मी ड्यूटी ला होती..... खूप कंटाळा आलेला....असचं you tube open kel...नाशता करताना हे गाणं ऐकलं.... वेगळीच energy आली.... ❤❤❤ या कलाकारांना खूप धन्यवाद 🙏🙏🤗🤗
हे साँग millions views hit करणार.... नमस्कार साहेब, मी कोणताही नमन प्रेमी नाही परंतू खूप गौळण आयकल्या आहेत त्यातल सर्वात अप्रतिम गौळण प्रेक्षकांनसाठी कोणती आसेल तर ती हीच कौतुक करू तितकच कमी आयकून मन प्रसन्न झालं हे गौळण साँग असच सुपरहिट होत राहावं आणि आपल ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आश्याच गौळणी आणि गाणी लिहीत रहा मराठी माणसाचा support नेहमीच आसेल तुम्हाला........perfect song💯
खरंच गोपाळ माऊली तुमच्या साठी शब्द अपुरे पडत आहे सलाम आहे तुमच्या लेखणी ला खूप छान तुमची शब्द रचना, चाल खूप सुरेख आणि त्यात शाहीर संदीप दादा चा गोड मधुर आवाज गवळण येगदाम भारी झाली अशीच नवीन नवीन तुमची गाणी आमच्या कानावर पडत राहोत ❤❤❤❤❤❤
एक नंबर गौळण❤❤❤
अंगावर काटा आला गौळण खूपच अप्रतिम 100 टक्के बुवा❤❤❤❤❤❤❤❤❤
Ek number गौळण❤
खरचं खुप छान वाटलं आहे गाणं ऐकून हे
छान गौळण,शक्तीची शान आहात बुवा,आवाज सुंदर आहे,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
अप्रतिम अशी ही गौळण खूप छान जय हरी माऊली ❤❤❤❤❤❤❤
वाह... गीत रचना अगदी मनाला भावणारी
गायक म्हणून शाहिरांचा अगदी आवाज साधलाय अभिनंदन!
गीत रचना गायन वादन कोरस एक नंबर गोपाळ करंडे आणि संदीप सावंत सर पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा👌👌💐
माऊली खूपच छान गाणं अप्रतीम शब्द रचना .
माऊली आणि गोपाळ दादा या गाण्यासाठी मला तुम्ही octopad साठी संधी दिलीत त्या मुळे तुमचे आभार खूप छान झालं आहे Song ❤🎉
एक नंबर दादा, खूपच छान गौळण, असेच नवीन गीत तुमचा कडून होत राहूदे.
मस्तच खूप छान झालय गाणं आणि खूप चांगला बोधप्रद संदेश दिला आहे तुम्ही लहान मुलांना
चंद्र सुर्याची जोडी कवी शाहीर कलारत्न श्री संदीप जी सावंत आणि शीघ्र कवी गोपाळ जी करंडे अप्रतिम चाल आणि काव्य रचना खूप सुंदर गायन माऊली ❤❤❤
❤❤
जाऊ या विस तारखेला सकाळी मतं द्यायला असे मला वाटते
खूप सुंदर.
शब्द रचना एकदम उत्कृष्ट.
सावंत माऊली आवाजही खूप सुंदर.❤
अतिशय सुंदर गायन
शब्दरचना गाणं खूपच सुंदर आहे रचना एवढी सुंदर केले ना बघून भरपूर मजा आली #prakashkokanpremi
गाण्यात पारंपारिकता ठासुन भरलीया ऐकुन कान तृप्त झाले
मी ड्यूटी ला होती..... खूप कंटाळा आलेला....असचं you tube open kel...नाशता करताना हे गाणं ऐकलं.... वेगळीच energy आली.... ❤❤❤ या कलाकारांना खूप धन्यवाद 🙏🙏🤗🤗
अप्रतिम लेखनी Gopal da❤❤❤
गोपाळ दादा ❤
मस्तच
Sandip dada mast aavaj❤Gopal sir apratim geet❤
एक नंबर🎉🎉
खूप सुंदर नाद खुळा❤❤❤🎉🎉🎉
अप्रतिमच ❤❤
आपलं कोकण कोणत्याच बाबतीत कमी नाही. तिथे गाणी , आपले सन साजरे करायची प्रथा, आपले डान्स, आणी मुख्य म्हणजे आपल्याला मिळालेली निसगरम्य अशी आपली भूमी ❤
आम्ही नमन प्रेमी ❤❤❤🔥👑✨
अप्रतिम सुंदर आवाज गीत ❤❤
मस्त 1 नंबर आवाज ❤❤
संदीप दादा खुप सुंदर रचना 🙏❤
वाह बुवा छान गौळण चाल तर जबरदस्त ❤️🙏
माऊली अतिशय सुंदर शब्द रचना खरंच आपले हे गीत ऐकताना झोपच उडाली करण मी हे गीत सकाळी ऐकत होतो आणी झोपच उडाली सलाम तुमच्या काव्य रचनेला
माऊली खूप सुंदर गीत आहे गवळणीच्या लेखणीला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
🎉
😅❤😂🎉😢😮😅😊@@manalikamble2649😅😅
..
😅
खूपच छान सलाम तुमच्या कार्याला🎉
एक नंबर ....यंदाच top ch song ❤😊🎉
हे साँग millions views hit करणार....
नमस्कार साहेब, मी कोणताही नमन प्रेमी नाही परंतू खूप गौळण आयकल्या आहेत त्यातल सर्वात अप्रतिम गौळण प्रेक्षकांनसाठी कोणती आसेल तर ती हीच कौतुक करू तितकच कमी आयकून मन प्रसन्न झालं हे गौळण साँग असच सुपरहिट होत राहावं आणि आपल ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आश्याच गौळणी आणि गाणी लिहीत रहा मराठी माणसाचा support नेहमीच आसेल तुम्हाला........perfect song💯
Nadkhula ❤❤❤
खूपच छान बुवा . 👌👌👌👌
सध्याची गाजलेली गवळण 🥰🥰😍😍😍
अप्रतिम अशी हि गवळण खूपच सुदंर माऊली ❤🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप सुंदर ढोलकी वाजवता ताई🎉🎉🎉
खूप छान आवाज भाऊ.उत्कृष्ट सादरीकरण. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आपणाकडून अशीच लोकगीते सादर व्हावीत.
जबरदस्त गौळण...❤❤
Khup chan ❤
❤❤❤ खूप छान
लय भारी साहेब❤❤
अप्रतिम❤❤
दादा सुंदर आवाज हे गाणं माझं छो डाऊनलोड केला आहे
Lay Chan gavaln aahet 🎉🎉🎉
खरंच गोपाळ माऊली तुमच्या साठी शब्द अपुरे पडत आहे सलाम आहे तुमच्या लेखणी ला खूप छान तुमची शब्द रचना, चाल खूप सुरेख आणि त्यात शाहीर संदीप दादा चा गोड मधुर आवाज गवळण येगदाम भारी झाली अशीच नवीन नवीन तुमची गाणी आमच्या कानावर पडत राहोत
❤❤❤❤❤❤
सुंदर आवाज 🎉
Shubham aavaj tuja khup bhari aahe . nice gavlaan ❤❤❤
अप्रतिम
खूपच छान❤😊
Khupch sundar
Khup chan 😍❤️🔥❤️🔥
खूप छान
अप्रतिम जबरदस्त
खूप छान गौळण दादा❤❤
Khup Chan song 😍 aavaj 👌👌
खूप छान आवाज आहे ❤❤❤❤😢😢🎉🎉😂🎉😢🎉😢🎉😮🎉😮🎉
Exilent ❤
Khup sunder
छान 👌
❤❤मस्तच,,,,, राव,,,❤❤
Khupach mast zaly song❤❤❤
Mast khup shan man khus zale gawlan aaikun
खुप सुंदर गीत माऊली तुमचा नाद नाही करायचा
❤ nice voice.
खुप मस्त गौळण....❤ खुप आवडली गौळण मला.... गावची जानीव होऊन जाते.... खुप छान गायन संदिप सावंत.... मी एडिटर ए के जांभारकर🎉🎉
अप्रतिम शब्द रचना
एक नंबर खुप छान आहे गाणं
Bhau 1 number aawaj 🙏🙏🙏
Aavaj pn bharii👌👌👌❤❤❤❤❤
Khup chan gopal 😊
सुन्दर काव्य रचना आहे
तसेच संगीत सुधा सुंदर.
जबरदस्त दादा❤❤❤
गवळण छान आहे खूप सुंदर आवाज मी दररोज ऐकतो ❤
खूपच मस्त आहे
१ नंबर ❤ अशा च गौवळणी सादर करून पाठवा खुप सुंदर शक्ती तुरा
Naman ahe te Shakti tura nay
अप्रतिम गवळण
जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤❤
Khup chhaan ❤❤❤
जबरदस्त नाद खुळा❤❤❤❤
खूप सुंदर 🎉🎉🎉❤❤❤
भारदे गुरुजी सलाम तुम्हाला खरच खुप छान गीत गायलं आहे तुम्ही
भारदे गुरुजींनी नाही गायले हे गीत
मी कवी शाहीर संदीप सावंत यांनी गायले आहे
माऊली खूप सुंदर गीत❤❤❤❤
मला खूप आनंद वाटला गवळण ऐकून अशीच गाणी अपलोड करा ❤❤❤❤❤🎉🎉
खूप छान दादा आहे लिहून पाठवा ना खूप छान भजन आहे
👍👍👍👍
एक नंबर गवळण खूप छान
Lay bhari
छान ...अप्रतिम गवळण गीत 👌👌
खूप छान गीत दादा😍👌😘🎊🎉💐🤟❤️💥
Khup sunder
MAULI MUSIC VRK
(RUclips channel)
खूपच छान
अशीच यशस्वी वाटचाल करत रहा.
तुला खुप खुप शुभेच्छा ,,
Iaibhari.असेच.गा
आणि सर पाठवा अप्रतिम गवळण सर गवळणी चांगल्या पाठवा
सुंदर काव्य रचना आहे
असेच नव नवीन गाणी अजून मार्केट मध्ये एऊ देत
खूप सुंदर 😍❤
खूप सुंदर गवळण
काव्य रचना तर खूपच अप्रतिम
Nice dada 👍🏻