एकदम काळजात घुसलं गीतं.... मृदूंगाची धून ऐकून एकदम जुन्या आठवणी जाग्या झाल्या. वयाच्या सातव्या वर्षी या नमन कलेत पाऊल टाकले वडिलांसोबत मृदूंग वाजवला आणि आज हे गीतं ऐकून तो क्षण आठवला. ❤️
गोपाळ दादा, संदीप दादा, समीर दादा तूमचे मनापासून आभार तुमची गाणी ही अप्रतिम आहेत तुमच्या सारख्या कलाकारांनी जो वसा घेतलेल्या आहे त्याला माझा मानाचा मुजरा 🙏💐💐💐💐
❤❤ एक नंबर सुमधुर संगीत आणि गोड आवाज ऐकून खरच हे गाणी मनाला काहीतरी आठवण ठेवून जातात ❤❤ दादा खूप खूप छान गाणं. असच नव नवीन गाणं आमच्या साठी आणत रहा ❤❤❤❤.
एकदम काळजात घुसलं गीतं.... मृदूंगाची धून ऐकून एकदम जुन्या आठवणी जाग्या झाल्या. वयाच्या सातव्या वर्षी या नमन कलेत पाऊल टाकले वडिलांसोबत मृदूंग वाजवला आणि आज हे गीतं ऐकून तो क्षण आठवला. ❤️
Waaa❤ सुंदर
जबरदस्त 👌❤😊 शिव पार्वतीच्या गजानना ❤🤗
खूपच जबरदस्त नमन गीत गोपाळ दादा आणि समीर भाई ❤😊
जबरदस्त नमनगीत❤👍👌👌मी रोज ऐकतो.
Same😊
खरचं मला पण हे गाणं खूप आवडले आणि मला कोकणची आठवण आली । मी सुद्धा रत्नागिरीचा आहे
रत्नागिरी ला कुठे
Nice samir da❤❤
काय शब्दरचना , काय संगीत , काय आवाज सगळ एकदम ओके मध्ये आहे ..... 😍❤💫 तुुमच्या सर्वाच्यामुळे आज कोकणची कला सगळ्यान पर्यतं पोहचत आहे 🙏🤩🎉🎉
❤
A1naman savarde valyacha aavaj bagha vaghe bava cha
छान आवाज ....
मृदूंगा च्या ठेक्यात..... जबरदस्त ❤..... गोपाळ भाऊ, संदीप माऊली, समीर,
समीर भावा काय आवाज आहे रे तुझा आणि काय मृदूंग वाजतोय रे कडक ❤❤❤❤❤❤❤
khup chan sammer dada ani gopal dada❤
खुप सुंदर गीत रचना. गोपाळ माऊली आणि समीर दादा तुमचा आवाज खुप छान ❤️ ❤️❤️
खूप छान नमन गीत
खुप सुंदर ❤
नमन कलेतील शिलेदार समीर दादा तटकरे🎉🎉🎉🎉
खूप छान आवाज आणि उत्तम सादरीकरण 👌👌🌹🌹
मस्त समीर❤
मस्त आहे
सुंदर गोपाळ दादा समीर दादा अशीच सुंदर सुंदर गाणी आम्हाला द्या ❤
Khup chan aahe gane mala aavdte
खुप सुंदर आहे गाणं
खूप छान सुंदर गाणं आणि तेवढच छान गायलय दोन्ही बुवांचा आवाज पण खूप मस्त आणि कोरस वाले पण छान साथ देतायत
Khup Chan voice and song👌👌😍
Kharch khup chan gaylay dada❤❤
मस्त निलेश, संकल्पना खूप छान आहे
Mast khup shan aawaj june diwas aathwle aaj
खुप सुंदर गीत रचना, जुन्या आठवणीना उजाळा देणारे हि सर्व डिजिटलची किमया आहे. गोपाळ करंडे व समीर तटकरे खुप सुंदर सुरात सादर केलेत
खूप छान गीत👌
गोपाळ दादा, संदीप दादा, समीर दादा तूमचे मनापासून आभार तुमची गाणी ही अप्रतिम आहेत तुमच्या सारख्या कलाकारांनी जो वसा घेतलेल्या आहे त्याला माझा मानाचा मुजरा 🙏💐💐💐💐
Nice 👍👏
Waw. mala pan koknat jave vatate he gane eklyavar
कडक आवाज भावा
खूप छान
खूपच सुंदर ❤️
फक्त निवांत हेडफोन वर ऐकले पाहिजे......
खुप छान सादरीकरण आणि दोघांचा आवाज सुरेश
धन्यवाद
अप्रतिम गीतरचना दोन्हीही शाहिरांना विनम्र अभिवादन 🙏🙏
खूप सुंदर गाणं आहे
खूप छान ⚘️🙏
खूप सुंदर लेखणी कारंडे सर ...आवाज जबरदस्त❤
सुपर खूपच छान गायन आणि जबरदस्त मृदुंग वादक....
Nice song
अप्रतिम 🎉🎉
👌मृदूंगाचा आवाज म्हणजे वर्षांतून येणारी ऐक कोकणी माणसाची ओढ आणि आठवण 🙏
❤👌.....☝️
Khup mast....
Mi roj aikte...👌👌👌👌
एकदम जबरदस्त गोपाल दादा ❤❤❤
खुप छान आहे❤❤
खुप खुप सुंदर.....मी रोजच ऐकते...🙏🤩
Khup chhan gayan ani vadan pan....mrudung vadanache apratim.....he ajaramar honor song❤❤❤❤❤
Mrudung Vadan Apratim Zale ahe
❤संदिप माऊली, गोपाळ माऊली आणि समिर दादा तुमच्या आवाजाने मन दंगुन गेले...❤❤
जबरदस्त ...
Apratim bhawa tula bhetaych aahe
सुंदर गीत माऊली
❤❤ एक नंबर सुमधुर संगीत आणि गोड आवाज ऐकून खरच हे गाणी मनाला काहीतरी आठवण ठेवून जातात ❤❤ दादा खूप खूप छान गाणं. असच नव नवीन गाणं आमच्या साठी आणत रहा ❤❤❤❤.
Nad kulla aavaj aahe bhau kup aavadale tuz song asech song ya pude banavit jashil Asi apesya aahet bhau .❤❤
Mst🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नाद खुळा माऊली ❤❤
Khup sundar geet gayal ahe..
सुंदर काव्य रचना गोपाळ भाऊ❤
तुमचा नंबर मिळेल का
Naman tumala saglya gayakila ❤
खूप छान ❤👌
Chan❤
खुप छान 🎉🎉🎉❤
अप्रतिम सादरीकरण 👌👌
खूप छान शब्द रचना
अप्रतिम नमन गीत🎉❤
खुपच छान 🎉🎉❤
सगळीच गाणी खूप छान असतात ❤❤❤ आणि हृदयस्पर्शी ❤❤
Khup chhan gopal
अप्रतिम नमन गीत झालंय दादा♥️🔥समीर दादा आणि गोपाळ दादाचा आवाज म्हणजे नादच खुळा ♥️🔥🌴
खूपच सुंदर❤
Nice
छान आवाज अप्रतिम शब्द रचना
अप्रतिम...🎉🎉🎉❤
खप छन
अप्रतिम गीत ❤खूप छान काव्य रचना👌
खुप सुंदर मन प्रसन्न झाले❤❤🎉🎉🎉🎉🎉
Khup chan samir dada ❤❤❤ yek number song aani kollhevadi naman cha comedy maker❤❤😊😊
गाण छान गीत रचना अप्रतिम 🤟🤟👌👌पण music अजून चांगला करता आल असत 🙏🙏
मस्तच दादा तुमच्या लेखणीला तोडच नाही ❤️😍👌🏻
खूप छान 👌👌
अप्रतिम शब्दरचना ❤
खूप सुंदर गीत आहे 👌👌❤️❤️
Khup Chan video amazing God bless you voice so beautiful nice
खूप सुंदर गीत रचना
अप्रतिम नमन गीत खूप सुंदर रचना आणि संगीत अप्रतिम दिले आहे आणि आवाजाची तोड नाही 👍👌👌👌👌
खुप सुंदर 🎉
🎤🎵🎹🎧 Lai 👌Bhari 😍
He original song 🤔 konate aahe?
सर्व कलाकारांचे आणि गायक यांचे अभिनंदन खुप छान गाणं झालं आहे
अप्रतिम❤😊 ❤
Bhava ❤ तुमचा आवाज मृदुंगाच्या थाप आणि music 🎶 class aahe ❤❤❤❤❤ डायरेक्ट काळजाला tuch करणारे गीत आहे
अप्रतिम गीत करंडे साहेब
अप्रतिम नमन गीत गोपाळ दादा खूपच छान आवाज समीर दादा ❤
अप्रतिम ❤❤
खूप सुंदर नमन गीत👌👌👌💐💐
Excellent......!!!
No words...❤
Masth hai
Very Nice 🎉🎉
खूप छान बंधूंनो ❤👌👌
छान आवाज आहे