Maharashtra Vidhan Parishad: शिक्षक आणि पदवीधरच्या चार जागांसाठी मतदान, निवडणुकीत कोणाची बाजी ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июн 2024
  • #BolBhidu #MaharashtraVidhanParishadElections #Maharashtra
    मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान प्रक्रिया पार पडली. या चार मतदारसंघांतून एकूण ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या सगळ्या उमेदवारांचं भविष्य मतपेट्यांमध्ये बंद झालं असून १ जुलैला या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. विधान परिषदेची ही निवडणूक विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजली जातेय. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आधीच सपाटून मार खाल्लेल्या महायुतीने विधान परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीतला वाद उफाळून आला होता.
    पण मतदानाला काही दिवस बाकी असताना महाविकास आघाडीने सामंजस्याची भूमिका घेतली आणि एकमेकांना समर्थन दिलं. मात्र महायुतीतली बिघाडी कायम राहिली. मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यामुळे महायुतीतला वाद चव्हाट्यावर आलाय. याचा आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, युतीत फूट पडू शकते, अशी शक्यता वर्तवली जातेय. पण विधान परिषदेच्या या चार जागांवर नेमकी लढत कशी झाली? इथे कुणी कुणाचा गेम केलाय, याचीच माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 118

  • @dipaksawant1173
    @dipaksawant1173 2 дня назад +42

    कधी काळी भारत हा कृषिप्रधान देश होता आता तो निवडणूक प्रधान देश झाला आहे... सारख्या काही न काही निवडणुका चालू च असतात.

  • @akshaykhot6260
    @akshaykhot6260 2 дня назад +65

    मज्या तर विधानसभेला आहे

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 2 дня назад +35

    कोकण विधानपरिषद पदवीधर साठी निरंजन डावखरे वगळता मतदारांपर्यंत कोणी पोहोचलं सुद्धा नाही. फक्त भाजपा कार्यकर्ते बुथवर काम करतांना दिसले. पालघर जिल्ह्यात तर काँग्रेस चा एक कार्यकर्ता ही निवडणुकीचे काम करतांना दिसला नाही.

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 12 часов назад

      Same ratnagiri sindhudurg cha ahe congress ne fakt pamplet pathvla ahe te pn post ne 🤣🙏

  • @akashshirsat8921
    @akashshirsat8921 2 дня назад +48

    Nashik,konkan, Mumbai, MVA ❤❤❤

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 2 дня назад +88

    नाशिक मुंबई शिवसेना ठाकरे

  • @DevidasPatil-gc6tt
    @DevidasPatil-gc6tt 2 дня назад +19

    देवा परत परब साहेब जिंकू दे

  • @nickpop23
    @nickpop23 2 дня назад +73

    Mahavikas Aaghadi❤❤❤

  • @Save_ecology
    @Save_ecology 2 дня назад +38

    He सगळ बोगस आहे ओ. Per vote 3000 वाटले गेले

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 2 дня назад +2

      पुरावे असतिल तर पटकन सुप्रीम कोर्टात जा

    • @Save_ecology
      @Save_ecology 2 дня назад

      @@milindkulkarni3198 पुरावे कसले मागता, हातच्या काकणाला आरशाची गरज नसते, घरोघरी jaun कार्यकर्ते वाटत आहेत.

    • @vinaykadam6990
      @vinaykadam6990 2 дня назад +6

      @@milindkulkarni3198 कोर्टात जाऊन काय होणार ? पैसे वाटले हे सत्य आहे. लोकसभेला सुद्धा वाटले होते...

    • @user-qn5ox7nr2m
      @user-qn5ox7nr2m 2 дня назад +1

      Aata shikshak lok paise ghayla lagle म्हणजे झाले

  • @santoshdev9006
    @santoshdev9006 2 дня назад +99

    अनिल परब शंभर टक्के जींकणार

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 2 дня назад

      अनिल परब परिवहन मंत्री असताना 100 पेक्षा जास्त एसटी कर्मचारी बांधव आत्महत्या केले. तसेच मुंबईत आझाद मैदानात आंदोलनला बसले असताना भेटायला सुद्धा परब गेले नव्हते! फक्त मातोश्रीची गुलामी एवढेच यांचं काम आहे असं वाटतय...

  • @pravinjadhav6363
    @pravinjadhav6363 2 дня назад +10

    हा फार फास्ट बोलतो

  • @Analysis565
    @Analysis565 2 дня назад +45

    या गेमा गेमीच्या भरात जर साहेब, दादा -पादा, बावण ट्रेपण कुळे, पंत, चंपा, उबाठा, शिंदे,नाना विकास, महागाई, शेतकरी प्रश्न, रस्ते, वीज हे काही शब्द आठवतात का बघा 😂 नाही म्हंटला तर तुम्हाला तस ह्यचा काही देण घेणं नाहीय..

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 дня назад +5

      एकदम बरोबर लोक नेत्यांच्या मागे लागले आहेत आणि स्वतःला विसरले स्वताचे प्रॉब्लेम विसरले वीज शाळा पाणी शेतकरी च्या मालाला भाव सर्व काही 🙏

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj 2 дня назад +1

      विकास म्हणजे काय ते सांगू शकतोस का ?

    • @dhanrajvishwakarma09
      @dhanrajvishwakarma09 2 дня назад

      तु पक्या भाऊचा कार्यकर्ता दिसतोय बरोबर ना! औरंग्याप्रेमी B टीम 😂😂

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu 2 дня назад +1

      ​@@maharajmaharajgo America japan china

    • @dhanrajvishwakarma09
      @dhanrajvishwakarma09 2 дня назад

      तु पक्या भाऊचा कार्यकर्ता दिसतोय बरोबर ना! औरंग्याप्रेमी B टीम 😂😂

  • @samrajya_farms
    @samrajya_farms 2 дня назад +5

    गेम तर नेहमी जनतेचाच होतो....

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 2 дня назад +16

    २८८ आमदार काम करत नाही का परत हे आमदार मला काही कळत नाही

    • @manojkumarmakune3649
      @manojkumarmakune3649 2 дня назад +3

      288 हे अमदार विधान सभेचे आहे. विधान परिषद आणि विधानसभा फरक आहे. दोघांचे वेगवेगळे सभागृह आहे.

  • @vinaykadam6990
    @vinaykadam6990 2 дня назад +33

    कोकण पदवीधर निवडणूक - 3000 रु एक मत.
    पक्ष कोणता तो ओळखा...

  • @user-zq3dk4zr8j
    @user-zq3dk4zr8j 2 дня назад +1

    या निबडणुकीत इतकंच ऐकलं की पैसे वाटले गेले.. इथे पैसे तिथे पैसे.. शिकलेली माणस पैसे घेऊन मतदान करत असतील तर कशाला हवा पदवीधर यांना वेगळा आमदार
    .. विचार झाला पाहिजे यावर...

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 2 дня назад +20

    आमच्या कोकणात डावखरे च प्रचार करत होते त्यांनीच पैसे वाटप केले आणि त्यामुळे निवडून सुधा तेच येणारं
    कीर काय लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत 😢 काँगेस कुठून अशे राम भरोसे उमेदवार शोधून काढते देव जाणे

  • @prashantkamble19
    @prashantkamble19 2 дня назад +2

    कोकण पदवीधर साठी मनसेने बिन शर्ट पाठिंबा दिला आहे

  • @rajendrabagrao5212
    @rajendrabagrao5212 2 дня назад +3

    नाशिक मधुन श्री विवेक कोल्हे निवडून येतील.१००. टक्के.

  • @rakeshpatil147
    @rakeshpatil147 2 дня назад +2

    शिक्षक मतदार संघाची मतं मोजणी कशी होते... ते सांगा..

  • @shivrajjankar7406
    @shivrajjankar7406 2 дня назад +4

    Thanks sir koi to hai aisa accha sochata hai

  • @narendrabane2724
    @narendrabane2724 2 дня назад +2

    मनसे विधानसभेला सुद्धा भाजपला बिनशर्त पाठिंबा देणार आहे हे 100 % सत्य आहे.

  • @ARP1820
    @ARP1820 2 дня назад +12

    Anil parab ch jinknar ani nashik pan shivsena ubt ch jinknar💯🔥🔥💯💯💯💯 !! Kokan chi jaga congress la deun chuk keli!! Voter registration kele Shivsena ubt ne ani candidate congress cha !! Ase Kase chalel !!he ter Sangli sarkhe zale !! Kishor jain ch mehnat ghet hote ya seat sathi ani Aaditya Thackray ni swata khala baithaka ghetlya hotya ya seat sathi !! Kishor jain candidate kele aste ter sahaj jinkle aste !! Karan voter registration shivsena ubt khup changla kelela ya veli kokan chya seat sathi!!! Pan fakt candidate wrong ahe manun hi seat janar ahe !! Nana patole ni ugach magitali ahe !! 🤨🤨🥲 hi seat shivsena.ubt kadech pahije hoti !! Nakki nivdun Ali asti !!😢

  • @dayanandpatange7766
    @dayanandpatange7766 2 дня назад +7

    कांग्रेस सोडून म. वी आ येणार !

  • @bhartiya777
    @bhartiya777 2 дня назад +8

    निरंजन डावखरे हेच जिंकणार असे दिसते

  • @marutibhangare6659
    @marutibhangare6659 50 минут назад

    शिक्षक आमदार हा पक्षाचा नेता कार्यकर्ता असेल तर शिक्षकांना न्याय मिळणार नाही. शिक्षक खाजगीकरण होऊ शकते.झाल तर नुकसानच होईल.

  • @KiranPatil-hr4yv
    @KiranPatil-hr4yv 2 дня назад +3

    नाशिक शिक्षक मतदरसंघांमध्ये दराडे यांनी mokkar पैसा वाटला

    • @akshay_patil_45
      @akshay_patil_45 2 дня назад +2

      Nahi yet tari pn only vivek bhaiya kolhe

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 дня назад

    मुदत 5 करावी कींवा industry चा प्रतीनिधी कां नाहीनोंदणी adhar univercity data student project देऊन पुरा करावा part time student earn lern us 19 0 hours or merge Vidhan sabha no separate parishad pl

  • @rohangadakh5366
    @rohangadakh5366 2 дня назад +2

    Nashik madhe Vivek bhaiya ❤

  • @SobersRodrigues-ol5ci
    @SobersRodrigues-ol5ci 2 дня назад +2

    Only mva

  • @LakhanPartapsinghYadav
    @LakhanPartapsinghYadav 2 дня назад

    निकाला इतका उशीर का...???

  • @sushilkadam603
    @sushilkadam603 2 дня назад +4

    नितेश राणे (भाजप आमदार) मुख्यमंत्री, शर्यती कडे वाटचाल करत आहे.....
    दे धडक बेधडक नितेश राणे...

    • @manojkumarmakune3649
      @manojkumarmakune3649 2 дня назад +2

      🔔

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 2 дня назад

      महाराष्ट्र गुजरात ला गहाण टाकेन
      बेडकाचे पिल्लू

    • @santoshpawar-zg6ey
      @santoshpawar-zg6ey 2 дня назад +3

      Joke of the year 😂😂😂😂

  • @kishorpitambare4958
    @kishorpitambare4958 2 дня назад +1

    कोकण पदवीधर मतदार संघात काँग्रेसने प्रचार केला नाही शहापूर, मुरबाड , पालघर येथे काँग्रेसचा एकही प्रतिनिधी मतदारसंघात पोचला नाही , उमेदवार रमेश किर यांना हार मानायची होती तर काँग्रेसने उमेदवारीचा हट्ट का केला. इथे डोळेझाकून निरंजन डावखरे निवडून येणार...एक काँग्रेस मतदार..

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 2 дня назад +13

    सुशिक्षित मतदार❌ अशिक्षीत मतदार✅

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 2 дня назад +4

    Nasik = vivek bhaiyya kolhe

  • @sandipjadhav9891
    @sandipjadhav9891 2 дня назад +2

    पेंटर ने माघारी घेतली 😂😂

  • @arunsupekar6776
    @arunsupekar6776 2 дня назад +2

    Nashik...vivekbhaiya kolhe.

  • @ganeshmane5007
    @ganeshmane5007 21 час назад

    मुंबई शिक्षक मतदारसंघ सुभाष मोरे सगळ्यांचा गेम करणार

  • @shivpatil3263
    @shivpatil3263 2 дня назад +1

    Niranjan davkhure 100% kokan padvidhar

  • @sameerkatira5192
    @sameerkatira5192 2 дня назад

    Are Mera. Naam agle bar tha graduate main
    Abhi nahi hai
    Abhi puchata bol te har saal renue karna padhta hai
    Is it true
    Ya wohi political game Inka nam yadi se nikal do

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 2 дня назад +2

    एव्हडे स्वतःला हुशार समजू नका. एक तारखेला निकाल येईल तेव्हा कळेलच. इतकी घाई करायची गरज नाही.

  • @Santoshghule-px7pf
    @Santoshghule-px7pf День назад +1

    नाशिक विवेक कोल्हे निवडून येणार कारणं साथ बाळासाहेब थोरात यांची आहे

  • @rajukolpe3767
    @rajukolpe3767 23 часа назад

    Nasik ...... Vivekbhaiya Khole

  • @narendragopalpatil5669
    @narendragopalpatil5669 2 дня назад +1

    'बिनशर्ट' पाठींबा 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣कोण होतास तू काय झालास तू 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂🤣😂😂😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @Who_cares.-222
    @Who_cares.-222 2 дня назад +1

    Pan vba la ek teri seat jinko dya😭😭😂😂😂 phakt attitude 100℅ ani performance bjp chi b team

  • @suniljadhao7079
    @suniljadhao7079 2 дня назад

    शिक्षक भारती .....शिक्षकाची

  • @Hindustani...108
    @Hindustani...108 2 дня назад +1

    🎉

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 20 часов назад

    नाशिक - विवेक कोल्हे ✌️

  • @rahulmore3991
    @rahulmore3991 2 дня назад

    Ramesh kir jiknar

  • @paddy241989
    @paddy241989 21 час назад

    Kiran Shelar 🏆💪💪💪

  • @kiranlande5915
    @kiranlande5915 2 дня назад +5

    कोकण मधे काँग्रेस ने फक्त भांडा भांडी करून जागा घेतली पण काँग्रेस एका पण मतदारा पर्यंत पोहचली नाही 😢 मतदान केंद्रावर काँग्रेस च प्रतिनिधी सुद्धा नाही😌
    उमेदवार कशा साठी दिलाय काय माहित

  • @DadasahebJankar
    @DadasahebJankar 2 дня назад +1

    मुंबई शिक्षक मधुन शिवसेनेचे शिवाजी शेंडगे सर हे विजयी होतील.

  • @siddharthadhule7580
    @siddharthadhule7580 5 часов назад

    किशोर भाऊ दराडे

  • @sarangytube48
    @sarangytube48 2 дня назад

    काय फालतू रिपोर्टिंग करताय..ज्या मुद्द्यावर शिक्षक मतदारसंघात आमदार निवडून येणार आहे तो मुद्दा म्हणजे "जुनी पेंशन". येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जो "जुनी पेंशन" मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात टाकेल त्यालाच कर्मचारी समर्थन देतील🙏

  • @navnath_0027
    @navnath_0027 2 дня назад +8

    Bol bhidu ❌ MVA star pracharak ✅

  • @nickskhairnar6846
    @nickskhairnar6846 2 дня назад +5

    Faltu anchoring

  • @user-uy2ub4sn3w
    @user-uy2ub4sn3w 2 дня назад

  • @user-fg8nd2oc2b
    @user-fg8nd2oc2b 2 дня назад +1

    One & only one candidate will be won that's is Thackeray 's candidate

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 2 дня назад

    Mumbi shikshk shivaji shendge

  • @user-qn5ox7nr2m
    @user-qn5ox7nr2m 2 дня назад

    MNS😢

  • @Raj_patil4050
    @Raj_patil4050 2 дня назад +1

    Evm नसल्यामुले भाजप चा सुपडासाप होईल

    • @anilshinde280
      @anilshinde280 2 дня назад +1

      Are tuzhyasarkhe bindok beakkal asalyavar hech bolnar

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 День назад

      Smjel bhau result alyavr 😂

    • @vilasmhapuskar9503
      @vilasmhapuskar9503 22 часа назад

      हाच मुद्दा ईएम चा लोकसभेला का नाही बोललात आपण

  • @siddhantdhangar937
    @siddhantdhangar937 2 дня назад

    Nirajan Davkhare tari ky kela Graduate satti

  • @tejasjoshi5553
    @tejasjoshi5553 2 дня назад

    Sagla paishyacha khel ahe

  • @amolpalekar5305
    @amolpalekar5305 День назад +1

    Parab la vote kele me

  • @ganeshdarade9272
    @ganeshdarade9272 День назад

    Kishor Darade win✌️

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 День назад

    1july counting, kalel

  • @amolraut1010
    @amolraut1010 2 дня назад +2

    बिनकामाचा व्हिडिओ

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 День назад

    मुंबई पदवीधर निवडणूकीत शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी उमेदवार अधिवक्ता अनिल परबजी 101% निवडून येणार.. 🎉❤❤❤

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 2 дня назад +2

    Only Uddhav Thakare❤❤❤

  • @avinashshewale2601
    @avinashshewale2601 2 дня назад +11

    Bjp

    • @milindsangale3226
      @milindsangale3226 2 дня назад

      गुजरातचा प्रकल्प नेताया

    • @sarthakpawar5360
      @sarthakpawar5360 2 дня назад

      ​@@milindsangale3226😂😂😂😂

    • @paddy241989
      @paddy241989 21 час назад

      Magh tumhi tar Muslim lokkana pathimba 😅😅😅 ghabharun tyanchya kadhe gelat.. bala saheb pan bole .. Congress barobar kadhich uti nahi 💪

  • @tusharkamble4770
    @tusharkamble4770 2 дня назад

    कोकण पदवीधर निरंजन डावखरे विजय होतील

  • @sachingarud1803
    @sachingarud1803 2 дня назад

    कोकण मतदार संघ किर साहेब येतील अपेक्षित आहेत...... पण त्यांनी कल्याण अंबरनाथ इथे काहीच जोर लावला नाही

  • @akashade5031
    @akashade5031 2 дня назад +3

    Uddhav Balasaheb Thakare! 💪🔥✌👍