हे माझ्या कळझोंडी गावचे नमन आधी राज गाजवणारे फिरते नमन मुंबई नगरात आज ही 75 वर्ष कला जपत आहे, त्याची गीत रचना छान आहे. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.....💐💐💐💐💐💐💐
बुवा खरचं तुम्ही पारंपरिक पद्धतीने आपली लोककला आपण कशी जपली पाहिजे हे सांगितलं आहे .कोणत्या ही लोककलेच आधूनिकरन लवकर होत पण आपल्या लोककलेचा पारंपरिक बाज टिकला पाहिजे
❤❤❤khup bhari aavaj aani gan aahe 😊
नमन कला ही खरी जपली कुणबी जातीच्या पोरांनी ❤❤❤
खूप सुंदर माऊली जुनी गाणी आपल्या आवाजात ऐकायला नक्की सर्वाना आवडतील ❤❤❤❤❤❤
हीच कला आपल्याला कोणता आहे जुनी परंपरा टिकून ठेवली पाहिजे आता नमन चा बाजार करून ठेवला आहे ....खुप सुंदर गीत माऊली ❤❤❤❤
खूप मोठा अभ्यास आहे तुमचा माऊली 🎉💐
माऊली आपण प्रत्येक वेळी नवं नवीन गाणी ही वाडवडिलांची कला जोपासण्याचा प्रयत्न करत असता...खूप सुंदर अशी संकल्पना आहे...❤❤❤❤❤
सुमधुर संगीताने नटलेले गाणं 👌👌👌👌
शाहिर संदीप यांचे विशेष कौतुक जबरदस्त पारंपरिक गीत❤...नमन कले विषयी नवनवीन गाणी ऐकायला भारी वाटतील
हे माझ्या कळझोंडी गावचे नमन आधी राज गाजवणारे फिरते नमन मुंबई नगरात आज ही 75 वर्ष कला जपत आहे, त्याची गीत रचना छान आहे. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.....💐💐💐💐💐💐💐
खूप छान
खुप छान शब्द रचना माऊली 👌
खूप छान आवाज आणि रचना
अप्रतिम 🎉🎉🎉 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉 संदिप बुवा
अतिशय सुंदर लेखन आणि अर्थपूर्ण अशी मांडणी कोंकणी कला सांगणारी.. अशीच नव नवीन गाणी करत रहा शाहीर बुवा
नमनचे मूळ कोठून आले आहे याची कल्पना नवीन पिढीला मिळणे आवश्यक आहे
Khup chan lekhani.. naman premi na nakki avdnar he gaan ❤❤
माऊली तुम्ही चे नमन केलेचा प्रसार जो गीताच्या माध्यमातून करत आहात तो प्रत्येकाच्या घराघरात पोहोचत आहे . आपली कोकणची नमनकला अशी जगात गाजत राहू दे 🙏
Khupch mast ahe gaan.. vegl kai tari kokan folk ❤👍
Ekch number🎉❤🎉🎉
शाहीर आजच्या जगमद्ये अश्या लोक कला लोप पावत आहेत , तुमचे असे व्हिडिओ पाहून पहिला काळ 8वन देऊन जातो , या कला जोपासल्या पाहिजे , खूप छान सादरीकरण
खूप सुंदर आहे आहे नमन❤❤
Khup Chan mauli 💐💐🤝
खुपच छान! 👌🙏
खूप छान ... दादा ..... विश्लेषण करून गाण लिहलंत .... 1 नंबर ....❤❤
नमन कला ही जपली कुणब्याच्या पोरांनी ..... ❤❤❤❤❤👍👌🙏
कडक आहे नमन ❤❤
खूप छान ❤❤
Khup Chan mauli 💐🔥🔥
Khup sundar ❤
Yek number ❤
खूप सुंदर पहिल्या लोकांची ही गाणी आता आमच्या पिढीला ऐकायला खूप भारी वाटतात ओ
शाहिर खुप छान गीत एकदम स्पष्ट आवाज ❤
छान अप्रतिम ❤
❤❤❤ गोड आवाज सुंदर मांडणी ❤
खूप छान कोकण चा पारंपारिक बाज ❤🔥
खुप सुंदर वाक्य रचना
बुवा खरचं तुम्ही पारंपरिक पद्धतीने आपली लोककला आपण कशी जपली पाहिजे हे सांगितलं आहे .कोणत्या ही लोककलेच आधूनिकरन लवकर होत पण आपल्या लोककलेचा पारंपरिक बाज टिकला पाहिजे
खुप छान गायन आणि लेखन संदिप साहेब
खुप छान 🎉❤
काका तुमचा आवाज खुप छान आहे ❤❤❤❤🎉🎉😊
❤❤❤❤
खूप सुंदर
❤
❤❤😊
सुंदर
❤❤❤❤❤
खुप छान 👌👌👌👌
खूप छान ❤
❤❤❤
❤❤❤❤❤
❤
❤
❤❤❤❤
❤❤❤❤