नमन गीत ||अंगणी वाजला मृदुंग || Gopal karande||Sandip Sawant||Dinesh Kudtadkar||@Naman

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 262

  • @nileshkajare1319
    @nileshkajare1319 9 месяцев назад +11

    Khup chaan aavaj aahe ....khup chaan vaat he gaan yekun😊

  • @YogeshMandavkar
    @YogeshMandavkar 9 месяцев назад +10

    खूप छान गाणं आहे
    खूप छान गाणं आहे गोपाळजी संदीपजी

  • @sairajshinde1712
    @sairajshinde1712 Год назад +31

    ज्या गाण्याची आतुरतेने वाट बघत होतो ❤जबरदस्त संदिप बुवा माऊली🙏 सुंदर लेखणी गोपाळ दादा👍 आणि आमचे लाडके मित्र प्रफुल्ल चिमाणे मृदंग मस्त❤

  • @vedantjadhav7653
    @vedantjadhav7653 Год назад +10

    काळजाला भिडल गाणं जुन्या चाली वरी अप्रतिम गीत

  • @JanmeshAgre
    @JanmeshAgre 17 дней назад +2

    किती वेळा ऐकल तरी मन भरत नाही खरच ...❤❤❤

  • @vinodambede8665
    @vinodambede8665 10 месяцев назад +8

    कोकणातील नमन ही कला आजही अशा कलाकारांमुळे जिवंत आहे... खूपच छान वाटलं.... धन्यवाद 🙏

  • @prakashdabholkar209
    @prakashdabholkar209 10 месяцев назад +6

    अप्रतिम गाणे गायला आहात मृदुंग खूप छान वाजतो आहे

  • @sanketbendal7881
    @sanketbendal7881 11 месяцев назад +8

    अश्या ठोक्यावर गाणी येउद्या दादांनो खुप गाजतिल गाणी..हे गाणं एक नंबर आहे ❤❤❤❤❤❤❤❤

  • @SunilJoshi-te4th
    @SunilJoshi-te4th 9 месяцев назад +7

    नमन ही कला व गाणी‌ मृदुंगाच्या तालावर नाचत ऐकायला खूप छान वाटतात. लयभारी अशीच मृदुंग वादनाने गाणी तयार करा.

  • @मातोश्रीमोबाईल-प2च

    संदीप सावंत माऊली तुमचे गाणं एकद जबरदस्त आहे.तेवढेच तुमच्या गाण्यात जे रहस्य तुम्ही दडवून ठेवले आहे.तीन रहस्य १) साफरी ठेका बोलतोय काय?
    २) नमन कलेत रुप वाजवली जातात,
    ३) कलावंतांचा बाप अशी ती रहस्य एकदम गुपित ठेऊन गाणं भारीच काढले.
    नमन गीतांचा बाज ऐकावा तर गोपाळ करंडे आणि संदिप सावंत बुवा यांचाच संगमेश्वरी बाजाता
    अशीच तुमची नवनवीन गाणं आम्हाला ऐकायला मिळत आहेत.आमच समाधान होत आहे.पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा तुम्हा सर्व टिमला.

    • @sandeepsawant4469
      @sandeepsawant4469 Год назад +4

      माऊली ह्याच गुपित रहस्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.हिच गुपित रहस्य दडलेली आहेत ती तुम्हाला नमन कलेतच भेटतील.नक्कीच शोध घेतला तर तुम्हाला सापडला वेळ लागणार नाही.आणि तुम्ही ती अचूक ओळखली आहेत.तुम्हाला माझा सलाम समाधान वाटले गाण्यातील गुपित रहस्य ओळखळ्या बद्दल पुन्हा एकदा सलाम तुम्हाला

  • @prathameshbombale95
    @prathameshbombale95 Год назад +6

    गाण्याची रचना गाण्याची शब्द गाण्यागाण्याची रचना गाण्याची शब्द गाण्या संदर्भात असेलला आपुलकीचा भाव.एकदम स्पष्ट दिसून येतोय खूप लयबद्ध खूप छान सॉंग झाले परंतु या गाण्यांमध्ये वाजवलेले वादन आहे तबल्यावरती न घेता प्रत्यक्षात जर मृदुंगला साथ दिलीी असती तर त्याचा ठोका आणि गाण्याची शब्द हे खूप छान जुळले असते.💐👏🥰🥰🥰🥰

  • @supercp9212
    @supercp9212 Год назад +6

    Kharach अप्रतिम,,,मृदुंग ekala ki kata yeto angavar

  • @samarthcreation4781
    @samarthcreation4781 Год назад +10

    माऊली खुप सुंदर गीत झाले आहे आवाज किती गोड आहेमाऊली तुमचा

  • @cubingtech2253
    @cubingtech2253 11 месяцев назад +5

    खुप सुंदर प्रफुल्ल पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुला खुप मोठा हो

  • @shamshitap
    @shamshitap Год назад +14

    संदीप दादा आणि गोपाळ दादा तुमच्या लेखणीला तोडच नाही..👌👌🔥🔥

  • @milindkadam9136
    @milindkadam9136 11 месяцев назад +22

    दादा काय भन्नाट आवाज माझ्या मातीतला या कलाकाराला त्रिवार वंदन

  • @NidhiKawale-f5n
    @NidhiKawale-f5n 9 месяцев назад +2

    आवाज खूप छान आहे गाण एक नंबर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @vijaynavele1382
    @vijaynavele1382 Год назад +5

    Ak no Aapli lok kala jopasnarya sarv kalakaranche manapasun dhanvad

  • @VijayRamane-l2k
    @VijayRamane-l2k 9 месяцев назад +3

    अप्रतिम गीत सुन्दर आवाज

  • @ashishbhosale610
    @ashishbhosale610 10 месяцев назад +2

    कोकणची लोककला संस्कृती तुम्ही नव्या जोमाने जपताय याचि सार्थ अभिमान आहे❤❤🌹🌹🚩🚩

  • @kavitaghanekar7427
    @kavitaghanekar7427 10 месяцев назад +2

    खूप छान दादा 😊👌

  • @konkankar_suraj
    @konkankar_suraj Год назад +4

    अतिशय सुंदर माऊली ❤❤❤

  • @VaibhavShinde-g3x
    @VaibhavShinde-g3x 11 месяцев назад +5

    अंगावर काटा आला हे गाणं ऐकून
    जन्म कोकणातला गतजन्मीची पुण्याई❤

  • @samirtatkare8211
    @samirtatkare8211 Год назад +4

    माऊली खूप छान आवाज कोकणच्या लाल मातीतला आवाज❤❤❤

  • @maheshsamgiskar4889
    @maheshsamgiskar4889 9 месяцев назад +2

    Khup chan vatal ...mrudunga ak no ...

  • @muktakhambe920
    @muktakhambe920 10 месяцев назад +1

    Khup chan dadaaaaaa

  • @Kedarlingroupbhadkamba
    @Kedarlingroupbhadkamba 11 месяцев назад +6

    मस्त आवाज आणि सुंदर गीतरचना हे गाण खूप गाजणार

  • @sandeephasam8343
    @sandeephasam8343 Год назад +5

    खुप छान कडक आवज माऊली तितकेच सुंदर चित्रिकरण ❤️❤️❤️❤️

  • @ratanagirichishivknya4436
    @ratanagirichishivknya4436 7 месяцев назад +4

    आमच्याकडे आताच dorlyat...रत्नागिरी निवळी च नमन होत❤❤पूजेला 15 मे पा .. एकणुंबर जबरदस्त होत नमन..आणि गायक..श्री रोशन दादा रवरांग एकणुकबर....नादच खुळा ❤❤रत्नागिरी पावस डॉरले ❤❤गाव माझं

  • @AmitKatale
    @AmitKatale Год назад +10

    पारंपारिक गाण तेही पारंपारिक वाद्यासाहित आवाजही अप्रतिम एकरूप झाला आहे. 👌👌🙏

  • @pianooctapadofficial9413
    @pianooctapadofficial9413 Год назад +7

    दरवर्षी प्रमाणे आजुन एक हीट गाणं ❤❤❤

  • @TejasMandakvakr
    @TejasMandakvakr 11 месяцев назад +4

    एक नंबर गान,👏👏👌

  • @VkProductionMusic
    @VkProductionMusic Год назад +8

    गोपाळ दादा तुमच्या लेखणीला तोडच नाही छान गीतरचना ❤👌💐

  • @AappaBandagale
    @AappaBandagale Год назад +12

    खुप सुंदर गीत रचना तेवढाच सुंदर आवाज..अशी गाणी ऐकताना आपण गावीच आलो असा भास होतो

  • @milindgothal6025
    @milindgothal6025 11 месяцев назад +2

    खूप छान गीत आणि गायकी 👌👌👌👌

  • @vijaypanchal1304
    @vijaypanchal1304 5 месяцев назад +1

    उत्कृष्ट संगीत गायन 👍🏻

  • @vireshwaghe5487
    @vireshwaghe5487 11 месяцев назад +2

    वा वा खूप छान आवाज छान चाल आहे ❤

  • @santoshmatkar7171
    @santoshmatkar7171 Год назад +6

    खूप छान सुंदर आहे गाणं❤️सलाम तुमच्या कार्याला

  • @vishalmirgule6269
    @vishalmirgule6269 11 месяцев назад +2

    सुंदर कोरस..आणि पहाडी आवाज..खूप छान लेखणी..."अंगणी वाजला मृदुंग" vaa..Sundar ओळ..❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @sandeepsawant4469
      @sandeepsawant4469 11 месяцев назад +1

      ❤ धन्यवाद माऊली

  • @amolchandarkar7745
    @amolchandarkar7745 11 месяцев назад +2

    अप्रतिम Gopal da सुंदर नमन गीत ❤❤❤❤❤

  • @prathameshdalvi502
    @prathameshdalvi502 8 месяцев назад +2

    शाहीर संदीप सावंत अप्रतिम आवाज 🎉

  • @tanmayrathod1023
    @tanmayrathod1023 Год назад +3

    खूप छान माऊली

  • @umeshbhojane9878
    @umeshbhojane9878 10 месяцев назад +3

    अप्रतिम सुंदर छान अतिशय खुप खुप हार्दिक शुभेच्छा 🙏❤

    • @umeshbhojane9878
      @umeshbhojane9878 10 месяцев назад +1

      ❤❤ अप्रतिम सुंदर छान अशी माझ्या कोकण ची ❤❤

  • @sureshmatkar9118
    @sureshmatkar9118 Год назад +6

    अप्रतिम नमन गीत गायन ;वादन; कोरस; खुपच छान मौजे चुनाकोळवण सुतारवाडी तर्फे सर्व कलाकारांना सप्रेम जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @milindkadam9136
    @milindkadam9136 11 месяцев назад +3

    जय जय महाराष्ट्र माझा.❤

  • @maheshkatkar1922
    @maheshkatkar1922 Год назад +3

    चंद्र सूर्याची जोडी शीघ्र कवी गोपाळ करंडे आणि कला रत्न थोर ग्रंथ उपासक कवी शाहीर गुरु माऊली श्री संदीप जी सावंत अप्रतिम गायन

  • @aniketrasal7552
    @aniketrasal7552 Год назад +3

    ❤️💖👍🤝 अभिनंदन माऊली

  • @shashankagonde9561
    @shashankagonde9561 Год назад +10

    पारंपारिक चाली मध्ये गायलेलं गीत खूपच छान झाल आहे..आवाज देखील सुंदर लागला आहे माऊली 🎤🎤👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @akgamingyt7063
    @akgamingyt7063 5 месяцев назад +1

    अप्रतिम गायक दादा 🙏🏻 ❤

  • @kokani_chhand
    @kokani_chhand Год назад +16

    छान गीत गायले आहे एक एक शब्द हृदयाला स्पर्श करणारे ❤ छान गीतरचना ❤👌💐

  • @RakeshAlim-ii5xf
    @RakeshAlim-ii5xf 11 месяцев назад +2

    आवाज काळजात गेलेल्यासारखा वाटतो 👌👌👌👌👌👌

  • @akshayramgade874
    @akshayramgade874 Год назад +3

    आदर्श दोडवलिकर नमन मंडल गुहागर

  • @sandeshokate2555
    @sandeshokate2555 Год назад +2

    खूप छान माऊली ❤

  • @shubhamkamble2011
    @shubhamkamble2011 11 месяцев назад +2

    हे गाणं ऐकायला खुप छान आहे 🎉🎉😂😂🎉 अप्रतिम आहे साँग आवाज पण खुप छान आहे

  • @ganeshpashte5259
    @ganeshpashte5259 Год назад +8

    अप्रतिम शब्द रचना, सुंदर आवाज ❤️

  • @nileshsawant2933
    @nileshsawant2933 Год назад +3

    अप्रतिम गीत सादर केलंय बुवा जुन्या आठवणी ताज्या केल्यात आसं म्हणायला वावग ठरणार नाही

  • @gajdassutar4344
    @gajdassutar4344 11 месяцев назад +2

    दादा तुमचा आवाज लयभारी आहे

  • @bhaveshtervankar603
    @bhaveshtervankar603 11 месяцев назад +8

    सलाम गीतकाराला 🎉❤❤🎉

  • @vijaysalvi2262
    @vijaysalvi2262 Год назад +3

    गायन,गीतरचना, संगीत एकदम मस्त

  • @shivprasadjagade
    @shivprasadjagade Год назад +2

    आवाज एकदम कडक आहे खूप छान आपली कोकण ची कला 👍👍👍

  • @ShreyaSurajVlogs
    @ShreyaSurajVlogs 11 месяцев назад +3

    अप्रतिम नमन गीत रचना आणि गायन छान केलंय.. आपल्या कोकणातील लोककला 🙏

    • @sandeepsawant4469
      @sandeepsawant4469 11 месяцев назад +1

      धन्यवाद मॅडम जी

  • @omkarmalap62
    @omkarmalap62 Год назад +3

    मस्त झालेय❤गाणं

  • @rushikeshshinde9798
    @rushikeshshinde9798 Год назад +3

    खूप छान दादा

  • @ganeshphanase2239
    @ganeshphanase2239 6 месяцев назад +1

    सावंत सर तुमच्या आवाजाला तोड नाही कोणाचीच किती उकृष्ट गायन आपलं असं वाटतं कि ऐकत बसाव
    विडिओ एडिटिंग पण खुप छान केल आहे सर्व टीम चे आभार आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
    अशीच नवं नवीन गाणी आपण सादर करत राहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना
    एक शिवभक्त
    मी गुहागर

  • @akshaykinjale9082
    @akshaykinjale9082 11 месяцев назад +2

    अप्रतिम म्हणजे शब्दच नाहीत👌🏻👌🏻

  • @आम्हीकलावंत

    खूप छान गाणे आहे आणि सुंदर लेखणी

  • @ashokjadhav8666
    @ashokjadhav8666 6 месяцев назад +1

    Laak Laak subhecha 🙏🙏👍

  • @omkarpadyal2812.
    @omkarpadyal2812. Год назад +2

    वाह माऊली एक no ❤🎉

  • @rakeshsalvi3354
    @rakeshsalvi3354 Год назад +1

    जबरदस्त आवाज कडक शब्दलेखन

  • @AnnoyedBaseballStadium-kf1qg
    @AnnoyedBaseballStadium-kf1qg 5 месяцев назад +2

    Gan lay bhri😊❤❤

  • @shankarshelar6424
    @shankarshelar6424 9 месяцев назад +1

    Khup chhan Sarvananaa namaskar

  • @mikokanirutvik6978
    @mikokanirutvik6978 Год назад +2

    खूप छान माऊली ❤🎉

  • @creativecaptureofficial1732
    @creativecaptureofficial1732 Год назад +2

    Khup chan karande saheb🎉❤

  • @siddheshrambade3358
    @siddheshrambade3358 10 месяцев назад +1

    खुप छान लय भारी ❤

  • @kokancharamesh8120
    @kokancharamesh8120 Год назад +37

    हे गाण खूप गाजनार।।।।। आता नमानात फक्त ढोलकी वाजते मृदुंगाचा ठोका ऐकायला मिळत नाही।।।।। हे गाण ऐकून खूप छान वाटल👌👌

    • @Kathajagar
      @Kathajagar 11 месяцев назад +5

      आणि मृदुंग पेक्षा जास्त पॅड चा आवाज खूपच जास्त असतो

    • @aniketsutar6980
      @aniketsutar6980 11 месяцев назад

      00​@@Kathajagar

    • @vishwaswalanj1559
      @vishwaswalanj1559 9 месяцев назад

      Very nice naman song

  • @शाहीरविजयभोज

    ❤❤खुप छान माऊली ❤❤

  • @Jatinpawar2002
    @Jatinpawar2002 Год назад +2

    अप्रीतम गानं आहे मी तर या गाण्याची खूप वाट पाहत होतो खरच खूप सुंदर आवाज आहे❤❤❤❤❤❤

  • @VaishnaviKadam-wf8uk
    @VaishnaviKadam-wf8uk 9 месяцев назад +2

    Sandip dada👌

  • @akshaysawant4554
    @akshaysawant4554 11 месяцев назад +1

    😊🙏सावंत माऊलीअप्रतिम आहे गाणं...❤🙏

  • @Me_Kokani_suraj
    @Me_Kokani_suraj Год назад +4

    खुप छान गीत आहे माऊली ❤🥰

  • @sayliproduction9838
    @sayliproduction9838 11 месяцев назад +3

    Khup sundar ani apratim

  • @sureshnate733
    @sureshnate733 11 месяцев назад +1

    अप्रतिम शब्द रच्यना 👌👌👌👌

  • @shubhammusicals1991
    @shubhammusicals1991 Год назад +2

    Mast mauli..🥰🥰🥰🤟🙏🙏👌👌

  • @BhartiPanchal-o3r
    @BhartiPanchal-o3r 10 месяцев назад +1

    खूपच छान.. धन्यवाद

  • @pankajshinde8292
    @pankajshinde8292 Год назад +4

    खुप छान गाणं आहे 👌👌👌

  • @Saurabh-ew4pg
    @Saurabh-ew4pg 11 месяцев назад +2

    खूपच सुंदर गाव आठवते ते दिवस 😢

  • @niteshgomane
    @niteshgomane Год назад +5

    भरलं सारं अंगात गाणं... ❤️❤️🥰अप्रतिम 🥰❤️

  • @makarandvaidya5345
    @makarandvaidya5345 11 месяцев назад +2

    मस्त गाणं झालंय

  • @jaywantambelkar879
    @jaywantambelkar879 Год назад +3

    लय भारी

  • @prashantchavanchavan7867
    @prashantchavanchavan7867 11 месяцев назад +2

    Khupch mast

  • @saurabhghadshi5421
    @saurabhghadshi5421 Год назад +2

    संदिप बुवा खुप मस्त आवज गाणं सुध्दा आवडलं ❤🎉

  • @nareshpatere4759
    @nareshpatere4759 Год назад +3

    1no bhva tuacmch voice kupa mast aahe

  • @sandeshbhuvadofficial
    @sandeshbhuvadofficial Год назад +3

    ❤आज चंद्र सूर्याच्या जोडीमुळे जुन्या काळातील सुंदर अशी गाणी ऐकायला मिळतात हेच आमचं भाग्य आहे. भविष्यात तुमच्या कडून पुढच्या पिढीला या गाण्यातून खूप काही शिकता येईल...❤❤

  • @YashWadkar-m1i
    @YashWadkar-m1i Год назад

    ❤👍👌👌👌👌 nad nahi kraycha

  • @yogeshbandagale7079
    @yogeshbandagale7079 Год назад +4

    गीत छान आहे.जुन्या नमनची आठवण झाली

  • @PoojaParte-t8j
    @PoojaParte-t8j 10 месяцев назад +3

    एक नंबर आहे गाणे

  • @Mukesh_bhalekar
    @Mukesh_bhalekar Год назад +3

    एक नंबर गीत❤जबरदस्त चित्रीकरण 👌👌👌😍

  • @SachinTambe-k9t
    @SachinTambe-k9t Год назад +2

    एकदम मस्त ❤❤❤

  • @ganeshzapdekar7427
    @ganeshzapdekar7427 Год назад +11

    चांदाची चांदणी या गाण्याची वाट पाहतोय आम्ही

  • @chetanpachkude5340
    @chetanpachkude5340 2 месяца назад +2

    मला खूप आवडते हे गाणं,