Zero Hour Gguest Sushil Kulkarni : भाजपची समर्थकांना नोटीस, नव्या वादाला सुरुवात
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- #abpmajhalive #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #maharashtrarain #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #parliamentsession
The election of the speaker on June 26, as well as discussion over paper leak allegations in NEET-UG and UGC-NET and a row over the appointment of the pro-tem speaker will likely dominate the first session of the 18th Lok Sabha beginning Today. PM Modi including Newly elected MPs will take oath on the first day of the session, while President Droupadi Murmu will address a joint sitting of both the Houses on June 27.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | लोकसभेचं पहिलं अधिवेशन | महाराष्ट्रातले 5 मंत्री 14 खासदार घेणार शपथ
निवडणूकीत पेमेंट मिळाल नाही, म्हणून हे सर्व.
यांनी सतरंजा उचलायच्या पण पैसे दुसर्यान घेऊन जातात हे बरोबर नाही 😂😂😂
तुला लाळ चाटायला मिळाली म्हणून खुश दिसतोय तु 😂😂😂
hech khar satya ahe, tyanna kalal yevdha paisa ala,pan amchya vatyavar fakt TA ani satkar bhetale 😂😂😂
भाऊ ने पंकजा मुंडे वर बरेच बोले तेंव्हा नाही notice पाठवली
बहुजन la कचरा किँमत आहे BJP मध्ये
भाऊ तोरसेकरला काहीं करू नका हो. भाऊच चॅनल बंद केलं तर तो आणि त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. कारण BJP च त्याला दोन रुपये प्रति मिनिटच्या हिशोबाने पैसे देते. आणि जर उध्दव ठाकरेंवर टीका केली तर पाच पन्नास रुपये बक्षीस पण देते. त्यावरचं त्याचं आणि त्याच्या कुटुंबाच पोट अवलंबून आहे.
प्रतिमा खोटी तयार केली होती ती करणारे आज एकमेकांना लाथाडून टाकत आहेत आणि ती जागा पटकावण्याची मख़लाशी उडाणटप्पू करत आहेत, नवी प्रतिमा करू पहात आहेत !
भाऊ सुपारीकर अनेक दशकांपासूनच टुकार माणूस म्हणून प्रसिद्ध आहे! एका वाहिनीने त्याच्यावर चर्चा करण्यात वेळ वाया घालवू नये !
Bhau ani ha patrakar ahe 😂😂😂😂
Arvind kejriwal 😅
Manish Sisodia 🙏
Sachin Vaze/waze 🙏
Parmbir Singh 🙏 (IPS)
Palghar sadhu 🙏..
Nahi kamali cha chamcha
Sushyaa chamcha of tarbujjaaa
@@LawOnOff अजित पवार
, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, राहूल शेवाळे, कामिनी जाधव सरपोतदार, रवीन्द्र वायकर इडीचे आरोपी त्यांचे काय?
याला उध्दव साहेबा बदनाम करण्याचे काँट्रॅक्ट दिले होत त्याचे पैसे मिळाले नाही अस वाटतय
Udhav kay sadhu ahe kay thaya maratyanch Kahi padlel nahi matansati thyane hindutva Ghana takaly yevdya sattechamoh sagle karstan lapavnya sati mulachi karstan ugadi padayla Nako mhanun Maharashtra cha bhalyssati nahi
सुशिलजीनी मान्य केले भाजपमध्ये व्हिजनरी, मिशनरी कार्यकर्त्यांचे राज जाऊन कंपनीराज आले आहे
❤ भाऊ ❤
हे लोक जेवढं बोलतील तेवढं चांगलच आहे...
कुछ भी हो लेकिन मजा आ गया
एका ठिकाणी उभारून पण बातमी सांगता येते
एबीपी माझा दुसऱ्या बातम्या नाही
सुशिल कुळकर्णी& भाऊ तोरसेकरला भाजपाने अग्निवीर ठरवुन रिटायर्ड केले आहे.
😂😂😂😂😂.......
सूर्यवंशी पण लाईन मध्ये आहे!!!
😂😂😂😂
He tr honarch kamliche culture asech ahe
😀😀😀😀
😂😂😂wah
सुशील कुलकर्णी आणि भाऊ तोरसेकर हे दोघेही.मुळात राजकीय विश्लेषक नाहीतच. ते भाजपाचे ठेवलेले प्रवक्ते आणि बोलणे पोपट आहेत.
Mag shakuni mama pan tech karato parat jodila paliv patrkar ahetach
True , dallya of fadanvis against maratha leaders .
Ubt &sena che Kattan bhau ani kulkarni
ते वागळे वैगरे चंपु आहेत अगदी तसं
कुत्रे आहेत का मग?
निवडनुकरिता 550 कोटी रुपये केंद्र भाजप ने महाराष्ट्र भाजप ला पाठवले होते ह्या सर्व युटब्बर व फेसबुक वर नेरेटिव सेट करण्यासाठी . ते पैसे ह्य सर्व लोकांपर्यंत पोहचले नाहीत
काही पक्षप्रमुख पैसे देत नाहीत ,लंडन मध्ये प्रॉपर्टी वाढवण्यासाठी आमदा,नगरसेवक यांचाकडून पैसे घेते.
आपल्याला मिळले की नाही ?
@@must604कोण प्रॉपर्टी वाढवतो,नाव सांगा
समर्थकांनी भाजपला जरा जास्तच हवेत नेऊन ठेवल्याचा परिणाम ...
फडणवीस कसे ग्रेट.. हे सांगायचा आटोकाट प्रयत्न 😂
किर्डे लाळ चाटायची सवय जाणार नाहीं तुमची... चपला उचलायची सवय रक्तातच 😂😂😂😂
महाराष्ट्रात एकच ग्रेट माणूस.. पवार साहेब.
@@nileshdeshpande446जाती मध्ये वाद लावून ग्रेट माणूस
@@nileshdeshpande446जातीवाद करणारा कधीच ग्रेट नेता होऊ शकत नाही.
@@nileshdeshpande446bhrashtaachaar karun MH chi vat lavanara jatiyvadi
दोघेपण सारखेच आहेत पत्रकारीता फक्त भाजपची करतात
हा युट्युब वर फक्त बीजेपी प्रवक्ता सारखी बाजू मांडत असतात
वापरून फेकून देणे ही भाजपाच्या अतिहुशार लोकांची नीती आहे.
सुशा हा फडणवीस चा लोंबत्या आहे
तुझी अक्कल गहाण ठेवली आहे काय ?
सुशील कुलकर्णी, तुम्ही ज्ञान पाजळायला लागलात, तुम्ही स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर विषारी टिका केलेली आहे, परंतु ठाकरेंना काहीच फरक पडला नाही. शेवटी ते हिरोच ठरले.
Fatava ani hirvya fadkyavar nivdun alet
💯
हिरवा Hero peksha bhagva sainik योग्य
SK tika thik आहे पण उध्दव ठाकरे कसे काय hero ,शिवसेनेची 70ते 75 टक्के मत एकनाथ शिंदेंच्या सेनेला मिळाली.UT hero ahe मुसलमानांचे कारण बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला त्यांनी कधीच फाट्यावर मारले.शिंदेंना 64 लाखाच्या जास्त आणि ठाकरेंना 60 लाखाच्या दरम्यान मत पडली.शिंदेंची मत खऱ्या शिवसैनिकांची आहेत
@@aniruddhakarpe9256 💯👌👌
Bjpचमचागिरी एबीपी माझा करते
बीजेपी माझा 😂
Ani baki marathi media utha ani pawarchi chamchegiri karate hyanche paliv patrakar jevade fadnvisana prashn vicharte tevadhe hya doghana vicharat nahi
Sagale marathi media MVA che paliv ahet
हे कुलकर्णी साहेब यांनी उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्याचा विडा उचलला होता. परंतु जनतेने शिवसेनेचा आयटी सेल चालवला.
Arvind kejriwal 🙏 🎉
Manish Sisodia 😅
Sachin Vaze/waze 🙏
Palghar sadhu 😅
Parmbir Singh 🙏 (IPS)
Sanjay singh 😅
Sanjay Pande (lPS)..
@@LawOnOff हेच कारण आहे भाजपाच्या पराभवाच.
@@LawOnOffमग तुझा फेकू कोणाच्या गोटया घेऊन खेळतोय????
😂😂😂😂
@@LawOnOffपुलवामा मध्ये आमच्या जवानांना मारल्या बद्दल पाकिस्तान कडून चंदा मिळाला मोदी ला.जरा तरी लाज ठेव मोदी भक्त
@@mukundvavale6629 तू आजुन पण त्या मुल्ला party चां Fan आहेस का???
कुलकर्णी राजकीय विश्लेषक नसून हा पण भाजप चा समर्थक आहे
भाजप चा आयटी सेल आहे हा कुलकर्णी !😊
💯
भाजप चे "Tommy" अर्थात!
जसा तुझा निखिल वागळे शरद पवार समर्थक आहे
@@Abhigp13Jasa bjp maza tas ka???????😂😂😂😂😂😂😂😂
हा सुशील कधी पत्रकार म्हणून समोर आला?
Te patrakar nahit yutyubar ahet
सुशील कुलकर्णी युट्युबवर लोकांना 100 rs मागून घर चालवणारा गुलाम कुत्रकार आहे
हा विशिष्ट जातीचा आहे आणि विशिष्ट विचाराने प्रेरित आहे त्यामुळे तो ज्येष्ठ पत्रकार आहे.
@@keshavgeete2466 ani MVA tya pudhe hadak chaghalnari marathi media kuthalya jaticha kay ho vishisht jatiyvale sangal ka
Ani vagale kampu kuthalya vishisht jatichi sangal ka ho jatiyvadi
तुलामाहित नसेल पण त्यानी ABP मध्ये सुद्धा काम केले आहे
हा कुलकर्णी आहे. जळून कोळसा झाली तरी हा म्हणणार आमचीच.. लाल.
अगदी बरोबर
सकुंड शेठ.... मी मराठा आहे पण ज्यांनी मराठा समाजाला इतकं काही दिलं त्यांना दोष नाही देणार. तु जातीवंत लाळ चाटू सतरंजी उचल्या दिसतोयस...
Lay bekaar patrakaar aahe to
हा चाटूकर कुलकर्णी...अत्यंत जातीयवादी...वर्ण वर्चस्ववादी माणूस..
Yedya gandicha payrakar..bjpcha guu khato roj...@@sandeepp6153
हा पाहुणा तर BJP एजंट आहे😂😂
अनाजी पंत ने पोसलेला 😮
हा नाही का जातीवाद???
5:08 "1818 ला ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली" याची अक्कल किती आहे, याच्यावरूनच दिसलं 😁😁😁😁😁
सुशील youtuber BJP वाला आहे फक्त जनता सोडून फडणवीस ला Boss मानायला लागले फडणवीस बोलतील ती पूर्व दिशा असे झाले फडणवीस म्हणाले माराठाचे आंदोलनं मोडून काढा boss च शब्द पाळला पाहिजे नेते शब्द पाळले जनतेने धडा शिकवला
Analyser news 🎉..
भाऊ तोरसेकर यांना नोटीस पाठवून श्वेता शालिनीने केलेला उपद्व्याप यातूनच देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून भाजप पक्षामधील काही विघ्नसंतोषी प्रयत्न करीत असून त्यात भाजप पक्षाचेच नुकसान होत आहे.
इतकी वाट लावली त्या माणसाने😢तरी कौतुक😂😂😂
ha masterstroke ahe
@@rameshpande6283kay vat lavali
देवेन्द्र गंगाधर फडणविस हे मराठा समाजाचे टार्गेट आहे. जो पर्यंत फडणविस आहेत तो पर्यंत महाविकास आघाडी विजयी होईल.
भाऊ तोरस्कर आणि सुशील हे प्रमाणा बाहेर भाजपची बाजु घेतात.
अती चमचेगिरी चांगली नसते.
अरे तो वागळे नाही का?
अगदी तसं
भाऊ, कुलकर्णी यांनी कधीच महागाई, बेकारी,या विषयावर तोंड उघडले नाही. ? फक्त भाजपचीच पालखी वाहण्यात यांचं आयुष्य गेले.
भाजप सोडून यांना कोण विचारतो.?
पत्रकार निस्वार्थी असावं. उगीच भाटगिरी करायला कायतरी सीमा असावी. हे या दोघांच्याकडे नाही
😂😂😂😂🎉🎉🎉🎉 BJP RSS ची खरकटी... चाटू आहे हा पत्रकार
नाकात बोलनारा सदाशिव पेठी.....आत्ता तरी ग्रामीण भागाशी समस्या बोला फक्ता ब्राम्हणशाही बोलत बसत
Ho ka jatiyvadi
तुम्ही काहीही गोंधळ घाला फडणविस वर सर्वसामान्य माणूस अत्यंत नाराज आहे.
भाजप ची दलाली केल्यामुळे या सुशील महाभागाला लोकांनी boycott केले होते
अरे कसले नेराटिव....भाजपा ने वाट लागली सर्व महाराष्ट्राची ...आणि हा भाऊ तोरसकर आणि शुषी ला पैसे नाही भेटले....या दोघांनी खूप चिखल करण्याचे काम केले पण जनतेने भाजपा आणि या दोघांना लायकी दाखवली आहे ...त्यामुळे. शूषी आणि भाऊ ने गप घरी कशी करावी
अंधभक्तांना घरचा आहेर परिपूर्ण पोहोचला.
ह्यामुळे एकच गोष्ट समजली की
BJP चे चातुकार पत्रकार कोण कोण आहेत. 😂😂
यांच्याविषयी काय बोलायचंय???
हे सगळे देवाचे अवतार आहेत.
मोदी पासून सूशील पर्यन्त सगळेच देव झालेत.🤦
😂😂😂😂😂
😂😂😂
Pratyeka chya hrudayat ❤ Ram 😂
Sushil kulkarni & Anchor ne BJP madhe Pravesh Ghyava,
वागळे ला पण द्या मविआत प्रवेश
I also Agree 😀
सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सौ तोरसेकर हे सर्व राजकीय विश्लेषक नसून भाजपचे प्रचारक आहेत.
@@SSPhysics जस वागळे,आशिष जाधव,प्रशांत कदम,सरोदे,रविशकुमार.
@@datta6159तू ज्यांची नाव घेतलीस महागाई बेरोजगारी शेतकरी आत्मा हत्या ह्या बद्दल बोलतात.
हा काही राजनितिक विश्लेषक नाही. हा तर एका पार्टीचा इजांट आहे. आता ABP माझा पण एजेंट ची भुमिका बजावत आहे.
🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳 आपले ठेवायचे 'च " झाकून , दुसऱ्याच पहीचे 'च" वाकून . तेरीभी चुप , मेरीभी चुप .😂😂😂
IT cell मोठा की नेत्यांचे भाट मोठे ,बिकट प्रश्न आहे 😅
8:19 8:16 8:32 8:37 8:40 8:43 सत्तेत असणाऱ्या पक्षाला उत्तर द्यावे लागतात, विरोधी पक्ष कसं उत्तर देणार आणि सत्तेतले प्रश्न विचारणार?
अहो हे सगळे एकजात झंडू आहेत, यांना जरा यांची चुक दाखवून द्या लगेच तुम्हाला कांग्रेसी ठरवतात. आता जनतेनेच थोबाड फोडले तेव्हा यांच्या लाथाळ्या चालू झाल्या.
Kulkarni kiti chatoi tarbujachi😂😂😂
Sushil tar kon ahe he tar openach ahe
बामण
तु लाळ चाटत आहेस दिवेकर दिसत आहे
Pant pantanchich chatnar na😂😂😂😂😂😂😂😂😂
@@mandartare1767 Mitra Brahman asna paap nahi pan sanghiya manuvadi asna bekar....Brahman jatila nahi tar bhaturdya vicharsarnila shivya ghala
हा पत्रकार आहे...😅😅
You tuber 🎉
Analyser news 🙏✨️👍💰.
त्या भाऊ ला म्हणावं comment section चालू कर आयुष्यात पुन्हा कधी विडिओ बनवणार नाही तो 😂😂😂
@@VishalKhamkar-d4cएकदम बरोबर आहे.
Dallya .
😂😂😂😂😂😂 BJP RSS 🍉🍉🍉🍉 ची खरकटी......... आहे
सबकी बारी आयेगी.
आली रे आली संघोट्या भाऊची बारी आली
तु लघोट्या आहेस का
ती कधीतरी येणारच होती.?
मोदींच्या राजवटीत तोरसेकर यांचे हात आभाळाला टेकायचे बाकी राहीले होते. पण ------++-- मोदींचा नाईलाज झाला. हात अधूरी राहीले.
जैसे लोक नी बीजेपी ला धडा शिकावाला, तसा धडा लोक ने या सोशल मीडिया यू ट्यूब ना शिकवावा
स्वप्न बघा.
सुशील जीं अतिशय योग्य भूमिका मांडत आहे. विरोधातील नरेटिव्ह ला उत्तरे देण्यासाठी भाजपा आय टी सेल कमी पडत आहे हे नक्की
झटका फक्त फडणवीस मूळे बसलाय,पक्षाचे नेतृत्व बदलण्याची गरज
@@makarandjadhav4591 तुझ्या बायको ला बसला होता का झटका फडणवीस चा...
मागून की पुढून? 😂😂😂
याला कोणी ओळखत नाही त्याला टीव्ही वर कशाला बोलावल
खर तर भाजपच्या पराभवात तोरसेकर, कुलकर्णी ह्या फडणवीस समर्थक भाजप पत्रकारांचा पण खारीचा का असेना वाटा आहेच.....😂😂
Right .
या कुलकर्णी चे व्हिडिओ बघितले तो अतिशय बालिश बुद्धीने बोलत असतो शिवसेने विषयी राष्ट्रवादी विषयी अतिशय खालच्या दर्जाची टीका करतो
उंदराला मांजराची साक्ष😂😂
भक्तांन्नौ सांभाळून रहा रे बाबांनो
*तुम्हाला पक्षात काही किंमत नाही*
आत्ता पर्यंत कळलं असेलच
भाजपा ची पार कांग्रेस केलीत,
घ्या अजून कांग्रेसी आणि नाचा
Are janachi nahi tar manachi tari thev😂😂
फडणविसांचे राजकारण पुर्णपणे फसले आहे.तरी पण ते RSS चे असल्या मुळे त्यांचे समर्थन करणे हा RSS छया यु ट्युबर्सचा आपाद धर्म बनला आहे.
तुला लाळ वेळेवर मिळाली वाटतं
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂🎉🎉🎉
अंध भक्त BJP चा
RSS चा भक्त 😂😂😂😂😂
हा सुशील...तोरसेकर आणी तो सूर्यवंशी पेड वर्कर आहेत...एका माणसाला महान् सांगत फिरत असतात...
Swatha BJP'ch east india company ahe "GUJARAT EAST INDIA COMPANY" Samajlas kay kulkarnya😂
Aani Pawar aani Congress Moghul aani Turk aahet ka mag?
ते क्षत्रिय मर्द जा
जणतेचे आहेत, म्हनून त्यंचासाथी लोक बोलतात. अशे तोरसे... कुलकर्णी भाडेकरू गराज नाही
कुलकर्णी साहेब शेवटचा मुद्दा एकदम बरोबर आहे शेतकरी,मराठा समाज,उद्योग धंदे गुजरातला घेऊन गेले,राज्यावर सतत अन्याय यामुळे bjp हरला.
सुशील कुलकर्णी साहेब हे एकतर्फी बोलतात
Yaa sushil kaay yetay, ugich publicity😂😂😂😂
Kulkarni anaji pant cha ❤❤❤
aho WAAT lagli na ELECTION madhye ....paar GATTAR karun thevle ahe MAHARASHTRA chya POLITICS che....ani kai kautuk kartai....BJP chi tar ekdum perfect WAAT lagli ahe...kara na ajun kautuk ....TARBUJ ani MODI SARKAR che ....ani ho thode thamba ani waat paha ....STATE ELECTION madhye ajun MAJJA yenar ahe ......
भाऊ हा भाजपचा चमचा आहे....हा विषय अंतर्गत वादाचा आहे,जो भाऊ इतकं खोटं बोलत आला,IT Cellला parallel राहून फालतूपणा करत राहीला त्याच फालतुगिरीचा परिणाम आज भाऊला भोगावा लागत आहे.
फिरुन फिरुन भाजपची लाल करत आहेत.
दुसऱ्याच्या शेपटला आग लावली तर ते तुमची लंका जळणार हे नक्की...
कुलकर्णी जातीवर जातात . पण देवा राजकीय नेते कोणाचेच नसतात. फक्त ओबीसी नेते सोडून..ते लयी जातीसी प्रमाणीक
हा abp माझा आहे ....की...भाजप माझा....🤔
ABP माझा काय सर्वच मराठी न्यूज चॅनल अघाडी सरकारच मुखपत्र आहेत, एक न्यूज भाजप बाजूने दाखवली की तूम्हाला पोटात दुखतय. तूम्हाला फक्त भाजप विरोधी द्वेष पसरवणार्या न्यूज बघायची सवय लागली आहे.
मॅडम तोरसेकर ला बोलावलं का नाही तुम्ही...?
ह्या नाच्याचा त्यांच्याशी संबंध जोडून तुम्ही त्यांचा फड चालवता?
सुशील कुलकर्णी यांना सर्व आता सुचत आहे कां
सुशिल कुलकर्णी,भाऊ तोरसेकर व अशे बरेच पत्रकार मंडळी , भाजप ने क्रिकेट टीम प्रमाणे खासगी मध्ये खरेदी केलेले आहेत चोवीस तास फक्त भाजपसाठी काम करत जेवढे खोटे बोलता येईल तेवढे बोलायचे .
एकदम करेक्ट.
Barobar bhau channel unfollow kel tya mule
एवढे भाजप प्रेमी झालेले की भाजपाचं काय चुकतंय हे सांगितलं तरी ह्यांनाही राग यायचा मग व्हायचं ते झालंच, आम जनतेने तुम्ही नाही तर तिसरा कोणीतरी मतदानाला बाहेर पडलोच नाही घ्या आता कोणाकडून मत घ्यायचेत पसंदमंदा घ्या हे असे समर्थकां कडुन घ्या.
मग धूर्व राठी, वागळे, असे अनेक डाव्या विचार सरणी चे लोक आहेत त्यांनी कुणाची सुपारी घेतली आहेत... प्रत्येक माणसाची विचारधारा असते ..
@@n.jgaikawad6417 अरफा खान नाव राहील, हे सगळे तद्दन नालायक आहेतच भाजपला 370 लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पण बहुमत पसंमंदा मुस्लिमांचं भलं करण्यासाठी दिले नव्हते. आता वक्फच्या वगैरे गोष्टी करतील की आम्हाला बहुमत असतं तर आम्ही रद्द केलं असतं.
मालिधा गँग
तू काय टरबूज चा भाऊ जावई आहे का
भाजप वाले नोटीस देऊन भाऊला कानफटात दिली
महाराष्ट्राला जानवे विरहित हिंदुत्व हा एक च शंख नाद आहे.
Aata kitihi ghass BJP parat nivdun yet nahi
सुशील कुलकर्णी आणि पत्रकार काहीही हं abp
सगळे ट्रॉलर 40 पैसे घेऊन नुसता बी.जे.पी. क्या नावाने रतीब घालायचे😂😂 हे कुलकर्णी सुद्धा त्यातलेच😢😢😢
सुशिकु तुम्हाला पण नोटीस का नाही दिली
Good good Kulkarni and Bhau Torsekar yanchi hich laiky ahe
Janatene BJP la nakarale ahe...Narrative etc etc reasons devun upayog kay?
Fasnvis anaji pant cha mulga ahe he sidha zale ahe ❤❤❤❤
संघ लोकान फसवण्यात एक नंबर आहे,चुना लावायचा ठेका यानी घेतलाय
ह्या मॅडम ना कामावरून कमि करुन दुसरे काम द्यावे नाहीतर आम्ही abp माझा बघणार नाही
😂😂 BJP माझा
बाझप 😂
म्हणूनच BJP पार्टी च्या B टीम
वंचित
राज ठाकरे
अजित पवार
एकनाथ शिंदे
यांना पैश्याचा पाऊस पाडून 🍉🍉🍉🍉 टरबुज्याने , महाराष्ट्राची वाट लावली,
आमदारकीला पणं BJP सोडून मत होणारं
भाजपाच्या दारूण पराभवाचे मी अनुभवलेले एक कारण नसुद करतो. मी भाजपाचा कार्यकर्ता व शुभेच्छुक आहे. पक्षाच्या प्रचारासाठी घरोघरी फिरताना अनेक कुटुंबातील अती वृद्ध व अपंग मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी सोय करण्याची विनंती करण्यात आली. पक्षश्रेष्ठ
हे पञकार महोदय निष्पक्ष नाहीत कारण त्यांची भुमिका नेहमीच ठराविक नेते आणि विशिष्ठ समुदायाची किंवा एका बाजुने राहिलेली आहे असे वाटतेय! पञकार नेहमी निष्पक्ष निस्वार्थी आणि कोणाबद्दल आकस भावना ठेवुन नसणारा असायला हवा असे वाटतेय!
श्वेता शालिनीचे अभिनंदन करायला पाहिजे होते तर तिच्यावरच टीका होते हे दुर्दैव आहे. भाऊ तोरसेकरचे सर्व व्हीडीओ नियमित पहातोत फक्त ऊध्दव ठाकरे साहेब व शरद पवार साहेब यांच्यावर टीका करणे हा त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे.आम्ही कोणत्याही पक्षाचे नाहीत. परंतू अशा विकृत माणसाचा तिरस्कार येतो. लोकशाही व लिखाण वैचारिक स्वातंत्र्य आहे. म्हणून अंधभक्त सुखी आहेत.
मग सरदेसाई, केतकर,वागळे आणि गॅंग हे सतत मोदी शहांना शिव्या घालण्यात धन्यता मानतात त्यांच्यावर जर व्यक्त झालात तर बर होईल
उद्धव ठाकरे , शरद पवार हे काय संत आहे का?
फडणवीस राजीनामा दिला च पाहिजे.या माणसांमुळे महाराष्ट्र राज्य आर्थिक बाबतीत संपला आहे.ते राजीनामा देणार च नाहीत कारण ह्या माणसाने भाजप महाराष्ट्र राज्य संपुष्टात आला आहे फडणवीस फक्त मोदी आणि शहा ची हाजी हाजी करणे येवढच काम १० वर्षात सुरू आहे
Kulkarnyaa😂😂 kiti chatugiri karto re
While making coments have some sense
बामण स्व त्याला शाणा समजतो😅😅😅
अंध भक्त
त्या आय टी सेल वाल्या बाईंना सुधांशू त्रिवेदी, आनंद रंगनाथन, जे साईदीपक यांच्या कडे शिकवणीला पाठवा. तेजस्वी सुर्या, विक्रम संपत यांच्या तत्वांचा पण अभ्यास करावा. माधव भंडारी च्या पायाशी बसून शिकावे.
सुशील..बोली भाषेत..बाहेरवाली ला मालकीण समजून राहिल्यास
घरवाली ने दणका दिल्यास वाईट का वाटते
..देवेंद्र ला संपवून तो संपणार नाही..
मला माहीत नाही हे पत्रकार महाशय कुणाचे समर्थक आहेत..
पण खूप आक्रस्ताली आहेत..
He doesn't deserve to be on a respected channel.
Ha tar bjp cha popat ahe 😂😂😂😂
अजूंनही तसच करताहेत ITCell वाले ..फडणवीसचीच तारीफ सुरू आहै !! भाजपच काम म्हणून दाखवा की?जनतेला माहित आहे देवेनजींनी काय काम केली / करताहेत ते..
सुशील कुलकर्णी आणि भाऊ तोरसेकर हे भाजपचे चमचे आहेत हे जनता पूर्ण जाणून आहे, ह्यांनी जनतेच्या भरपूर शिव्या खाल्या आहेत आणि ते सुधारले नाहीतर मग बघायलाच नको.