तुम्हाला शिळा ट्रायकोडरमा भेटतो, आम्ही 80 दूर जाऊन अकोल्यावरून pkv विद्यापीठ मधून ट्रायकोडरमा आणून लेंडी खतं मध्ये टाकून मग शेतात फेकतो त्यामुळे हरभरा मरत नाही
Evergold नी जर बीजप्रक्रिया केली तरी देखील Saaf Powder खतांमध्ये मिक्स करावी लागेल का? Evergold ने बीजप्रक्रिया करून खतांमध्ये साफ पावडर देखील टाकायची का? याबाबत माहिती द्यावी.
अनिकेत भाऊ तुमचे व्हिडिओ एकदम वेळेवर येतात आणि उत्तम माहिती देतात ..🙏
Thank you 🙏❤️
फार छान माहिती👌👌
Perni yantra sobat takle tar chalel ka
भाऊ rotavator kel ahe mi आता fekla tr chalel ka
Thank you dada
दादा ट्रयकोडरमा पेरणी सोबत दिला तर चालेल का
Sir mi dap ya khta sobat takly chlty ka
Harbara perani zalya 8 divsa nantar spinkler ne pani devu shakto ka please reply 🙏🙏
Ho चालेल आमच्या इकडे पेरणी करून झाली की लगेच तुषार लावतात
सिंगल सुपर फॉस्फेट टाकून रोटावेटर केलं तर चालेल का हरभरा पिकासाठी
एवर्गोल्ड पेक्षा xelora basf च चांगल आहे
For throughout season give seed treatment of Tricoderma and Mycoriza
Trichoderma spray kru shakto ka
लवकर येनारा गहू video बनवा please
Tricodarma पेरणीपूर्वी फेकल्यानंतर बियाणाला साफ पावडर लावली तर चालेल काय... भाऊ
Sir tur pikasathi video taka
हो
Sap pavdar konta
सर मी ठिबक वर हरभरा लागवड केला आहे व साफ पावडर ची बीज प्रक्रिया केली आहे माझं खत पण टाकून झालं तर अजून कोणतं उपाय मर रोग नियत्रंण करण्यासाठी करता येईल
रामराम भाऊ
राम राम
थायरम वापरले तर चालेल का
शेणखत अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी व्हिडिओ बनवा
Ok
थिमेटचा वापर केला तर चालेल का?
Aniket kabuli harbara ksa ahe.fule purva
चांगला आहे
खूप छान
हरबरा ऊगवनि नंतर ट्रायकोडर्मा फेकला तर चालेल का पानि द्याच्या आधि 🙏🙏🙏🙏
हो चालेल
एकरी 4 कि देऊ ना सर ऊगवन होऊन 5 दिवस झाले आहे
चालते सर
कोरड्यात पेरणी केली तर चालेल का
धने एकेरी किती पेरायचे हरभऱ्या सोबत
येव्हर गोल्डची काय किंमत आहे
भाऊ ट्रायकोडर्मा पेरणी सोबत खातात टाकले तर चालेल ला म्हणजे खात सोबत मिक्स होऊन जाईल रिप्लाय देऊन सांगा plz
हो चालेल
सर आमच्याकडे चार एकर हरभरा उपाय मेसेज द्वारे पाठवा
कमेंट पाहून असे वाटते येथे सर्व नवीन शेतकरी आहेत .
काही फरक पडत नाही..... हरभरा तसाच पेरा कोणताही बुरशीनाशक वापरू नका... trichoderma काहीच कामाचं nhi
तुम्हाला शिळा ट्रायकोडरमा भेटतो, आम्ही 80 दूर जाऊन अकोल्यावरून pkv विद्यापीठ मधून ट्रायकोडरमा आणून लेंडी खतं मध्ये टाकून मग शेतात फेकतो त्यामुळे हरभरा मरत नाही
@@amitbhaubhau tarihi marto tumcha hatbhara
तुर फुल आणी कळी अवस्थेत आहे तर कोणती फवारणी करावि
पेरनिसोबत खतात mix करून पेरले तर चालेल का दादा
नाही
@@shetkariputra_ thank u
पेरणी केली असेल तर चालेल का.....??
Evergold नी जर बीजप्रक्रिया केली तरी देखील Saaf Powder खतांमध्ये मिक्स करावी लागेल का? Evergold ने बीजप्रक्रिया करून खतांमध्ये साफ पावडर देखील टाकायची का? याबाबत माहिती द्यावी.
टाकू शकता
ट्रायकोडर्मा खतामध्ये मिसळला तर चालेल का?
सोयाबीन काढणी नंतर 24D व मीरा 71 फवारणी केल्यानंतर हरभरा किती दिवसांनी पेरणी करावी.
सरा सरि 10 ते 15 दिवसानी
✌🏻🌱⛳
एकरी धन्याचे प्रमाण किती टाकावे
35 te 40
हरबरा किती तारीखे प्रयत्न पेरणी करावी
25 नोव्हेंबर
Evergold cha fhyda hott nahi
पेरणीच्या अगोदर फेकून देतो वेळेस ओल असली पाहिजे का दादा
हो काही प्रमाणात
@@shetkariputra_ thank u
Ever gold ज्वारी साठी वापरले तर चालेल का
हो चालेल
Evergol nantar traikodarma bijprakriya keli tr chalte ka
Challenge deto mr kashanech control hot nahi
hote
100% होते कंट्रोल
होते रे भावा हरलास tu
Hote 💪
Pkv चा कॅप्सूल फॉर्म चा ट्रायकोडरमा मी 1 महिन्याच्या उभ्या हरभऱ्यात फेकून देऊन मर थांबवली होती मागच्या वर्षी
Tri
बोल बच्चन
Likvid trykodarma sprey Marla tr