हे गाण खरंच खूप छान झालं आहे ,हे गाण गोपाळ करंडे दादाने ,ट्रेन मधून स्टुडिओ मध्ये जाताना कमी वेळात लिहिलं आहे , आणि सायलीने देखील खुप मेहनत घेतली या गाण्यासाठी ,जेव्हा हे गाण रेकॉर्डिंग झालं तेव्हा मी तिथे स्वतः होतो ,माझ्या क्रिकेट गाण्याची रेकॉर्डिंग होती , आणि योगायोगाने या गाण्याला मला कोरस देता आला ,❤ या गाण्याला सर्वांनी शेअर लाईक कमेंट करा आणि भरभरून प्रेम द्या ❤😊😊🎉🎉🎉
आज मतुरे बाजरी राधा चालली ग वां काय शब्द रचना रवी राज किरणांची घाली रागोली लय भारी गोपाळ जी मस्त कोकिळा धुंद मदुर लय भारी ताई गीतांचे शब्द अमूल्य आहेत रियल गोल्ड काय सांगू करणी ...गवळण गोपाळा तुम्हाला साष्टांग नमस्कार खुप सुंदर शब्द कमी पडतील आज suparhit song ❤❤❤❤❤
या गाण्याचे संगीतकार,रचनाकार,गायक तसेच गाण्यातील कलाकार माझे विद्यार्थी सिद्धी मादगे, मिहीर(बंड्या)मादगे, तनुजा मादगे, छायांकन दिग्दर्शक अभिषेक चाळके,यश मादगे सर्वांचे खूप खूप अभिनंदन अप्रतिम रचना 🌹💐💐
ह्या गाण्या मुळे.....अँड ह्या चाली मुले आम्ही नवीन गवळण तयार केली.... भारी...आहे...धन्यवाद....❤
लोकेशन चांगले निवडले आहे... छान कलाकृती , देव करो आणी खूप यश तुमच्या पदरात पडो...होय महाराजा...
खुप सछा गीत रचना आणि आवाज सुंदर 🎉💐👌🙏
Khup chan
खुप सुंदर अप्रतिम गीत रचना सायली ताई खुप गोड आवाज राधा कृष्णा वरती गायलेले मी आज पर्यंत ऐकलेले गीता पैकी नंबर वन गीत...❤
हे गाण खरंच खूप छान झालं आहे ,हे गाण गोपाळ करंडे दादाने ,ट्रेन मधून स्टुडिओ मध्ये जाताना कमी वेळात लिहिलं आहे , आणि सायलीने देखील खुप मेहनत घेतली या गाण्यासाठी ,जेव्हा हे गाण रेकॉर्डिंग झालं तेव्हा मी तिथे स्वतः होतो ,माझ्या क्रिकेट गाण्याची रेकॉर्डिंग होती , आणि योगायोगाने या गाण्याला मला कोरस देता आला ,❤ या गाण्याला सर्वांनी शेअर लाईक कमेंट करा आणि भरभरून प्रेम द्या ❤😊😊🎉🎉🎉
😊❤❤❤❤❤❤😊😊
P
❤❤😮
😊😊😊@@rutikakulye5485
आज मतुरे बाजरी राधा चालली ग वां काय शब्द रचना रवी राज किरणांची घाली रागोली लय भारी गोपाळ जी मस्त कोकिळा धुंद मदुर लय भारी ताई गीतांचे शब्द अमूल्य आहेत रियल गोल्ड काय सांगू करणी ...गवळण गोपाळा तुम्हाला साष्टांग नमस्कार खुप सुंदर शब्द कमी पडतील आज suparhit song ❤❤❤❤❤
भ
खूप सुंदर गवळण अप्रतिम 💐💐🙏🙏🙏👌👌
अप्रतिम गीत
खुप छान आहे गीत 👌👌🔥🔥❤❤❤
मधुर आवाज एकच नंबर❤💫🤩
सुंदर गीत रचना गोपाळ सलाम तुला आणि खूप सुंदर आवाज ❤❤❤
वा गोपाळ दादा तुमच्या शब्द रचनेला तोडच नाही आणि साहिली ताई च्या आवाजात ही गवळणं ऐकायला लई भारी वाटली ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप चांगल गीत आहे पण आजून सुंदर झालं असत जर समीर तटकरे गातात तर बाकी सर्व टिक आहे 🌹🌹
khup mast song aahe
1 no... आवाज
खुप छान आवाज आहे ताई ❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम काव्य रचना ❤️🙏👍👌
Ak no..❤❤
गाण खूप सुंदर आहे
सुपर गवळण तयार केलात.....चाल पण भारी आहे .....🙏💗👌👌
सुरज कुळे फॅन्स 😍
1 number song
खूप मस्त माझ्या घरा जवळ सूट केलं आहे
Nice song ❤❤❤
Nice... खूप छान गाणं आहे... आणि आवाज ही...🔥😍
एक नंबर गौळण
Shahid tumhala salam khup changali shabdrachana
खूप छान
गाणे सुंदर आहे.
खूप छान गाणं आहे अप्रतिम ❤
खुप छान गाण🎉आहे ❤
Khup bhari song ahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🥰🥰🔥🔥🔥💯💯
खुप सुंदर काव्य रचना आहे गोपाळ भाऊ ❤नादच खुळा ❤या गाण्याची मी आतुरतेने वाटपाहत होतो
❤❤❤❤ mast
अप्रतिम उत्कृष्ट गीतकार कवी आदरणीय गोपाळ करडे शाहिरानी गाणं मस्त शब्दबंध केलं आहे आणि सायली मॅडमने अगदी सहज स्वरबंध केलं आहे अप्रतिम......❤
Kadak ❤
Super song mast aahe
या गाण्याचे संगीतकार,रचनाकार,गायक तसेच गाण्यातील कलाकार माझे विद्यार्थी सिद्धी मादगे, मिहीर(बंड्या)मादगे, तनुजा मादगे, छायांकन दिग्दर्शक अभिषेक चाळके,यश मादगे सर्वांचे खूप खूप अभिनंदन अप्रतिम रचना 🌹💐💐
अप्रतिम ..❤❤
खूप सुंदर गाण आहे❤
❤❤❤❤अप्रतिम
अप्रतिम गीत रचना करंडे साहेब
Waa सुंदर ❤❤
एकच नंबर❤❤
गाणं खूप छान आहे सुमधुर संगीत तितकाच सुंदर आवाज..मस्त ❤️❤️❤️❤️
Super song ❤
Chan song ,, god voice 👌👌😍
खूप छान गोड आवाज आहे ... आणि लेखणी ही अप्रतिम आहे .. ,❤❤
❤❤❤❤❤खूप खूप खूप छान आहे
अप्रतिम लेखणी खूप सुंदर गाणं आहे
वा दादा ..........खूप सुंदर गाणं ❤❤❤❤❤
Nice voice
👌👌👌👌
1 नंबर
एक नंबर आहे❤
Kharach Sundar aahe gan❤
खुप सुंदर ❤
khup chan bhava ek no😍😇🥰
Khup chan aahe
Mst aahe song ❤🎉
गवळण गोपलाच्या काळजातली ❤❤❤❤❤
अप्रतिम आवाज
खुप छान सॉंग... 😍👌
अप्रतिम झालीं आहे गवळण दादा अप्रतिम लेखणी आहे तुमची. सर्व गाणी उत्कृष्ट आहेत तुमची गाणी नेहमी ऐकतो आम्ही . अशीच नव नवीन गाणी प्रसिद्ध व्हावी तुमची 🙏🤩
Chan song aahe👌👍.
Very nice song ❤❤
खूप वेळ लावली राव या गाण्यासाठी.. पण शेवटी आणलातच.. खूपच छान. ❤️
छान ...अप्रतिम.... गीत 👌👌
❤खूप सुदर आम्ही कोकणातील
😅😅
गाणं ऐकावे तेवढे कमीच ❤🔥जबरदस्त लेखणी 👌
सूंदर गीत Gopal dada
Aare waa khul Sundar ya Purna ganyachi kadhi pasun vaat baght hoto khup aavdal khup ch chan aahe song ❤❤❤❤
Mast gan ahe .....first comment ❤❤
थैंक यू
Mast भारी १०वेळा ऐकलं, पण परत ऐकावेस वाटत ं
Kay jabardast gane aflatun gane lihake aahe Jay shree krishna jay radhe 🙏
आवाज पण खूप छान शब्द रचना पण खूप सुंदर
अप्रतिम
Ek number
खुप छान गीत रचना गोपाळ दादा 💥🤩
Bollywood sati tayari chalu ekdam zakaaas flim city madhe Gopal ji swagat
Nice ❤❤
खूप छान दादा ❤
🔥🔥❤️
👍👍👍NICE VOICE❤
👍👌👌👌👌👌
❤️❤️😍🎧
छान
👌🏻👌🏻👍
❤🔥🔥
आपल प्रेम भरभरून द्या ❤
Gopal karnde all the bast
kharch he song 1 no. aahe dada ashich song kadht raha hich request tumhala
👍👍🥰🥰
शतश: नमन सायली ताई गोपाळ दादा100+mllion view ❤❤❤❤❤
❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤🔥🔥
Nice song
❤❤❤