Raj Thackeray And Modi Sabha : बिनशर्थ पाठींबा देण्यामागे राज ठाकरेंनी विधानसभेची खेळी कशी खेळलीये?
HTML-код
- Опубликовано: 15 май 2024
- #BolBhidu #RajThackerayAndNarendraModi #RajThackeraySabha
यंदाच्या निवडणूकीत महायुतीला आणि नरेंद्र मोदींना राज ठाकरेंनी बिनशर्थ पाठींबा जाहीर केला आहे. ना राज ठाकरे आपले खासदार लढवतायत ना त्यांनी आपल्याकडे काही जागा मागून घेतल्यात. कोणताही ठाम शब्द किंवा आश्वासन नसताना राज ठाकरे महायुतीच्या व्यासपीठावरून थेट मविआला आव्हान देत आहेत, ठाकरे गटाला डॅमेज करण्याची कृती राज ठाकरेंकडून होतं आहे आणि ती भाजपच्या पथ्यावर देखील पडतेय.
आज संध्याकाळी राज ठाकरे आणि मोदींची मुंबईच्या शिवाजी पार्कवर जाहीर सभा होतेय. साहजिक राहून राहून प्रश्न पडतो तो म्हणजे एकही जागा न लढवता राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा का दिला आहे? राज ठाकरे एवढ्या आक्रमकपणे महायुतीच्या व्यासपीठावर जावून मविआच्या विरोधात का बोलत आहेत? एक अधिक एकच्या बेरजेच्या राजकारणात नेमकी राज ठाकरेंची बेरीज काय आहे? समजून घेवूया या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
खाली पाठिंबा पुचोगे तो बोहोत हे इधर.....
बिन शररत पाठिंबा बोलेगा तो पता चलेगा ना....😅😂
😂😂😂😂😂😂
Iske piche kahani hain😅😅
@@rushi1961 😆😆😆🤣🤣
😂😂
Bhai kadak re 😂😂😂😂😂😂
राजसाहेबांनी ठाणात परवा परपरांतीयांवर जाळ काढला..करोडो मराठी मन सुखावली..हीच भूमिका कायम असावी..माय मराठी संस्कृती जिंदाबाद.मराठी.एकता जिंदाबाद
ज्या ब्रिजभूषणसिंह ने राज ठाकरेंना अयोध्येत येवून दिलं नव्हतं, त्याच ब्रिजभूषणसिंह च्या पक्षात राज ठाकरे जाऊन मिळाले... 🤦♂️🤦♂️🤦♂️
अशावेळी स्वाभिमान कुठे जातो यांचा काय माहित 🤦♂️
@@indian62353हे पण खरंय ❤
गुजराती नवमीर्णन सेनेचा मंद सैनिक 😅
@@one_pro_indian wait & watch..
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त..अभी तो INTERVAL हुआ है ..
@@one_pro_indian गटार साफ करायची तर गटारीत उतरावे लागते..असे काही असेल ...
फायदा किती होईल माहीत नाही....पण राज साहेबांनी निवडणुकीतून माघार घेऊन माझ्यासारखे लाखो युवा मतदार आणि समर्थक हातातून गमावले हे नक्की.....! 😓
गुजराती हृदय सम्राट. सुपारी वीर पेंट
तुम्हाला वाटत अस फक्त 😂
संभाव्य भावी शिवसेना पक्षप्रमुख राज ठाकरे 👑🙏 खरे उचित उत्तराधिकारी
तुझ्या सारखे युवा काय कामाचे ज्यांच डोकं ठिकाणावर नाही 😂
@@aumkartarkar2272 mhanje shivsena cha pn 1 ch aamdar rahnar 😂😂😂😂😂
उद्योगधंधे गुजरात ला चाललेत मराठी मानुस् बेरोजगार झाला🥺त्याचा वर काही तरी बोला🙏🏻🙏🏻
आळशीपणा असला की नोकरीवर कोण ठेवणार भावा? 😂
#विधानसभेची_सुपारी अजून काय
#सेटलमेंटचा_बेनाम_बादशाह
#राजु_पेंटर_गुजरातवाले 😂🤣
बिनशर्त पाठिंबा ❌ उठ दुपारी... घे सुपारी ✅
आणि घे लाखांची सभा. ❤
बिनशर्त ❌ उठ दुपारी घे सुपारी ✅
तुझ्या घरची घेतली काय
राज ठाकरे यांच्या पक्ष संपवायचं आहे म्हणून सोबत घेतले
हे खरं आहे मित्रा
पक्ष संपवायचा म्हणून कोणता पक्ष संपत नसतो ते काय उध्दव ठाकरे....राज ठाकरे पक्ष त्याचा नावावर चालतो ,आणि उध्दव पक्ष बाळासाहेब नावावर चालतो या दोन गोष्टीत फरक आहे
भा ज प ने नीट पाहिलंय की राज ठाकरे आपला हिंदुत्ववाचा मुद्दा उचलत आहे मग त्याला संपवण्या साठी संग घेतलं आहे, आणि हीच bjp ची पॉलिसि आहे
@@kiranrathod5491 त्यांच्या पक्षाची भूमिका सपष्ट नाही 2 महिण्याखली या गुजरती लोकांना महाराष्ट्रात फिरू द्याची नाही ते आता निवडणुकी पुरते
Bjp ठेवते नंतर ठेवत नाही BJP अजेंडा आहे छोटे पक्ष संपवण्याचा
Sampvayla ahe kay
मोदी पण म्हणत असतील.... बरा भेटला राज ठाकरे फुकटात.. मागच्या निवडणुकीतील अनुभवावरुन मोदी शाह म्हणतील .. मैं तुम्हे क्या समझता था... तु तो देव माणूस निकला रे.
Waiting for विधानसभा
@@aniketkulkarni905 vidhansabha la 400 milnar ka😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
@@sanketsawant7475 haha..nahi 20 min chi expectation ahe.. ajche demand pm modidamor dile bagha.. te dhadas fakt Raj Saheb ch bolu shaktat
उद्योगधंदे गुजरात ला जातं आहे तसेच मराठी माणसाला दुय्यम वागणुक देत आहे मुंबई तून मराठी नाहीसा होत आहे, कांदा, शेतकरी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या विषयी राज ठाकरे कधी बोलणार?
Evdhe varsha kunachi satta hoti VMC madhe ?
Uddhav thakre modi sobat 8 varsha sattemadhe hota tevha kay jate upatat hota kay 😂😂
खुर्ची मिळाल्यावर 😂
तेवढे आमचं पॅकेज येऊद्या मग दुसऱ्याकडून सुपारी घेऊन बोलू😂😂
Marathi. Mumbaitun nahisa hot Chalayan hyala.jababdar kon 25 varshe Mumbai vara konache rajya hote hyacha Vichare Kela ka ki andhale pavane comment karaychi
ED chi offer aahe
2019 chya loksabhedarmyanch ED ch interrogation zalel. Taripan vidhansabhela virodh kelela bjp la.
"ना आचार, ना विचार
नेता लाचार, कार्यकर्ता बेजार "
कधी तळ्यात, कधी मळ्यात,
नेता गोंधळात, कार्यकर्ता जाळ्यात?
ना आचार ना विचार
नेता सोनिया आणि शरदचा लाचार
कार्यकर्ते वडापाव खाऊन बेजार
कधी ह्या लांड्याच्या घरात कधी त्या लांडूक च्या सोबत
नेत्याचा झाला सुंनता कार्यकर्त्यांचा झालाय कट bulaa 😂
आमची झालेल्या लांडूक सेना
पोट दुःखी😂
वडापाव प्रेमी 😅
गुजराती हृदय सम्राट. सुपारी वीर पेंटर😅
😂
लाचार सोनिया सैनिक उद्धवुदीन खान 😂😂
मुस्लिमह्रदयसम्राट उद्दुद्दिन खान 🤣
😅😅😅😅😅😅😅😅😅
@@Sameer_Muttha jalali re jalali😂😂😂😂
होय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आणि मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत युती झाली तर अतिशय योग्य फायदा👍👏💪 होईल असे दिसते जय महाराष्ट्र👏✊👍
विधानसभेत जास्त सीट निवडून अन्यासाठी हा लोकसभेत बिनशर्त पाठिंबा आहे.… नाहीतर स्वबळावर स्वतचे उमेदवार निवडून आणे कठीण आहे...
करेक्ट टाईम वर चुकीचा निर्णय घेतला आहे राज साहेबांनी आत्ता लोकांच्या मनातून उतरलेत शेवटी गुजराती सोबतच गेले 😢
Gujrati jari asle tari hindu aahet te, tunchya uddha Khan sarkha nahi congreaa sobat gele
@@Aviraj-vk2zctuzy sarkhi chutiya Mansan mule Marathi mansala sosava lagat ahe .... Ja ty gujrathi lokancha gu kha
@@Aviraj-vk2zc are gujrati dalal tumcha gujratin peksha musalman parvadle atleast maharashtrala lutat nahit,
बिनशर्त ❌ सुपारी किंग ✅
एक नंबर चा ढोंगी माणूस राज ठाकरे . हा लोकसभे नंतर पुन्हा भुमिका बदलणार.
वांद्रेत राहणारे 'वसुली किंग' कोण हे प्रत्येकाला माहितीये!
Ubatha la vichara 100cr ale ka mahnun😂😂😂😂😂😂
King 👑of supari Raju bhau😂
@@satishankush आईला विचार कुणाची सुपारी घेऊन तुला जन्माला घातलं ते😂😂😂
कमेंट मधी खूप जणाची जळून राख झाली... राज साहेबांनी बरोबर केल... हिंदुत्वाला पाठिंबा 💯🙏
Modi समोर असताना मुंबई गोवा महामार्ग मराठी अभिजात भाषा संविधान अन् मुंबई fkt महाराष्ट्राची महाराजांचे गडकिल्ले संरक्षण हे मुद्दे मांडून बोलून महायुती न आघाडीची हवाच काढून घेतली . अन् सावरकरांना वंदन .... महाराष्ट्र धर्म ❤❤❤ महायुती
बिनशर्त पाठिंबा याची काय आयडिया आहे समजेल तुम्हाला 4 जून नंतर बगा 🚩
गुनसेप्रमुख राजू पेंटर (गुजरात नवनिर्माण सेना ) 😂
ना आचार ना विचार
नेता सोनिया आणि शरदचा लाचार
कार्यकर्ते वडापाव खाऊन बेजार
कधी ह्या लांड्याच्या घरात कधी त्या लांडूक च्या सोबत
नेत्याचा झाला सुंनता कार्यकर्त्यांचा झालाय कट bulaa 😂
आमची झालेल्या लांडूक सेना
आता पर्यंत उद्धव त्यांच्या बरोबर होता तो चालत होत तुम्हाला मग आता का दुखतय तुम्हाला
Italy seneche pramukh
Uddhavuddin Rahuluddin Pawar
@@mandardeshmukh5343
अरे उस्मान मोदी ला पुलवामा मध्ये आमच्या जवानांना मारल्या बद्दल पाकिस्तान कडून चंदा मिळाला आणि तू अंध भक्त हिंदू मुस्लिम करत बस
बुद्धुसेना 😂😂😂
Maybe ED/ I TAX Raid ? Mr. Raj/ Painter Raj/ Builder Raj ?? 👷♀️ 😂
यंदा मनसे चेक 2 नगरसेवक तरी येणार का?😂😂
वडापाव 😢😅
आपल्या घरच्या वादात आपली देशाप्रतिची भूमीका बदलणारा नेता म्हणजे राज ठाकरे. उद्या जर उद्धव ठाकरे भाजप सोबत जाऊन भेटले तर राज ठाकरेंना मोदी, शहा २०१९ सारखे देश विकायला निघणारे आणि देशाचे वाटोळे करणारे वाटायला लागतील.
Raj Thackeray Future Plan
तुम्ही वेगळ्याच विश्वात आहेत राव
कसली खेळी आणि कसलं काय..
ED हीच खेळी... बाकी काय खेळी नाही.. 😅
दिल्लीत अमित शहाला भेटून 500 कोटींची सुपारी घेतलीय मिठू मिठू बोलायची ...
its possible
2019 ला पवार कढून किती घेतले ह्याचा पण खुलासा करा की 😂
एक नंबर चा ढोंगी माणूस राज ठाकरे . हा लोकसभे नंतर पुन्हा भुमिका बदलणार.
@@nikhila7668kahi aso pan supari shabda shobhat nahi...😊
500 कोटी मनसेला देण्या पेक्षा भाजप election madhe वाटेल की....उगाच काही पण बोलू नका
मराठी माणसा चा एकमेव नेता❤
Settler party of Maharashtra Raj Thackeray Jai Maharashtra
Khupach Chan aani sunder vishleshan
काय लॉजिक लावलय मला काही कळतच नाही. काहीपण.
राज ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बनायचे असते तर ते त्या पध्दतीने राजकारण केले असते. राज ठाकरे एक चांगली बुध्दीमत्ता असलेला माणूस आहे.त्यांना माहित आहे कुठलीही व्यक्ती ही एकच असू शकते मग ती कोणीही असो. सावरकर, भगतसिंग,बोस,बाळासाहेब ठाकरे झाले, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, धोनी , अत्रे, अजून अगणित महान लोक आहेत. प्रत्येकाचा एक औरा असतो राज ठाकरे मध्ये त्यातील एक भाग बाळासाहेब यांचाही असू शकतो तो आहे.तसेच वडिलांन प्रमाणे संगीत किंवा इतर गोष्टी ज्ञान आहे . त्यामुळे राज ठाकरे यांना काय बनायचे आहे हे महत्त्वाचं नाही आपल्या महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील जनतेसाठी हीर हिरीने लढणारा नेता हवा आहे आणि तो म्हणजे फक्त राज ठाकरे आहे.
Raj Thackeray future cm
🤣🤣थू
@@RahulPatil-lr5iz लाचार उद्धव ठाकरे पेक्षा १०० पटी ने आमचे राज साहेब चागले आहेत आपल्या पक्षात तया बई ला घेऊन माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणारा तुमचा नेता
@@judaism1505gap rey yedjhavya 200rs cha karyakarta😂🍻
@@MONEYSHORTS5121 तु १०० चा लाचार साला 🐕
😂😂😂
सारख्या भुमिका बदलायच्या जेणेकरूण कार्यकर्ते मनोरूग्ण झाले पाहिजे
जसा तू झाला 😅
Only जय राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
गुजरात नव निर्माण सेना
आदू बाळा ला पण बिनशर्त पाठिंबा होता.. एवढं दिलदार नेता राज साहेबांना शिवाय कोण नाय… ७ नगरसेवक चोरून सुद्धा 😊
स्वतःच्या स्वार्था साठी हिंदू हिंदू करून हिंदू ना वेडे केले.
Raj saheb
स्पष्ट बोलणारे लोक फार कमी आहेत ❤ ते फक्त राज साहेब ठाकरे
Vita Tal.Khanapur Vidhansabha chya politics vr pn ek video banva
सुपरिबाज नेता....खाज ठाकरे
बिन शर्थ शब्द बरोबर नाही.
बिन शर्त योग्य शब्द आहे.
मराठी माणसाचं पाठीराखा❤️
राजसाहेब🚂🚩❤️🙏🐯
राजसाहेबांनी योग्यच निर्णय घेतलाय, हिंदुत्ववासाठी आणि देशाच्या नेतृत्वासाठी मोदीच पाहिजेत.
ज्या लोकांनी आतापर्यंत कधी मनसेला मतदान केला नाही, ती म्हाणतात की आम्ही मनसेला पुन्हा मतदान करणार नाहीत.😂
मग 2019 मध्ये काय झालं होत तेव्हा का नाही पाठिंबा दिला...तेव्हा तर म्हणत होते मोदी नको म्हणून ..ED लागल्यावर शहाणपण आल का
@@abhisheksalunkhe1668 ते अगोदरच आणि अजूनही म्हणतात, मला भूमिका नाही पटल्या म्हणून विरोध केला.
@@mayureshghodke7183Bhumika nahi patlya? Ki ED ne ghabarle? Ata UBT war arop kartat Hindutva sodlyacha, 2019 madhe congress la support karat hote, teva ka nahi BJP and Shivsena la support kela? Teva Hindutva athawal nahi? Mi tar 2009 and 2014 la donhi wela MSN la matdan Kel. Pan Raj thakrey ch past pahila tar tyacha ekch ahe Udhhav Thakrey chya opposite bolan baki kahi nahi. Udya kar Uddhav BJP sodat gele tar Raj thakrey 100% Oppose karnar BJP la. Tyachi rajniti hich ahe Uddhav la virodh.
खेळी वैगेरे काही नाही,
CBI, ED च्या कचाट्यातून सुटण्यासाठी चाललंय हे राज चं 👍
Khar karan sanga na ed notice income tax raid
Ed CBI पासून फक्त आणि फक्त स्वतःचा बचाव करणे हा एकमेव कारण.
Bahut complex hai bhayya
खूप छान दिसतेस तू ❤❤
यात राज साहेब ठाकरे किंग होतील❤
आमचं दैवत
माननिय सरसेनापती
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गुजरात नवनिर्माण सेने चे संस्थापक
सुपारीसम्राट राज पेंटर यांचा विजय असो
आपकी बार मोदी की सुपारी
Rajsaheb❤❤❤
200she
2014 मधे भाजपं ने 122 सीट निवडून आणल्या होत्या पण तेव्हा 288 जागा त्यानी लढवल्या होत्या
2019 मधे 164 जागा त्यानी लढवल्या होत्या, त्यामधील 105 निवडून आल्या होत्या,
तुम्हाला विवेचन करण्याआधी अभ्यासाची गरज आहे
राज ठाकरेंचे 25 ते 30 आमदार निवडून येण्याची शक्यता आहे, कारण माझ्या आजूबाजूची परिस्थिती बघता लोक महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही कंटाळले आहेत
आजच्या सभेत कांदा शेतकरी विषयी बोलतील का ? गुजरात चा २००० टन कांदा निर्यात केला महाराष्ट्राचा का नाही ??
ग्रामपंचायत निवडून येते का ते बघा
आता शक्य नाही
वाट बघा कोणत्या २५_३० जागा शेतकरी प्रश्ना साठी राज ठाकरे गेले का कधी ग्रामीण भागात लोक का म्हणून मतदान देतील त्यांना
मस्त जोक😅
संभाव्य भावी शिवसेना पक्षप्रमुख राज ठाकरे 👑🙏 खरे उचित उत्तराधिकारी
घे २०० बोल मनसे 😂😂😅😅 सुपारी किंग
ना आचार ना विचार
नेता सोनिया आणि शरदचा लाचार
कार्यकर्ते वडापाव खाऊन बेजार
कधी ह्या लांड्याच्या घरात कधी त्या लांडूक च्या सोबत
नेत्याचा झाला सुंनता कार्यकर्त्यांचा झालाय कट bulaa 😂
आमची झालेल्या लांडूक सेना
Uddhav Khan Maharashtra cha Pakistan karel
बोचा मारला जाइल @@Aviraj-vk2zc
बाळासाहेबांनी जे केलं तेच राज साहेब ठाकरे करत आहेत. जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
राज साहेब ♥️ जय मनसे 🚩
Supari king 😂
Donshe😅
घे दोनशे बोल मनसे 😂
Ho
मराठी माणसाचे कैवारी राजसाहेब ठाकरे.❤
🤣
राज साहेब ठाकरे हे खरे महाराष्ट्र राज्य मध्ये खरे हिंदुत्व हीच खरी ओळख आहे जय श्रीराम
❤❤❤❤❤
पुन्हा एकदा मोरे बाई
50 सिट येतील राज ठाकरे यांना विधानसभा
काही नाही नातवाला देयला पक्ष नाही म्हणून कोहिनूर तरी वाचावं मानून पाठींबा आहे😂😂
मनसे किंग मेकर च्या भूमिकेत
🍌
Ghe donse
@@MK-zy3ngदेऊ का ?? तुला
@@chetan5682तुला देतो
😂
आरती फिक्स तन्मय नंतर ❤ मस्त एक्सप्लेन केलाय आरती ने🎉❤
No one can beat bolo ji
बोल भिङु वाले तुम्ही काही गोष्टींच जरा जास्तच टेन्शन घेता राव ,इमाने ऐतबार काम चालु आहे तुमच.
आजकाल बातमी म्हणजे वास्तू स्तीथी नाही... काय दाखवायचं हे मीडिया ठरवत आहे... आपल्याला काय पहावयाचे ते कधीच नाही.होणार... ज्या मध्ये चॅनल वाल्यांचे भले आहे...तेच दाखवणार...
या माणसाला कशी भीती घालून control मध्ये aanlay हे यालाच माहीत 😂😂
विधानसभेत एकापेक्षा जास्त आमदार निवडून आणण्यासाठीची प्रयत्न असावेत.
राज साहेबां सारखं नेतुत्व देशपातळीवर पाहिजे,,,,त्याचं वक्तृत्व जबरदस्त आहे असा नेता महाराष्ट मध्ये नाही bjp ला पाठिबा आज 5 मत बिन सर्थ देणार,,,
Raj Saheb 👑
आद. नरेंद्र मोदी साहेब
ह्यांनी 2024/राज ठाकरे ह्यांना पंत प्रधान पदी बसवावे. देश सुतासारखा सरळ करतील.
❤ राज समर्थक ❤
1.50 sec
Namaskar me arati
वा मस्त ... 2014 चा बिनशर्त पाथिंब्यावर पन एक व्हिडिओ होवूं जावूदे
100 कोटी
राज व अजित यांना राज्यातच स्वारस्य आहे. हे दोघे आणि शिंदे गट एकत्र समजुतीने लढले, तर ईतर सर्वांना चांगलाच पर्याय होणार. राज ठाकरेंनी या दृष्टीने अजित पवारांबरोबर सख्य करायला सुरवात केली आहे. अजित पवार अजूनही ताठ्यातच आहे. [ स्वभाव नडतो. ] बारामतीत एक सभा व्हायला पाहिजे होती.
राज साहेब 🙏🙏✨✨
स्वतची काढून घेणे हीच मोठी खेळी...
स्वतच्या पायावर धोंडा मारून घेणे हीच मोठी खेळी 😂😂
Balasaheb Thakre nantar, Raj saheb Thakre.......
राज साहेब आपली भूमिका पटली नाही
खेळी, रणनीती, डाव, समजोता इत्यादी काही नाही... ही निव्वळ सुपारी आहे बाकी काही नाही...
काहीही झालं तरी हा सुपारी किंग 😂
अस वाट आपल्याला खूप घाई होती व्हिडियो बनवायची थोडं थांबला असता तर साहेबांची भूमिका ही काढली असेल त्यांची बिनशर्त पाठिंबा देण्याच्या मागचं कारण काय
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂
महाराष्ट्र मध्ये उद्योग गुजरात मध्ये नेऊं थेवले आहे त्यावर राज ठाकरेंनी मोडिना का विचारले नाय सामोरसमोर?
बिन शर्त पाठिंबा सेना विधान सभेला परत मत नसलेली सेना अशी होईल.
शेवटचा अंदाज बरोबर वाटतो 👌
Game planning
राज ठाकरे , अस व्यक्तिमत्त्व आहे, की त्यांना जे दिसत ते सामान्य माणसांना दिसत नाही, नजीकच्या काळात ते दिसेनासे होतील😂
❤
“झुकणार नाई अन् वाकणार नाई आता झुकले बी वाकले बी अन् झोपायची वेळ आली……”
Uddhav Khan ( Congress) Maharashtra cha Pakistan karel
मला वाटतंय राज साहेब,, साहेब म्हनायच्या,,,,, राहिले नाहीत,,
अहो, सगळे उद्योग गुजरातला आणि आपल्याकडे नको ते धंदे,,,,
😊
राज ठाकरे म्हणजे खरे बाळासाहेब।
राज ठाकरे ❤
It is like let me win but i will not play final match
kuch sense hai is baat ka?
अरे बाबा तो राज ठाकरे होय, उद्धाव ठाकरे नव्हे.... त्यांनी आपली आणि बाळा साहेबांची इच्छा पूर्णतः लक्ष्यात ठेऊन आणि विकास आणि खऱ्या राजनीतीला बिन शर्त पाठिंबा दिला... रस्ते वेगळे न करता हातात हात घेऊन लढत आहे.... तर तुम्हाला आणि विरोधकला का मिर्ची लागत आहे......