Cabinet Meeting Decision | कॅबिनेट बैठकीत 2 तासांत 38 निर्णय; पाहा कोणते आहेत ते निर्णय | Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024

Комментарии • 180

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 часа назад +62

    शेतकर्या ची कर्जमाफी करा🚩 परत एकदा महायुती सरकार आणा🚩

  • @vikassuryawanshi3961
    @vikassuryawanshi3961 Час назад +21

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अजून विचार करा नाहीतर विधानसभेला तुमचं सरकार नाही सर्व शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

  • @शेतकरी-म3स
    @शेतकरी-म3स Час назад +35

    कर्ज माफी शेतकरी नाराज मतदान करणार नाहीत

  • @sandipjadhav9154
    @sandipjadhav9154 Час назад +10

    आदि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पहा तुमच्या घोषणा चालूच राहतील तुमची समिती स्थापन करण्याचे बंद करा

  • @Xyzm20
    @Xyzm20 Час назад +32

    तरीपण महायुती पडणार 😊😊

  • @pravinwakle137
    @pravinwakle137 Час назад +23

    कर्जमाफी केली पाहिजे खूप मोठा आणि गरजेचा विषय आहे

  • @Kambale3115
    @Kambale3115 Час назад +6

    अवकाळी पावस थांबला , आणि सरकारच्या नवीन घोषणांचा पाऊसच पाऊस,😅😅😅😅

  • @gangajadhav5721
    @gangajadhav5721 Час назад +9

    कर्ज माफ करा 🙏

  • @tanajijadhav520
    @tanajijadhav520 Час назад +5

    काही पण करा तुम्ही पडणार

  • @rahulmane5279
    @rahulmane5279 Час назад +4

    शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे होती

  • @PravinTekale-l7p
    @PravinTekale-l7p 27 минут назад +4

    कांदा शेतकरी यांना नाराज केलं तुम्हाला कळन कांदा तुमचा वांदा करनार

  • @kapilborawake3709
    @kapilborawake3709 Час назад +4

    सरकार पाडणे गरजेचे

  • @vinodpatil9523
    @vinodpatil9523 Час назад +3

    शिक्षक 15 वर्षापासून बिन पगारी आहेत ...
    काय देणार आहेत की नाही अनुदान .....

  • @GaneshDeshmukh-v6u
    @GaneshDeshmukh-v6u Час назад +3

    एसटी कर्मचाऱ्यांची दिशा भूल करू नये.अन्यथा सरकार येणे अशक्य आहे

  • @vandanabagilgekar1005
    @vandanabagilgekar1005 33 минуты назад +3

    अंगणवाडी कर्मचारी यांच्या वतीने शतशः आभार 🙏

  • @lalitathakur4203
    @lalitathakur4203 Час назад +5

    वय वर्षे 60 चा निर्णय घेण्यात यावा

    • @vivekdalave6459
      @vivekdalave6459 52 минуты назад +1

      काही गरज नाही काय होणार त्याने..?

  • @sadashivchate4475
    @sadashivchate4475 40 минут назад +3

    कर्ज माफी करा शेतकऱ्याची

  • @VijayMane-e9p
    @VijayMane-e9p 49 минут назад +3

    सरसकट पिक कर्ज माफ करा

  • @sagaralgat5727
    @sagaralgat5727 20 минут назад +2

    शेतकऱ्यांची कर्जमाफी करा नाहीतर तुम्ही पडणार

  • @navnathmandlik7117
    @navnathmandlik7117 2 часа назад +2

    अनुदान प गार वाढ सरकारी नोकर किंवा शेतकरी यांनाच करतात. पण खाजगी क्षेत्रात काम करणारा tax भरणाऱ्या ला काहीच मिळत नाही. ही मोठी शोकांतिका आहे

  • @sudarshanmansukh9226
    @sudarshanmansukh9226 2 часа назад +4

    शेतकरी ला पार वाट लावली सोयाबीन कापूस 10 वर्षा पासून एकच भाव आहे

    • @sudarshanmansukh9226
      @sudarshanmansukh9226 Час назад +1

      निवडणूक त दाखवून देणार शेतकरी

  • @RohanGaikwad-b3j
    @RohanGaikwad-b3j Час назад +2

    अजूनही वेळ geli नाही कर्ज माफी करा नाहीतर सरकार शेतकरी पडणार

  • @Sagar1234-s3q
    @Sagar1234-s3q 2 часа назад +2

    Election ahe manun baki divas zoplet

  • @DamodharSonkamble
    @DamodharSonkamble Час назад +2

    तुमचा पराभव नक्की.

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 39 минут назад +2

    Karj maaf kara baki kahi nako

  • @शेतकरी-म3स
    @शेतकरी-म3स Час назад +2

    शेतकरी कर्ज माफी कारा

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    शेतकऱ्यांना कर्जमाफी करा आणि 2023 ला सोयाबीन व कापसाचे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पैसे अजून पर्यंत दिले नाही तारखेवर तारखे देणे चालू आहे फक्त

  • @rohitjangale3393
    @rohitjangale3393 17 минут назад +1

    2023 कपाशी नुकसान भरपाई अनुदान सरकारने जाहीर करूनही बँकेत खळखळाट

  • @s.s9820
    @s.s9820 4 минуты назад +1

    अंगणवाडी ने काय घोडं मारलय
    बिचार्या 35 वर्षापासून फक्त 5 हजारावर करंत आहेत
    सगळ्यांची पगार वाढवता पण अंगणवाडी ला काहीच नाही

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 22 минуты назад +3

    जे अडीच वर्षांत झाले नाही ते अडीच तासात झाले😂😂सरकार असावे तर असे😂😂.

  • @sandeepchawre919
    @sandeepchawre919 27 минут назад +1

    १०८ अँब्युलन्स वाहन चालकांना काय..
    Bvg इंडिया कंपनी ने महाराष्ट्राच्या पैशाची उधडपटी केली आहे पण सरकारने कसले ही निर्णय घेतले नाही ...वाहन चालकांना 12 तास काम करावा लागतो, आणि पगार फक्त १६ हजार रुपये...

  • @AshokPansare-r8w
    @AshokPansare-r8w Час назад +1

    नेते नुसता घोषणांचा पाऊस नका पाडु विधानसभेच्या आधी अंमलात झालं पाहिजे 38 निर्णयांमध्ये शेतकऱ्यांचा हिताचा एक पण निर्णय सरकारला घेऊ नाही वाटला

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj Час назад +1

    शेतकऱ्यांना 2023/24 चा पिकवीमा द्या कंपणीकडुन ते होत नाही आणि आज गाजर दाखवतात

  • @Govind-w7x
    @Govind-w7x 13 минут назад +1

    शेतकऱ्यांसाठी यकही निर्णय नाही घेतला

  • @m.k.7404
    @m.k.7404 3 минуты назад +1

    बस झाले अहवाल रे, मूर्खांनो किती गाजर दाखवतो रे मूर्खांनो, गाजर 38 दिले ❤❤❤

  • @satyanwansarwade5136
    @satyanwansarwade5136 Час назад +1

    महत्वाचा निर्नयओ पी एस चा आहे तो बाजुला सारुन सरकार कर्मचार्‍याना व जनतेला गाजर दाखवून दिशाभुल करण्याचे काम हे सरकार करत आहे

  • @SubhashBade-h5s
    @SubhashBade-h5s Час назад +1

    कर्जमाफी केली तरी शासनाच्या विरोधात वारे वाहत आहेत सध्या.. आरक्षणाचा फटका बसेल करामती काकाचे शासन आले की कर्जमाफी ही घ्यायची आणि आरक्षण .घ्यायचं

  • @santoshzendage2543
    @santoshzendage2543 27 минут назад +1

    38 निर्णयामध्ये एकही शिक्षकाबद्दल निर्णय न घेणारे हे संवेदनशील सरकार म्हणावे का

  • @laxmanchavan4760
    @laxmanchavan4760 10 минут назад +1

    तुमचा आता एकच राहिले महाराष्ट्र विकायचा तेवढा झार काढा

  • @ganeshdatir4756
    @ganeshdatir4756 Час назад +1

    अंशतः अनुदानित शाळांना न्याय कधी देणार

  • @m.k.7404
    @m.k.7404 3 минуты назад +1

    लडकी बहीण योजना बंद करा. ❤बाया घरीच बसता शेतात जात नाहीत

  • @milindmeshram8563
    @milindmeshram8563 Час назад +1

    Homgurd na 365 divas Kam pahije sir

  • @Sagar1234-s3q
    @Sagar1234-s3q 2 часа назад +1

    Shetakaryachya malachya hamibhav peksha vyapari kami bhav deto tyavar kahi nirnay nahi

  • @sunildhangar8124
    @sunildhangar8124 Час назад +1

    होमगार्ड यांना 365 दिवसा चा gr का डा

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 33 минуты назад +1

    हे सरकार निवडून पाहून घाबरले आहे

  • @SanjayTandel-qq5js
    @SanjayTandel-qq5js Час назад +1

    काहीही करा तुमचा पराभव नक्की ahe

  • @DamodharSonkamble
    @DamodharSonkamble Час назад +1

    अंगणवाडी सेविकांना काय.

  • @pranitakadam934
    @pranitakadam934 Час назад +2

    वय वर्षे ६० निवृती चे कधी होणार नुसते बोलाची कढी बोलाचाच ताक

    • @vivekdalave6459
      @vivekdalave6459 56 минут назад +1

      एवढी काम केली ती दिसत नाहीत ताई तुम्हाला..🙏

  • @ArjunTNaik
    @ArjunTNaik Час назад +1

    सरसकट कर्ज माफी करा ,नाहीतर घरी बसा.

  • @kiranpimputkar528
    @kiranpimputkar528 5 минут назад +1

    तरीपण काही खरं नाही.😅

  • @DeepakChaudhari-s4w
    @DeepakChaudhari-s4w Час назад +1

    शेतकरी साठी काय आहे

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 Час назад +5

    करज,,माफ,नाही,महायुती,सतेत,येनार,नाही, म,वि,आ,विजयी, भव,🎉🎉🎉

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn Час назад +1

    तरी मतदान करणार नाही

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 Час назад +2

    फक्त आणि फक्त आस्वासद आहे

    • @vivekdalave6459
      @vivekdalave6459 49 минут назад +1

      आमच्यासाठी विकासच आहे हा..👍👍👍

  • @SandhyaDere-y8p
    @SandhyaDere-y8p Час назад +2

    Eps che. Kay zhale

    • @vivekdalave6459
      @vivekdalave6459 49 минут назад +1

      थोड्या दिवसात होईल.. शब्द आहे माझा ताई..🙏

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 43 минуты назад

    या सर्व गोष्टींचा खर्च हा निवडणूकनंतर ज्या आमच्या जमिनी कंत्राटदारांसाठी उध्वस्त करून लाखो घरे भिकेला लावून शक्तीपीठ महामार्ग होणार आहे त्यातून वसुली होणार आहे आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खिळखिळी होणार आहे याला फक्त तुम्ही आणि आम्हीच जबाबदार असणार आहेत.

  • @BalajiHemke-r6e
    @BalajiHemke-r6e 42 минуты назад

    पण maharatratil लोकांनी इमानदारी बाळगावी🙏

  • @SUBHASHSARNOBAT
    @SUBHASHSARNOBAT Час назад

    जनता सब जानती है...गुलाबी ग्यांगची संगत भोवणार... लिहून ठेवा😢

  • @sanjayrathod-xb9lj
    @sanjayrathod-xb9lj Час назад

    एवढ विकास काँग्रेस राष्ट्रवादीचे शरद पवार काम केल.नाही
    फक्त त्यांची घर भरलित

  • @एकनिष्ठा
    @एकनिष्ठा Час назад +1

    Chor

  • @gaganamte1748
    @gaganamte1748 53 минуты назад

    2019 नंतर 3 एक्कर पेक्षा कमी शेती घेतलेल्या शेतकऱ्यांना pm किसान योजना सुरू करण्यात यावी

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj Час назад

    महायुती परत सत्तेत येणार असा जर यांना विश्वास असता तर अशा घाईगडबडीत घोषणा केल्याच नसत्या आणि महाराष्ट्राला आर्थिक दृष्ट्या अशा पध्दतीने कमजोर केलेच नसते

  • @ShantramBhakre
    @ShantramBhakre Час назад

    अरे पण २००५ पूर्वी नियुक्त व२००५ पुर्वी टप्पा अनुदान असलेल्या व नंतर २००७ मधे १००% अनुदानावर शाळेतील शिक्षकांचे GFF a/c आहेत,व आता रिटायर्ड झालेल्यांना १०₹ सुद्धा पेंशन नसावे.कारण असे शिक्षक NPS,DCPS किंवा आत्ताची UPS मधे कशातच कसे बसले नाहीत?

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 Час назад

    नुसते निर्णय अमलबजावणी पुढच्या निवडणूकीत.

  • @vishwanathlokhande1146
    @vishwanathlokhande1146 Час назад

    गटई करणाऱ्या चर्मकार बांधवांसाठी सरकारने काहीही योजना लागू केली नाही त्यामुळे तो पैसा माझा अगदी निराश आहे

  • @aruningle1901
    @aruningle1901 Час назад

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2) मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे सरकारने सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करावी

  • @malatiarts7610
    @malatiarts7610 44 минуты назад

    सरकारने कोतवलासाठी नवीन योजना सरकारनी काढली 1500 रू मानधन वाढ 24 तास कामासाठी सरकार 50 रू . ऐका दिवसाची घवघवीत वाढ सरकाने केली आहे सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद!!!इतके उपकार केल्याबद्दल

  • @aruningle1901
    @aruningle1901 Час назад

    परवानाधारक सावकारी कर्ज माफी योजना 2014 मधिल अकोला जिल्ह्यातील जवळपास 28 हजार शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहे त्यांना तातडीने लाभ मिळावा अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे

  • @rajendrachaudhary1872
    @rajendrachaudhary1872 14 минут назад

    No money pusay na koni so tanatani.. what about farmers

  • @bapupathe1227
    @bapupathe1227 2 минуты назад

    कर्ज माफी चं बोलत नाही मिडीया वाले पन कर्ज माफी करा नाहीतर शेतकरी तुम्हचं सरकार पाडनार

  • @vishaldkunale4863
    @vishaldkunale4863 51 минуту назад

    आहे तीच भरती पूर्ण पाडा म्हणावं त्यांना, विशेष शिक्षक भरती करतो म्हणे.. 🙄

  • @ravindrapatil8779
    @ravindrapatil8779 Час назад

    Bjp सरकारने समोर पराजय दिसत असल्याने घोषणा व निर्णयाचा धडाका लावला आहे.पण काही ऐक पदरात पडणार नाही.हे सरकार शेतकरी पुन्हा येऊ देणार नाही भले ही लाडकी बहीण सोडून काहीही खैरती योजना आना.😢😢

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 Час назад

    किती ही योजना राबवल्या तरी महाविकास आघाड़ी निवडून येणार भाजपा चा पराभव नक्की

  • @hanumantdeshmukh2148
    @hanumantdeshmukh2148 Час назад

    सेवा निवृती वय 60 वर्षे का निर्णय घेतला नाही ? शासन कर्मचारी संघटना यांना आश्वासन दिलेले विसरले का?

  • @tushargaikwad7712
    @tushargaikwad7712 Час назад

    शेतकऱ्यांचा सरसकट 7/12 कोरा केला तरच मतं मिळतील नाहीतर तुम्ही किती पण घोषणा करा काय उपयोग होणार नाय लक्षात घ्या

  • @ज्ञानेश्वरदेवराये

    शेतकऱ्यांच्या बातम्या लावा लाज वाटते का सरकार नांदेड नुकसान झाले 100/

  • @BabanKute-j2b
    @BabanKute-j2b 42 минуты назад

    Mhanje 2year4months kahich nahi 1 months madhe pudil 10varshache Kam aahe pan te purn honar kase mhanje fakt ghoshana aahe
    "Shetkari karj mafi karun 7/12kora karawe tarach ladaki bahin &ladaka bhau/shetkari vs la chalnar nahitar nakki"MVA

  • @PandurangMali-mw2ut
    @PandurangMali-mw2ut Час назад

    50
    सुधा आमदार निवडून येत नसते कर्जमाफी नाही केली तर

  • @GaneshSuryawanshi-h2o
    @GaneshSuryawanshi-h2o Час назад

    काँग्रेस आल्यावर तुम्हाला कुसळ भेटन

  • @sahebraoshriram7452
    @sahebraoshriram7452 49 минут назад

    दिव्यांगाचे 6000 केले तर कोणाच्या बापाच काही जाईल का?

  • @sahirestudio3225
    @sahirestudio3225 Час назад

    shikshak Aandolan Suru aahe Pan Tappa Vad Nirnay Nahi.......

  • @sunilingole7130
    @sunilingole7130 Час назад

    कर्ज माफी झाली की परत शिंदे सरकार शेतकरी खुश होऊन मत देणार

  • @mubeenmukadam9007
    @mubeenmukadam9007 Час назад

    Kitna bhi karo tum Alwida hone wale ho , nitesh rane tumko le dubenga

  • @parshurambhoytebhoyte4596
    @parshurambhoytebhoyte4596 Час назад

    शेतकरी कर्ज माफी करायला , यांच्या कड़े पैसे नाही

  • @makrrashi2873
    @makrrashi2873 Час назад

    Ghrkul yojnecha shevtcha hafta dilach nahi...

  • @TRP6754
    @TRP6754 59 минут назад

    Shitkari sathi kay

  • @ganimulchandani9296
    @ganimulchandani9296 Час назад

    Sarkar nust nvin nvin ghoshna krtaat je laadki bahin yogna suru keleli aahe aadhi te tr paishe paathva na sglya bahininla

  • @pritamsinghchinchkhede8347
    @pritamsinghchinchkhede8347 Час назад

    Vidarbh ko kya milta hai sirf vote lete hain hamara

  • @MadukarBhalekar
    @MadukarBhalekar 58 секунд назад

    कर्ज कर्ज घेता तर फेडता का तुम्ही किती बार कर्जमाफी

  • @nileshbhujbal-ii3sj
    @nileshbhujbal-ii3sj 43 минуты назад

    तुमचा विकास मतदान समोर ठेवून याला काय विकास झाला का

  • @sachinchacha4089
    @sachinchacha4089 Час назад

    हे सरकार जाणार आहे परत येणार नाही म्हणून हि घाई चालू आहे

  • @yadavmali9873
    @yadavmali9873 Час назад

    अंगणवाडी सेविका यांचे पण मानधन वाढवा

  • @babasaheblakade6530
    @babasaheblakade6530 Час назад

    कर्ज माफी करा मुख्यमंत्री साहेब

  • @AdhikaravJadhav-n8m
    @AdhikaravJadhav-n8m Час назад

    Konihi swatachya khishatun det nahi ha sarv Paisa jantcha aahe midiyani hyana hero banvu naye .

  • @abhayphotographyumred5804
    @abhayphotographyumred5804 Час назад

    Thank you sir homgard साठी

  • @thetruth.945
    @thetruth.945 Минуту назад

    कितीही आपटा जनता बदल करणार.

  • @JagannathGavhane-wg2fx
    @JagannathGavhane-wg2fx Час назад

    Anganwadicha niranay Gaya nahiter sarkar padnar aahe

  • @RAMSAPKAL-ec9td
    @RAMSAPKAL-ec9td 37 минут назад

    Retirement 60 ahe kadhi ghenar anyatha sarkar nakki ghari

  • @SyedFarooqSyedAli-h1q
    @SyedFarooqSyedAli-h1q Час назад

    Shikshakana tappa vad ch gr kadhi kadnar saheb 🙏🙏🙏

  • @salimpathan814
    @salimpathan814 Час назад

    Fakt ghoshna denar pn shetkari karj mafi karnar nahi he mahayuti sarkar