Ep ६४ | मराठा वि. ओबीसी संघर्ष गरजेचा आहे का? । Solving Maratha OBC reservation conflict
HTML-код
- Опубликовано: 7 ноя 2024
- #marathareservation #ManojJarange #LaxmanHake
राज्यात सध्या मराठा वि. ओबीसी संघर्ष खोलवर दुही पेरत आहे. अशात प्रश्न पडतो, तो म्हणजे हा संघर्ष टाळण्यासाठी काय पावलं उचलली जाऊ शकतात? सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे.
आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/Support...
इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndi...
For more stories, visit our website www.indiejourn...
Follow Indie Journal on social media:
Facebook: / indiejournal
Instagram: / indiejournal.in
Twitter: / indiejmag
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठ्यांचा देव माणूस आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
घटना काय हा आरक्षण 80 वर्षासाठी नव्हती.फक्त 10 वर्षासाठी होता.काय घटना घटना लावलावं.कालभाय. ...
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे प्रश्न ज्याच्यातून निर्माण होत आहे ते शेतीच्या प्रश्नाकडे पाण्याच्या प्रश्नाकडे हमीभाव शेतकऱ्यांसाठी जोडधंदा या प्रश्नाकडे सरकारला लक्ष द्यायचं नाही.... आरक्षणाच्या नावाने लोकांना खेळवत ठेवायच..... शेतकरी नेते शरद जोशी हे म्हणून गेले होते सगळ्य दारिद्र्याचे मूळ हे शेतीच्या दारिद्र्यातआहे..त्यामुळे जोपर्यंत शेतीच दारिद्र्य दूर होत नाही तोपर्यंत लोकांचे दारिद्र्य दूर होणार नाही आणि आरक्षणासारखे प्रश्न निर्माण होतच राहील सरकारने या मूळ गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे
जातिनिहाय जनगणना करा खरी परिस्तिथी समोर येईल.
आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम आहे का... की झाला गरीब की दे आरक्षण असं आहे का... सामाजिक न्याय... प्रतिनिधित्व काही आहे की नाही.... गरिबी हटाव साठी आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी घटनेत तरतूद केली आहे
गप ये किती दिवस मागास मागास म्हणून मिरवणार तुम्ही.. बस झाल लई खाल्ल तुम्ही😢😮
गरीबी हटाव कार्यक्रम नाही.मग ठराविक लोकांना श्रीमंत बनवणारा आहे का??
महाराष्ट्र सरकारने EWS 10+10=20% द्यावे. यात सर्व मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, लिंगायत,जैन सर्वांना फायदा होईल. मराठा समाजाने ते स्विकारले पाहिजे. मराठा समाजाने राजकिय आरक्षण घेऊ नये.🖍️💯
मित्रा अस कोणी कोणाला सांगू शकत नाही.. काही जातीचं सर्वेक्षण करून प्रत्येक 10वर्षांनी ज्या जाती सुधारल्या त्या काढण्यात आल्या पाहिजेत.. ते होतय का... म्हणजे तुम्ही हे कायमचे आहे हे समजू लागलात.. म्हणजे यातून आम्ही बाहेर येणार नाही ही मानसिकता obc काही सर्वांना घातक आहे.... गरीब हटाओ कार्यक्रम नाही हे मान्य आहे तर मग जे आरक्षण मध्ये नोकरीत आहेत already ते त्यांच्या मुलांना ओपन मधून शिकवतात का... तरच इतर गरीब घटकणा न्याय मिळेल..
शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले पत्रकार तांबे व आसबे
Obc यादीत मराठा कुणबी ऑलरेडी सामाविस्ट आहे.
माळी तेली इतर जाती 1994 साली सामाविस्ट केल्या त्यावेळी मागासवर्गीय आयोग होते का आयोगाची गरज नाही
Sc st चे आरक्षण 100% आहे ते 50% करा लोकसंख्या च्या 50% करा
सर्वाना एकच नियम ठेवा
Sc, st चे आरक्षण ब्राह्मण समाजाला खुपणार नाही पण तुमच्या सारख्या धन दांडग्याना झोंबते.... हि वस्तुस्थिती आहे. 👎
खूप छान विश्लेषण 👌👌👌
मराठवाडा मधील सर्व मराठा ओबीसी मधे पाहिजेत ..10% sebc टिकल पाहिजे ..तरच माग हटाव
😲जरांगे ची लबाडी पहा- सध्या एकटा मराठा समाज घेत असलेले आरक्षण= 48.5%(SEBC, EWS, OPEN, OBC- Kunbi). तरी याला अजून आरक्षण पाहिजे
ओबीसी पण ओपन घेतात
Obc fakt obc madhe ahet.... राहिला प्रश्न ओपन cha तर जो कोणी मेरीट मध्ये येईल त्याला ओपन कोट्यात जागा भेटत असते@@hmvchai_biscuit1677
बीपी वाय झेड
फुकणीच्या ओपनच्या आरक्षण साठी सर्व जाती-धर्माचे उच्च गुणवत्तेचे विद्यार्थी पात्र असतात, गु खाऊन अक्कलपाजळू नको.
बहुसंख्य समाज अल्पसंख्यक ssmaj मागासवर्गीय समाजावर अतिक्रमण करू नये म्हणून आरक्षण लागू केलय आणि तुम्ही तेच सांगताय
While issuing 10%obc(SEBC) seperate reservation, Govt. Of MH must have been made resolution to CG requestingto remove 50%cap ofSC't verdict.
तांबे सर, आरक्षण मर्यादा 50% हुन वाढवून मराठा आरक्षण दिले तर, ' आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे....' हेच म्हणायचं ना तुम्हाला?
सर, मुळात संविधानाने दिलेले आरक्षण हे सामाजिक मागासले पणावर वर आधारित आहे, आर्थिक मागासले पणावर नाही.आणी मराठा समाजातील एक वर्ग आर्थिक मागासलेलाअसू शकतो पण, सामाजिक मागासलेला अजिबात नाही. हि बाब खुद्द मराठा समाज मानतो, बाकीच्यांचं सोडा.( नारायण रानेंचे विधान ऐका ) किंबहुना असे करने म्हणजे संविधानार घाला होय,असे मानणारा वर्ग बराच मोठा आहे.
माझ्या मते, मर्यादा वाढविणे, दुसरा खुला प्रवर्ग मानणार नाही आणी ब्राम्हण समाज तर मुळीच नाही ज्यांच्या हाती संपूर्ण प्रशासन आहे. आणी जरी मर्यादा वाढविली तरी EWS चीं वाढवून त्यात मराठा समजाला समाविष्ट केले पाहिजे ओबीसी मध्ये नाही आणी त्यात पण, सालागणिक सर्वेकशन करून मराठा समाजातील आर्थिक मागास ठरविले गेले पाहिजे. आणी शेवटचे एक, हे सर्व मराठा समाज मान्य करेल हे दुरापरस्त, मुळात मराठा हा लढवय्या समाज आहे, कितीही शांततेत आंदोलन करण्याची भाषा वापरू दे, तरी विश्वास करने योग्य नाही.... ह्याची प्रचिती महाराष्ट्राला आलेली आहे. आणी राजकारणी लोकांना तर हे सर्व संपवायचे नाही हे वेगळे सांगणे नको... मुळात ह्या आंदोलनाची दिशा भरकटत गेलीय.. कधी स्वतंत्र, कधी सगेसोयरे तर कधी ओबीसी मध्ये घुसू पाहणे हे आपण पाहतच आलो आहोत. मराठा समाजाने स्वतंत्र आरक्षण साठी चिरकाल लढा दिला तर ओबीसी सोबतच असतील. 🙏🙏🙏
Abhi Uttam karykram❤
Satara ful saport Manoj dada jarange patil 🔥🔥
आरक्षण कोणालाच नको.आज सर्व समाजात गरीब आहेत.आणी सर्वच समाजात श्रीमंत आहेत.
CG must do amendment to remove 50%cap of SC.
चांगलं
Obc chi jatiy jangana kelyashiway 50 % chi maryada olandata yeyil ka.
1994 cha aarakshan gr bhogas
दादा आरक्षण गरीबी हटाव कार्यक्रम नाही.
सामाजीक आरक्षण का देण्यात आल.याचा
विचार करा .
JEVHA CONSTITUTION MADHE LOOPHOLES SHODHLE JAATAAT ,,, TEVHA CONSTITUTIONAL DEBATES AANI PREAMBLE CHAA SUPPORT GHETLA JAATO...
AATA SAGDYAAT AADHI MHANJE SC/ST RESERVATION AAHE TE ARTICLE 335 NE DILE AAHE AANI HE ARTICLE GOVT WAR BANDHAN KAARAK AAHE ,,, KAARAN ARTICLE 335 NUSAAR KONTYA PAN CENTRAL KIWA STATE JOB MADHE SC/ST CHE REPRESENTATION RAAHILE PAAHIJE ,,, SC/ST CHYA POPULATION CHA ITHE KAAHIHI SAMBANDH NAAHI...TE MAG 10 LOKA ASEL KIWA 10 CRORE...
TASACH OBC LA JE RESERVATION AAHE TE
ARTICLE 16(4) CHYA HISHOBAANE DILE GELE AAHE...
SC/ST/OBC LA JE 50% LIMIT AAHE ,,, HI KADHICH CONSTITUTION MADHE NAWTI ,,, HI LIMIT GOVT NE AAPLYA SOYI NUSAAR AAPLYAWAR TAAKLI AAHE...
JAR HI 50% LIMIT HATLI TAR
SC/ST LA 22-25% RESERVATION AANI OBC CHA 22% NE RESERVATION WAADHUN JAANAAR... PAN GOVT LA AAPLA WARCHASVA KAAYAM THEWAAYCHA ASTE MHANUN AAPLYALA 50% LIMIT MADHE THEWNYAAT AALE
YAACH MUDDYA WAR SUPREME COURT CHE LAWYER
NITIN MESHRAM SIR AANI
CJI CHANDRACHUD MADHE DEBATE SURU AAHE...
FOR CONSTITUENT ASSEMBLY DEBATES &
MORE INSIGHTS ON RESERVATION---
Refer this video👇🏻
ruclips.net/video/h4YBRYG-EE0/видео.htmlsi=Ozl-cF4kBefY9MeV
Jatiya jaunga Saarv jatinchi Kara mg houdya dwood ka dwood panika pani
Maratha 50% OBC madhun arakshan ghennar
आरक्षण मर्यादा 50% च्या वर ओलाडली तर ते 80% पर्यंत जाऊं शकते व 20% फक्त खुल्या प्रवर्गासाठी राहतील, आरक्षण हा गरीबी हटाव कार्यक्रम आहे काय,आतापर्यंत राज्य शासनाने जेआयोग नेमले मराठा समाज क्षेक्षणिक व सामाजिक दृष्टिने मागास नाही असे सांगीतले आहे
य
आम्ही आमचे सोयरे सुतार,नाव्ही, धोबी इतर राज्यात SC aahet. आम्हाला सगे सोयरे gr लागु करा महाराष्ट्रात आम्ही sc त येवू.