासाठी..
    सगळ्यांनी प्रयत्न करावे ...
    आणि या गाण्याला सगळ्यांनी लाईक आणि पोस्ट करा ...

  • @akshaychavan9825
    @akshaychavan9825 2 года назад +2

    बुवा तुमच्या लेखणीला तोड नाही, खूप सुंदर लेखणी त्याचसोबत आराध्य आणि प्राप्ती दोन्ही मुलांचा खूप सुंदर आवाज
    पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा💐💐💐💐💐💐

  • @SanjayGondal
    @SanjayGondal 9 дней назад

    Shimga yayla aajun 3 mahine aahet ..pn mi aata he gaan yektoy ... love you song... Mahakal sir..1 nambar aavaj ..lay bhari ..

  • @mahendrasapte2781
    @mahendrasapte2781 Год назад +2

    खूप छान गाणं

  • @maheshphatak8635
    @maheshphatak8635 2 месяца назад +2

    जय बाळूमामा

  • @kishorsambare1923
    @kishorsambare1923 10 месяцев назад +2

    Akdam mast geet aahe, thank you so much ❤🎉

  • @aryankadamofficial5416
    @aryankadamofficial5416 2 года назад +5

    रत्नाकर महाकाळ बुवा आपलं हे गाणं खरंच आतापर्यंत सर्वात उत्तम गाणं आहे

  • @maheshmandavkar5989
    @maheshmandavkar5989 2 года назад +6

    वडिलांचा वारसा पुढे चालवणार मुलं...👌👌

  • @chandrakantpalkar7929
    @chandrakantpalkar7929 2 года назад +1

    महाकाळ बूवा आपली गीतरचना अप्रतिम 👍👍पण गायक नादच खुळा 👍👍👍👍दिदिचा आवाज सुंदरच पण छोटा गायक हाऽऽऽहा..हा मन प्रसन्न होते ❤️❤️❤️❤️पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @EshaChavan-ki1ke
      @EshaChavan-ki1ke 2 года назад

      खुप सुंदर गाणे आहे

  • @sunilniwate5142
    @sunilniwate5142 2 года назад +4

    अप्रतिम गीत बुवा 🙏🏻🙏🏻

  • @sanjaykharat5163
    @sanjaykharat5163 2 года назад +2

    खुप छान आवाज आहे दोन्ही मुलांचा पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा माहाकाळ बुवा

  • @santoshpawar1420
    @santoshpawar1420 2 года назад +1


    महाकाळ बुवांन नंतर आराध्य महाकाळ खरच सुरेख आवाज आराध्य प्राप्ती ला खूप खूप शुभेच्छा
    दर वर्षी असच नवीन नवीन गाणी घेऊन या

  • @jadhavaman8927
    @jadhavaman8927 2 года назад +5

    अप्रतिम...
    अशी गाणी आपल्या कोकणातील कलाकारान काढून अजून निघावे.... सर्वच भारी

  • @deepakhumane1211
    @deepakhumane1211 2 года назад +5

    दोन्ही बाल गायक व महाकाळ बुवांचे मनापासून आभार. जय महाराष्ट्र.

  • @prafulphopale72
    @prafulphopale72 2 года назад +10

    ताई आणि छोटे दादा तुमचा दोघांचा पण आवाज खुप छान आहे खूप गोड आवाज आहे खूप शुभेच्छा तुम्हाला माझ्या कडून. मंडणगड

  • @vaibhavmohite3452
    @vaibhavmohite3452 2 года назад +2

    अभिनंदन दोन्ही गायकांचं फार छान आवाज आणी गीत रचना ही फार सुंदर अप्रतिम गाणं आहे

  • @mazagaonmazakokan3991
    @mazagaonmazakokan3991 Год назад +5

    अतिशय सुंदर आणि अप्रतिम गाण व आवाज.

  • @roshannikam9049
    @roshannikam9049 2 года назад +15

    अप्रतिम गीत..तितकंच गोड आवाज...👌👌

  • @priyapagade4676
    @priyapagade4676 Год назад

    khup sunder song.ratnagricha abhiman ahe.ajun navin song gave.best of luck.

  • @mahendrahumane7925
    @mahendrahumane7925 2 года назад +1

    खुप खुप छान सर या वर्षी येच गीतं खुप गाजले 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @yogjyotieducation1699
    @yogjyotieducation1699 2 года назад +5

    अतिशय सुंदर गोड आवाज👌

  • @vijayabedekar7387
    @vijayabedekar7387 Год назад

    खुपच छान गाणे.छोटूचा आवाज खुपच गोड.यावर्षी सगळीकडे हेच गाणे ऐकू येतंय.

  • @vinayaknivalkar3612
    @vinayaknivalkar3612 Год назад +1

    अतिशय सुंदर गाणं आहे आवाज तर खुप च छान आहे

  • @kalyanimahadik5431
    @kalyanimahadik5431 Год назад +2

    खूप छान वाटलं गाणं मस्त असं वाटलं की मी खरचं पालखी घेऊन नाचते 😊मी पण पालखी डोक्यावर घेऊन नाचते खूप भारी 😊आपल्या कोकणासाठी परत नवीन पुडल्या वर्षा नवीन घेऊन या 🚩🚩🙏

  • @nandiniskitchen9866
    @nandiniskitchen9866 2 года назад

    Khupch Chan Tai palkhi Ali beautiful shering

  • @dineshkhakye4693
    @dineshkhakye4693 2 года назад +1

    👌लय भारी गाणे बुवा...अशीच गाणी आपल्या कोकणच्या सणाची काढा 🙏

  • @prakashlad6809
    @prakashlad6809 2 года назад +1

    गीत खूप छान आहे दादा हे गीत ऐकून डोळ्यासमोर पालखी ऊभी राहिली

  • @niteshsakpal3311
    @niteshsakpal3311 2 года назад +3

    महाकाल बुवांच्या लेखणीला सलाम,, खूप सुंदर लेखणी

  • @nileshjoyashi3389
    @nileshjoyashi3389 2 года назад +1

    खूप सुंदर गीत आवाज पण खूप छान आहे ह्या वर्षी च हीट गाण

  • @prajaktajadhav2164
    @prajaktajadhav2164 9 месяцев назад

    आराध्य व प्राप्ती तुम्हा दोघांचा आवाज फार छान आहे🎉 तुमच्या पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

  • @rupeshmahakal7139
    @rupeshmahakal7139 2 года назад +1

    खूप सुंदर गायन छोटे महकाळ बुवा 💓

  • @sanketborkar8019
    @sanketborkar8019 2 года назад +1

    खूप छान तुमच्या या चालीवर मी माझ्या देवाचं गाणं लिहिलं 👌👌👌

  • @prathameshkalekar9873
    @prathameshkalekar9873 2 года назад +1

    सुंदर गीत रचना आणि गीत गायन ही मस्त गोड आवाज👌👌👌

  • @deepaknikamdeepaknikam-nx2rt
    @deepaknikamdeepaknikam-nx2rt 10 месяцев назад +10

    शाहीर या वर्षी पण गीत येऊद्या आतुरतेने वाट पाहतोय आम्ही❤

  • @nikitasalvi74
    @nikitasalvi74 Год назад +7

    खुप छान गाणं आहे ऐकून समाधान वाटते 👌👌👌👌👌👌👌

  • @ravyashetaghanesaheb8585
    @ravyashetaghanesaheb8585 Год назад +1

    खुप छान पुन्हा पुन्हा येकायलाच वाटतेय 👌👌🥇🥇🎵🎵🎵🎶🎶🎶💫✨👌👌👌

  • @samruddhibirje82
    @samruddhibirje82 2 года назад

    खुप छान गाण आहे. पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा

  • @rushikeshkaranjavkar5876
    @rushikeshkaranjavkar5876 2 года назад +2

    अप्रतिम अंगावर काटा उभा राहतो 👍👍😊

  • @sonalikawade4044
    @sonalikawade4044 2 года назад

    खूप खूप छान. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @vijayvarankar1150
    @vijayvarankar1150 9 месяцев назад +5

    खूपच छान आवाज आहे मुलांचा धन्यवाद मी ,दापोलीकर❤❤❤

  • @prathameshbombale95
    @prathameshbombale95 2 года назад +4

    अप्रतिम शब्द रचना केली आहे, दोन्ही मुलांचे आवाज खूप मधुर रसाळ आहे ,मला वाटतं एवढ्या प्रचंड प्रमाणात फर्स्ट टाईम like & subscribe मिळाले आहेत. खरच खूप छान वर्णन, पुढील काळात असेच नवनवीन कोकणावरती छान गीत यावीत, सर्वांचे अभिनंदन 😘💕💕❤️❤️❤️💕💕❤️🔥🔥🔥🔥😘💕💕❤️

  • @prakashmane3227
    @prakashmane3227 2 года назад +1

    खुपच छान कोकणातल्या माणसांना गर्व बटेल अस गाणं

  • @samiuddinnooruddin2623
    @samiuddinnooruddin2623 9 месяцев назад

    KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR

  • @jitendradevale3676
    @jitendradevale3676 2 года назад +1

    खूप छान आवाज आहे. खूप छान गायन केल आहे दोघांनी पण . खूप छान गीत रचना

  • @rakeshpawar8337
    @rakeshpawar8337 2 года назад +1

    खूप सुंदर गीत बुवा👌👌🙏🙏🙏

  • @laxmandhanawade2973
    @laxmandhanawade2973 Год назад +2

    Mahakal buwa ek number. Aani dohi singers and all musicians great work ❤️❤️❤️ 🌺🌺🌺

  • @pramodrasam6044
    @pramodrasam6044 Год назад +2

    लय भारी गाणे आहे असं वाटत की गावाकडे शिगम्याला गावी आहे जय पावणादेवी माते की जय

  • @varshakanse8864
    @varshakanse8864 Год назад

    Khup chan aahe geet mala samadhan vatale. Aavaj pan khup bhari ahe. Maji mulgi roj roj he geet yekatch aste. Khup khup aabhari ahe.

  • @prasadbendal6756
    @prasadbendal6756 Год назад +4

    अप्रतिम ताई आणि दादा आवाज आहे तुमचा सूर खूप छान आहे अशेंच नवीन नवीन गीत बनवत जा आणि आम्हला खूप खुश ठेवल त्या बद्दल आभार तुमचे

  • @mahendrapachkude9233
    @mahendrapachkude9233 2 года назад +1

    खुप सुंदर आहे गाण 👍👍सुंदर काव्यरचना आवाज पण सुंदर 👍👍👌👌👌👌

  • @prakashrajapkar3054
    @prakashrajapkar3054 2 года назад

    अतिशय सुंदर बुवा खूप छान💐💐💐💐👌👌👌👌

  • @sandipsangare5203
    @sandipsangare5203 10 месяцев назад +2

    अप्रतिम गाणं ❤👍👍💐💐

  • @aparnakadu5386
    @aparnakadu5386 2 года назад +1

    बोलायला शब्दच नाहीत...... अप्रतिम

  • @yogeshchile99995
    @yogeshchile99995 2 года назад +1

    खुप छान आहे मी खूप वेळा हे गीत ऐकलं मन भरत नाही अजून मस्त

  • @gopalutekar2617
    @gopalutekar2617 Год назад +1

    आतापर्यंत ऐकलेले सुंदर गीत...

  • @suhaskhambe5623
    @suhaskhambe5623 2 года назад +1

    खूप छान आवाज आहे लहान मुलाचा आवाज तर खूपच छान आहे.... 👌👌👌

  • @swapnilthoreofficial2753
    @swapnilthoreofficial2753 2 года назад +5

    अप्रतिम सुंदर गीतरचना आणि गायन 💐💐💐

  • @vilasmayekar5746
    @vilasmayekar5746 Год назад +1

    खूपच छान गीत, संगीत आणि गायकांचा आवाजही खूप खूप सुंदर आहे, एक नंबर गाणं आणि एक नंबर विडीओ 😊

  • @TejasSaujasMusicOfficial
    @TejasSaujasMusicOfficial 2 года назад +1

    जबरदस्त गाणं

  • @vijaygaikar1674
    @vijaygaikar1674 2 года назад +6

    अप्रतिम गीत... सुंदर रचना.. आवाज पण छान 👌👌

  • @funwithcraft8096
    @funwithcraft8096 Год назад

    गाणं खूप छान.... आणि लहान मुलाच आवाज तर.... वेड लावणार आहे.... 😘

  • @vineshtambe6642
    @vineshtambe6642 Год назад +1

    खूपच सुंदर गित👌👌गितरचनेला तोडच नाही आणि दोन्ही बाळकलाकारानी तर अप्रतिम गायलय लय भारी 👌शाहीर खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹🌹

  • @vivekkataleglobaltravals3185
    @vivekkataleglobaltravals3185 2 года назад +1

    खूप छान गीत आणि शुभेच्छा

  • @manojapte2409
    @manojapte2409 2 года назад +1

    बुवा गीत रचनेला सलाम👌👌👌👍👍

  • @Navnath_mhatre_512
    @Navnath_mhatre_512 2 года назад +1

    छान आहे हा गीत खुपच छान आहे सोंग्स मला खुप आवरला 😍👌👌👌👌💯💯💯💯🤗💯💯💯💯💯

  • @महाrraje12
    @महाrraje12 2 года назад +25

    काय गीत आहे राव आम्ही नगरकर पण कोकनी आमचा प्राण......

  • @MY-VOICE-MY-SINGING
    @MY-VOICE-MY-SINGING 2 года назад +7

    खूपच सुंदर सादरीकरण आणि दोघांचा आवाज ही खूपच छान आहे.. 👌👌👌👌🎤👌👌माझा ४ वर्षाचा मुलगा कु. यतिराज समिर खताते हे गाणं सारखं लावतो बघतो.. आणि आश्चर्य म्हणजे गुणगुणतो... 🥰 अप्रतिम गाणं...
    सर्वांना शिमगोत्सवाच्या खुप खुप शुभेच्छा... 💐💐💐